पत्रकार सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारत होते, आदिती तटकरे कानात उत्तर सांगत होत्या; Sunetra Pawar

  Рет қаралды 20,307

Viral Marathi

Viral Marathi

20 күн бұрын

#sunetrapawar
#ajitpawar
#ncp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZfaq : / viralmarathii

Пікірлер: 76
@kamalakardhamba
@kamalakardhamba 18 күн бұрын
राज्यसभेत प्रश्न मांडायला सोबत आदिती तटकरेंना नेलं तर बरं होईल
@shammipathan9054
@shammipathan9054 18 күн бұрын
इतके वर्ष दादा उपमुख्यमंत्री आहेत पण वहिनींना अनुभव नाही ही फार कमालीची गोष्ट आहे. आता दिल्लीत जर पत्रकार समोर उभ्या झाल्या तर काय उत्तरे देतील तटकरे मॅडमला सोबत न्यावं लागेल 🙏
@user-yo6ge8vv6x
@user-yo6ge8vv6x 18 күн бұрын
हि बाई आपले प्रश्न मांडणार लोकसभेत काय दिवस आलेत राव महाराष्ट्रावर
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 18 күн бұрын
वहीनी ईतकी संपत्ती आसताना काई गरज होती राज्य सभेवर....8547 करोड संपत्ती को सभांलणार तुमची
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 18 күн бұрын
साध्ये बोलता सुध्दा येत नाही. अशा व्यक्तींना तुम्ही केंद्रात खासदार म्हणून बसवणार का ?? महाराष्ट्रत दुसरी व्यक्ती कुणीच नाही का ???? काय महाराष्ट्राची अवस्था केली आहे.
@diwakarwankhede235
@diwakarwankhede235 18 күн бұрын
बाकी कार्यकर्ता सतरंजी टाका, uchala
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 18 күн бұрын
Tranning जर द्याच होतं तर घरी क्लास घ्यायचं 4चौघात कशाला अस Training द्यायचं
@manishagaikwad6791
@manishagaikwad6791 18 күн бұрын
अतिशय अवघड आहे यांच
@prathmeshpawara4711
@prathmeshpawara4711 18 күн бұрын
१० वीत १७ नं. चा फारम भरल्यासारखे झाले
@sagarshinde7672
@sagarshinde7672 18 күн бұрын
दादा सुनेत्रा ताई ला दिली उमेदवारी पण आता रूपालीताई च काय ओ 😂😂 तिने फक्त सतरंज्या झटकायच्या का
@ashokpatil4133
@ashokpatil4133 18 күн бұрын
विधानसभेला दोन्ही मुलं आमदार होतील
@amarnathsawant963
@amarnathsawant963 18 күн бұрын
एकही प्रश्न मांडु शकत नाही
@ashokpatil4133
@ashokpatil4133 18 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा साखर कारखाना यांनी गिळुन टाकला
@ashokpatil4133
@ashokpatil4133 18 күн бұрын
70 हजार कोटी रुपये पडलेले त्यांच्या घरी
@deshbakt6964
@deshbakt6964 18 күн бұрын
पुढ़चे महाराष्ट्र चे नेता 😢😢
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 18 күн бұрын
बघ हा उमेदवार आसला उमेदवार राजसभेत
@rajendrakharat5228
@rajendrakharat5228 18 күн бұрын
भारतीय जनता पार्टी ला संपुन टाकावं असं ठरवलं आहे दोघांनीही काका आणि पुतण्या यांनी कळत पण वळत नाही महाराज महाराज हेंच खरं आहे आणि होणार आहे महाराष्ट्रात भाजपा ने सावध व्हावे हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे
@nagrajpangarkar6402
@nagrajpangarkar6402 18 күн бұрын
ऐवढा हाटास 😂😂😂😂कशासाठी 😂😂😂😂जनता ढरवा तुमीच,,,,,
@sandipjogdand2044
@sandipjogdand2044 18 күн бұрын
जंगलात बोलता येत नाही ते लागलेले उमेदवार आणखी विकास करणार आहेत पुणे जिल्ह्यात
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 18 күн бұрын
😂😂😂 अवघड आहे राव!
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 18 күн бұрын
आयत्या बिळात नागोबा 😂😂.... कसे व्हायचे आता यांचं...😂😂
@ChandrakantThakur-yc1tz
@ChandrakantThakur-yc1tz 18 күн бұрын
या वयात आता राजकारणात पडायची (पडायची सवयच आहे म्हणा) काही गरज होती का? पार्थ पवारला तरी उमेदवारी द्यायची होती. लोकसभेचा खासदार नाही झाला तरी निदान राज्यसभेचा खासदार झाला असता !!!
@bhagwatgaykwad4341
@bhagwatgaykwad4341 18 күн бұрын
रूपालीताई तु ऊचस सतरंज्या
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 18 күн бұрын
Tution Launghya😅
@pripen2674
@pripen2674 18 күн бұрын
अहो, त्या खूप नवीन आहेत त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. कृपया त्यांची टर उडवू नये.
@RaghuRao-ty4ze
@RaghuRao-ty4ze 18 күн бұрын
Are pan rajyasabhebvar kon jat...kasha sathi aste RS...ashe lok pathva sathi aahe ka...
@niteshmore5888
@niteshmore5888 18 күн бұрын
लोकसभेत 30सेकड सुद्धा बोलणार नाही
@sambhajikhetmalis3608
@sambhajikhetmalis3608 18 күн бұрын
हे काय प्रश्न सोडवणार
@kaverik7888
@kaverik7888 18 күн бұрын
Hyanna suddha Modijin sarkhe tele prompter dyave lagtil😢
@niteshmore5888
@niteshmore5888 18 күн бұрын
कॅमेरा का फिरवला नाही आदिती वर
@nareyshpatilofficial5229
@nareyshpatilofficial5229 17 күн бұрын
कसं बोलायचं माहीत नाही आणी या चाललेत देश चालवायला,
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 18 күн бұрын
दादा आणि वहिनी तुम्हाला चांगला बॉडीगार्ड मिळाला आहे
@harishinde946
@harishinde946 17 күн бұрын
दुसरा कोणी नाही का पक्षात हुसार जनतेन नापास केलं छगन भुजबळ ळा द्यायला पाहिजे होती.आणुभवी माणूस आहे
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 18 күн бұрын
नवीन आहेत समजून घ्यायला हवे. कोणत्याही पक्षाच्या महिलांना संधी द्यायला हवे.
@LimbajiMane-iv7pi
@LimbajiMane-iv7pi 15 күн бұрын
माझा महाराष्ट्र कुठे निघून ठेवला
@balasahebborhade4282
@balasahebborhade4282 15 күн бұрын
वा दादा आपली पत्नी एवढी आदर्श आहे का. दूसरे कोणीच आदर्श उमेदवार नव्हते का. जनतेने तुम्हाला पराभूत केले आहे.हे तुम्ही विसरले का
@niteshmore5888
@niteshmore5888 18 күн бұрын
काय ही अवस्था
@gajananshete1704
@gajananshete1704 18 күн бұрын
No😊
@sagarnapte6179
@sagarnapte6179 18 күн бұрын
अवघड आहे.
@bhimravthombare1273
@bhimravthombare1273 18 күн бұрын
केजी चालू आहे काय दिवस आलेत
@rajendrakharat5228
@rajendrakharat5228 18 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@sdm797
@sdm797 18 күн бұрын
जे उमेदवार जनतेमधून निवडून येऊ शकणार नाहीत परंतु अत्यंत हुशार आहेत आणि देशाला त्यांच्या बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. अशांसाठी संविधानामध्ये राज्यसभा हे उच्च सभागृह निर्माण केलेले आहे. या सभागृहात निवड झाल्याबद्दल ताईंचे हार्दिक अभिनंदन🎉
@ashokpatil4133
@ashokpatil4133 18 күн бұрын
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या
@user-nr9zw3ne4e
@user-nr9zw3ne4e 18 күн бұрын
Kay layki aahe 😂😂😂😂mhane challe khasdar vhayla 😂bolta yet nahi 😅😅😅
@sam-wv1rd
@sam-wv1rd 18 күн бұрын
Bai kashala g zali khasdar tula dhad bolta yet nahi kashala maharastra chi sabri veyshila tangayey navryala akkal nahi tu tari shani asel asel ase vatale
@shravanthakare279
@shravanthakare279 16 күн бұрын
Kay challay 😂😂😂😂. Ye prabhu 😅😅
@veenasuryawanshi3651
@veenasuryawanshi3651 17 күн бұрын
Garaj navti khasdar ki ghyachi
@advitpatil1707
@advitpatil1707 18 күн бұрын
आम्हाला काही वाटू दे तुम्ही जास्तीच खूप बोलू नका....तुमची वळ वळ जरा शांत करा
@user-xv3lp4qg9t
@user-xv3lp4qg9t 18 күн бұрын
महाराष्ट्राचा वाटोळं
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 18 күн бұрын
😂😂😂😂
@nileshvartak251
@nileshvartak251 18 күн бұрын
Naya hai vaha
@user-rr7du3bn3j
@user-rr7du3bn3j 18 күн бұрын
Lol😂😅
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 18 күн бұрын
Chikne chamayLy Pudhay chay WaLays Chance😅
@rameshfunde1214
@rameshfunde1214 18 күн бұрын
गोळे कशाला निवडून द्यायचे
@surekhapereira7004
@surekhapereira7004 18 күн бұрын
त्या नवीन खासदार आहेत. त्यामुळे आदिती तटकरे त्यांना सांगत आहेत. त्यात काही गैर नाही. त्यामुळे गैरसमज करुन घेऊ नये. जरा जुन्या खासदार होऊ देत मग त्यांच्या समोर कोणीही उभे राहणार नाही.
@sachinnalawade1539
@sachinnalawade1539 18 күн бұрын
विचारवंत😅😅😅
@user-oy9gb6xw3g
@user-oy9gb6xw3g 18 күн бұрын
काय कराव बाकीच्या नेत्यांची येवडी उंची नाही वाटत.
@yogeshdangare2182
@yogeshdangare2182 16 күн бұрын
... comment valyani nivadnuk la ubhe rahave
@rajendrapatil4854
@rajendrapatil4854 18 күн бұрын
Dhnya he Rajkarni🧐😇🤣
@satyypalkhade4726
@satyypalkhade4726 18 күн бұрын
घरी बस
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e 18 күн бұрын
पहिलीच पोरगं बरं
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 17 күн бұрын
😂😂😂😂😂वाईट दिवस आलेत
@vikramsinhphadtare4777
@vikramsinhphadtare4777 18 күн бұрын
😂😂😂
@sameersarangdhar
@sameersarangdhar 18 күн бұрын
😂😂😂😂
@user-ck4kn9fv1b
@user-ck4kn9fv1b 18 күн бұрын
😂😂😂😂
@rajjaiswal7737
@rajjaiswal7737 18 күн бұрын
😂
@user-fu3yr1yi2p
@user-fu3yr1yi2p 18 күн бұрын
😂😂😂😂😂
@ashokjagtap6317
@ashokjagtap6317 18 күн бұрын
😂
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН