Рет қаралды 74,243
पहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokan
कोकणात पाऊस सुरू झाला आहे. गावाला असल्यामुळे आईसोबत पहिल्या पावसात कांदा भजी बनवण्याचा बेत झाला. पनवेलमध्ये आई आली की आमचा असाच कांदा भजीचा बेत होतो. माझ्या हातचे कांदा भजी घरात सर्वांना आवडतात. म्हणून आजच्या दिवशी आम्ही कुरकुरीत कांदा भजीचा बेत केला. पहिला पाऊस पडला की वातावरणात गारवा येतो. पहिल्या पावसाने मातीला जो दरवळ सुटतो तो गावच्या ठिकाणी अनुभव घेण्याचा आनंद हा शब्दात न वर्णन करण्यासारखा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy