खुपचं छान माहिती उपलब्ध करून दिली भाजीची आमच्या शेतात पणं असते हि भाजी पण आमच्या कडे हि भाजी बनवली जात नाही पण मला खूप आवडली आणि मी नक्कीच बनवणारे खूप खूप धन्यवाद तुमचे😊😊
@abhilashkumar921510 сағат бұрын
❤❤❤❤
@jayashreemali708111 сағат бұрын
कविता खूपच छान
@user-tp3rr4qo6k13 сағат бұрын
लिंबाचं लोणचं फायबरच्या बरणीमध्ये चांगला राहत नाही का❤❤❤❤❤
@user-tp3rr4qo6k13 сағат бұрын
फाय बर लिंबाचं लोणचं फायबरच्या भरणे चांगलं राहत नाही का
Hi bhaji pahili ahe,gavat smjun fekat hoto.khalli kdhi nahi...😢
@ankushpatil18923 күн бұрын
Lai Chan vaini
@vaibhavishete423 күн бұрын
Mast😊
@NarayanJadhav-pp4bi3 күн бұрын
Dada tumcha naw kay ahe mazhe kaka tumche video baghtat tyana khup avdatat tyana tumch naw ky ahet sangaych y
@swadishthapaakakruti4 күн бұрын
छान भाजी 👌👌
@AaichyahaatchiJadu4 күн бұрын
दादा तुमचे व्हिडिओ का येत नाही
@ujwalalachake81625 күн бұрын
समुद्र वेलाची पाने प्लीज प्लीज पाठवा ना
@ujwalalachake81625 күн бұрын
प्लीज दादा मला हवेत
@ujwalalachake81625 күн бұрын
माझ्या मित्रांच्या पायाची जखम बरी होत नाही त्यांना हवाय मी आनंद नगर मध्ये राहते प्लिज प्लिज मला उद्या आणून किंवा सांगा
@ujwalalachake81625 күн бұрын
कुठे मिळेल दादा आम्हाला हवा आहे
@subhashpawar69055 күн бұрын
Good
@alkapatil63755 күн бұрын
हींकज. पद्धत खरी आहे लोणचं घालायची 🙏🙏
@sandhyakolhe8885 күн бұрын
Wow nice
@nalinirajendra92185 күн бұрын
एवढे सगळे मसाले घालण्याची गरज नाही वाटत साध्या पद्धतीने केली तर आणखी छान लागते
@rajendrashinde14886 күн бұрын
आमी पेरूची कोषबीर करतो
@devkinandurkar88207 күн бұрын
Sunder aahe jevan
@hema.merebapueshawarhaicha14307 күн бұрын
Aaji karaychi Aamhi Khali aahe.chan lagte
@bebinandakamble10317 күн бұрын
अस वाटतय तुमच्या कडे जेवायला याव
@bebinandakamble10317 күн бұрын
मला खूप आवडला ठेचा
@bebinandakamble10317 күн бұрын
आम्ही पण करुन बघतो
@bebinandakamble10317 күн бұрын
खूप छानदोडकयाचा ठेचा बनवला
@sdcreations417 күн бұрын
श्री गुरू देव दत्त 🙏
@user-hc7wl8yp7n7 күн бұрын
Mama amhala bolva na jevayla😊
@hrugvednaikwade31958 күн бұрын
आम्ही ही भाजी तुरीच्या डाळ बरोबर शिजवून नंतर घोटून घेतो मग आलै सुण पेस्ट फोडणी त घालून शिजवून घेतो वबेनाचे पीठ लावतो थोड चिंच गूळ घालून शिजवतो भाजी खूप छान लागते
@shamashinde49719 күн бұрын
Tanduljach mhntat. Shahrakade chavlai mhntat.
@bebinandakamble103110 күн бұрын
आम्ही खूप घोळ खालेली आहे
@rajendrashinde148810 күн бұрын
गावाचे नाव काय आहे आणि मोबाईल नंबर सांगा
@haribhukumbhar628210 күн бұрын
❤
@MangalBansode-gx7rb11 күн бұрын
ही भाजी नवीन कोवळी असताना एकदा खावी कारण ही भाजी प्रकृतीने गरम असते गरोदर बाईने तर विचारपूर्वक खावी
@kalpanapatil266311 күн бұрын
धुन ❤👍👍👍👍
@devkinandurkar882011 күн бұрын
Amazing food
@SangitaMadane-k7w11 күн бұрын
Dada video ka yeth nahit
@ambarnathpatil33512 күн бұрын
Nice Dada
@rajshriatpadkar114712 күн бұрын
मी खाल्ली आहे ही मुरमुट्याची भाजी
@user-ke4de5lp1e12 күн бұрын
हो, आम्ही खाल्ली.
@angelwalldecorngp859513 күн бұрын
Gurudev datta
@user-pe6po5xd7o13 күн бұрын
काही लोक पात्राची भाजी उखडून घेतात हे खरे आहे का।?
@user-pe6po5xd7o13 күн бұрын
😊 खूप छान
@manjireetendulkar995813 күн бұрын
अलिकडे बाजारात सर्व प्रकारची तयार लोणची.मिळतात.हे लोणच पण मिळत का?
@shrimant_yogi27813 күн бұрын
नमस्कार दादा, वहिनी 🙏🏻निसर्गाच्या सानिध्यात केलेल्या भाज्या आणखी चविष्ट होत असणार 👌🏻👍🏻😊 आम्ही नवीन रेसिपी चॅनल सुरू केले आहे.तुमच्या गावाकडील भाजी रेसिपीज चा मला नक्की फायदा होईल, खूप खूप आभार!🙏🏻😊