Panchmahabhut Lokotsav साजरा करणाऱ्या Kaneri Math चा इतिहास १३०० वर्ष जुनाय I Kadsiddheshwar Maharaj

  Рет қаралды 246,271

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #PanchmahabhutLokotsav #KaneriMath
सात दिवसांचा उत्सव, महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाचे पंतप्रधान हजेरी लावण्याची शक्यता, ६५० एकरपेक्षा जास्त जागा आणि जगभरातून ३० लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज, ही सगळी रुपरेषा आहे, कोल्हापूरच्या कणेरी मठात होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची. या महोत्सवाचं उदघाटन झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमुळंही याची चर्चा झाली होती. हा पंचमहाभूत लोकोत्सव जिथं होतोय, त्या कणेरी मठाबद्दल आणि मठाचे अधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांबद्दल या व्हिडीओमधून जाणून घेऊ...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 463
@therandomguy0778
@therandomguy0778 Жыл бұрын
कोल्हापुरमधील अत्यंत प्रेक्षणीय स्थळ , येथील धार्मिक आणि नैस्रगिक वातावरणामुळे मन शांती मिळते...!
@sAjitP
@sAjitP Жыл бұрын
कणेरी मठ छानच आहे. तेथून अंदाजे दीड तासाच्या अंतरावर खिद्रापूर येथे अप्रतिम असे प्राचीन मंदिर आहे. ते इच्छुकांनी अवश्य पाहावे..
@rahulbiranje
@rahulbiranje Жыл бұрын
Khaidrapur khup chan ahi Ajun devplament chi Garj ahi
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
इ.स. 5 व्या शतकात मंदीर् बांधलय. खूप छान मंदिर आहे. 👌
@nbart9402
@nbart9402 Жыл бұрын
Panhala jotiba aani masai davi he sudha ahe
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Жыл бұрын
खूप छान माहिती 👍👍
@prashantpowar9269
@prashantpowar9269 Жыл бұрын
Sarv padaychy aadhi saglynai ekda nakki bhet dya
@poaptdombe7988
@poaptdombe7988 8 ай бұрын
कणेरी मठ देशातच नाही तर जगात एक नंबर आहे ही सदगुरू अदृश्य काडसिधदेशवर महाराज यांची कृपा कोटी कोटी प्रणाम ओम नम शिवाय
@ajayk672
@ajayk672 Жыл бұрын
कण्हेरी मठ मला तर ताजमहल पेक्षा ही मोठ आश्चर्य वाटलं ... 🙏🙏🙏
@iam_viki_kale
@iam_viki_kale Жыл бұрын
मी हल्लीच काणेरी मठ ला भेट दिली खुप छान खर् तर कोल्हापूरच भारी आहे ❤
@appumudave6678
@appumudave6678 Жыл бұрын
श्री महात्मा बसवेश्वर त्यांच्या विचारावर चालणारी मठ आहे
@maheshgharage8480
@maheshgharage8480 Жыл бұрын
महात्मा बसवेश्वरांचे विचार या निमित्ताने भारतभर पसरतील अशी आशा करूया
@urjatv8377
@urjatv8377 Жыл бұрын
कालच मी महोत्सवामध्ये सहभागी झालो होतो... हा महोत्सव सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणणारा ठरला आहे... दरवर्षी हा महोत्सव होणे गरजेचे आहे... स्वामीजी आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे आम्ही ऋणी आहोत... 🙏
@siddheshpatil3656
@siddheshpatil3656 Жыл бұрын
धन्यवाद आमच्या कणेरी मठाच्या लोकोत्सवाबद्दल माहिती सांगितली 🙏🙏
@maheshpalkar5408
@maheshpalkar5408 Жыл бұрын
मी हा मठ पाहिला आहे देखावे खूप आकर्षक आहेत आणि माहिती पण खूप छान सांगीतलेली आहे. मठ खूप सुंदर आणि आयुष्यात एकदा तरी पाहावा असेच मी म्हणेन.
@jyotisomavate9519
@jyotisomavate9519 8 ай бұрын
किती वाजता चालू होतो.आणि कीर वाजता बंद होतो
@nishantpatil9881
@nishantpatil9881 Жыл бұрын
आभार साहेब आमचा कोल्हापुरचा कणेरी मठाची खुप चांगली माहीती सांगितली तुम्ही..
@panuprabhavale2689
@panuprabhavale2689 Жыл бұрын
मी कणेरी मठाच्या जवळच राहतो खूप अभिमान वाटला
@indrajitpatil9905
@indrajitpatil9905 Жыл бұрын
महाराज आपली भारतीय संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जपतात धन्यवाद स्वामीजी 🚩🚩 Bol भिडू च्या सगळ्या team ne nkki bhet द्या या लोकोस्तव मध्ये
@siddharamtolnure5577
@siddharamtolnure5577 Жыл бұрын
सद्गुरू श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजींचरणी साष्टांग दंडवत🕉️🔱♥️👏🙏
@sureshmore2
@sureshmore2 9 ай бұрын
कणेरी मठ ....एक उत्कृष्ट भारतीय परंपरेच उदाहरण....भारतीय कला , त्यांची निपुणता, याच उत्कृष्ट सादरीकरण 👌👌👌मूर्तींच्या रुपात..मला वारंवार कणेरी मठात जायला आवडेल.❤❤❤
@shelarmama4761
@shelarmama4761 Жыл бұрын
कान्हेरी मठ म्हणजे देव,देश,धर्म भक्तीचे शिलेदार निर्माण करणारी संस्था 🙏
@shrikantpatil4296
@shrikantpatil4296 Жыл бұрын
भिडू तुझा नाद करायचा नाही... ओळ आणि ओळ खरी सांगितलीस.. कारण त्या भागातील आहे मी... कणेरी मठ खरच एक मदत करणार ट्रस्ट आहे
@dhondiramzambre1715
@dhondiramzambre1715 Жыл бұрын
मी स्वामीजींना भेटलो व आमच्या द्राक्ष लागवड विषयीं बोलणं झालं व त्याविषयी असलेले स्वामींजी जमीन व्यवस्थापनाची व माझ्या जमीन व्यवस्थापनातील गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे ऐकूनही घेतल्या व एक स्वहस्ताक्षरात असा एक फीडबॅक ही लिहून दिला समाधान वाटते
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
*एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल*
@sachinkudale4687
@sachinkudale4687 Жыл бұрын
अशा गुरुकुल पद्धतीमुळेच भारत आपले पूर्वीचे स्थान पुन्हा प्राप्त करेल
@santoshkamble1391
@santoshkamble1391 Жыл бұрын
उलट बदनाम होतय .
@nileshpatil3709
@nileshpatil3709 Жыл бұрын
@@santoshkamble1391 आपली अकाल पजलु नका ...बेअक्कल माणुस
@vishaldhas1319
@vishaldhas1319 Жыл бұрын
@@santoshkamble1391 aale ka librandu ithe pn akkal pajalayala 🤣
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
​@@santoshkamble1391 aarkshan वर जगतोय ना,, मग नीट जग ना, कशाला इकडे तिकडे तोंड मारत मागासलेपण दाखवत हिडतोयस
@djakshay9286
@djakshay9286 Жыл бұрын
@@santoshkamble1391 ha tya tumhala mdras changla karel na deshat atankvadi kashi vadaychi karan tyanni palalela tumhi bhimte pillu aahat tumcha sarkhya 2% valyanna ky samjnar gurucool
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Жыл бұрын
सायबा , एक प्रश्न अख्या कोल्हापूर मधे उपस्थित केला जातोय की , काडसिद्धेश्वर महाराज ह्यांना अदृश्य का म्हणतात . . अदृश्य ह्या उपाधीचा नेमका अर्थ काय आहे . . . .
@sandipnimbalkar8066
@sandipnimbalkar8066 Жыл бұрын
भारतीय संस्कृती आणि आपला धर्म याचा परिपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तो म्हणजे कणेरी मठ आहे. एक अविस्मरणीय स्थान आहे..
@vivekrch1
@vivekrch1 Жыл бұрын
कर्मयोगी ज्ञानयोगी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांना साष्टांग दंडवत 🌺🌾🙏
@ekmaratha8321
@ekmaratha8321 Жыл бұрын
होय खूप चांगले कार्य करत आहे कणेरी मठ 🚩
@maulibargaje5541
@maulibargaje5541 Жыл бұрын
खरच मी माझ्या आयुष्यात असे प्रदर्शन व मठ पहिल्यांदाच भेट दिली अप्रतिम
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
जिथे प्रचार करण्यासाठी वाट दिसेल तिथे राजकारणी लोक हजर होणार
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d Жыл бұрын
देशात अतिशय सुंदर महाराज यांच्या नेतृत्वाखाली होत आहे 👌🌹🙏
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 Жыл бұрын
आज शाश्वत विकास आणि विषमुक्त शेती हेच जीवसृष्टी वाचवाण्यासाठी महत्वाचे अभियान आहे.
@Nilishakhedekar7282
@Nilishakhedekar7282 Жыл бұрын
कणेरी मठ म्हणजे आमची स्वर्गभुमी प. पु. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी जी आमची सद्गुरू माऊली......
@devendra3174
@devendra3174 Жыл бұрын
महाराजां ना विनंती की राजकीय लोकांना मठापासून लांब ठेवा नाहीतर मठाला राजकीय आखाडा बनवतील. त्यामुळे भाविकाची श्रद्धा ही संपेल.
@prathameshvibhute327
@prathameshvibhute327 Жыл бұрын
Tas karan shakya nahi ani garaj hi nahi....tyachya sahkaryashivay Ashi mothi kam aaj kalat shakya nahit.
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 Жыл бұрын
अतिशय योग्य भूमिका
@priteemore5729
@priteemore5729 Жыл бұрын
राजाधिराज सद्गुरूनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः🙏🙏🙏🚩
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 Жыл бұрын
आपल्या भारत देशात गुरुकुल शिक्षणपद्धती ची खूपच गरज आहे.
@omkarghugare7382
@omkarghugare7382 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली इतिहास ऐकुन मस्त वाटल मी स्वत खूप वेला जाउन आलोए तिथे मी जॉब ला होतो तेव्हा दुपारी कित्येक वेला मठआत प्रसाद घेतला आहे
@ramrajya3228
@ramrajya3228 Жыл бұрын
अप्रतिम मठ आहे ,इथे खुप काही शिकायला मिळेल , प्रत्येकाने एकदातरी अवश्य भेट द्यावी 🙏
@randhirpatil5112
@randhirpatil5112 Жыл бұрын
स्वामी चा अभ्यास खूप आहे,मठ खूप प्रेक्षणीय आहे,सामाजिक प्रश्न हि तिथे विचारात घेतले जातात,एवढे लोक येत असून हि एक शिस्त नेहमी दिसते.दैवी चैतन्य नेहमी जाणवते.पण मला सगळ्यात आवडणारै गोष्ट म्हणजे केव्हाही हि जा एवढ्या मोठ्या विभुतिचे स्वामीन्चे दर्शन अगदि सहज होते.मग तुम्ही vip असा किंवा अगदी सामान्य शेत मजूर 🙏🙏
@mangatepravin
@mangatepravin Жыл бұрын
कोल्हापूर येथून जवळच असलेले नानिजधाम हे सुद्धा एक छान मंदिर आहे हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे कोल्हापूर ते रत्नागिरी हायवेवर काडसिद्धेश्र्वर महाराज यांचे शिष्य जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराज हे या मठाचे अधिपती आहे आपण एक वेळेस बघावे आपणास छान वाटेल
@sagarghatage233
@sagarghatage233 Жыл бұрын
5 rs chi लाच
@marutinalawade8179
@marutinalawade8179 4 ай бұрын
🙏🚩 जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांचाही मठ अतिशय सुंदर आहे एकदा अवश्य भेट द्यावी
@atultalap3189
@atultalap3189 Жыл бұрын
पर्यावरनाचा रक्षण करणारा मठ पर्यावर्णाचे फायदे व पर्यावरणाला निसर्गाला वाचवणारे असे म्हटवपूर्ण कार्य।।
@bhushanbaviskar3993
@bhushanbaviskar3993 Жыл бұрын
सनातन हिंदू धर्म ची मूळ ह्या मठात आहेत.... अश्या मठाला आपण विस्तार करायला पाहिजे आणि त्याच्या शाखा आणि अशी मठ स्थापन करायला पाहिजे 👍
@ajitkurunkar
@ajitkurunkar 2 ай бұрын
कणेरी मठ म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचे कायकवे कैलाश श्रमदानंणे स्वर्ग निर्माण करीत आहे. गरीब पीडित शेतकरी महिला यांच्या जीवनात पहाट निर्माण केली आहे
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Жыл бұрын
जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी 😍😍😍
@dadasopatil4537
@dadasopatil4537 Жыл бұрын
जात पात धर्म आणि पंथ प्रांत यांच्या पलीकडचे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांवर आधारित कडसिध्येश्र्वर स्वामी यांना कोटी कोटी प्रणाम
@vikramlotekar6989
@vikramlotekar6989 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू 🙏 नमो काढसिद्धेश्वरय 🙏
@sanatandharma.09
@sanatandharma.09 Жыл бұрын
आज मी जाऊन आलो खुप छान वाटलं सगळ्या गोष्टींचं नियोजन चांगले केले आहे
@sushantsalunkhe9756
@sushantsalunkhe9756 Жыл бұрын
ओम नमो कादसिद्धेश्वराय नमः🙏
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Жыл бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. आमचे गुरू महाराज नाणीजधाम पिठाचे सद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचे गुरु आहेत काडसिद्धेश्वर महाराज.
@MrBluffmaster9
@MrBluffmaster9 Жыл бұрын
Tumache guru narendra maharaj yanna narendra dabholkar yanni ughade padale hote....tyanni avhan swikarale nahi....shevati sagale chamatkar he khote hote he siddh zale
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
​@@MrBluffmaster9 असं का? मग कुठे गायब झाले दाभोलखोर 😁
@MrBluffmaster9
@MrBluffmaster9 Жыл бұрын
@@premkankal9008 tyanchi hatya karanyat tumache guruhi sahabhagi asatil kadachit....
@arvindpatil702
@arvindpatil702 Жыл бұрын
स्वामींच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
@jayantjagdale1415
@jayantjagdale1415 Жыл бұрын
कणेरी मठ अप्रतिम आहेच अदभुत पण आहे परंतु बोलभिडू शिवाजी महाराज पंढरपुरात गेल्याची माहिती सांगावी कृपया
@chintamnimusale
@chintamnimusale Жыл бұрын
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारातीर्थ गडकोट मोहिमेत धोम बलकवडी धरणाच्या बाजूला मोहिमेच्या एक मुक्कामी काडसिद्धेश्वर स्वामी यांचे गौ मातेचे महत्व आणि देशी गायी ह्या जन्मापासून मृत्यूनंतर ही किती उपयोगी आहेत आणि प्रत्येकाने गौ माता का पालन करावे या बद्दल व्याख्यान सांगितल होते ।
@sourabhkinekar1169
@sourabhkinekar1169 Жыл бұрын
प्रतापगड ते रायरेश्वर मोहीम होती ती...
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 Жыл бұрын
महाराजांना दंडवत 🙏🙏
@mandarpandit1072
@mandarpandit1072 Жыл бұрын
हिंदुत्व जागरुक ठेवलं आहे मठांनी हिंदुस्तानात .
@sukhdevparit8074
@sukhdevparit8074 Жыл бұрын
Swami well educated aahet...samaja vishai aadar aahe.👏
@Rk-rt7cg
@Rk-rt7cg Жыл бұрын
श्री सद्गुरू काडसिध्देश्वराय नमो नमः🙏
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan Жыл бұрын
सिद्धेश्वर महाराज की जय🚩🚩🚩🚩
@satishpatil535
@satishpatil535 Жыл бұрын
जय सदगुरु प्रत्येकाने आवश्य भेट द्यावी
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 Жыл бұрын
कणेरी मठ लोकजागृती आणि समाज प्रबोधन करत आहे... लोकांनी आता बदललं पाहिजे हि काळाची गरज आहे हे पटवून सांगितले जात आहे.. खुप छान उपक्रम सुरू आहेत...‼️🙏‼️
@yateenghule9341
@yateenghule9341 Жыл бұрын
जबरदस्त अध्यात्मिक माणसं काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे.अशाच कितीतरी हेक्टर जमिनी आपल्या देशात ख्रिश्चन ट्रस्ट व मुस्लिम ट्रस्ट कडे आहेत ते पण नेमके सामाजिक उत्थानासाठी कोणते उपक्रम राबवतात व इतक्या जमिनी कशा वापरात आणतात यावर पण एक व्हिडीओ होऊन जाऊ द्या.म्हणजे समाजाला पण कळेल नेमकं कोणतं काम करतात का नुसतेच अल्पसंख्याक म्हणून जगतात बिचारे.😄
@vinodpund1574
@vinodpund1574 Жыл бұрын
आदर्श गाव मंदिर खूप छान उपक्रम खरा देश घडवण्यात मोठा वाटा आहे
@shradhalondhe1599
@shradhalondhe1599 Жыл бұрын
श्री सिध्दगिरि महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@kumarmandekar4040
@kumarmandekar4040 Жыл бұрын
मी असंख्य वेळा मठ पहिला आहे सगळ्यांनी एकदा तरी भेट द्या
@Rk-rt7cg
@Rk-rt7cg Жыл бұрын
माझे सद्गुरू काडसिध्दगुरू🙏
@sumitgpatil
@sumitgpatil Жыл бұрын
खुप छान वाटचाल सुरू आहे कण्हेरी उर्फ सिद्धगिरी मठाची... 🙏🏼❤️
@chinmaykamtekar8024
@chinmaykamtekar8024 Жыл бұрын
ॐ कद्दसिद्धेश्वराय नमः
@manoharpawar9674
@manoharpawar9674 Жыл бұрын
कणेरी मठ आमचे श्रद्धा स्थान आहे , येथून शिवांबू उपचार पद्धती सुरू झाली अशी माहिती मिळालेली आहे.आज ही उपचार पद्धती जगमान्य होत आहे .
@shammarkande3044
@shammarkande3044 Жыл бұрын
आपल्या मातीची संस्कृती या कन्हेरी मठामध्ये पहायला मिळते. ग्रामीण जिवन कसे असते याचा अअनुभव घ्यावयाचा असेल तर हौशी रसीकांनी अवश्य या ठिकाणी भेट द्यायलाच पाहीजे आपण या ठिकाणी आल्यानंतर एका नवीन विश्वामध्ये आलो आहोत असा भास होतो.
@sunitamore1163
@sunitamore1163 Жыл бұрын
Mathavr ek gupt marg ahe jo vaparun शिवाजी महाराज mathavarun direct पन्हाळा la pohochyache.🧡 आम्हा sarv कोल्हापुरकरांकडून पंच महाभूत लोकोत्सव साठी सर्वाना आग्रहच निमंत्रण😇
@shashu0581
@shashu0581 Жыл бұрын
😄😄😄
@sunitamore1163
@sunitamore1163 Жыл бұрын
@@shashu0581 seriously,,, te door aapn bghu shakto,,, mandirachya bajula guhe sarkh ahee,,, ani aat motha rasta ahe,, but security sathi ata te band keley,,, pn nakki bgha javun
@pradeeppatil7079
@pradeeppatil7079 Жыл бұрын
😄🤣😄🤣😄🤣😄😄
@sandeepborade3184
@sandeepborade3184 Жыл бұрын
येवढ्या गर्दी मध्ये पंच महाभूत लोकोत्सव बघण्यासाठी तिथे काय व्यवस्था आहे सविस्तर मार्गदर्शन कोणाकडून मिळेल.
@sunitamore1163
@sunitamore1163 Жыл бұрын
@@sandeepborade3184 tithe janyasathi bus ani छोट्या गाड्या available ahet,,, ani jevnachi pn सोय आहे,,, sagla area firun bghayla 4 to 5 tas lagtat,, so chalanyacha stamina असुद्या,,, baki khi lagal ch volunteers ahet every corner la,,, so must go
@rajnishparit3541
@rajnishparit3541 Жыл бұрын
भावा कोल्हापूर विषय हार्ड
@vishwajeetsurywanshi8290
@vishwajeetsurywanshi8290 Жыл бұрын
खरच आहे त्यांच्या हाॅस्पीटल मध्ये आज ही कमी खर्चात उपचार होतो मला अनुभव झाला आहे
@pappugavit88
@pappugavit88 Жыл бұрын
जगात भारी कोल्हापूरी
@yogeshkadam5118
@yogeshkadam5118 Жыл бұрын
अतिशय सुंदर व छान मठ आहे.
@SanjayPatil-gp7rc
@SanjayPatil-gp7rc Жыл бұрын
Very nice Upakram .all team che 100% Abhinandan!!
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती 🙏🌻🌼🌷🌿🌾
@mandarkadam3699
@mandarkadam3699 Жыл бұрын
धर्मांतरण न करता समाज उपयोगी काम करणं हिंदू च करू शकतो
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 Жыл бұрын
अप्रतिम माहिती.
@narayan521
@narayan521 Жыл бұрын
विशाल गडा वरती जे अतिक्रमण आहे त्या वर पण एक विडिओ बनवा
@siddheshpanchal4825
@siddheshpanchal4825 Жыл бұрын
खुप छान माहिती
@yogeshtavade7088
@yogeshtavade7088 Жыл бұрын
कार्यक्रम उपयोगी आहे. खूप छान नियोजन केला आहे... अदृश्य स्वामी आहेत ते
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
छान मठ आहे मन : शांती साठी एकदातरी भेट द्यावी 🙏
@maheshpatil8115
@maheshpatil8115 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@raghavlahoti1240
@raghavlahoti1240 Жыл бұрын
Amazing ❤️
@deepakshenolkar863
@deepakshenolkar863 Жыл бұрын
कर्नाटकाच राजकारण मठाधीशावर चालते राहिले कणेरी मठ उत्तम
@shubhamkopnar1140
@shubhamkopnar1140 Жыл бұрын
पुण्या पासून 40 km यवत येथे असलेले श्री भुलेश्वर मंदिरा ची माहिती आणि इतिहास सांगा
@dayanandkhanore5508
@dayanandkhanore5508 Жыл бұрын
कणेरी मठ महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा... कणेरी मठ पासून 50 km अंतरावर खिद्रापूर येथे प्राचीन श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर आहे. भगवान शंकर आणि विष्णू म्हणजे हरी हराच स्थान आहे. अवश्य भेट द्या...🙏
@gamerfreefire4719
@gamerfreefire4719 Жыл бұрын
खुप छान असा परिसर आणि वातावरण आहे कणेरी मठ.......
@namdevadekar6416
@namdevadekar6416 Жыл бұрын
काल मी पंचमहाभूते लोक उत्सव या कार्यक्रमाला भेट दिली आपणही भेट द्या खूप छान व उत्कृष्ट अशी माहिती आपल्याला मिळते ते सर्वांनी याचा आनंद घ्यावा
@rohan2760
@rohan2760 Жыл бұрын
होय मठ चूप mast आहे मी पाहिला आहे मी पण kolhapur चा च आहे. कोणी मठ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हाला छान वाटेल
@Mainscircle_1
@Mainscircle_1 Жыл бұрын
राष्ट्रनिर्मिती आणि समाज प्रबोधन या दोन्ही क्षेत्रात आमूलाग्र साहाय्य करणारी पुण्यभूमी म्हणजे सिध्दगिरी मठ .
@user-mt4fc6xv3q
@user-mt4fc6xv3q Жыл бұрын
अप्रतिम माहीती दीली,हया बद्द्ल खूप खूप धन्यवाद,,गुरु माउली ना नमस्कार.
@vikashirnaik8546
@vikashirnaik8546 Жыл бұрын
mi yach varshi 31 january la mathla bhet dili khup apratim asha aahe. aayushat ekda tari pahawa asa math aahe. tithe tumhi aayushatle sarva dukha yatna sarva vishrun jata itka pativtra aahe ya mathat. aaple prachin sanskruti rushi muni aauyrved chi mathit ya mathamadhe milte. aaj che aapan menduwar opertions karto heart che opertation he tya kali hi hot hote he pahun aaple sanskruti kiti modern hoti he kale. pan he sarva knowledge engracha ani parkiya shatruni nashta kele. ani tyancha desahat hi aapli granth purane nevun thevli.
@amarsawant9361
@amarsawant9361 Жыл бұрын
मठाचे ट्रस्टी मुकेश अंबानी आहेत? 👍काडसिद्देश्श्वर महाराज अतिशय ज्ञानी आहेत 🙏
@vishwambhar708
@vishwambhar708 Жыл бұрын
Powerfull people Make places Powerfull
@gurudastakke4717
@gurudastakke4717 Жыл бұрын
ज्ञान, विज्ञान आणि आत्मज्ञान या सर्वांची सांगड घालून अखंड मानव समाजाला बोध करुन अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे कल्याणकारी आध्यात्मिक कार्य तसेच सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून करत असलेली अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्य परमपूज्य स्वामीजी करीत आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. "|| गुरुरब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा | गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः||" 🙏🌹🙏🌹
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 Жыл бұрын
सुंदर माहिती धन्यवाद
@shwetakhetale5633
@shwetakhetale5633 Жыл бұрын
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिरणी गावच्या सोमेश्वर मंदिरा बद्दल माहिती द्यावी
@mangeshjangale5883
@mangeshjangale5883 Жыл бұрын
Kadsidheshwar maharajanche vision tasech tyanche vichar khup changle astat
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
सर्व स्वामीजींच्या चरणी प्रणाम! 🙏🙏🙏
@SantoshPatil-ud6vb
@SantoshPatil-ud6vb Жыл бұрын
कणेरी मठ फारच सुंदर आहे
@satyajeetkamble254
@satyajeetkamble254 Жыл бұрын
Khup channn..
@rajashreenarangikar3745
@rajashreenarangikar3745 Жыл бұрын
नमो काडसिद्धेश्वर नमो नमः प्रणाम माझ्या गुरु नां 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhanashrilande5608
@dhanashrilande5608 Жыл бұрын
Thanks for this info.. 🙏🙏
@aanandmorde8697
@aanandmorde8697 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली बोल भिडू टीम चे मनापासून धन्यवाद
@RajBagade6976
@RajBagade6976 Жыл бұрын
अगदी छान आणि खरी माहिती सांगितली
@sangeetamore7354
@sangeetamore7354 Жыл бұрын
मीही या महोत्सवात पाच दिवस सहभागी झाले होते खूप छान माहिती मिळाली
@rupeshpalande
@rupeshpalande Жыл бұрын
माझे गुरु आहेत... धन्यवाद छान माहिती दिली
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН