Рет қаралды 3,715
"पंचनामा" करणे किंवा लिहणे हा पोलिस तपासाचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे. पंचनामा कधी व कसा करावा तसेच तो करत असताना हत्यार जपत्ति व्यतिरिक्त कुठे वापर करता येतो या भागात या विषयवार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भागात पुरावा कायद्याच्या कलम २७ अंतर्गत पंचनाम्या बद्दल व नवीन BSA कायद्याच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे.
========================
"PANCHNAMA" is indeed a crucial document in Police Investigation. There are many legal provisions that has to be followed while preparing #PANCHNAMA. It's very important to know that When and How to prepare this document as it carries ample evidentiary value in Criminal Trail. Hence in this 3RD part aspect of s.27 IEA. PANCHNAMA and it's relevant legal aspects in reff. to new BSA law has been discussed in this series to understand in details about .. ART OF MAKING PANCHNAMA.
========================
#PANCHNAMA, #evidence, #law, #investigation, #criminal, #trail, #पंचनामा, #पोलीस, #तपास, #पंच,
@prosecutionelearninglectures