धन्यवाद सर आमच्याच भागातील शेतकरी आहे कारण पैठणभागातील आजून कोणीच आले नव्हते आता यांनी हा ट्रॅक्टर घेतला म्हणजे आम्हाला आता तीथे जाऊन डेमो तरी पाहता येईल फक्त सर त्यांचा मो नं दया 🙏
@bharatdodtale81382 ай бұрын
धन्यवाद सर ❤❤❤
@user-jn4zz6tz3tАй бұрын
Kimmat sang na yaar..
@kisanl.sahane8623Ай бұрын
पावर विडर 9 एच पी एग्रीमेट कंपनीचा घरगुती वापरलेला 2 वऱषाचा आहे क्षेत्र 3 एकर एक़चेंज होईल का कारण आम़हाला धंद़याकरीता घ़यायचा आहे घरचे काम होईल वधंदा पण होईलं अस मला वाटत कृपया उत़तर द़या