ऑपरेशनमध्ये चुकून दुसरीकडेच छिद्र, डॉक्टरांनी चूक लपवली, महिलेची वाताहत | Maharashtra Times

  Рет қаралды 365,876

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

18 күн бұрын

#GautamiShashikantPatil #FamilyPlanningSurgery #MaharashtraTimes
काळीज सुन्न करणाऱ्या या चिमुकल्याच्या अश्रूंमागचं कारण आहे आपल्या आईपासूनचं दुरावलेपणे...एकाएकी आई अंथरुणाला खिळली अन् अनेक महिन्यांना भेटली तेव्हा तिला प्रेमानं बिलगताही येऊ शकत नाही अशी स्थिती...या चिमुकल्यांची आई म्हणजे सौ.गौतमी शशिकांत पाटील...२ महिन्यांपूर्वी साताऱ्यातील सोनवडे सरकारी रुग्णालयात झालेल्या चुकीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे आज गौतमी मृत्यूशी झुंज देतायत...अवघं १०-१५ मिनिटांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया २-३ तास चालली अन् गौतमीचा घात झाला...शस्त्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे गौतमीच्या आतड्यांना छिद्र पडून इन्फेक्शन किडनी आणि लिव्हरपर्यंत पोहोचलंय...बेजबाबदार डाॅक्टर आणि रुग्णालयामुळे एक चौकोनी कुटुंब पुरतं उद्ध्वस्त झालंय....
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 450
@vaishalichavan2558
@vaishalichavan2558 16 күн бұрын
स्वामीं, ह्या आईला तिच्या लेकरांसाठी लवकरात लवकर बर करा, त्यांच्या पाठीशी रहा, मुलाचं असं रडणं खूप वेदनादाई आहें. आणि त्या डॉक्टरांना कठोर शिक्षा करा.🙏
@supriyaingale9101
@supriyaingale9101 12 күн бұрын
KHray😢
@kanchankhapre5173
@kanchankhapre5173 6 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@SonaliKadam-tv5ki
@SonaliKadam-tv5ki 6 күн бұрын
Deva ky tula bolav....ky re as krtos...kharch ase baghun mla ky kalatch nahi....khup radayla yrtey ashi baghun tila..ani बिचारी मुल बघा कशी केविलवाणी होऊन बगत रडतात
@SonaliKadam-tv5ki
@SonaliKadam-tv5ki 6 күн бұрын
Hana shiksha kara...kathoratli kathor...ho dada tumhi maghar gheu nka...ani ताई तुम्हाला देव लवकर बरे करिदे....खरच मिंतर नाही करणार operation
@vandanamahulkar5132
@vandanamahulkar5132 3 сағат бұрын
Mala khup radu aale he yekun lavakar dil kara aani sarkaren ne jimmedari ghetali pahije
@archanakolkar8377
@archanakolkar8377 16 күн бұрын
देवा लवकर बरे कर या ताईला 🥺 खूप त्रास होत असेल बिचारीला एक स्त्री चे दुःख तिलाच माहिती. तिला लवकर न्याय मिळावा. ही बातमी बघून मला तर ऑपरेशन ची भीती बसली खूप
@Gauri774
@Gauri774 13 күн бұрын
खर आहे ताई
@rukminigaikwad8324
@rukminigaikwad8324 6 күн бұрын
न्याय देऊन ते घाव भरून मिळणार आहे त का
@archanakolkar8377
@archanakolkar8377 6 күн бұрын
@@rukminigaikwad8324 🥺
@pramodkavade6759
@pramodkavade6759 16 күн бұрын
Dr.. वर कारवाई जलीच पाहिजे ......नाहीतर. आजुन लोकांचे जीव घेईल तो.......कारवाई न झाल्यास.....उपोषण करा....जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन......पेशंतच्या नातेवाईकअनी.......😢😢
@user-zn4cz7jm6b
@user-zn4cz7jm6b 17 күн бұрын
डॉक्टरला शिक्षा झाली पाहिजे
@mangalbarade6566
@mangalbarade6566 13 күн бұрын
अशांची पदवी काढुन घ्यायला हवी
@raginikawadkar9348
@raginikawadkar9348 9 күн бұрын
Ho nakkich अशांची पदवी ch काढून घ्यावी
@pushpachaudhari7002
@pushpachaudhari7002 14 күн бұрын
मुलांना रडतांना बघुन खुप वाईट वाटत त्या डाॅक्टरांना कडक कारवाई करा सपुर्ण खर्च द्यावा श्री स्वामी समर्थ
@user-bm9sw6qq8l
@user-bm9sw6qq8l 15 күн бұрын
देवा कोर्टाला एवढं सांगते की ह्या ताईला लवकरात लवकर न्याय द्या आणि तिला मदत करा
@dattatraychougale8561
@dattatraychougale8561 16 күн бұрын
ताई तुम्ही लवकर बऱ्या होऊन तुमच्या कुटुंबात पूर्वी प्रमाणे रहाल. तुम्ही खचून जाऊ नका. पूर्ण व्हिडीओ पाहून खुप गहिवरून आलं. खूपच वाईट प्रसंगाला ताई सामोरं जात आहे. ताई यातून लवकर बाहेर पडण्यासाठी विठू माऊली चरणीं प्रार्थना👏
@anitamhetre8841
@anitamhetre8841 14 күн бұрын
खूप वाईट वाटल बिचारी ताई किती त्रास सहन करत आहे. देवा डोळे उघड त्या मुलांना त्यांची आई सुदृढ परत दे.
@freedom-f8o
@freedom-f8o 17 күн бұрын
गुन्हेगारांना जिवंत सोडु नका
@priyadhamane6602
@priyadhamane6602 13 күн бұрын
घाबरू नको ताई स्वामी सगळं काही ठीक करतील 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@sachinmaske-tx1rf
@sachinmaske-tx1rf 17 күн бұрын
अशा डॉक्टर वर कठोर कारवाई करावी..
@AnkitaAnkita-ct8jc
@AnkitaAnkita-ct8jc 15 күн бұрын
म्हूणन सरकारी हॉस्पिटल ला कधीच काय करू नये दोन पैसे गेले परवडत पण हा त्रास नको 😭😭😭😭बाबा 😭😭😭
@balkrishnadhuma7655
@balkrishnadhuma7655 17 күн бұрын
आरोग्य मंत्री झोपला आहे काय. काय चाललय शिंदे साहेब बघा तुमचे मंत्री काय करतायत बघा जरा.
@rohitbhawal7093
@rohitbhawal7093 16 күн бұрын
आम्रपाली तुला खरंच मी तुला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन
@mohinijadhav9192
@mohinijadhav9192 12 күн бұрын
Sarkari Dr. Jababdar ahet
@DeepakPatil-bh4sx
@DeepakPatil-bh4sx 16 күн бұрын
आशा नालायक डॉक्टर ला कायमचा घरी बसवला पाहिजेल, आता एका गरीब कुटुंबाला त्याने उद्ध्वस्त केलं याची भरपाई कोण करणार. त्यांना न्याय मिळायलाच पाहिजेल.
@varshadamandlik7688
@varshadamandlik7688 16 күн бұрын
डॉक्टर ची चुक झाली आहे त्यामुळे त्या डॉक्टर ला शिक्षा झाली पाहिजे आणि हॉस्पिटल मधून संपूर्ण भरपाई देण्याची आवश्यकता आहे.
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 16 күн бұрын
खरेच निलंबन करायला पाहिजे कारण आणखी महिलांची अशी वाईट अवस्था होणार नाही खर्च पण द्यायलाच पाहिजे त्या मुलांकडे बघुन वाईट वाटते
@maneshkalpande7761
@maneshkalpande7761 15 күн бұрын
डॉ.वर कठोर कारवाई झाली पाहिजे,,,,आईबरोबरच मुलांचे दुःख पाहवल जाऊ शकत नाही😢
@rushikeshbhople9761
@rushikeshbhople9761 16 күн бұрын
आज एक आई मरणाच्या दारात अभी आहे त्यात तीच्या पोटा तील इन्फेक्शन जास्त वाढले तर तिचा जिव जाऊ शकतो त्या डॉक्टरांनी तिचा पूर्ण खर्च द्यायला हवा ती बरी होईपर्यं
@SudhirKorda
@SudhirKorda 16 күн бұрын
डॉक्टर वर कारवाई झाली पाहिजे.. ता पक्सा सरकारी हॉस्पिटल बंद करावी.. साहेब गरीबा चां जीव घेवू नका 1 विनंती आहे..
@SSVMarket
@SSVMarket 16 күн бұрын
डॉक्टरांचा निष्काळजी पणा या ताईंच्या जीवावर बेतला
@urvi_970
@urvi_970 16 күн бұрын
रडू आवरत नही आहे मला ha video pahun मला पन दोन लहन मूल आहेत एक आई आणि मुलाच नात किती भाऊक अस्त
@vishalhajare477
@vishalhajare477 13 күн бұрын
ह्या च कारणा मुळे लोक सरकारी हाॅस्पीटल मध्ये जात नाही. म्हणून खाजगी हाॅस्पीटल वाले लुटमार करतात मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती🙏 करतो ह्या वर कडक कारवाई झाली च पाहिजे
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 16 күн бұрын
कमी मार्क मिळाले तरी डॉ . होतात त्याचा परिणाम .
@Satyayug32
@Satyayug32 15 күн бұрын
Reservation
@Satyayug32
@Satyayug32 15 күн бұрын
Reservation हटाव देश बचाव
@swastikagodse
@swastikagodse 14 күн бұрын
Right bollas 💯 👍 reservation seat mulech hot ahe hey atleast govt ne mbbs la reservation kadhawe Ani percentage war admission dyawe ..pan mahit ahe ki govt kahi karnar nahi pan apan karu shakto te mhanje hya reservation walyanni wichar kela pahije ki mbbs la apan admission gheu naye less percentage Ali asel tar karan kunachya jeewashi khelne paap ahe 💯👍
@ryzzo9299
@ryzzo9299 14 күн бұрын
हा 120 मार्क वाला management कोटा वाला आहे ... करोड रुपये भरून एमबीबीएस केलेला
@KalpanaThakur-tp9cl
@KalpanaThakur-tp9cl 14 күн бұрын
Barobar ahe arashanacha prinam
@vikasnagarkar4612
@vikasnagarkar4612 15 күн бұрын
डॉक्टर कडून चूक झाली असेल.. स्वतः डॉक्टर ने समोर येऊन चूक मान्य करून या पुढील सर्व इलाज मोफत करून ताई ना पूर्णपणे बरे होई पर्यंत त्यांना सर्व उपचार मोफत करून द्यावे.... हीच डॉक्टर आणि शासन ची जबाबदारी आणि कर्तव्य आहे....कुटुंबाने मुख्यमंत्री शिंदे जी कडे हे सर्व प्रकरण सांगावे 🙏🏻नक्की मदद आणि कारवाई दोन्ही होईल
@pragatipumpservices2425
@pragatipumpservices2425 16 күн бұрын
सरकारी दवाखान्यात जाऊ नका मित्रांनो बहिणींनो डायरेक्ट खाजगी दवाखान्यात जावा.. माझा स्वतःचा अनुभव सांगतो
@rd4495
@rd4495 17 күн бұрын
खाजप जो पर्यंत neet मध्ये करोडो रुपये कमावणार तो पर्यंत असेच चालू राहणार.
@sarjeraojadhav6085
@sarjeraojadhav6085 16 күн бұрын
शिक्षा झाली पाहिजे डॉ 😢😢😢
@archanakamble4513
@archanakamble4513 15 күн бұрын
स्वामी समर्थ महाराज या ताईला न्याय मिळवून द्यावा आनी सुखी जीवन द्या 🙏
@RajaniJadhao
@RajaniJadhao 12 күн бұрын
होशील लवकर बरी माझ्या गुरुवर माझा पूर्ण विश्वास आहे मी त्यांना तुझ्या करिता प्रार्थना करते तुझ्या करिता
@mangeshghag8916
@mangeshghag8916 16 күн бұрын
अररे ह्दय पिळवटून टाकणारी घटना.देवा या मातेला वाचव आणि मुलाला त्याची आई सुखरूप मिळु दे.अशा डॉक्टरला नव्हे अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
@user-ro7dl9uj1n
@user-ro7dl9uj1n 13 күн бұрын
डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजेत आणि ताई लवकर बरे होऊ देत अशी सद्गुरू चरणी प्रार्थना
@kaluramtamb7272
@kaluramtamb7272 17 күн бұрын
आशा डॉक्टरांना चार-दोन म्हशी आणि डुक्कर घेऊन द्या म्हणजे ते कमीत कमी गोरगरीब जनतेशी त्यांच्या जीवाशी खेळणार तर नाही हे डॉक्टर म्हशीचे आणि डुकराचं पालन व्यवस्थित करतील असं मला वाटतं
@IshaChougale-go2ol
@IshaChougale-go2ol 4 күн бұрын
ताई खुप वाईट वाटल..तुमचा हा व्हिडीओ बघून मला माझ्यावेळची झालेली परिस्थिती समोर आली...तुम्ही अस रडु नका मनात जिद्द ठेवा मला काहीच होणार नाही...मला काहीच झालेल नाही.बगा ताई तुम्ही लवकरात लवकर बरे होणार. मी स्वामींना प्रार्थना करते की तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटेल
@user-br6jw1tl1x
@user-br6jw1tl1x 12 күн бұрын
हे शिव शंकरा जेत्या माऊली वर दुःख आले ते दूर करा तिच्या लहान लेकरासाठी तिला लवकर बरं करा हे शिव शंकरा माझी प्रार्थना स्वीकार करा
@sonasona7132
@sonasona7132 15 күн бұрын
श्री स्वामी समर्थ लवकर बर कर ताईला 😭😭😭🙏🙏🙏
@Shreeswami1616
@Shreeswami1616 17 күн бұрын
हॉस्पिटलचे नाव सांगा डॉक्टरचे नाव सांगा आणि पत्ता सांगा म्हणजे दुसरी कुठलीही व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाणार नाही
@vinodshinde5982
@vinodshinde5982 17 күн бұрын
सोनवडे सरकारी या पाटण जि सातारा
@nileshgudhekar460
@nileshgudhekar460 16 күн бұрын
अशा डॉक्टरला निलंबीत करणे हाच योग्य उपाय आहे.एक निलंबीत झाला तर दुसरे शहाणे होतील.
@krishnaparab8272
@krishnaparab8272 16 күн бұрын
Nilambit kara ani jail madhe taka
@Satyayug32
@Satyayug32 15 күн бұрын
नीट मध्ये 600 मार्क्स पडलेला open वाला डॉक्टर होत नाही आणि 400 वाला reservation वाला ज्या देशात डॉक्टर होतोय, त्या देशात ह्यापेक्षा वेगळं काय घडणार?? 😡
@ryzzo9299
@ryzzo9299 14 күн бұрын
120 मार्क घेउन management कोटा मधून शिकलेला डॉक्टर आहे... करोड रुपये फिस भरून डॉक्टर झालेला
@AlsanaPathan-gl8fh
@AlsanaPathan-gl8fh 14 күн бұрын
एकदम बरोबर आहे, फालतू सिस्टम आहे मेडिकल entrance exam चा 😢😢😢
@vrushalideshmukh9338
@vrushalideshmukh9338 12 күн бұрын
एकदम बरोबर
@UrmilaMadake-fr6nz
@UrmilaMadake-fr6nz 12 күн бұрын
खाजगी डाॅक्टर पण अशा चूका करतात
@user-sr9ym5ry3e
@user-sr9ym5ry3e 2 күн бұрын
Dr. Honyasathi char varsh same ch abhyas karva lagto ....tevha to Dr. Hoto...tithe reservation chalat nhi..😂
@ashwinigharat8641
@ashwinigharat8641 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ या मुलाला आणि त्याच्या आई ल तुमची गरज आहे त्यांना मदत करा
@sheetalpatil5376
@sheetalpatil5376 15 күн бұрын
अरे या Dr. चां भरवसा नाही, किडनी दोन्ही आहेत का बघा, यांचा नेम नाही.
@swastikagodse
@swastikagodse 14 күн бұрын
@@sheetalpatil5376 😂😂😝
@satishbadve4831
@satishbadve4831 16 күн бұрын
ऑपरेशन करण्यापेक्षा जर नवऱ्याने आपल्या पत्नीला समजून घेतलं तर ऑपरेशन करण्याची वेळच येत नाही या या परिस्थितीला बघून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे
@sunitaghodke3582
@sunitaghodke3582 15 күн бұрын
Shree swami samarth
@rameshsalve4724
@rameshsalve4724 6 сағат бұрын
अश्या डाॅक्टरांनवर कडक कारवाई करावी हि नम्र विनंती
@user-dh3uc1gm9p
@user-dh3uc1gm9p 16 күн бұрын
News वाले कुठंय हे दाखवा ह्यांच्या जीवाशी खेळ चालाय न्याय मिळवून द्या ह्याणला.
@manishachavan5775
@manishachavan5775 21 сағат бұрын
देवा या ताईला चांगल कर त्या आईच्या लेकरा कडे बघ विठू माउली तूच या आईला चांगल करून लेकराला लवकरात लवकर खुशीत घेऊ दे पांडुरंगा माझे पण डोळे भरून आले लेकरू रडातो आहे नया दे त्या माऊलीला लवकर चा़गली कर🙌
@atharvabhise9982
@atharvabhise9982 11 күн бұрын
ताई तुम्ही लवकर बऱ्या होणार अशी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आहे,
@latabhosale2277
@latabhosale2277 5 күн бұрын
डॉ वर कारवाई झालीच पाहिजे बिचारा मुलगा देवा त्यांच्या आईला बरं वाटू दे
@deepika2481
@deepika2481 16 күн бұрын
Swami samartha maharaj ya tai la lavkar br kara hich tumchya charni prathana
@shobhapawar8417
@shobhapawar8417 3 күн бұрын
सरकारने डॉक्टरला निलंबित करावे आणि गौतमीला जो खर्च लागलाय तो सगळा द्यावा त्यांनी जोपर्यंत रिपेअर होते तोपर्यंत सरकारने तिची काळजी घ्या ही आमची सुद्धा विनंती आहे सरकारला 🙏🏻🙏🏻
@AnitaSaidanira-ru1pi
@AnitaSaidanira-ru1pi 13 күн бұрын
स्वामी समर्थ जगाचा तु बाप आहेस त्या लेकरांना त्या चि आई परत दे खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर वर श्रि स्वामी समर्थ
@VidyaSansare-m8v
@VidyaSansare-m8v 10 күн бұрын
देवा परमेश्वरा या आईला तिच्या लेकरांसाठी वाचव,या निरपराध लेकरांना न्याय दे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.सरकारने लक्ष द्यावे,अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घ्यावी.
@mangaljadhav1339
@mangaljadhav1339 16 күн бұрын
डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 16 күн бұрын
ताई चा छोटा रडताना बघुन हृदय पिळवटून गेले . त्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या डॉ . सगगळा खर्च करावा .
@pragatimhade4296
@pragatimhade4296 8 күн бұрын
देवा परमेश्वरा ताईंना लवकर बरं करा
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 16 күн бұрын
सरकारी हाॅस्पीटल मध्ये पेशेंन्ट वर प्रयोग करण्याचे काम करीत असतात
@krishnaparab8272
@krishnaparab8272 16 күн бұрын
@@sandeepkharat1691 100% barober
@kalyanip.jadhav5282
@kalyanip.jadhav5282 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏या मातेला बरे करा तिच्या चिमुरड्या लेकरांना पाहून तरी तिला बरे करा स्वामी माऊली 😢🙏चमत्कार करा काहीतरी.
@mangalbarade6566
@mangalbarade6566 13 күн бұрын
या साठीच सुरुवात शिक्षण हे प्रामाणिक हवय... नाही तर येणारा काळ भयानक असणार ते कुणीच रोखु शकणार नाही... खुप विचार करायला लावलाणारा हा प्रकार आहे
@CR-rl8nq
@CR-rl8nq 16 күн бұрын
आधी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचा, नंतर मंडेला वाचा
@ankeshshinde3006
@ankeshshinde3006 8 күн бұрын
मुलांना रडताना पाहून खूप वाईट वाटत स्वामी लवकर बर करा त्यांच्या आईला
@parvinjamadar2792
@parvinjamadar2792 14 күн бұрын
थोड्या पैशा च्या बचती साठी लोकं सरकारी हस्पिटलमध्ये जातात पण आपलं आयुष्य धोक्यात घालतात.. माझा स्वतःचा अनुभव आहे सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर लक्ष देत नाही 😢
@सचिन999
@सचिन999 16 күн бұрын
Dr वर कारवाई व्हावी
@asmitasabale6423
@asmitasabale6423 4 күн бұрын
स्वामी तुम्ही लवकर या आईला बरं करा आणि त्या मुलांना त्या आईपासून तोडू नका आणि या डॉक्टर लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@PuneFamilyVlog777
@PuneFamilyVlog777 4 күн бұрын
स्वामी ताई च चांगलं होऊद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Vkshort76
@Vkshort76 4 күн бұрын
Tai sodu naka tya doctor la..2 mahine khup ladali ahes Ani mulansathi Tula lavakar bar vhav lagel tu stong ahes swamy always bless you tai
@pankajmore9416
@pankajmore9416 16 күн бұрын
त्या गरीब कुटुंबा ला न्याय मिळाला पाहिजे पालक मंत्र्यांनी लक्ष घालावं
@kanchandoke5322
@kanchandoke5322 14 күн бұрын
त्या ताई साठी सर्वा नी मिळुन प्रयत्न करायला पाहिजे.
@swarashedge
@swarashedge 16 күн бұрын
डॉक्टरांवर कारवाई करा त्यांना अटक करा
@jaysudhirpandit1531
@jaysudhirpandit1531 13 күн бұрын
ताईचा खूप सुखी परिवार आहे त्याचा त्रास खूप मोठा आहे त्या लोकना अटक करावि ताई घाबरू नका देव तुमच चागंल करेल
@mrunakshchavhan3491
@mrunakshchavhan3491 Күн бұрын
सरकारी दवाखान्यात अशीच हेळसांड सुरु असतें गरीब कुटुंबाचा नेहमीच छळ होतो... यात सिस्टिम च जबाबदार आहे😡😡😡
@shefalidavande7687
@shefalidavande7687 15 күн бұрын
U will get well son, dont worry. We all are praying for your recovery
@IshaChougale-go2ol
@IshaChougale-go2ol 4 күн бұрын
माझी पण दुसरी डीलेवरी पुण्यातील सरकारी दवाखान्यात झाली.डीलेवरि नाॅर्मल होईल असे सरकारी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगीतल होत पण नेमके रविवारी पोटात दुखत होत म्हणुन दवाखान्यात घेऊन गेले पण डीलेवरी खुप चुकीच्या पद्धतीत केली गेली ..जीने डीलेवरी केली ती बाई मी बेशुद्ध झाल्यानंतर खुप घाबरली माझे .सासुबाई सासरे .तीला ओरडले..त्यांचा आरडा ओरडा बघून तीने मग आम्हाला ससुणला पाठवले जवळ जवळ 10दीवस मी मृत्यूशी झुंज देत होती ...डीलेवारीतील वारेचा लहानसा कण आत राहीला होता त्यामुळेच त्रास होतो हे सिध्द झाल....पण स्वामी..कृपेने मला तेथील डॉक्टरांनी वाचवल.आस कोणाच्या बाबतीत होऊ नये...
@Funnyb-n4m
@Funnyb-n4m 16 күн бұрын
Khup wait gosht ahe, lahan mul ahet.. doctor vr karvai vhayla havi
@rahuljagtap9264
@rahuljagtap9264 16 күн бұрын
Good bless you all
@sneharane3549
@sneharane3549 13 күн бұрын
Shree Swami Samarth Maharaj krupa karun Gautami tai na bara kara...tyancha mulana tichi garaj ahe....Me Maharashtra Times cha team la request karte ki ya ghatne cha pathpurava kara...aropi doctors na shiksha zali pahije..tya sathi sarkar cha pathpurava kara....tumhich tila nyay milvun deu shakta..samanya mansala jari vatla tari to kahi karu shakat nahi...But you have power in your hands...
@rupalikamble1416
@rupalikamble1416 16 күн бұрын
तो DR कोणत्या जातीचा आहे ते बघा आधी मग आरक्षणावर बोला
@sarikaghorpade8176
@sarikaghorpade8176 Күн бұрын
स्वामी महाराज यांना लवकर बरं कर😢
@sheelagujale2261
@sheelagujale2261 5 күн бұрын
Shree Swami samartha
@goodluckuma8352
@goodluckuma8352 3 күн бұрын
त्या डोकटर वर केस करा सरकार ने या ताईला नयाय द्यावे पन्नास लाख त्या डोकटर कडुन काढावेत आनी त्याला मोठी शीकशा द्यावी परत असे दुसरीया स्त्री सोबत होऊ नये अस त्याला गाव वाले सगळे एक होऊन न्याय द्या त्या ताईला हिच विनंती
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 16 күн бұрын
पायताण काढायला हवं असल्या डॉक्टरांवर😢
@swatimokal1209
@swatimokal1209 5 күн бұрын
डॉक्टराना कठोर कारवाई व्हायला पाहिजे
@vijayananddandge9968
@vijayananddandge9968 2 күн бұрын
ताई च्या मुलांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावे Dr यांना कायमचे सेवेतून काडून टाकावे त्यांची वैद्यकिय परवाना रद्द करण्यात यावा
@user-ru4gk1ck5l
@user-ru4gk1ck5l 7 күн бұрын
हो प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये असच चाललंय माझ्या बहिणीचा पण ऑपरेशन झाल्यानंतर तिला फिलिपिन्समध्ये गर्भ राहिला होता
@sonaltembhurne1111
@sonaltembhurne1111 7 сағат бұрын
Mazya sai baba ya lahan mulachya aai la thik kra 🙏🙏
@shakilshaikh7362
@shakilshaikh7362 16 күн бұрын
Doctor la shiksha zali pahije. Deva madam che tabeyt lavkar bari kar
@rahulrithe1330
@rahulrithe1330 16 күн бұрын
शिक्षा झाली पाहिजे dr ला
@user-hh5nd5wf4b
@user-hh5nd5wf4b 3 күн бұрын
Doctorana शिक्षा व्हायलाच पाहीजे आईला बर वाटल पाहीजे लेकरांसाठी
@prasannarindhe9736
@prasannarindhe9736 16 күн бұрын
So sad
@त्रिशा
@त्रिशा Күн бұрын
स्वामी पाटीशी उभे राहा 🙏🙏
@shilpadhole5960
@shilpadhole5960 13 күн бұрын
Prabhu yeshu tumhala br karel tyacha dhava kra prabhu yeshuni aplya papa sathi swatala krusavr apron kele tyachya raktane aapli paper dhutali. Tyachya phatke khalyane aaplyala changali milali plz.pray prabhu yeshu tumhala nkki br krnar tyala kahich Aag kya nahi
@SupriyaPatkar-io9hz
@SupriyaPatkar-io9hz 16 күн бұрын
God bless u
@user-zn3ur7cr4i
@user-zn3ur7cr4i 8 күн бұрын
सरकारी होसपिटल तसेच झालेत माझी पन परीस्थिती आहे मला 4 महीने झाले सहन करतीय डोकटर चा चुकी मुळे मी आंबेजोगाई होसपिट मधे होते
@seemanikam9458
@seemanikam9458 7 күн бұрын
🙏🏼तुम्ही आवाज उठवायलाच पाहीजे त्या ताईत साठी
@deepalishendage8210
@deepalishendage8210 14 күн бұрын
Swami Samarth maharaj.lavkr bare krtil.swaminkde prathna krto.tumhala lavkr bare kara.tumhi nkki bare hotal
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x 17 күн бұрын
नेते पुढारी सामान्य लोकांचा जीव घेत आहेत
@reshmakitwadkar3660
@reshmakitwadkar3660 13 күн бұрын
Swami Samarth Jai Jai Swami Samarth Swami lavakar bar kara hya aaila
@ramesshchikane390
@ramesshchikane390 16 күн бұрын
सरकार झोपेचं सोग घेत आहे छत्रपती काय झोपलेत का अजून का मत हवी आहे फक्त जरा लक्ष घाला
@nitarane5902
@nitarane5902 6 күн бұрын
Bare vatu de tumhala tai devala prarthna ❤
@priyankadhole1327
@priyankadhole1327 20 сағат бұрын
मि खाजगी मध्ये केलत तरी पन मला सेम ताई सारखच दुसर ऑपरेशन कराव लागल तु पन माज्या सारखीच बरी होशिल ताई धीर दे ताई स्वताला खचून नको जाउ
@user-ib4vp1lf1u
@user-ib4vp1lf1u 16 күн бұрын
आरक्षण कमी गुणवत्ता जवाबदार
@swapnilkawade3084
@swapnilkawade3084 5 күн бұрын
डॉक्टर ला कायमच निलंबित केल पाहिजे जेणे करून असे डॉक्टर तयार होणार नाहीत
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 14 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 30 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
VADA PAV AUR CHAI 😍 | CARRYMINATI
12:17
CarryMinati
Рет қаралды 35 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 14 МЛН