No video

पिठलं भाकरी, गावाकडची रेसिपी

  Рет қаралды 577,449

गावाकडची वाट

गावाकडची वाट

Күн бұрын

Пікірлер: 936
@sulabhakharat5619
@sulabhakharat5619 3 жыл бұрын
बासरीच्या धुनने चांगली सुरुवात केली. हिरवीगार झाडी व शेती एकदम झकास! पिठलं भाकरी मस्तच!
@poojaprasade5258
@poojaprasade5258 3 жыл бұрын
अप्रतिम🙏🙏 सुंदर अति सुंदर. पीठल आणि भाकरी तोंडात पाणी आले.
@santoshnaik4275
@santoshnaik4275 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग, चुलिवरचे जेवण, आई वडीलांच मुलांना मिलणार कृपा छत्र ह्या पेक्षा आणखी जिवनात सुख काय पाहिजे , लाखो करोडो लाईक्स आपल्या वीडियोना मिलोत हिच शुभेछा ।
@sushilagoyal7135
@sushilagoyal7135 3 жыл бұрын
दादा तुम्ही फार भाग्यशाली आहात गांव जीवन जगयाला मिळत आमचया नशिबी नाही पिठंल भाकरी लय भारी 👌👌🙏🙏 दादा आपलया गांव कुठे आहे आमही पुण्यात राहतो
@govindmotegaonkar5858
@govindmotegaonkar5858 3 жыл бұрын
कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न... ताजे ,organic अन्न. शुद्ध हवा , पाणी. सुखी व मेहनती कुटुंब. खुप खुप शुभेच्छा.
@MySupereasylife333
@MySupereasylife333 3 жыл бұрын
Aho...bill gates chya nashibaat hi nahi ase shuddha shakahari jevan...! Fakta paisa asun chalat nahi Karm pan changli pahijet Tarach sukh..dari yeta !
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 3 жыл бұрын
अप्रतिम असं शेत आणि त्याच सौंदर्य आम्हा मुंबई च्या लोकांना कुठे हे स्वर्ग सुख. फार नशीबवान आहात तुम्ही लोक. खूप खूप शुभेच्छा तुमच्या सुखी संवसाराला. 😊💐💐💐💐💐
@leelashet8795
@leelashet8795 3 жыл бұрын
UUUDUUtduuguttuuuUE
@anannyaausarmal1520
@anannyaausarmal1520 3 жыл бұрын
Agadi khar
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
ताई तुम्हीं पन या कधि तरी याकी
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
नक्की या मालेगांव ला वटल तर कॉल करा मला 8806508164 नक्की या
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
जे नाही ते खायला मिलेल फिरायल पन
@tausifpatel1747
@tausifpatel1747 3 жыл бұрын
पिठलं खरंच 1 नंबर आहे बरंच काही शिकण्या सारख आहे दादा तुमच्या कडून तुमचा परिवार नेहमी असाच आनंदी राहो हिच माझी पार्थना.
@mansikamble8292
@mansikamble8292 3 жыл бұрын
खुप सुंदर परिवार आहे आपला. गावाकडची मजाच काही निराळी असते. पोषक वातावरण, शुद्ध पाणी, मातीचा दरवळणारा सुगंध, मायेची माणसं...! शब्द अपुरे पडतात. खरंच आपलं करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ताई खूप छान स्वयंपाक करतात त्यामुळे आमच्या घरातील महीलांना असा स्वंयपाक बनवण्यात एक वेगळेपणा वाटू लागला. असेच सुखी रहा.
@urmilamahadik3189
@urmilamahadik3189 3 жыл бұрын
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं खरच दादा सगळं खूपच छान आहे आणि पिठलं तर एक नंबर छान कुटुंब आहे तुमचे धन्यवाद
@bhushanchaudhari9678
@bhushanchaudhari9678 3 жыл бұрын
Wow nice 👌
@sarthakghuge8791
@sarthakghuge8791 3 жыл бұрын
आम्हाला तरी बोलवा‌ जेवण करायला
@rajudinkarpatil4746
@rajudinkarpatil4746 3 жыл бұрын
दादा वहिनी, तुमच्या सारखे सुखी कुठंब या जगात सुखी कोणीही नाही
@seemaaseem1253
@seemaaseem1253 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/j8WXZNJq0qe1l2Q.html
@premlatavankore3510
@premlatavankore3510 3 жыл бұрын
असं वाटतं की इथून उठून तुमच्या कडे यावे आणि तुमच्या ताटात भसकन हाथ घालून एक भाकरी चा तुकडा तोडून पिठाल्यात बुडून खावे 😀खुप छान रेसिपी दाखवलीय ताई आणि दादा तुम्ही दोघांनी ।।🙏🙏🙏त्याहून छान तुमचे कुटुंब आहे।।।।खरच निसर्गाच्या सानिध्यात असे जेवणाचे आनंद आम्हाला घ्यायला कधी मिळणार कुणास ठाऊक
@sheetaljadhav83
@sheetaljadhav83 3 жыл бұрын
लेकरं मस्त पैकी वडिलांच्या ताटात जेवतात हे बघणं तर पिठलं भाकरी इतकंच अप्रतिम आहे
@seemaaseem1253
@seemaaseem1253 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/j8WXZNJq0qe1l2Q.html
@rupaligaikwad7184
@rupaligaikwad7184 3 жыл бұрын
,,ब
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
तेच तर खर जीवन आहे
@vinayachavan4019
@vinayachavan4019 3 жыл бұрын
तुम्ही दोघे पतीपत्नी खूप खूप मेहनत घेता तुम्हचे विडयो खूप छान हसतात
@seemaaseem1253
@seemaaseem1253 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/j8WXZNJq0qe1l2Q.html
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
या की तुम्ही पण कधी तरी फिरायला गावाकडे. मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये राहतो. नक्की या 8806508164.कॉल करा आम्ही न्यायला येऊ
@bhagvanpatil6435
@bhagvanpatil6435 3 жыл бұрын
य.तछ
@innusshaikh7564
@innusshaikh7564 3 жыл бұрын
नमस्कार .. फारच छान.. पिठल-भाकरी, कांदा परफेक्ट जेवण.. पिठल हा महाराष्ट्रायीन रेसेपी आहे.. झटपट आणि चवदार .. पातळ, घट्ट पिठल ही तर महाराष्ट्राची खासीयत आहे..!
@sushilazalake8437
@sushilazalake8437 3 жыл бұрын
किती मस्त निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्यात पिठले भाकरी वर तोंडी लावायला पापड. येतोच एकदा जेवायला!
@karsaazvlogscanada270
@karsaazvlogscanada270 3 жыл бұрын
My friend you do not need to be ashamed that your mother eats after every one. You should be proud of your mother. She is great. When I was child, my mother was doing the same thing. She was eating at the last when everyone had finished eating. You can say that my mother was eating left over. I am proud of my mother. Your mother is so nice.
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
तुम्हाला आणि मुलांना एकाच ताटात जेवताना बघून मला खूप छान वाटलं. माझ्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही बहीण भाऊ कधीकधी असेच एकत्र आईच्या किंवा बाबांच्या ताटात जेवायचो. नंतर काय झालं कुणास ठाउक. टाकलेले सगळे फासे उलटेच पडत गेले. आता मी जगाच्या एका कोपर्‍यात अगदी गडगंज पैसा मिळवतोय, एकटा. माझी बहीण कुठल्यातरी खेडेगावात सगळं लुटलं गेल्यामुळे महिन्याचा खर्च लावत बसते, मदतीला नको म्हणते अभिमान सांभाळायला म्हणून, आणि माझा भाऊ नालायकपणे घराशी, आईशी नातं तोडून बायकोबरोबर आणखी एका कोपर्‍यात कुठेतरी राहतो आणि कुणाशीच कधी संपर्क करत नाही. तुमची पाडसं बघून मन भरलं. दृष्ट काढा त्यांची...
@sawrabhsalunke9016
@sawrabhsalunke9016 3 жыл бұрын
Mast 1number
@erer782
@erer782 3 жыл бұрын
Follow Mohanji ...you will find answers to your problems dear shoonnya
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
@@erer782 I don't need to follow anyone. I don't have any "questions". I am happy about where I am. I was just expressing sadness. Not a problem to be "solved" by some silly guru.
@chayajaganade6919
@chayajaganade6919 3 жыл бұрын
खूप छान वाटत आहे शेतात जेवण तुम्ही फार भाग्यवान आहात
@vidyakamble7356
@vidyakamble7356 3 жыл бұрын
Khup chaan . Recipe mast aahe hirvi gar shetti khup chaan aahe.
@multiplethinkvideo9571
@multiplethinkvideo9571 3 жыл бұрын
व्हिडिओ ची सुरुवात एकदम सुंदर आणि मधुर, 👌👌
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@anitadsouza2214
@anitadsouza2214 3 жыл бұрын
I like this besan and bhakri. We make once in a week. God bless you family Dada. Take care stay safe.
@maheshkendre5246
@maheshkendre5246 3 жыл бұрын
स्वर्ग 🙏🙏राहावं तर माणसानं गावाकडचं आणि जेवण फक्त चुलीवरचे
@mayabhakre8548
@mayabhakre8548 3 жыл бұрын
निसर्ग सौदर्यात.. मस्त झुणका भाकर.. मस्त.. खूप नशीब लागत... खूप छान.. अजून तुम्ही मसाले. चटण्या... उन्हाळी वाळवण च्या सुद्धा रेसिपी दाखवा.... मस्त 👌👌👌👌👌👍👍
@baswarajpatil3313
@baswarajpatil3313 3 жыл бұрын
जेवणाचा मस्त बेत झाला. तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद ! गावाकडची खरीखुरी वाट ...
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे धन्यवाद
@shubhangithorat2726
@shubhangithorat2726 3 жыл бұрын
दादा आम्ही पण माढा तालुक्यातील आहोत पण आता आम्ही दुबई मध्ये आहोत तुमच्य सगळे video आम्ही bagto तुमचे गाव माहीत आहे तुमचे video खुप आवडतात 👌
@tusharlondhe7074
@tusharlondhe7074 3 жыл бұрын
wA
@hafizakiduniya
@hafizakiduniya 3 жыл бұрын
Hi
@shubhangithorat2726
@shubhangithorat2726 3 жыл бұрын
Hi
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
Kadhi India ale tr amcha kde nkki ya Didi tumhi sgle.tumhala je nahi te milel an sglyat jast gavakde prem milt
@fakt_Marathi228
@fakt_Marathi228 3 жыл бұрын
Ale Teva call kara Mi nashik la ale tr malegaon la yaich mg mla call kara 8806508164
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 жыл бұрын
पिठलं भाकरी खायची माज्याच भारी.. आणि त्यात चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते 😍😍😍😍😋😋😋😋 #shravanisanket
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@sudarshanpalkhede4149
@sudarshanpalkhede4149 3 жыл бұрын
Khup chhan video pithle bhakri 👌🏻👌🏻
@yogini424
@yogini424 3 жыл бұрын
Namaskar...aaj me pithale kele...tumhi dakhavla tasa....ek no taste jhaleli...lai bhari...lai bhari... dhanyawad
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 3 жыл бұрын
खुपच छान वातावरण आणि चुलीवरच मातीच्या भांड्यातल चवदार पीठल
@supriyapatil8822
@supriyapatil8822 3 жыл бұрын
ताई दादा आजचा बेत झकास.......एकच नंबर...👌👌👌👌👌👌
@indiatouk29
@indiatouk29 3 жыл бұрын
*एक नंबर पिठलं. लगेच बनवून खाव असं वाटलं.😍😍👍👍👍👍👍*
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@dipikshajadhav8743
@dipikshajadhav8743 3 жыл бұрын
खुप छान मी तुमचे सर्व वीडियो बघते खरच खुप बर वाटत हे निसर्ग रम्य वातावरण आणि सगळीकडे हिरवल, हे सगळ बघून खरच गावची आठवण होते.
@vasundharakamble1097
@vasundharakamble1097 3 жыл бұрын
छान दिसतेय तुमची गच्चीवरची मेजवानी 👍 एकदा तुमचं स्वयपाक घरही दाखवा 🙏 खरतर सगळं घर दाखवा आतून व बाहेरून, गावाकडचं घर निदान बघायला तरी मिळेल 🙂
@user-or2yg1rw8j
@user-or2yg1rw8j 3 жыл бұрын
.मू मि वनम
@kingofthegames7614
@kingofthegames7614 3 жыл бұрын
Tumche ghar dakhava amche pan gavakade bangla ahe gavatala bangla
@rajshrideshpande4368
@rajshrideshpande4368 3 жыл бұрын
Every where green
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 3 жыл бұрын
इतकी निगुतीने रांधणारी कारभाऱीण म्हणजे लक्श्मीच जणू. असेच आनंदात रहा!शुभंभवतु!
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
छान वेगळया प्रकारच पिठल केल मसत मिसेस दिक्षीत
@Yojanakiduniya
@Yojanakiduniya 3 жыл бұрын
खूप छान ताई👌👌 मी मराठी👍,मी पण मराठीतून वॅलाग चालू केला आहे 🙏
@rajashreebhosale6369
@rajashreebhosale6369 3 жыл бұрын
पिठल भाकरी आणि त्या बरोबर चुलीत भाजलेला पापड एकदम मस्त बघून पोट भरल.
@niljyotwalimbe5494
@niljyotwalimbe5494 3 жыл бұрын
@@rajashreebhosale6369 😄
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 3 жыл бұрын
*Dada tumcha aju bajula khup mokli jaga distey tithe fanus,mosambi,sitafal,amba,anjir,apple bor,jambhul etc zad lava pls*
@pratibhamulay4733
@pratibhamulay4733 3 жыл бұрын
वा ह्या पिठलं भाकरी पुढे पुरणपोळी फिकी मस्तच लहानपणी चे दिवस आठवले
@ruthingle475
@ruthingle475 3 жыл бұрын
एकदम झकास बेत ...बेसन भाकरी आणि एकत्र बसून जेवण 👌👌👌
@alishalopes715
@alishalopes715 3 жыл бұрын
The music at the start oh my God it's so beautiful and relaxing ♥️♥️
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@yashkhandagale8550
@yashkhandagale8550 3 жыл бұрын
खूप सुंदर . अती छान खुप छान शेत आहे तुमच मला तर वाटत पूर्ण पावसाळ्यात तुमच्या कडे येऊ स्वर्ग च्या कमी नाही तुमच घर
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@yashkhandagale8550
@yashkhandagale8550 3 жыл бұрын
@भटकू बाबा ho Ka tumhala mahiti nhi Ka tyanchakade shet aahe dada gav sarkhas shet aahe pgl
@afrojshaikh7329
@afrojshaikh7329 3 жыл бұрын
Ek no bagun fakt pani sutla tondala👌👌
@misbashaikh8872
@misbashaikh8872 3 жыл бұрын
Very beautiful and very nice 👍😄
@sujatasawant2805
@sujatasawant2805 3 жыл бұрын
या मराठी माणसासाठी एक लाईक द्या😘
@sanjanamule2597
@sanjanamule2597 3 жыл бұрын
Mastach
@bharati059
@bharati059 3 жыл бұрын
सूदंर शेत, आजूबाजूचा छान हिरवागार परीसर आणि मराठमोळा झूणका भाकरीचा बेत आणि त्यात आपल आग्रहाच निमंत्रण खूपच छान वाटतय खरचं तूम्हाला भेटायला यावस वाटते. छान आणि सूखी कूटूंब.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@rupalik488
@rupalik488 3 жыл бұрын
खूप मस्त झालंय पिठल भाकरी... 👍👍👍😁😃😃😃
@VK1008
@VK1008 3 жыл бұрын
अप्रतिम! 👌👌
@craftwithharshada4768
@craftwithharshada4768 3 жыл бұрын
उकळत्या पाण्यात पीठ टाकून बेसन कस बनवतात ते एक दिवस रेसिपी दाखवा
@ushapatil5434
@ushapatil5434 3 жыл бұрын
Te hi mast hot ukaltya panyat varun besan takayche 👌🏻
@swapnildeshmukh8355
@swapnildeshmukh8355 3 жыл бұрын
खूपच मस्त दादा आणि ताई खरंच गावाकडच्या जेवणाच्या चवीसारखी चव कुठंच मिळणार नाही... nice
@vibhavarikale9237
@vibhavarikale9237 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग आणि तुमचं पाक कौशल्य. वहिनी तुम्ही एक नंबर 👌
@sandipgarje3500
@sandipgarje3500 3 жыл бұрын
घरगुती खाण्यासाठी जर रानात हरभरा करायचा असंल तर विजय दिग्विजय विशाल गुलक हि वाणं अत्यंत चवदार आहेत.
@vilasshembade3058
@vilasshembade3058 3 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ दादा...
@crazysoni9429
@crazysoni9429 3 жыл бұрын
Dada mala tumcha pital khupch Aavdl aae chi aathavan aali dada vahini khupach chan
@swapnmarathi35
@swapnmarathi35 3 жыл бұрын
खुपच छान दादा तुमचा हा पंचनामा मला खूप आवडतो आपली माती आपली माणसं सारखाच तुम्ही ते भांड कोणता वापरता आहात ते सांगितलं नाही धन्यवाद
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
मातीचे
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 3 жыл бұрын
Tumhi Maharashtra chya Switzerland madhya राहतात. Lucky people.God bless.
@sandipgarje3500
@sandipgarje3500 3 жыл бұрын
कांद्यामुळं पिठल्याची सारी चव निघून जाते.. लसूण मिरची कोथिंबीर खोब-याचा तुकडा हळद जिरं मीठ गावरान डाळीचं बेसनपीठ एवढंच लागत... आणि पिठल्यावर शेंगदाणा किंवा करडीच तेल वरून चांगल लागत... व गाठी गाठीचच पिठलं उत्तम.
@jyotikarpe6200
@jyotikarpe6200 3 жыл бұрын
Khup Chan tumache gaon kuthale
@jyotikarpe6200
@jyotikarpe6200 3 жыл бұрын
Khup Chan Shet Ani tumchi family Tumchi wife karte tas jevan mala khup khup awadte
@sandipgarje3500
@sandipgarje3500 3 жыл бұрын
@@jyotikarpe6200 Indapur
@bhagwanchalak9022
@bhagwanchalak9022 3 жыл бұрын
ताई बेसन पिठ भाजुन छान बेसन होत
@savagearadhya1652
@savagearadhya1652 3 жыл бұрын
@@reenakhade3010 barobar
@newarepriti2023
@newarepriti2023 3 жыл бұрын
काय सुखद अनुभव आहे. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी.
@dineshjamdal2632
@dineshjamdal2632 3 жыл бұрын
काका जी तुम्ही खूप छान video बनले आहे आणि असे च video घेऊन या बरं nice picture kakaji
@ashwinibhake1635
@ashwinibhake1635 3 жыл бұрын
Mast. Ek. Number 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 3 жыл бұрын
लोकं सुखी होण्यासाठी शहरात आली पण शहरात येऊन विविध समस्यांना सोडवण्यात च लोकांचं आयुष्य संपत चाललं आहे... खरे सुख, शांती समाधान या सगळ्या गोष्टी आज शहरातील लोक हरवून बसली आहेत... सतत लागणारा पैसा आणि प्रचंड गोंधळ गर्दी यात शहरातील माणसं हरवून गेली आहेत.. गावात फार पैसा नसला तरी एक प्रकारचे समाधान असते तिथे फार काही लागत नाही माणसाला..
@reshmagaikwad928
@reshmagaikwad928 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे सगळ पिठल भाकरी मस्त😋👍👌👌
@sandhyamalame7355
@sandhyamalame7355 3 жыл бұрын
Khupch chan.pithl bhakri,tumch ghar shet.
@karsaazvlogscanada270
@karsaazvlogscanada270 3 жыл бұрын
So nice natural beauty around your house and your house is so simple and peaceful.
@NamratasFoodandTravels
@NamratasFoodandTravels 2 жыл бұрын
The environment, the fresh air, the greenery,the hot tasty pithla ..superb family lunch. U all are very lucky. 👍👍👌👌
@kevinjohn2243
@kevinjohn2243 3 жыл бұрын
khup chan video aahee..
@sanjaychavan9636
@sanjaychavan9636 3 жыл бұрын
खुप सुंदर वातावरण आहे ताई
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 3 жыл бұрын
As usual beautiful video and delicious recipe ..
@sujatahire1514
@sujatahire1514 3 жыл бұрын
कुठे राहता तुम्ही? खूपच सुंदर आहे ठिकाण रेसिपी सुद्धा खूप छान आणि तुमचे कुटुंबही खूप छान , तुम्हाला पुढील यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा 🙏🙏💐💐💐💐💐
@travelingkush
@travelingkush 3 жыл бұрын
तुमचा परिवार बघून मनाला खुपच आनंद होते.
@KK-rx3vr
@KK-rx3vr 3 жыл бұрын
क्या बात है गुरु जी एक नंबर
@harshalipradipmorekale6076
@harshalipradipmorekale6076 3 жыл бұрын
Khup chhan.tondala pani sutle
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 жыл бұрын
बासरीवादनखूपच मंत्रमुग्ध.सगळीकडे हिरवेगार खूप मस्त
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@shabnoorkaskar8759
@shabnoorkaskar8759 3 жыл бұрын
Are yaar dada best friend chi athwan aali... Shobhna. Tila majhya gharchi biriyani feverat hoti.... Pan mala tichya gharcha pichhala......kay mast diwas hote........ Thank u God bless ur all family
@ranimore2388
@ranimore2388 3 жыл бұрын
Khupch chhan video aahe dada vahini
@manisha2898
@manisha2898 3 жыл бұрын
Khupach Chhan.Pharach Sunder .Shabdach Sapdat Nahi Saangayla .Apratim.Manmohak.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@v.jayeshluniya6366
@v.jayeshluniya6366 3 жыл бұрын
Ek number pithala aaha,masta gava kada cha nisarga 👌👌
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Jitendar patil
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Ek number phatva Jitendar patil sms
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Sandip baght nabr pahtwa
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Jitendar patil
@chetanathakare6748
@chetanathakare6748 3 жыл бұрын
Khup bara watlya tumha saglyana baghun,mazya agadi lahanpanechya athavani tazya zalayat,amhi suddha bhavandal amvhya dadan barobar asach jevaycho...
@user-nh1iy3ik4h
@user-nh1iy3ik4h 3 жыл бұрын
खुप छान मस्त परिसर खुप सुंदर रेसिपी पण तुम्ही शेतात घराच्या जवळ पास दाखवता ना खरच मस्त च मस्त 👌👌👌
@vijayaarathod
@vijayaarathod 3 жыл бұрын
छान दादा तुमचे ईटुकले पिटुकले सोबत घेऊन ,एका ताटात जेवण हे चिमणी पाखरं लहान असे पर्यंत च हे सुख.पाखरांना पंख फुटल्यावर भुर्रकन उडून जातात आपल्या दुनियेत उरतात फक्त आढवणी.हे माझे अनुभव .पण ठिक आहे आत्ता च क्षण महत्त्वाच.आनंदी रहा .
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद,😊🙏
@meghanatharwal7626
@meghanatharwal7626 3 жыл бұрын
राम राम दादा, मला तुम्ही दाखवलेले सर्व पदार्थ आवडतात, मुंबईत राहणारे आम्हाला तुम्ही निसर्गाचा सानिध्यात स्वर्ग सुख अनुभता आहेत, तुमचं गाव कोणतं?
@uddhavnagre6466
@uddhavnagre6466 3 жыл бұрын
खुपच छान पिठल झाले जय हरी माऊली
@nashamuktiinspiration2600
@nashamuktiinspiration2600 3 жыл бұрын
भाग्यवान आहे दादा ,अशी अन्न पूर्णा तुम्हास मिळाली,काय लोणचे घालायचे त्या शिकेलेल्या बाईचे
@swatibidkar6543
@swatibidkar6543 3 жыл бұрын
खूपच सुंदर आहे video👌👌
@AshwiniChati
@AshwiniChati 3 жыл бұрын
Tumche he videos pahun mala itaka anand hoto aani khup prasann pan vatat .mala sadhya korona zala aahe pan tumcha itaka nisarg saundaryahi bharpur asa ha video pahun khupch chhan vatat . Thank you so much 🙏🏼🙏🏼
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
😊🙏
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Jitendar patil nabrsmskra
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Jitendar
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Nabrsmskrajitubahila
@jitendrapatil983
@jitendrapatil983 3 жыл бұрын
Mala nabr pahtva sms kra pihlij
@maksdahmed49
@maksdahmed49 3 жыл бұрын
Village bahut khoobsurat hai bahut achcha
@bhupendratagadi8532
@bhupendratagadi8532 3 жыл бұрын
खरंच राव तुम्ही स्वर्गात राहता खूप छान निसर्ग आहे मला खूप आवडलं
@sunilkhandre3425
@sunilkhandre3425 3 жыл бұрын
असच खुश रहा आणि तुमच्या रेसिपी नविन नविन टाकत रहा दादा ,खुप भारी वातावरण आहे
@vaishalirao3070
@vaishalirao3070 3 жыл бұрын
Chaan recipe madam Tumhala vel milto te khup chaan ahe Mahbubnagar tumhi chaan sagla ghari karta mi pan Mumbai la rahte pan mi Sudha sagla ghari banavte masale pasun sagla Karan m housewife ahe mi khup lucky ahe Karan Mumbai madhe sagle ladies bichare Naukri muis tym bhetst nahi kahi bsnvayla mhsnun dabe ghevun khayla lagte
@meenaunde7968
@meenaunde7968 3 жыл бұрын
mast testy avdly akdam aplyala...sarvch bhariii
@vandanashelke5569
@vandanashelke5569 3 жыл бұрын
खलबत्ता खूप छान आहे मि मुंबइ त रहाते विक्रोळी त मि खूप शोधला मला मिळत नाही वंदना शेळके
@nandalakum953
@nandalakum953 3 жыл бұрын
Khup mast mala pithla khup aavad te
@akasuki1412
@akasuki1412 3 жыл бұрын
I’m marathi n my husband from Himachal we watch all ur videos my husband is big fan of ur dishes didi he says u make food which reminds him of his mother
@manojkamble1676
@manojkamble1676 3 жыл бұрын
Va. Ek no zakass
@rogermangela9405
@rogermangela9405 3 жыл бұрын
So cute of those kids eating from dads plate
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 3 жыл бұрын
Whatever u will cook Its awesome Khupp chaannnnn
@radhapatil7313
@radhapatil7313 3 жыл бұрын
खुप खुप छान ताई मला तुमचे सरव रेसीपी खुप खुप आवडतात👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@khushisinha1181
@khushisinha1181 3 жыл бұрын
Ye madhur aawaj murli ka Krishna bhagm ka yaad aata h
@manishawahane7752
@manishawahane7752 3 жыл бұрын
Ha tar pahuncharach jhala ho dada, pithla ani bhakri ultimate 😋😋😋 ani thank u tumhi tai la pan sobat jewayla sangitla.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
चुलीवरची भाजी भाकरी
12:03
गावाकडची वाट
Рет қаралды 56 М.
गाणगापूरात बनवले शेतात जेवण, @AamchiMatiAamchiMannasa
10:08
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 29 МЛН
Secret of the happy old age of an elderly couple in a mountain village far from civilization
44:32
सकाळची न्याहारी, गावाकडची वाट
8:33
गावाकडची वाट
Рет қаралды 494 М.
🌶️ Traditional Lavash Bread: Baking Bread on a Barrel Over Wood Fire
28:44
सकाळचा नाष्टा...उपमा...सुंदर सकाळ
16:42
happy and healthy life at home
Рет қаралды 11 М.
Bite-Sized Village Treat: Easy Mini Apple Pies
22:35
Kənd Həyatı
Рет қаралды 1,3 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН