Пікірлер
@rameshinche1388
@rameshinche1388 13 минут бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 4 сағат бұрын
गुरुजी ब्रम्ह मुहूर्तावर उठल्या नंतर काही वेळानी झोपणे योग्य कि अयोग्य
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 4 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी..... ब्रम्ह मुर्त ची वेळ किती वाजता चालू होते आणि किती वाजे परेंत राहते
@abdipali3260
@abdipali3260 9 сағат бұрын
Tarpan ky ahe
@vrushalilondhe643
@vrushalilondhe643 10 сағат бұрын
नवनाथ पारायण करत असताना पारायण सांगते चा माझा 9वा दिवस हा एकादशी chya दिवशी आला त्यामुळे मी 9 लहान मुलांना 10व्या दिवशी प्रसादासाठी येण्यास सांगितले आणि पूर्ण 40 अध्याय हे 9 दिवसात वाचले तर 10व्या दिवशी पण 40 वा अध्याय पुन्हा वाचू का? Plz reply
@tulshiramkarbharisabale3749
@tulshiramkarbharisabale3749 10 сағат бұрын
आदरणीय गुरुवर्य भाऊ तुम्ही व होनमाने सर तबेतीची काळजी घ्या जय जगदंब नमो आदेश जय मल्हार. 🙏🏼🙏🏼
@haibatraomane
@haibatraomane 10 сағат бұрын
Sir, आपण लवकर बरे व्हा हीच जगदमबेच्या चरणी प्रार्थना.
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 10 сағат бұрын
Yelkot Yelkot Jai Malhar 🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏💐🌹💐
@arunpawar4736
@arunpawar4736 10 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी ॐ नमो आदेश गुरुजी मी अरुण पवार मी तुमचे व्हिडिओ पाहिला त्यात पोतराज व बिर कंगण यांचे खुप सुंदर माहिती दिली तुमचे मणा पासुन खुप खुप चरण वंदन🙏🏼🙏🏼🙏🏼
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 10 сағат бұрын
Shri Tulja bhavani cha udo udo🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹
@vijayagale8521
@vijayagale8521 11 сағат бұрын
Guruji tumche vichar kharech Thor .mahan ahe ani tumhi sudha
@vijayagale8521
@vijayagale8521 11 сағат бұрын
Aai jagdamb tyana lavakar bare Karo hich jagdambala pratna
@ashishbade8068
@ashishbade8068 11 сағат бұрын
Guru ji maf kra pn layki pahunch guru diksha dyavi
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 11 сағат бұрын
सरांची तब्बेत लवकर बरी हो ही जगदंब चरणी प्रार्थना.... जय जगदंब जय जगदंब
@mangalawadhe3680
@mangalawadhe3680 11 сағат бұрын
Chan watla video Ahe guruji Asech video takat ja gurujii
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 11 сағат бұрын
जय जगदंब
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 11 сағат бұрын
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@vinayakg.k.2408
@vinayakg.k.2408 11 сағат бұрын
सरांची तब्बेत लवकर बरी होवो हीच जगदंबा आई कडे प्रार्थना.
@AnandravJawale
@AnandravJawale 11 сағат бұрын
फोन,नबरसागा
@sandipnagre5790
@sandipnagre5790 11 сағат бұрын
जय जगदंब भाऊ
@user-iz5um6mp9h
@user-iz5um6mp9h 11 сағат бұрын
जय माता रानी 🎉
@fartade
@fartade 12 сағат бұрын
त्यांनी आई भवानी नव्हते म्हणायला पाहिजे लक्ष्मी देवी म्हणले असते तर मानावे लागले असते.
@mangalawadhe3680
@mangalawadhe3680 12 сағат бұрын
Ya nantar jejuri la sibir rahil tehwa 2 kiwa 3 diwas Agoder kiwa pahile kalwa gurujii Amchi icha ahe sibirala
@fartade
@fartade 12 сағат бұрын
त्यांच्या मनाचा उद्देश असा असावा की विष्णूची लक्ष्मी मारते. मालक प्रसन्न केल्यावर मालकिन आपोआपच होते.
@SanwadNews
@SanwadNews 12 сағат бұрын
सर मी कालच्या रविवारी साधना शिबिरासाठी आलो होतो त्यावेळेस होनमाने सरांची तब्येत बिघडली होती मी स्वतः त्यांची विचारपूस केलेली आहे. आज जो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व भक्तांना फोन न उचलण्याचं कारण सांगितले त्यामुळे जवळपास सर्व भक्तांचे गैरसमज निघून जातील. .......जय जगदंब......
@DilipRahinj
@DilipRahinj 12 сағат бұрын
ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@anilmane3761
@anilmane3761 12 сағат бұрын
उत्तर प्रदेश मध्ये संतोष भदोरीया करोली सरकार शंकराचे भक्त हे आणि महाराष्ट्रात प्राध्यापक आंधळे सर हे खर्या अर्थाने जन कल्याण करीत आहे देवाची करणी आणि नारळात पाणी
@harischandramali6685
@harischandramali6685 13 сағат бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ कालजी करा
@user-eb1qd1gs7p
@user-eb1qd1gs7p 13 сағат бұрын
भाऊ पहिली tybytichi काळजी ग्या मग सगळ्या गोष्टी जगदंबा आहे आपल्या सोबत
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 13 сағат бұрын
जय जगदंब सर 🙏🙏🙏
@jayashreesaundarkar3782
@jayashreesaundarkar3782 13 сағат бұрын
Jay...jgdb
@jayashreesaundarkar3782
@jayashreesaundarkar3782 13 сағат бұрын
Sir. Kuh..vaet...Yvette...defender...patina.. krto..tumhala...lvkr...brvatav
@shivajitile5025
@shivajitile5025 13 сағат бұрын
संस्थानचा पत्ता आणि नाशिक येथून संस्थानला येण्याचा मार्ग कसा आहे ते कळवावे
@shitalthorat7053
@shitalthorat7053 13 сағат бұрын
सर आता कशी आहे होनमाने सरांची तब्येत आई जगदंबा त्यांना लवकरात लवकर बरं करेल
@SanjeevGujrati
@SanjeevGujrati 13 сағат бұрын
Guruji namaskar , excellent
@yamunashelke7327
@yamunashelke7327 14 сағат бұрын
खूपच छान व्हिडीओ आहे गुरुजी खरंच समाजात अशी विचार सरणी असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विधवा श्रीयांची अवहेलना थोडी का होईना कमी होईल त्यांना दिलासा मिळेल जय सद्गुरू
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 14 сағат бұрын
गुरुजी आपण खरंच दयेचा सागर आहात. होणमाने सरांची तब्येत लवकर बरी व्हावी हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.जय जगदंब गुरुजी
@gautamlandge4367
@gautamlandge4367 15 сағат бұрын
thank you guruji Jai jagdamb. namo aadesh.
@buntykhamdagale969
@buntykhamdagale969 15 сағат бұрын
जय जगदंबा
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 15 сағат бұрын
गुरुजी काळजी घ्या
@shantaramhande9775
@shantaramhande9775 15 сағат бұрын
छान माहिती पितरांची देवता आर्यमा आहे त्याचा मंत्र ओम अर्यमाय नमः म्हटले तरी चालते का
@khushibankhele1226
@khushibankhele1226 16 сағат бұрын
Jai aai bhagwati ❤
@madhavikulkarni3870
@madhavikulkarni3870 16 сағат бұрын
Pudhil shibir kadhi ahe.mala yayache ahe.