Рет қаралды 45,490
फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan
श्रीवर्धन तालुक्यातील निगडी काठी या गावाला भेट दिली आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. आमच्या गावापासून स्कुटीने आणि नंतर फेरी बोटीने प्रवास करून निगडी काठी या गावी प्रवास केला. नितेश दादांनी आम्हाला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. दादांची संपूर्ण फॅमिली अतिशय प्रेमळ आहे. आम्ही श्रीवर्धन मध्ये फेरफटका मारला. त्यांचे गाव फिरलो. संध्याकाळी परतीचा प्रवास झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून प्रतिक्रिया करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy