रवी भाऊ मी 17 वर्षांपासून वारी करतो पण काही कारणास्तव काही कारणास्तव व्हायला येऊ शकत नाही आपला व्हिडिओ पण मला खूप आनंद वाटतो आपला नंबर पाठवा मला घरी बसल्या आळंदी ते पंढरपूर वारी चे दर्शन होते तुमच्यामुळे
@mithunshahapurkar844714 күн бұрын
🎉बेळगावकर रामकृखष्णहरि माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@nageshchodhri296517 күн бұрын
कमाल आहे भाऊ तूमची video काडने चलने no challng bahu
@kishorjain17917 күн бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏
@shobhabane58613 күн бұрын
Jai Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏
@DevDatDP17 күн бұрын
काय कराव तुमच्या संग यायची इच्छा होती पण काम आणि मग येऊ शकलो नाही
@NPRRavindra17 күн бұрын
सुब्स्करायबर ला चहा तुम्ही पाज्यला पाहिजे ..त्यांच्यामुळे तुमचं घर चालतंय