फ्रान्समध्येही टॅक्टीकल वोटींगचा बोलबाला... फ्रेन्च खिचडी शिजणार का? | Dinesh Kanji | France | India

  Рет қаралды 2,000

News Danka

News Danka

17 күн бұрын

#dineshkanji #france #marinelapen
फ्रान्समध्ये नुसत्याच झालेल्या मतदानात उजव्या विचारसरणीचा नॅशनल रॅली हा पक्ष सर्वाधिक मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेला. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेले टॅक्टीकल मतदानामुळे सत्तेवर येण्याची शक्यता असलेला हा पक्ष मागे पडला. आता फ्रान्समध्ये डाव्यांचे संकरीत खिचडी सरकार येण्याची शक्यता आहे. ‘लाट उसळली. ती अपेक्षे इतकी उंच नसली, तरी ती उंचावते आहे. आमचा विजय फक्त काही काळ लांबला आहे’, असे उद्गार नॅशनल रॅलीच्या प्रमुख मरीन ल पेन यांनी काढले आहेत. भारतीयांना या निवडणुकीत शिकण्यासारखे बरचे काही आहे.
#elections #bjp #maharashtrapolitics #congress #rahulgandhi #indiaalliance #shortsvideo #shortsviral #narendramodi #uddhavthackeray #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 11
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 15 күн бұрын
यावर एकच उपाय आहे तो म्हणजे हिंदूनी जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडणे
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 15 күн бұрын
मुले जास्त होणे पण आवश्यक आहे.
@jignakansara3663
@jignakansara3663 15 күн бұрын
Hindu so gaye hai 🙏 Jago hindu jago
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 15 күн бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.problematic community in pieceful world is Islamic community.jai Hind jai bhole nath.
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir 15 күн бұрын
आपले हिंदू हे कधी समजतील काय माहित
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 15 күн бұрын
समजत तर पण जातीसाठी माती खातात 😂😂.
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 15 күн бұрын
❤❤
@aashishritul8161
@aashishritul8161 15 күн бұрын
भारतात वोट करने बंधनकारक करा
@veenamantri5951
@veenamantri5951 15 күн бұрын
हे सारखं सारखं तुम्ही ठासून सांगायचं आहे की म़गळसूत्र तुमचं धोकादायक परिस्थिती त आहे
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Akshat Gupta Podcast: Hitler, Genghis Khan, Aurangzeb और पुनर्जन्म | Jagran Manthan Podcast
43:10
Dainik Jagran - दैनिक जागरण
Рет қаралды 309 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН