Рет қаралды 34,786
🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.com/channel/0029...
गेल्या काही वर्षांत काही देशांमध्ये क्लीन एनर्जीचं वारं फिरायला लागलं आहे. भविष्यात हे क्लीन एनर्जीचं वारं संपूर्ण जगभरात पसरणार हे खरं. मग यातुन भारत देखील सुटणार नाही, भारतातील पाण्याचे प्राॅब्लेम पाहता भारतातही लवकरच क्लीन एनर्जीवर भर दिला जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. म्हणजे येणाऱ्या काळात क्लीन एनर्जी सेक्टर बूम होणार, यात काही वादच नाही. अर्थातच याचा परिणाम शेअर मार्केटवरही होणार. त्यामुळे पाण्यापासुन पाण्यासारखा पैसा कमावणाऱ्या या कंपन्या, भविष्यात आपल्यालाही पाण्यासारखा पैसा कमावून देऊ शकतात. या कंपन्या कोणत्या आहेत आणि आपण कोणत्या कंपन्यांमध्ये इनव्हेस्ट करायला हवं हे या व्हिडीओतुन जाणून घेऊया...
-------------------------------------
🚀About Video:
In recent years, there has been a surge in the global clean energy wave across several countries. It's true that in the future, this clean energy wave will spread worldwide. However, India will be included. Witnessing the challenges in water resources, India will soon transition towards clean energy as well. This indicates an imminent boom in the clean energy sector, with no room for doubts.
Consequently, this transformation will also impact the stock market. Thus, companies generating revenue from water resources will soon earn profits akin to clean energy firms. The question arises: which companies are these, and where should one invest? Find out the answers to these questions in this video.
-------------------------------------
🚀Keywords:
Long Term Investment
Best Stocks For Long-term Investment
Best Stock in India
Profit-giving Stocks in India
Stocks to buy
best stocks to buy
Clean Energy Stocks
India's clean energy potential?
VA Tech Wabag
Thermax
थरमॅक्स
भविष्यात चांगला फायदा देणारे स्टाॅक्स
भारतातीय शेअर मार्केट
जास्त प्राॅफिट देणारे स्टाॅक्स
क्लीन एनर्जी सेक्टर
क्लीन एनर्जी सेक्टरमधील भविष्या
शेअर मार्केटमधील भविष्य
जास्त पैसे कमावण्यासाठी कोणते स्टाॅक्स घ्यावेत
#cleanenergy #cleanenergystock #futurestocks #sharemarket #stockstobuy #financialeducation #modi #narendramodi #marathi #paisapani