पितृदोष म्हणजे काय?त्यावर उपाय काय करावा?पितृमंत्र कसा जपावा?सर्व माहिती

  Рет қаралды 519,013

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

10 ай бұрын

जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 877
@ashokghawali9870
@ashokghawali9870
अतंत्य सुंदर माहिती दिली आहे. गुरुजी तुम्हाला नमस्कार.
@prasshantjadhav6833
@prasshantjadhav6833
दर अमावस्या ला घरावर निवेद ठेवतात ते चालते का दही भात ठेवतात
@kalpanalingshetti
@kalpanalingshetti
पत्रिका पाहूनच pitrudosh समजतो का लक्षण पाहून समजतो
@aruninamdar1779
@aruninamdar1779
हा उपाय ज्यांना खूपच काही का काही त्रास आहे त्यांनी नेहमी, नियमित करणे गरजेचे आहे.
@digambarnikas1282
@digambarnikas1282
आंधळे सर अगदी योग्य वेळेवर व योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद
@pankajjaitmal4510
@pankajjaitmal4510
गुरूजी समजा भाऊबंदकी मध्ये कोणी वारले ,किंवा घरातलं च कोणी वारले तर मग पित्र किंवा स्राद्ध घालता येते का? कृपा करून शंका निरसन करावे
@aniljoshi1855
@aniljoshi1855 12 сағат бұрын
सर, नमस्कार, या व्हिडिओ माध्यमातून पित्रृदोष बद्धल अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे जी इतर ठिकाणी मिळत नाही.नुकताच मी यांचा अभ्यास करीत आहे.त्यासाठी छान मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद.
@Donaldasdf
@Donaldasdf
नमस्कार गुरुजी.......कावळ्यांना अमावस्या पौर्णिमा ya दिवशी गोड भात, पुरी खायला ठेवले तर पितृ्दोष कमी होईल का....... कृपया reply द्यावा अशी विनंती आहे.......... 🙏🙏🙏
@ashokkhedkar9250
@ashokkhedkar9250
खुप छान माहिती आहे.धन्यावाद गुरुजी.
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320
गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏 अशीच नवनवीन माहिती आमच्यासाठी घेऊन येत जा
@ravindrgaykwad8501
@ravindrgaykwad8501
🙏 अत्यंत महत्त्वाची आणि खूप सुंदर महीती 🙏 ॐ पितरेभ्यो नमः 🙏
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751
खूप छान माहिती सांगितलीत गुरुजी. धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@chandralekhapathade4687
@chandralekhapathade4687
तुमच्या मुळे खूप खूप छान माहिती समजली गुरूजी 👌👌
@rupeshjagdale6848
@rupeshjagdale6848
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mangalatalwekar8077
@mangalatalwekar8077
सविस्तर माहिती दिलीत, गुरूजी खूप खूप धन्यवाद
@naliniballal2046
@naliniballal2046
खूप सुंदर माहीती सांगितली 😊
@anitaselar76
@anitaselar76
सर खुप छान माहिती सांगितलि धन्यवाद
@shraddhasangit7435
@shraddhasangit7435
खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली.
@kumudinigurjar7810
@kumudinigurjar7810
गुरूजी खूप छान माहिती दिलीत म्हणून समाधान वाटले.नमस्कार.
@ALLMOVIES24124
@ALLMOVIES24124
खूप छान सुंदर, अप्रतिम माहीत नसलेली माहिती तुम्ही सांगितली, गुरुजी, खूप खूप धन्यवाद
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 35 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 8 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती #मुंजोबा#munja
24:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 91 М.
साती आसरांची गुप्त,दुर्मिळ व गोपनीय  अशी माहिती ऐका....#sati aasra#aasra devi story in marathi
23:37
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 143 М.
अंगात वार आल्यावर कोढं कस सोडवावे?दिव्यदृष्टी म्हणजे काय?आत्मसिद्धि कशी प्राप्त करावी?#divyadrishti
15:05
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 105 М.
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН