No video

पाण्यात बुडण्याचा प्रसंग आला तर.... ही क्लिप पहा

  Рет қаралды 4,336

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Ай бұрын

पाण्यात वाहून जाऊ नये यासाठी ही क्लिप जरूर पहा
खालील क्लिप ही कोणत्याही भाषेत असली तरी वाहत्या पाण्यामध्ये आपला बचाव कसा करावा याची माहिती सांगणारी आहे.. समजून उमजून घेऊन ही पूर्णपणे क्लिप पहा.. देव करो कोणावरही वेळ येऊ नये.. पण जर तशी वेळ आली तर बचाव कसा करायचा... त्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा आणि पावसाळ्यात शक्यतो घरातल्या खिडकीतून पावसाचा आनंद घ्या... धबधब्यात किंवा अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरायला जाऊ नका.....

Пікірлер: 6
@Sunil-jz3ik
@Sunil-jz3ik Ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब👍👍🙏🙏दोन दिवसांपूर्वी त्या कुटुंबीयांनी अशी काही तरी गोष्ट पाहिली असती तर नक्की वाचले असते बिचारे.🙏🙏🙏🙏🙏
@Pranitakumar2912
@Pranitakumar2912 Ай бұрын
😢agdi🙏
@shreeswamisamarth516
@shreeswamisamarth516 Ай бұрын
😢बरोबर
@archanapatil430
@archanapatil430 Ай бұрын
Excellent Amazing personality sir nice of yu
@shilpadeshmukh2413
@shilpadeshmukh2413 Ай бұрын
ओम साई राम 🙏🙏🙏🌹 खुप छान, उपयोगी व्हिडिओ 👍
@rashmiangchekar9168
@rashmiangchekar9168 Ай бұрын
खुप छान आणि गरजेचा विडियो
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 34 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Enthralling Horizons
2:22
Ethereal Elf - Topic
Рет қаралды 2,6 М.
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН