Рет қаралды 937
फक्त 10 मिनिटात झटपट नाष्टा | मटार पराठा | Matar paratha | instant breakfast recipe | Healthy recipe
#nastarecipe
#ब्रेकफास्टरेसिपी
#सखीसुगरण
#ब्रेकफास्टरेसिपी
#Breakfastrecipe
#न्याहारीचापदार्थ
#Healthybreakfastrecipe
#Nastyachyarecipe
#Lessoilbreakfastrecipe
#ब्रेकफास्टरेसिपी
#नास्तारेसिपी
#Nastarecipe
#Soojialookanasta
आज या व्हिडीओ मध्ये नाष्ट्याचा आगळावेगळा पदार्थ पाहणार आहोत. हा न्याहारीचा पदार्थ खूप टेस्टी बनतो. हि Breakfast recipe खूप खुसखुशीत बनते. हि खूपच healthy breakfast recipe आहे. आणि झटपट तयार होते त्यामुळे instant breakfast recipe म्हटले तरी चालेल. Less oil breakfast recipe याला Tiffin box recipe किंवा Nasta recipe म्हणू शकतो.त्याच सोबत batatyacha nasta किंवा सुजी का नाश्ता हि म्हणू शकतो . Nastyacha padarth किंवा ही नाष्टा रेसिपी एकदम भन्नाट रेसिपी आहे