Рет қаралды 178,842
तळ कोकण आणि गोव्याच्या सीमेवरील भागात जगातला सर्वोत्तम दर्जा चा काजू लागतो..काजू बागायतदार श्री राजाराम मावळणकर ह्यांनी २५ वर्षांच्या प्रय्नपूर्वक संशोधनातून M1 नावाची काजूची जात विकसित केली...जी आजच्या घडीला सगळ्यात मोठी काजू बी देणारी काजू जात आहे...
काजू फळा पासून फेणी आणि काजूगर आसा प्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या मावळणकर ह्यांनी प्रक्रिया उद्योग बरोबरच ग्राहकांनी सिंधुदुर्ग गोवा चा काजू कसा ओळखावा आणि कुठे खरेदी करावा ह्या बद्दल मार्गदर्शन केले🙏
संपर्क
9423312473
gaurav mawalankar
NAVIKA CASHEWS
FAKIR PATA MOPA - TORSE , GOA