Рет қаралды 20,270
पिकलेल्या केळ्यापासून बनवा मस्त गोड केळ्याचे सांदन | पिकलेले केळ न फेकून देता बनवा कोकणी पदार्थ | banana sandan
साहित्य -
रवा - एक वाटी
केळ - एक पिकलेले
गुळ - एक वाटी
खोबरं - अर्धी वाटी ( खवलेले ओलेखोबरे )
वेलची - पाव चमचा
केसर - असेल तर सात आठ धागे
किसमिस
बदाम - छोटे तुकडे
काजू - छोटे तुकडे
तूप - एक चमचा