Рет қаралды 54,704
#BBCMarathi
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमदेवारी दिली आहे. लोकसभा पराभव, नवीन जबाबदारी आणि मंत्रिपदाच्या चर्चांबाबत पंकजा मुंडे यांना काय वाटतं? दीपाली जगताप यांनी घेतलेली मुलाखत.
व्हीडिओ जर्नलिस्ट - शार्दुल कदम
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi