Рет қаралды 16,350
मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब फणस आणि तांदुळ वापरुन बनवलेले आप्पे ज्याला बाम देखील म्हणतात. तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हीडीओ शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...