#फुले_शाहू_आंबेडकर

  Рет қаралды 13,708

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

19 күн бұрын

Пікірлер: 103
@user-mb3ew5un5i
@user-mb3ew5un5i 14 күн бұрын
जाधव साहेब आपण राजांचे वंशज आहेत हे आपल्या विचारांच्या उंचीवरून कोणाच्याही सहज लक्षात येईल. मी पण मराठी आहे अणि आपले व्हिडिओ नेहमी पाहतो, दुःख एवढंच की आपले लोक ब्रिगेडीच्या नादान आपले लोक तुम्हाला विरोध करतात आणि भामटा राजा आपल्याला बिलकुल पसंद करत नाही म्हणून तुम्हाला विरोध होतोय. पण सत्य परेशान हो सकता हैं पर पराजित नाही होगा.......
@dattatraydixit6009
@dattatraydixit6009 17 күн бұрын
नेतेगिरी करायला शिकलेले लोक कष्ट करायला नको म्हणतात, उद्योग करायचा तर त्याची 12/16 तास काम करायची तयारी पाहिजे आपल्या लोकांनची एवढी तयारी नसते. त्यामुळे सुरु केलेला उदोयग बंद करावा लागतो.मी स्वतः व्यावसायिक आहे.रोज 14/13 तास काम करायची तयारी असावी. नातेवाईक यांच्याशी कमी संपर्क साधावा लागतो.
@smitonetapgamer2177
@smitonetapgamer2177 15 күн бұрын
भारतातले नेते हरामखोर, चोर, बेईमान च्या ऐवजी काईच करु शकत नाहित
@Ravi_Bhagwat
@Ravi_Bhagwat 16 күн бұрын
पुन्हा पुन्हा एकाच जागेवर सगळ्या महाराष्ट्र तून मराठा ग्रामपंचायत सदस्य zp सदस्य आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होतो तोच मेवा खातो आता सगळ्या समाज्याला मुख्यमंत्री पद मिळले पाहिजे सगळ्यांना समान न्याय
@netajikharade1551
@netajikharade1551 15 күн бұрын
पंतप्रधान कोणाचा आहे
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 17 күн бұрын
साखर कारखाना मालक शाळा संस्थाचालक जे कोणी असतील त्यापैकीं एका ने ही गरीब मराठासमाजाला एका कवडीची मदत केली नाही आमदार खासदार ची पोर नोकरी करत नांहीत
@bomkarj
@bomkarj 16 күн бұрын
अगदी 100% बरोबर..मराठ्यांच्या मुलांना " मोफत बीएस्सी शेती शिक्षण द्या.
@Maratha_45
@Maratha_45 17 күн бұрын
मुस्लिम वक्फ बोर्ड काय आहे माहीत असेलच तर वाचा आणि सांगा जरा त्याबद्दल......... साहेब 😢😢😢😢
@hemantbambale8108
@hemantbambale8108 14 күн бұрын
साहेब तुम्ही बरोबर बोललात पण जरागेनी लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम केले
@sunilsuryabhangandal2614
@sunilsuryabhangandal2614 17 күн бұрын
आरक्षणाची सदोष अंमलबजावणी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली तर स्वागतच....
@SAM_1980s
@SAM_1980s 15 күн бұрын
Already kaik vela keli aahe ... aadhiche video bagha
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 17 күн бұрын
सत्य आणि उत्तम विचार,सर्वसमावेशक आणि योग्य दिशादर्शक! हेच एक आंदोलन व्हावे.
@mangesh582
@mangesh582 11 күн бұрын
शाहू फुले आंबेडकर जय बहुजन सर तुमचा अभिमान वाटतो बहुजन समाजासाठी काम करता तुम्ही great 👍🏻 work #support Namdev jadhav
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 16 күн бұрын
जाधव सर, बामनाच्या बाजूने काहीतरी बोला कि राव
@user-fb1cv2rt5s
@user-fb1cv2rt5s 6 күн бұрын
Ews १० wapas gya
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 16 күн бұрын
अत्यंत गरीब लोक मराठा समाजात आहेत. जाधव साहेब तेव्हा ही मराठे गरीब होते च. आरक्षण गरीब मराठ्यांसाठी आहे
@kailasmohite4199
@kailasmohite4199 17 күн бұрын
सर 100% बरोबर
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 16 күн бұрын
जाधव सर धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 14 күн бұрын
आमच्या विदर्भातील पंजाबराव साहेबांचे विचार चांगले होते. मी तेच मनात अहो मोठे पणा.आज पण तेच कंडीशन आहे
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 17 күн бұрын
भाजप..काँग्रेस..सेना..राष्ट्रवादी..वंचित..ओबीसी..आणि पक्ष पाती अभासाक...याना लोक विटले आहेत..वैतागले आहेत....
@rajarambhure8081
@rajarambhure8081 17 күн бұрын
नामदेराव थोडेसे इतर समाजाचे बघा. साखर कारखाने, शाळा कॉलेज, सहकारी संस्था कोणाच्या आहेत. सर्व जातींचे आर्थिक समानता आहे का. लोकसंख्येच्या प्रमाणात बघा.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 күн бұрын
ते बोलायचं नाही नाहीतर तुम्हाला पाकिस्तानात पाठवील 🙏 एक मराठा लाख मराठा 😂😂😂
@suhasbarge5761
@suhasbarge5761 17 күн бұрын
अरे भुरे..किती टक्के मराठा लोक कारखानदार, संस्थांचे मालक आहेत? १ % पण नाही.. त्यांचा कडे बोट दाखवुन आमचा आरक्षणाला विरोध करता.. त्याच प्रमाणे तुमच्यातला काही मागास लोकांना पुढे करून, Ac madhe basun आरक्षण खाणारे तुम्हाला दिसणार नाहीत..वा रे
@kmkubersattamatka3597
@kmkubersattamatka3597 17 күн бұрын
@@rajarambhure8081 साखर कारखाने, शाळा, कॉलेजस, सहकारी संस्था सर्व मराठ्यांचे आहे बर मंग तिथे कर्मचारी वर्ग फक्त मराठा या एकाच जातीचा आहे का भाऊ...... थोडा तरी प्रॅक्टिकली विचार करा प्रत्येक मराठ्यांच्या घरा गणीस एक शाळा एक कारखाना एक संस्था नाहीत मान्य आहे कि काहीच ठराविक घराणे आहेत ज्यांच्याकडे आहे पावर पण सगळाच समाज गडगंज संपत्ती वाला नाही.
@SAM_1980s
@SAM_1980s 15 күн бұрын
@@vilas-shinde2121 बाबो काय ती ऊर्जा साहेबाची
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 күн бұрын
जमिनी पण .कुणाच्या..चाकऱ्या करून मिळवल्या होत्या.आणी कश्या हे पण सांगा..😅
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 14 күн бұрын
मराठा ही जात नोहतीच पण काही लोकांनी मोठे पना दाखवण्या साठी मराठा मतले .महाराष्ट्रात रहाणारा सर्व लोक मराठा आहे
@Nation_first1
@Nation_first1 13 күн бұрын
मोगल राज मध्ये कसा अत्याचार केला हे आपण सांगितले. पण आता काहीं लोक तर अशा आत्यचारी च्या कबरी वर फुलें, चादरी वाहतात व नतमस्तक होतात त्यांच्या बद्दल कृपया VDO करा जाधव साहेब.
@prashantsheth8166
@prashantsheth8166 16 күн бұрын
ज्या बहिणीची परिस्थिती गरीब त्याच बहिणीला पाव टक्केच जमीनीमधे हिस्सा हा कायदा आणला पाहीजे म्हणजे भावा भावा मधे भावा बहीणेमधे जमीनीच्या हिस्स्यावरुन भांडण होणार नाहीत जमीन धारकास रोजगार कायम राहील
@pratapagale2533
@pratapagale2533 16 күн бұрын
1)सिलिंग कायदा काॅंग्रेस. 2)0 झिरो बजेट
@sunilshelake4233
@sunilshelake4233 17 күн бұрын
400 varsha purvi cha kaal aani aata cha kaal yamdhe barach farak aahe , Jadhav sir.
@dipakkhetre3158
@dipakkhetre3158 17 күн бұрын
आठरा बारा बलुतेदार मनजे मराठी
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 күн бұрын
कारखाने, शिक्षण संस्था फक्त मराठा नेत्यांच्याच का 🤔🤔🤔
@mohitkariya3787
@mohitkariya3787 17 күн бұрын
panku,bhujbal che nahit kay😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 күн бұрын
@@mohitkariya3787 बोटावर मोजण्याइतके पण तुम्हाला खुपत आहेत 😔😔😔
@mohitkariya3787
@mohitkariya3787 17 күн бұрын
@@vilas-shinde2121 ahet na🤣🤣vadditiwar chi property kadha..obc walyna pan reservationchi garaj nahi ata..
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 күн бұрын
@@mohitkariya3787 बोटावर संपतील 🤔
@mohitkariya3787
@mohitkariya3787 17 күн бұрын
@@vilas-shinde2121 sagale obc nete crorepati ahet..kuthla be mla shodhun baga..nusta marathynacha navana bota naka modu..
@RahulPradhan-gf8uk
@RahulPradhan-gf8uk 8 күн бұрын
जाधव साहेब एक सांगू का पाठी माघील कार्य करते मा. शरदचंद्र पवार साहेबाचे आहेत भागो 👈👈👈👈👈👈👈💙💙💙👈👈👈👈👈👈
@Mukundtak
@Mukundtak 17 күн бұрын
Tumhi सत्य बाहेर अनत आहत taybadal आभारी
@udayn5400
@udayn5400 16 күн бұрын
बिनधास्त च आहेत नामदेव राव
@dhalemadhav4481
@dhalemadhav4481 15 күн бұрын
👍👍👍
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 15 күн бұрын
Fakt ekch समज्याचा baju ne bolu nka बकीच्याचा pn vichar kra
@dilipnaikwad7490
@dilipnaikwad7490 17 күн бұрын
सर 100% खरं आहे
@anjaligagdhane8329
@anjaligagdhane8329 14 күн бұрын
Kiti bhari bolat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 8 күн бұрын
छ. शिवाजी महाराजांचा.राजवाडा.किंवा.महाल. कुठे. आसेल तर दाखवा. महाराजांनी.कुठेही.स्वताःची प्रॉपर्टी जमा केली नाही जय जिजाऊ. जय.शिवराय .जय शंभूराजे
@sopanpawar1137
@sopanpawar1137 17 күн бұрын
100%√❤
@sudhirshewalkar
@sudhirshewalkar 17 күн бұрын
👌👌
@santoshgaikwad8325
@santoshgaikwad8325 11 күн бұрын
Right sir❤❤❤❤
@user-zo9xi6vw3k
@user-zo9xi6vw3k 16 күн бұрын
खूप चांगली माहिती
@user-fe2oq7rq8q
@user-fe2oq7rq8q 15 күн бұрын
Perfectly said💯💯
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p 17 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@user-hu4yl6pl2c
@user-hu4yl6pl2c 14 күн бұрын
👌👍💯🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bharatwagh9249
@bharatwagh9249 16 күн бұрын
💯 सत्य बोलले जाधव सर ❤
@vilasbargal7337
@vilasbargal7337 17 күн бұрын
आपल्यासारखे विचारांची गरज आहे
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 15 күн бұрын
विस्तृत विचार मांडलेत छान
@udaypatil7777
@udaypatil7777 17 күн бұрын
Chagale vichar
@vijaykumarshrishailjawale8257
@vijaykumarshrishailjawale8257 17 күн бұрын
100❤❤❤
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz 15 күн бұрын
Loksankhenusar sarv samajatil garibana 100 take ews lagu kara nahitar daravik lokancha gharat 4 sarkari nokri
@netajisawant901
@netajisawant901 17 күн бұрын
Perfect bolta saheb ❤❤❤❤❤❤❤❤
@hemantrasam7319
@hemantrasam7319 16 күн бұрын
100% barobar.
@dadabhanuse72
@dadabhanuse72 16 күн бұрын
हे सगळ सत्य आहे
@open_challenge007
@open_challenge007 12 күн бұрын
जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत हो आता... सगळ्या आधीच विकल्यात आजोबा - पंजोबानें... काही जणांनी आता विकल्यात तेवढेच श्रीमंत आहेत...
@VD-cc4hm
@VD-cc4hm 17 күн бұрын
Namdeorao tumhi ndhyani khoop
@rahultiple8780
@rahultiple8780 17 күн бұрын
Sir tumhi ka obc la Target karata , tumharat sc , st virudha ka bolat nahi, Aaj sc lok IAS aahet pan te reservation and zero fee aahe . But obc la fee and 68 percent people having only 19 percent reservation. ❤❤❤
@udayn5400
@udayn5400 16 күн бұрын
मग पाहिजेत कोण ?
@akj3388
@akj3388 17 күн бұрын
हजारो वर्षे अन्यायाचे लेखी पुरावे द्या. शिवाजी महाराजांनी एस सी , एस टी वर कसा अन्याय केला याचे पुरावे द्या...
@user-em6vx8kq5n
@user-em6vx8kq5n 17 күн бұрын
शिवाजी महाराजांनी इतर समाजाला न्याय दिला तर इतर समाजात मराठ्यांच्या बरोबरीने जमीनी का नाहित.
@akj3388
@akj3388 16 күн бұрын
@@user-em6vx8kq5n खूप चांगला प्रश्न... मला वाटते याचे उत्तर जातींमध्ये आहे. जात हि एकमेकाला कमीजास्त लेखण्याची साधन नव्हती त्याकाळी. उलट जातीमुळे लोकांचे रोजगार अबाधित राहिले. गावामध्ये एक सोनार असणारच. आणि त्याचा मुलगा पुढे जाऊन सोनार होण्याची शक्यता जास्त. यामुळे रोजगाराची हमी एकप्रकारे तयार झाली. आता त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे जमीन होती तेच शेतकरी राहिले. सोनार दागिन्यांचे काम सोडून शेती करायला गेला याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच एका जातीकडे जास्त जमीन गेली असावी.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 17 күн бұрын
Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto milat reservation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi shirdi rakhiv matadar sangh madhe kadhihi boudha nivdun yet nahi tithe hindu boudha sangharsh nirman kela jato mag reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation ghenara hindu SC st obc nt vjnt resarvation gheun hindu kasa Kay fakt fayadyasathi hindu dharm cha vapar nako bhagava tyagacha ahe tyasathi tyag kara
@tularammeshram2170
@tularammeshram2170 6 күн бұрын
मराठा समाजाला अवश्य आरक्षण द्या मात्र आरक्षण घेणारे इतर समाज व मराठा समाज याचा आधी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक तुलनात्मक अभ्यास तर करा. आणि मग काय ते ठरवा . खरोखरच मराठा समाजाला सामाजिक आरक्षणाची गरज आहे का?😂😂😂😂😂
@muditasalvi4872
@muditasalvi4872 17 күн бұрын
EWS / 50 % Aarakshan Upper caste baddal bolat nahi...
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 17 күн бұрын
मनु वाले नी शिवाजी महाराज यांचे चांगले गुण समाजा पर्यंत येऊ दिला नाही, म्हणुन मुले त्या प्रमाणे तयार झाले नाही, फक्त झेंडा हातात दिला. सर तुमचे धन्यवाद
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 17 күн бұрын
अरे तुम्ही ब्रिटिश ची चाटून देशाचं वाटोळं केल आरक्षण घेऊन 70 वर्षात काय उपटल रे तुम्ही अरे आम्हाला मनू वादी म्हणतो तुम्ही कोण रे उपरे ब्रिटीश चाटे
@user-wx3wx5os3x
@user-wx3wx5os3x 17 күн бұрын
तुम्ही बोलताय ते खरे आहे ,पण हे राजकीय लोकांना केव्हा कळणार? 8:00
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 15 күн бұрын
Manunach 10% दिलं n saheb
@Nature-sl2md
@Nature-sl2md 17 күн бұрын
अबकी बार भुजबळ सरकार
@kmkubersattamatka3597
@kmkubersattamatka3597 17 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@balajighogre4745
@balajighogre4745 17 күн бұрын
😂😂😢😢
@dilipnaikwad7490
@dilipnaikwad7490 17 күн бұрын
सर 100% खरं आहे
@udayn5400
@udayn5400 16 күн бұрын
बिनधास्त च आहेत नामदेव राव
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН