पंढरपूरच्या दिंडीत दररोजचे नियोजन बघा | Pandharpur Wari Niyojan | पांडुरंग दर्शन | Ashadi Ekadashi

  Рет қаралды 2,392

Sarang TV 24

Sarang TV 24

Ай бұрын

पंढरपूरच्या दिंडीत दररोजचे नियोजन बघा | Pandharpur Wari Niyojan | पांडुरंग दर्शन | Ashadi Ekadashi
पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. शेकडो दिंड्यामधील हे वारकरी, टाळकरी, वीणाधारी, भजन, कीर्तनकार पंढरपूरच्या दिशेने जात असतात. पालखी मार्गावर भानुदास एकनाथांचा जयघोष सुरू असतो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या या पंढरपूरच्या वारीचे नियोजन अतिशय चोख असते. वारीत भोजन, निवासाची उत्तम व्यवस्था असते. देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी, सासवड येथून संत सोपानदेव यांची पालखी निघते. पैठण येथून संत एकनाथ महाराज यांची पालखी निघते. तसेच, मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी निघते. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी त्यांच्या जन्मस्थळावरुन म्हणजेच नर्सी नामदेव (हिंगोली) गावातून निघते. या पालखीमध्ये दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होत असतात. या पालख्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. पंढरपूरच्या वारीमध्ये गोल रिंगण हा सोहळा पाहण्यासारखा असतो.
महाराष्ट्रातून पंढरपूरला निघणाऱ्या मानाच्या 10 पालख्या
संत एकनाथ महाराज ( पैठण, छत्रपती संभाजीनगर )
संत निवृत्ती महाराज ( त्र्यंबकेश्वर, नाशिक)
संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड, पुणे)
संत सोपानदेव महाराज ( सासवड, पुणे)
संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर, जळगाव)
रुक्मिणी माता (कौडन्यपूर, अमरावती)
संत तुकाराम महाराज (देहू, पुणे)
संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी, पुणे)
संत नामदेव महाराज (पंढरपूर, सोलापूर)
संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर, अहमदनगर)
#pandharpurwari
#palkhimarg
#manachyapalkhya
#पंढरपूरवारी
#पालखीमार्ग

Пікірлер: 1
@user-bv8rx8pj3z
@user-bv8rx8pj3z Ай бұрын
🙏🙏🙏🙏
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН