फेरफटका तुमच्यासाठी... हॉटेल महाराजा पॅलेस @ बोरगाव जि.सातारा

  Рет қаралды 21,459

DAILY MAHARASHTRA NEWS

DAILY MAHARASHTRA NEWS

4 жыл бұрын

Maharashtra News
फेरफटका तुमच्यासाठी... हॉटेल महाराजा पॅलेस @ बोरगाव जि.सातारा
चव माझ्या आईच्या हातची......

Пікірлер: 59
@shrikantyadav7349
@shrikantyadav7349 4 жыл бұрын
खुप नाव ऐकले होते हॉटेल महाराजा च्या घरगुती जेवणाचे म्हणुन मुद्दामून वेळ काढुन आलो जेवायला ,
@vinodbhosale8438
@vinodbhosale8438 4 жыл бұрын
मी या हॉटेलला जेवलो आहे खरंच खूप छान जेवण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ताज्या ताज्या भाकरी सर्व फ्रेश जेवण आहे आणि माणसं सुद्धा खूप चांगली आहेत
@chandrothmanojnambiar7034
@chandrothmanojnambiar7034
Good taste!
@raisinkitchen9597
@raisinkitchen9597 4 жыл бұрын
खरच
@ketangharat9189
@ketangharat9189 3 жыл бұрын
आत्ता 15 मिनिटांपूर्वी जेवलो, त्यांची मोठ मोठी होर्डिंगस पाहून खूपच आशेने जेवायला थांबलो, वाटलं होतं मराठमोळं रुचकर जेवण मिळेल पण पुर्ण भ्रमनिरास झाला,आता पर्यंत जेवलेलं सर्वात बेचव व महागडं जेवणं होत,किमतीच्या मानाने 10% ही अपेक्षा पूर्ण नाही झाली
@sanjaykhude4380
@sanjaykhude4380 4 жыл бұрын
नम्र व तत्पर सेवा....
@vaishalikale3288
@vaishalikale3288
एकदा टेस्ट चाखायला हवी
@sohebbagwan4751
@sohebbagwan4751 4 жыл бұрын
आईच्या हातची चव नाही तर प्रेमाने खाऊ घालणारी अप्रतिम चव आहे
@satishkhandre8488
@satishkhandre8488 4 жыл бұрын
भोजन प्रियते साठी अप्रतिम ठिकाण
@SameerShaikh-id8ks
@SameerShaikh-id8ks
जेवन खुपच साधे आहे पण प्राइस खुप जास्त आहेत यापेक्षा छान तर आमच्या घरी बनवतात
@ajitsandage3348
@ajitsandage3348 4 жыл бұрын
आईच्या हातची चव असा असा उल्लेख आपण केलेला आहे.आगदी त्याप्रमाणे खरोखरच जेवणाचा आस्वाद घेताना ती सुंदर आणि घरच्या चवीची जानीव होते. व्यवसायिक ते बरोबर तुम्ही जो दिव्यांग व सैनिकांसाठी ची ऑफर ठेवलेली आहे खूपच कौतुकास्पद आहे. तुमच्या या सामाजिक बांधिलकीसाठी व पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🚩🚩
@bilkispathanshaikh4051
@bilkispathanshaikh4051 4 жыл бұрын
खूप छान जेवण आहे एक नंबर कॉलिटी
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo Жыл бұрын
Prabha taincha photo baghun jevaychi iccha hot nahi.......... Banner varcha photo tevdha badlayla sanga 😊😊
@ultimaterocks9208
@ultimaterocks9208 4 жыл бұрын
इथले जेवण म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच 👌👌आणि मुद्दाम सांगायचे तर इथल्या मटणाची क्वालिटी 1नंबर ताजे शेलके मटण,जसे आपण घरी आणतो तसे,,इतर हॉटेल सारखे बाजारू नाही,,so well done👍 Maharaja ..
@vivekbhosale889
@vivekbhosale889 4 жыл бұрын
मि या हाॅटेल वर जेवण करायला गेली होतो गेल्यावर पहिल्यादा अम्हाला गुळ शेगदाणे दिले, मग आम्ही ऑड॔र दिली काळा आख्खा मसूर आणि मटण भाकरी स्पेशल आहे निस॔गरम्य वातावरण आहे स्वच्छ टॅयलेट आहे एक वेळ आवश्य भेट दया मि दिली आहे. तुमी पण द्या हाॅटेल महाराज पॅलेस बोरगाव. चव आईच्या हाताची जेवण लय भारी...👌👌👌
@sunilchavan4529
@sunilchavan4529 4 жыл бұрын
हॉटेल महाराजा पॅलेस ची चव टेस्ट आहे ती कोणत्याच हॉटेलला नाही अगदी कोल्हापूर पासून ते पुणे पर्यत विनम्र सेवा हॉटेलमध्ये जो काही स्टाफ आहे तो खुप सुंदर आहे आणि निसर्ग सौंदर्य खुप छान, मी तर भेट दिली आहे तुम्ही पण द्या
@santoshsutar8433
@santoshsutar8433 4 жыл бұрын
घरच्या जेवणाची चव असणारे उत्कृष्ट ठिकाण म्हणजे हॉटेल महाराजा पॅलेस बोरगाव
@santoshphadatare770
@santoshphadatare770 4 жыл бұрын
सर्व्हिस छान मिळाली
@aslambagwan7486
@aslambagwan7486 4 жыл бұрын
हॉटेल महाराजा च जेवण खूपच अप्रतिम आहे, आणि हॉटेल चा परिसर खुप स्वच्छ आणि निर्मळ असा आहे. पानी सुद्धा आर.ओ ने फ़िल्टर केलेल आहे.
@chandrakantpawar3730
@chandrakantpawar3730 4 жыл бұрын
एकच नंबर जेवण असतं
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН