No video

फळांचा राजा हापुस आंबा | कोकणच्या हापुस आंब्याची विक्री

  Рет қаралды 183,349

Malvani Life

Malvani Life

3 жыл бұрын

नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
पहिल्या व्हीडीओ मध्ये आपण पाहिला ते आंबा कसा झाडावरुन काढला जातो आणि कसा पिकवला जातो. आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते विक्रीसाठी आंबा बॅाक्समध्ये कसा भरला जातो आणि विक्रीची किम्मत काय आहे. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
श्री अनिकेत अनिल फाटक
फाटक आमराई
रेकोबा हायस्कूल नजिक
वायरी, मालवण
9421646390
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 399
@sandipbaing4316
@sandipbaing4316 3 жыл бұрын
हो खर आहे माझा स्वतःचा अनुभव आहे ।मी हुबळी ला जाऊन माझ्या फार्म (लांजा,शिपोशी) मधला आंबा टेस्ट करवून 600रु +ट्रान्सपोर्ट डझन ने विकून आलो होतो। आणि ते पण मे महिना । आणि माझ्या हुंबलीतील लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला। ही तीन वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की ते दर वर्षी 1 मे ला स्वता येऊन माझ्या फार्म मधले आंबा,काजू,चिकू,रातांबे,फणस,नारळ,काळीमिरी, दालचीनि असे इतर लाख रु ची खरीदी करतात ।आणि पुढील वर्षाची अडवांस बुकिंग करतात। खरच आपल्या कोकणचा मला अभिमान आहे।
@samirsurve7611
@samirsurve7611 3 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली. जसा तुम्ही आंब्याचा approx दर सांगितला तसा ट्रान्सपोर्ट चा पण सांगितला तर बरे होईल.म्हणजे घरापर्यंत नाही पण सिटी पर्यंत उदा. ठाणे, विरार, विलेपार्ले, पनवेल, एरोली, तुर्भे, बोरिवली etc. THANKS ONCE AGAIN👍👍
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
व्हिडिओ बघूनच तोंडाला पाणी सुटलं. अनिकेत भाऊ ने कर्नाटकच्या आंब्याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली निदान यापुढे तरी लोक आंबे आपल्या माणसांकडूनच घेतील. देव बरे करो 👍
@sadaseewoomahadoo3619
@sadaseewoomahadoo3619 3 жыл бұрын
Namaskar khoop changli mahiti milali dhanyavad.from mauritius 🇲🇺
@malvanistar1400
@malvanistar1400 3 жыл бұрын
आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀
@sweetyshiraskar2564
@sweetyshiraskar2564 3 жыл бұрын
@@sadaseewoomahadoo3619 a
@ashwiniparag2093
@ashwiniparag2093 3 жыл бұрын
👍🙏
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिली. तूझ्या प्रश्नांच्या बारकाव्यामुळे ती आणखी सखोल झाली. कर्नाटकी आंब्यांची फसवणूक ही समजली त्याबद्दल तुझे आणि अनिकेतचे आभार 🙏🙏🙏🙏🙏
@malvanistar1400
@malvanistar1400 3 жыл бұрын
आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते आणि अनिकेत यांच्या कडून हापूस आंब्याची इत्यंभूत माहिती मिळाली धन्यवाद मी दापोली कर
@rkgai22leela
@rkgai22leela 3 жыл бұрын
कोकणी माणूस नशिबवान आहेत तसेच प्रामाणिक आहेत... खूप छान ! हापूस आंबा महाराष्ट्राची शान आहे.
@rupalsawant5527
@rupalsawant5527 3 жыл бұрын
Wow amba....aamba pikito, ras galito, kokancha raja zimma khelito....this is our child hood song for mangoes!
@imindian3895
@imindian3895 3 жыл бұрын
Barobar
@maxr768
@maxr768 3 жыл бұрын
Ka ga :(
@aniketpalekar009
@aniketpalekar009 Жыл бұрын
maps.google.com/?cid=4183099379439789249&entry=gps
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
कोकणातील / जगातील प्रसिद्ध हापूस आंब्याबद्दल सखोल माहिती देणारा जबरदस्त व्ही.डी.ओ. फार उत्तम आहे . धन्यवाद लक्ष्मीकांत दा .
@malvanistar1400
@malvanistar1400 3 жыл бұрын
आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀
@pramodtalgaonkar6339
@pramodtalgaonkar6339 3 жыл бұрын
ही माहिती चांगली सांगितली । ते कर्नाटक वाले आंभे मिसक्स करतात हे खरं आहे
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 3 жыл бұрын
आंबा काढणीपासून पँकिंगपर्यंत अगदी डिटेलमध्ये माहिती कळली. आढीतून काढल्यानंतर आंब्याला सुरेख रंग आला होता. छान माहिती. 👌👍
@saurabhnaik4405
@saurabhnaik4405 3 жыл бұрын
लकी दादा तुझे video हे खूप माहिती पूर्ण असतात या मधून आम्हला खूप काही नवीन शिकन्यास् मिळते या सुंदर कोकणातिल् नवं नवीन गोष्टी आम्हास पाहायला मिळतात .असेच नवं नवीन video आणत जा . देव बर् करो 👌👌
@satishmahajan1
@satishmahajan1 3 жыл бұрын
देवगड हापूस कापल्या नंतर तो आतून थोडा केसरी दिसतो आणि कर्नाटक हापूस कापल्या नंतर तो पिवळसर दिसतो आणि तो खायला पण तेवढा गोड लागत नाही जेवढा आपला देवगड हापूस गोड असतो
@krisha920
@krisha920 3 жыл бұрын
I think that pink color paper represents that HAPUS Mango is as precious as gold as well...
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहे. आणि तुझे आभार मानले आहेत कारण तू ब्राम्हण आंबे वाले यांचा व्हिडीओ दाखवला आहे कारण मे महिन्या पासून मी तुमचे सर्वांचे व्हिडीओ बघते पण कोणीही आमच्या लोकांचे पण कोकण दाखवत नाहीं जाऊ दे. राग मानू नकोस मी सहज बोलले.
@aniketphatak5109
@aniketphatak5109 3 жыл бұрын
Kon bramhan mi maratha aahe ani kay bramhan kay maratha sagale hinduc aahet na asa jati bhed soda ata😡
@maanojsurve1371
@maanojsurve1371 3 жыл бұрын
छान माहिती..अनिकेत..धन्यवाद मालवणी लाईफ..
@sandeepshinde8627
@sandeepshinde8627 3 жыл бұрын
17:39 आंबा कापून दाखवणार होते ते कुठे आहे तोंडाला पाणी आले होते 😋
@milindkhade1998
@milindkhade1998 3 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली खुपच शिकायला मिळाले अशीच माहिती नेहमी देत जा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Nakkich..Thank you so much😊
@devsworld2561
@devsworld2561 3 жыл бұрын
सादरीकरण, संवाद, स्वादिष्ट, स्वदेशी आणि सर्वच अप्रतिम धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 жыл бұрын
विडीओ बघुन कधी खायला भेटतात आंबे अस वाटत खुप खुप छान महीती योग्य पध्दतीने अनिकेत दादाने दिली
@tukarambhusal673
@tukarambhusal673 3 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Sachinsk03
@Sachinsk03 3 жыл бұрын
छान माहिती. 👌👍 Best Informative Video and Nicely Presented Content.
@savitachudnaik6544
@savitachudnaik6544 3 жыл бұрын
खूप छान आंबे बघून खूप छान वाटल खूप छान माहिती दिली देव बरे करो
@atulshingare9366
@atulshingare9366 3 жыл бұрын
धन्यवाद लकी. नक्की अनिल फाटक यांचेकडून आंबा मागवू यंदा.Thank you.
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 3 жыл бұрын
लकी तुझ्यामुळे मस्त आणि छान माहिती मिळाली👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
Very very nice and informative video. अनिकेतचे विशेष आभार आणि धन्यवाद. अनिकेतने खुप छान माहिती दिली. मी बर् याच वेळा बाजारात पाहिले आहे की आपले मराठी ग्राहक भैय्याला विचारतात की आंबा चांगला आहे ना ?? परंतु आज अनिकेतने हापूस / पायरी आणि कर्नाटक आंब्यामधील फरक सर्वांसाठी चांगल्या प्रकारे समजावून सांगितला. Nice Video.
@malvanistar1400
@malvanistar1400 3 жыл бұрын
आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀
@parthparab2986
@parthparab2986 3 жыл бұрын
छान माहीती मिळाली लकी देव बरे करो
@prashantpatil7272
@prashantpatil7272 3 жыл бұрын
अगदी खूप छान माहिती दिली.....
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@agalesandip6502
@agalesandip6502 3 жыл бұрын
आमच्या गावाकडे गावरान आंबे आहेत अतिशय गोड आहेत मी शिरुर पुणे ला राहतो अमचाकडे विकला जाणारा हापूस तेवढी चव आणि गोडी असणारा नसतो मला वाटते फसवतात हापूस सांगून झाडावरती उशिरा पाडी लागलेला हापुस जर आपण खाल्ला तर ती चव आपण कधीच विसरू शकत इतका मधुर असतो आणि हापुस खूप महाग आहे म्हणून आम्ही तो खाण्याची टाळतो हापूसचा आजच्या बाजारामध्ये शंभर रुपयाला एक आंबा आणि गावरान आंब्याची शंभर रुपयाला मोठी पाटी मिळते 20 ते 25 किलो मी हापूस आंबा ओळखता आल्याशिवाय कधीच घेत नाही व खात नाही
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
👍
@raniraja1450
@raniraja1450 3 жыл бұрын
Thanks Aniket Aik zhangli mahiti dili hai. Sakharinate yete gheun ya.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 жыл бұрын
आपण छान माहिती दिलीत सेंद्रीय फवारणी मधे आंब्याला थोडे डाग रहातात पण लोकांना डाग आवडत नाही हे खरे आहे!
@VinayIndulkar2178
@VinayIndulkar2178 3 жыл бұрын
Thank you Lucky. 😎 I was in malvan in feb end, but could not get any Mangoes. Thankful to you Aniket che details dile. Malvan cho haapus ani paayri bhetli. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Happy Mango 🥭🥭🥭🥭🥭 season. 🙏 Dev Bare Karo 🙏 Order dili aahe. Jiv zhala taras taras. Bus aata kadhi mukha shi aamras Ani maan hoil prasanna. Stay safe. And wear mask.
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 3 жыл бұрын
हापूस आणि पायरी यातील फरक कळला.छान धन्यवाद अनिकेत
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 жыл бұрын
माझ्या मामाचा आंब्याचा धंदा आहे. देवगडला. मस्त व्हिडीओ.
@akshaysalunkhe1192
@akshaysalunkhe1192 3 жыл бұрын
No send kara
@gauravpatil429
@gauravpatil429 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे हापुस आंबा बद्दल, आणि आम्ही हापुस आंबा च म्हणनार.
@mohammadjilinidesai7797
@mohammadjilinidesai7797 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilit thanks dada
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@rajendraghatye9535
@rajendraghatye9535 3 жыл бұрын
कोकण पट्टा त सुद्धा आंब्याची चवही वेगळीच असते, देवगड चा आंबा बरोबर तयार ( जुन ) असेल तर चव आणि आंब्याची साल पातळ असते, व इतर पट्टा ती साल जाड असते.
@jeevanshanbhag3535
@jeevanshanbhag3535 3 жыл бұрын
Very useful information at right time. This will definitely increase sale and the final consumer will get original Hapus at reasonable rate.
@aniketpalekar009
@aniketpalekar009 Жыл бұрын
maps.google.com/?cid=4183099379439789249&entry=gps
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
Mango details Chan sangitale.😛✌👌
@sureshnerlekar4713
@sureshnerlekar4713 3 жыл бұрын
Sunder donahi bhaag.Tumcha khankhanit awaj v vdo is superb ,as usual. Please maze thanks Aniketla pochava,for his patience,Time ,hasatmukhane describe karane.Thanq.
@vilasgosavi148
@vilasgosavi148 3 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती... धन्यवाद श्रीयुत अनिकेत..👌👌💐💐
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊👍
@dsdvlogger3283
@dsdvlogger3283 3 жыл бұрын
Kdkkkkkk❤️❤️❤️🔥🔥👍👍👍👍👍👍👍😘😘😋😋
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@chetangaonkar2432
@chetangaonkar2432 3 жыл бұрын
Khup mast video hota. Ani khup mast mahiti milali...
@sameersiddiqui2498
@sameersiddiqui2498 3 жыл бұрын
Thank for sharing information..it was very important
@vinyabhatkya
@vinyabhatkya 3 жыл бұрын
ML परत एकदा आपल्या लौकिकीला साजेसा असा माहितीपूर्ण विडिओ लोकं पर्यंत आणल्या बदल धन्यवाद. अनिल चे सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती पुरवल्या साठी आभार
@mrinmayeeparkar117
@mrinmayeeparkar117 3 жыл бұрын
लकी अतिशय सुंदर व्हिडिओ 👍 तुझे आणि अनिकेत चे खूप खूप आभार 🙏
@amitmalkar9484
@amitmalkar9484 3 жыл бұрын
bandhu chhan mahiti.....navinypurn mahiticha ghada ......
@deepsacademy6690
@deepsacademy6690 3 жыл бұрын
दोन्ही व्हिडीओ मधून परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. हापूस आंब्याच्या झाडांना कुठले खत घालावे. झाडांना फळे लागण्यासाठी काय करावे ह्यावरती एक विडिओ करावा अशी विनंती.🙏 तुमचे सर्वच विडिओ माहिती पूर्ण असतात. देव बरे करो.
@rushikeshkatkar424
@rushikeshkatkar424 3 жыл бұрын
Khup sundar information💞
@rohitbhoite1500
@rohitbhoite1500 3 жыл бұрын
मस्त माहिती मित्रा always👌👍☝️😘
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Kokanat la Raja asli Sona hech aahey khup chaan video mahiti Best wishes Dada Tula Anni thanks lucky Dada
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 3 жыл бұрын
Very nice information thank you.
@mrs.rajasisawant8049
@mrs.rajasisawant8049 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
@Bhush55
@Bhush55 3 жыл бұрын
Half डझन चा box खूप छान आहे, easy to carry.
@sachinmestry6385
@sachinmestry6385 3 жыл бұрын
Aadi Method very Innovative Very Nice Information.....
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Khup Khup Sundar Mahiti👌 👍🙏Dhanyavaad ane Shubecha🙏
@sangramtale1555
@sangramtale1555 3 жыл бұрын
अगदी तोंडाला पाणी सुटलं राव........बघितल्या बघितल्या ...... असं वाटलं आंबे डाऊनलोड करून घ्यावे.....,...देवाच्या कृपेने काही दिवसात असं तंत्रज्ञान यावं........की युट्यूब वर कोणताही खाण्याचा पदार्थ बघितला...... की जस गाणं डाउनलोड करतो तसा डाऊनलोड करता आला पाहिजे......५मिनिटाला........बाकी खूप छान......देव बरे करो🙏
@PassionofReena
@PassionofReena 3 жыл бұрын
Mastch kharch ashi technology aali tar😍😍😍😍😍
@aksharakhedkar174
@aksharakhedkar174 3 жыл бұрын
khupach chan. online ambe order karu shakto kay...
@tusharhoadawadekar3615
@tusharhoadawadekar3615 3 жыл бұрын
Aniket bhavji chan mahiti dilat ekdam detail madhe...really proud of u bhauji....
@snehavartak123
@snehavartak123 3 жыл бұрын
Khup chan mango ani mahiti khup Chan
@shaileshkadam650
@shaileshkadam650 3 жыл бұрын
खुप छान माहिती लकी भाऊ देव बरे करो
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 3 жыл бұрын
मस्त 👍👌👌👌खूप छान होता 👍👍👍
@trupteehaldankarmelekar1925
@trupteehaldankarmelekar1925 3 жыл бұрын
Thanks for a great information 👍👏👏👏👏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि हा व्हिडिओ कोकणातील आंबा बागायतवाले आणि आंबा विकत घेणाऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे मित्रा तू आणि प्रसाद असे व्हिडिओ बनवून कोकणातल्या लोकांसाठी खूप छान काम करता आहात सलाम तुम्हाला
@ramsawant7652
@ramsawant7652 3 жыл бұрын
लक्की तुझ्यामुळे खूप उपयुक्त माहिती मिळाली 🙏👍
@shirishkambli242
@shirishkambli242 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप माहिती पूर्ण आहे
@malvanistar1400
@malvanistar1400 3 жыл бұрын
आंबे पिकले मालवणात .पण पेटीवर नावं देवगड हापूस.😀😀 एप्रिल फूल 😀😀
@jagannathkhedekar1448
@jagannathkhedekar1448 3 жыл бұрын
धन्यवाद अनिकेत या धंद्यात तुझी चांगली प्रगती होवो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊👍
@prakashsalian5265
@prakashsalian5265 3 жыл бұрын
Very nice info provided. Thanks to you both.
@pranotikesare5896
@pranotikesare5896 3 жыл бұрын
Khup useful info!!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@crv328
@crv328 3 жыл бұрын
खुप छान 👌👌
@krisha920
@krisha920 3 жыл бұрын
Thank you so very much Aniket for the info.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@sanjaylpatil
@sanjaylpatil 3 жыл бұрын
Khup chhan Mahiti dili aahe
@atharvagangurde2863
@atharvagangurde2863 3 жыл бұрын
फळांचा राजा कोकणचा राजा
@sunilbhave2097
@sunilbhave2097 3 жыл бұрын
Barobar mahiti dili dada dagi aamba khup god asto pan Mumbai la lokana vato dagi aamba kharab asto
@pragativartak1063
@pragativartak1063 3 жыл бұрын
Khup chan information 👍😋
@mukulchaudhari7241
@mukulchaudhari7241 3 жыл бұрын
Khup important information dili Lucky.
@jyotsnarane4987
@jyotsnarane4987 3 жыл бұрын
I like very nice
@akshayshinde3633
@akshayshinde3633 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli.
@arthawarmawakade5136
@arthawarmawakade5136 3 жыл бұрын
I like Hapus mango very much. It, s so sweat and aromatic. Thank you brother for important information.
@jitendratalekar9738
@jitendratalekar9738 3 жыл бұрын
Nice
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@satishlonkar6825
@satishlonkar6825 3 жыл бұрын
वाह वा ला जवाब एकच नंबर आंबा ,
@girishrohinkar8500
@girishrohinkar8500 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे अनिकेत तुला भविष्यात अधिक अधिक बिझनेस मिळो हीच प्रार्थना
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली👌👌👍👍👍👍
@dattatraysa4015
@dattatraysa4015 3 жыл бұрын
सुंदर माहिती ...
@avikale1
@avikale1 2 жыл бұрын
Good
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@dilipgandhi2463
@dilipgandhi2463 3 жыл бұрын
Nice video
@wonderwithme9615
@wonderwithme9615 3 жыл бұрын
छान होता video माहिती पण छान
@shekharbhagat7537
@shekharbhagat7537 3 жыл бұрын
रत्ना अंबा पण चवीला चांगला असतो पण त्याचे व्यवस्थीत मार्केटींग होत नाही .पाऊस पडला की हापुस अंबा खाण्याजोगा नसतो पण रत्नाची चव बदलत नाही रंग रुपाने व चवीला चांगला असतो तसेच ह्या अंब्याची रोगप्रतिकारक शक्ति चांगली असते.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
👍😊
@ankitarahate4043
@ankitarahate4043 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला दादा 👍🏻
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊🙏
@sagaramble341
@sagaramble341 3 жыл бұрын
चांगली माहिती दिली 🙏👍
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 жыл бұрын
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
Nic.. One of ma favorite 😋
@digvijaymorbale1753
@digvijaymorbale1753 3 жыл бұрын
Great job... Bhau 👌👌🙏
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
" Very nice comments " " Mango. "👌👌💐👌👌
@prashantsawant6652
@prashantsawant6652 3 жыл бұрын
Khup chaan mahiti
@prashantjamsandekar1860
@prashantjamsandekar1860 3 жыл бұрын
छान माहिती दिली👌👌👍
@sudhirkajrolkar8145
@sudhirkajrolkar8145 3 жыл бұрын
छान माहिती
@vinodghosalkar8088
@vinodghosalkar8088 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ झालाय 🙏👍
@sagarpatole6282
@sagarpatole6282 3 жыл бұрын
1 नंबर माहिती भावा 👌👌👌👌👌👌👌
@swapnilchavan2474
@swapnilchavan2474 3 жыл бұрын
Khup Chan mahiti dili👍
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 23 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН