PM Kisan Fund : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता | Agrowon

  Рет қаралды 79,739

Agrowon

Agrowon

7 күн бұрын

#Agrowon #pmkisanyojna #NarendraModi
पीएम किसान…पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही योजना सुरु होऊन आता ५ वर्षे झाली. योजना सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. पण मागच्या ५ वर्षात महगाई वाढली, उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पीएम किसानमधून मिळणारी मदत वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
PM Kisan…Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana. It has been 5 years now since this scheme started. Farmers get Rs 6,000 per year since the scheme started. But in the last 5 years, inflation has increased, production costs have increased, so the farmers are demanding that the assistance received from PM Kisan should be increased.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 170
@dnyaneshwarchaudhari7213
@dnyaneshwarchaudhari7213 6 күн бұрын
सर्वात अगोदर हि भिकारचोट योजना बंद करा आणि स्वामी नाथन आयोग लागू करावा
@prashanthole2311
@prashanthole2311 6 күн бұрын
👍👍
@babasahebgund413
@babasahebgund413 6 күн бұрын
बरोबर
@MarotiKure-yx1yj
@MarotiKure-yx1yj 6 күн бұрын
बराबर
@sopankawade7995
@sopankawade7995 6 күн бұрын
एकदम बरोबर....
@bhimrajbagul1173
@bhimrajbagul1173 5 күн бұрын
Barobar
@narendragirase4914
@narendragirase4914 6 күн бұрын
शेतकरी धोरण बदला आम्ही सरकारला वार्षिक 6000/- रु देऊ
@omkarsalunke3853
@omkarsalunke3853 6 күн бұрын
Farmar .आहे no.पण रुपये मिळत.नाही.असे. कितीही. Farmers.आहे
@babasahebgund413
@babasahebgund413 6 күн бұрын
बरोबर बोलता दादा 🎉🎉🎉
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 6 күн бұрын
तू घेऊ नको भाऊ पी एम किसान चे आम्हाला गरज आहे त्याची
@babasahebgund413
@babasahebgund413 6 күн бұрын
@@sandipkisanmore7427 तु पोतं टाकून बसं... अरे शेतकरी आहोत आणि कष्ट करतो जरा विचार कर. मराठा वाटतोस इतका लाचारी करतोय.
@ghhggghh778
@ghhggghh778 6 күн бұрын
​@@sandipkisanmore7427 6000 vr aal ka tuz par 😂
@mukeshlakkas8131
@mukeshlakkas8131 6 күн бұрын
स्वामीनाथन आयोग लागू करा प्रतेक शेतकरी सरकायला मदत करेल
@subhashtekale4792
@subhashtekale4792 6 күн бұрын
सरकारने पी एम किसान योजनेचा पर 10,000 करावी एकरी मदत द्यावी व ती दरवर्षाला 12 टक्क्यांनी वाढवावी
@user-km3rw7wn8x
@user-km3rw7wn8x 6 күн бұрын
फक्त आमच्या पिकाला योग्य भाव द्या आम्ही वर्षाला तुम्हाला निधि देऊ
@rameshbhojane911
@rameshbhojane911 6 күн бұрын
प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, खाजगी कंपन्या, आमदार खासदार सर्वांनाच मासीक पगार पेन्शन मिळते,मग शेतकऱ्यांना सन्मानजनक असेल असा साजेसा मासिक 5000 हून अधिक असावा 🙏
@NarwadeGoutamNarwade-ci9zq
@NarwadeGoutamNarwade-ci9zq 6 күн бұрын
तिनं वर्ष झाली आहेत अर्थ संकल्प जाहीर करावयाच्या आधी अशीच चर्चा चालू असते प्रसार माध्यमांनी अशा चर्चा करू नये जर खात्रीशीर माहिती असेल तर तरच चर्चा करावी
@ramushinde4535
@ramushinde4535 6 күн бұрын
कापसाला दहा हजारभाव द्या सोयाबीनला 8000 द्या पी एम किसान योजना बंद करा
@BhojrajDumare
@BhojrajDumare 6 күн бұрын
Pm kisan वार्षिक 12 ते 15 हजार लागू करा,आणि कापूस ला 10 हजार भाव,दर वर्षी 10% ते 12 %ने भाव वाढ करा., सोयाबीन ला 6500 ते 7000 भाव, 10 %ते 12% ने भाव वाढ करा.
@prashanthole2311
@prashanthole2311 6 күн бұрын
अर बाबा भिक नको घामाचा दाम पाहिजे कधी कळणार
@ramghogre6333
@ramghogre6333 6 күн бұрын
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला की सरकारचं शेतकऱ्याला काही नको.
@user-fz5mh1qz8t
@user-fz5mh1qz8t 6 күн бұрын
शेतकरी वर्ग 5000रूपयेमहिनाकरावा.बाकिअनुदाननको.ना.पिकविमानको.ना.करजमाफी.नको
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 6 күн бұрын
😢 काहीच करू नका पण शेतकऱ्याच्या नावाने राजकारण करू नका
@vishalmore2797
@vishalmore2797 5 күн бұрын
कर्ज माफी करावी
@baliramdhande2526
@baliramdhande2526 6 күн бұрын
आमच्या मालाला हमी भाव द्यावा .आम्हीच सरकारला 6000₹ देवू.,.
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 3 күн бұрын
Right
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 6 күн бұрын
कर्ज माफी लवकर घोषित कराव
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 6 күн бұрын
शेती मालाला किमत वाढवून स्वामी नाथन आयोग लागू करावा असे वाटते आहे
@sudamsanap154
@sudamsanap154 6 күн бұрын
अनिल सर मी तर काय म्हणतो, 'सरकारने कृषी हे क्षेत्र सोडून द्यावे. जे-जे क्षेत्र सरकार सोडून देतं त्या त्या क्षेत्राचं कल्याणच होतं!' काय वाटतं तुम्हाला?
@suryakantbhange3003
@suryakantbhange3003 6 күн бұрын
योग्य निर्णय आहे सरकारचा
@user-jz3el3xb6c
@user-jz3el3xb6c 6 күн бұрын
फुकट चे पैसे देणे बंद करून शेतकऱ्याचा शेती मालाला हमीभाव आणि दुधाला किमान ४०रुपये भाव द्यावा शेतकरी सरकारला वर्षाला ६काय १२हजार रुपये देईल
@viveknalawade1983
@viveknalawade1983 6 күн бұрын
शेतीमालास हमीभाव द्या, योजनेची भिक देण्यापेक्षा
@adpatil8634
@adpatil8634 6 күн бұрын
सोयाबीन कापसाला भाव द्या फक्त...........
@vishh_5494
@vishh_5494 5 күн бұрын
मोदी सरकारला फक्त उद्योजक पाहिजेत... शेतकरी नको आहेत.. त्यामुळेच शेतकरी हिताचे निर्णय होत नाहियेत...
@badrinarayandoulse5910
@badrinarayandoulse5910 6 күн бұрын
योजना बंद करा रास्त भाव दया आणी एकदाची कर्ज माफी दया
@santoshkhalse809
@santoshkhalse809 5 күн бұрын
शेतकऱ्यांच पीक कर्ज सरसकट दोन लाख रुपये माफ करा. शेतकऱ्याच्या मालाला खर्चाच्या दीडपट ते दुप्पट हमीभाव द्या उदाहरणार्थ कापूस किमान दहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन किमान आठ हजार रुपये क्विंटल तुर किमान दहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव जाहीर करून. व पी एम किसान सन्माननिधी किमान दोन हजार रुपये महिना याप्रमाणे बारा महिन्याचे 24 हजार रुपये द्यावे.
@gauravderkar1540
@gauravderkar1540 6 күн бұрын
ऐकरी मद्दत द्यावे पी ऐम कीसान
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 6 күн бұрын
500रू महिना मध्ये नेमकी कोणती गरज पूर्ण करण्यासाठी आहे.? हेच कळत नाही त्यामुळे सरकारने सर्जरि करून सरकारी नोकरी पगार पण कमी करून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा आहे
@savitatakate9889
@savitatakate9889 6 күн бұрын
शेतकरी अन्नदाता आहे त्याला किमान वेतन द्यावं.
@sanjaydudhat
@sanjaydudhat 6 күн бұрын
खोटी बातम्या देऊ नका
@pradippawar1541
@pradippawar1541 6 күн бұрын
सरसकत कर्जमाफी
@shahajidesale4862
@shahajidesale4862 6 күн бұрын
केंद्र सरकारने 4g कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे
@RahilManyar-r9m
@RahilManyar-r9m 5 күн бұрын
"गुजराती दिमाग" देश आणि व्यापार दोघांना भोगत आहे😊 त्यात शेतकरी अपेक्षा करण्या पलीकडे काहीच करू शकत नाही.
@ChandrasekharBothale
@ChandrasekharBothale 6 күн бұрын
सरकार काय जवळून देतात काय.मालाची भाव घसरण करून देतात.
@veeranagoudpatil193
@veeranagoudpatil193 6 күн бұрын
Shetakariche changala chanel good chanel
@rahulkanhore6314
@rahulkanhore6314 6 күн бұрын
सरकार ने 18हजार करा
@rajeshsalunke7543
@rajeshsalunke7543 6 күн бұрын
हमी भावचा कायदा करावा सरकार ला विनंती. 🙏🏻
@arunraut5360
@arunraut5360 5 күн бұрын
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली महिलांसाठी पण पी एम भाऊ योजना वर्षाचे 18,000 रुपये देऊन शेतकऱ्याची मदत करावी हमीभाव तुटपुंजी आहे त्यामुळे विनंती आहे पीएम साहेब माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
@gajanandeshmukh6152
@gajanandeshmukh6152 6 күн бұрын
शेतकऱ्यांना या हलकट योजना नाही पाहिजे त्यांना फक्त शेतमालाला भाव द्या
@babasahebgund413
@babasahebgund413 6 күн бұрын
किती वाढवा आम्ही भाजप ला पराभूत करणार 😂😂 कारण कांदा, सोयाबीन,दुध, कापुस मध्ये शेतकरी खूप बुडाले.
@kakasahebgunjal7940
@kakasahebgunjal7940 3 күн бұрын
शेतकर्‍यांना फुकटच काही ही नकोत फक्त शेतीमालाला योग्य तो हमी भाव देऊन शेती माल आयात निर्यात धोरण निश्चित करुन धरसोड करु नयेत।
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 6 күн бұрын
आरे शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे सौमीनाथन आयोग लागू केला पाहिजे बाकी भीक नको
@dnyaneshwarshejul9938
@dnyaneshwarshejul9938 6 күн бұрын
12 हजार करा म्हणा.😊
@NavanathGhuge-cj6ic
@NavanathGhuge-cj6ic 5 күн бұрын
सरकारने कर्जमाफी करायला हवी त्यामुले शेतकरी थोडासा दिलासा भेटेल आणि नंतर 10000 pm किसान योजेनेचे दयायाला हवे
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 6 сағат бұрын
आमची शेती सरकार ने करावी आणि आमच्या मुलांना इंजिनियर डॉक्टर आणि आम्हाला शहरात फ्लॅट विकत घेवून द्यावा आणि आमचे घर चालवावे..!! शेतीत खूप फायदा आहे आस वाटते तर सरकार नेच करावी आणि आमचं कुटुंब फक्त चालवावे
@madhavbakamwar6651
@madhavbakamwar6651 5 күн бұрын
सरकारने हमीभाव वाढवायला पाहिजे, कापूस 12000 आणी सोयाबीन ला 8 हजार दिले तरच शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होईल म्हणजे घामाचं दाम मिळेल अन्यथा pm किसान चे सहा हजार देऊन काहीच फायदा होणार नाही,
@anantashelke6272
@anantashelke6272 5 күн бұрын
सरकारने फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि सरकारला निधी आम्ही देऊ वर्षाला
@adpatil8634
@adpatil8634 6 күн бұрын
नाही वाडणार....
@krishnachavan4901
@krishnachavan4901 6 күн бұрын
सरसकट कर्जमाफी करावी दम असेल तर
@amitbhau
@amitbhau 5 күн бұрын
सरकारने मोठ्या कर्पोरेट कंपन्याना शेतकऱ्यांचे शेत भाड्याने द्यावे आणि वार्षिक करार करून चांगला मोबदला मिळवून द्यावा. स्वतः शेती करून अल्प नफा किंवा घाटा सहन करण्यापेक्षा उत्तम भाडे मिळाले तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 4 күн бұрын
सरकारने फक्त विज आणिमालाचे भाव चांगला व इनपोट एक्सपोर्ट बंद करून नये खत औषधे यांचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ठेवून दुसरे काही नको
@vaijnathhonshette2825
@vaijnathhonshette2825 5 күн бұрын
शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघत नाही या 6000 रुपये दिले तर आमच्या मालाला योग्य तो हमीभाव दिला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू केलं पाहिजे पीएम किसान सम्मान निधि वर्षाला 15,000 रुपये दिला पाहिजे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 күн бұрын
लुटारू सरकार काहीच करणार नाही .आणि देयाचे असेल तर वर्षीला किमान 15000 /- रु मिळायला पाहिजेत .
@anandakumare2780
@anandakumare2780 5 күн бұрын
शेतिला खर्चाच्या मुलभूत आधारभूत किमतीवर मालाला भाव द्या सरकारला आम्ही 12 देऊ
@madhavbakamwar6651
@madhavbakamwar6651 5 күн бұрын
कमीत कमी pm किसान मध्ये, वार्षिक 20,000 रु द्यावे, कारण महागाई वाढली खत बियाणे कीटकनाशक या मध्ये भरमसाठ वाढ झाली केवळ 6 हजार रु वार्षिक देऊन काहीच फायदा होत नाही,
@VijayBongale-ey4tj
@VijayBongale-ey4tj 5 күн бұрын
पी एम किसान चे ₹15000 झाली पाहिजे
@haribhaupawar196
@haribhaupawar196 5 күн бұрын
पी ऐम किसान चा निधी चा ऐक रूपाया आम्हाला बॅंक वालानी काढुन धिला नाही खातें ओढ केले आहे काय ऊपयेग नाही 🙏🙏
@yuvarajpatil7597
@yuvarajpatil7597 5 күн бұрын
नविन रजिस्ट्रेशन मंजूर होत नाही
@user-we4ct7lr7s
@user-we4ct7lr7s 6 күн бұрын
12000 हजार तरी करायला पाहीजे
@adpatil8634
@adpatil8634 6 күн бұрын
24000 पाहिजे आता किंवा सोया कापसाला भाव द्या
@siddheshpatil3911
@siddheshpatil3911 5 күн бұрын
पीक कर्ज माप करा
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 5 күн бұрын
कर्ज माफी करा....
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 5 күн бұрын
आम्ही पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळावा.५०पैशाची सुई तिचा भाव उत्पादन करणारा ठरवितो.तसा आम्हाला आमच्या पिकाचा भाव ठरवू द्या.
@indrajitmandalik
@indrajitmandalik 5 күн бұрын
कापसाला भाव दिला पाहिजे
@balasahebgagurde7943
@balasahebgagurde7943 5 күн бұрын
पि एम किसान योजनेला आता वेतन आयोग लागू करण्यात यावा
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 5 күн бұрын
सर्व काही करा. पन. कर्ज माफ. करु. नका. फायदा. श्रीमंत लोकांना च. होतो
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 6 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत जोरदार धक्का बसला पाहिजे नंतरच स्वामीनाथन सिफारस काय आणखी नवीन सिफारस मान्य होईल जर का धक्का दिला नाही तर मग आपणास च कमीत कमी 5वरष धक्के खावे लागणार तेव्हा विचार करा बाधवानो
@user-zx2gi6uw5x
@user-zx2gi6uw5x 5 күн бұрын
सरकारला.देशातील.सर्व.शेतकऱ्याकडे.पहावयाचे.आहे....तेव्हा.सरकारने.दर.वर्षी.रुपये.9000..देण्यास.हरकत.नाही
@ganeshdhage8391
@ganeshdhage8391 4 күн бұрын
Changla nirnay pan malala hi bhav Vadhavla pahije.
@Ankush9514
@Ankush9514 6 күн бұрын
1000 monthly
@shivamsable3318
@shivamsable3318 6 күн бұрын
एकरी 3000 हजार रु द्यायला पाहिजेत 5 एकर पर्यन्त
@dnyaneshwarshelke2128
@dnyaneshwarshelke2128 6 күн бұрын
Increase MSP of Crops
@Shiva12131
@Shiva12131 6 күн бұрын
Karj mafi kara 2doka naka lau
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 6 күн бұрын
भिक नको हमीभाव वाढवून द्या व लुट न करता तेलंगणा प्रमाणे थेट गावात खरेदी करावे.
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 6 күн бұрын
शेतकरी चे कर्ज माफी करावी.
@shantmallappatakkalaki2292
@shantmallappatakkalaki2292 6 күн бұрын
कृषी क्षेत्राला भाजप प्रणित मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दुय्यम स्थान दिली आहे व कृषी क्षेत्राबाबतचे सर्व धोरण शेतकरी विरोधी आहेत व राहणार आहे कारण हा सरकार मोठ मोठ्या उद्योगपतींच्या गळ्यातील ताईत बनले आहे हे निवडणूक बॉंडच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे.
@sanjaynarode7023
@sanjaynarode7023 5 күн бұрын
स्वामिनाथ आयोग लागु करा बाकी काहीच नको
@NagnathMunji
@NagnathMunji 5 күн бұрын
एकरी २ हजार करा
@DnyaneshwarPaul-yj1dm
@DnyaneshwarPaul-yj1dm 6 күн бұрын
आणु भाऊ बस झाले.थापा
@krushnabobade246
@krushnabobade246 6 күн бұрын
सगळे फुकट देणे बंद करून शेती मालाला भाव द्या सवत धन्य फुकट 1500 फुकट हे भिकर चोट सवय नको कांदा निर्यात चालू ठेवा बिना शुल्क कष्याचीच गरज नाही जनते ला भिकारी करू लागले हे
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 5 күн бұрын
P M kisan yojnemule baryach chotya shetkrayana madat zali, ya madhe nidhi jar vadhala tar anandachi bab ahe
@dipakkalaskar2804
@dipakkalaskar2804 6 күн бұрын
6 हजाराहून 18,000 करावी
@bhushanwagh9173
@bhushanwagh9173 5 күн бұрын
आम्ही पिकविलेल्या मालाला योग्य मोबदला द्या भाऊ एवढंच सांगतो
@swapnilgawde1615
@swapnilgawde1615 6 күн бұрын
Kamit Kami varshala 9000/- tari karayla pahije
@vijayshindeshinde9571
@vijayshindeshinde9571 5 күн бұрын
सरसकट कर्जमाफी
@RavindraPATALE-ol5mu
@RavindraPATALE-ol5mu 6 күн бұрын
शेतकऱ्याला भाव द्या शेतकरी कडून तुम्हाला 10000रुपये दिले जाईल GST. आणि खताचे भावाचे पैसे
@balurathod9136
@balurathod9136 6 күн бұрын
सर कमीत कमी 15000 हजार करा शेतकरी ला काय भेटते सर
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 6 күн бұрын
₹1 देणार नाही मोदी द्यायचे असते तर इलेक्शन मध्ये दिले असते आता पाच वर्षे आशाही बाळगू नका एक रुपयाची मोदी कडून😅😅😅
@santoshkolekar3222
@santoshkolekar3222 5 күн бұрын
कापूस सोयाबीन उस ह्या पिकाला भाव द्या बस झाल आम्हाला 6000 हजार रु भिक पण नको मंग आम्हाला
@sandiplad-n8v
@sandiplad-n8v 5 күн бұрын
150000
@monikatheng2238
@monikatheng2238 5 күн бұрын
15000 रू महिना करा
@popatgandhade1863
@popatgandhade1863 6 күн бұрын
वाढवली नाही तरी चालेल जे हाये तेच वेळेवर भेटत नाही
@manojmanjare628
@manojmanjare628 6 күн бұрын
13001 PM kissan
@gajanandeshmukh6152
@gajanandeshmukh6152 6 күн бұрын
आमचे शेतकऱ्यांनचे पैसे सरकार कळे आहेत
@ramkisanlandage5957
@ramkisanlandage5957 5 күн бұрын
सरसगट। करज। माफ। कराव
@navnathkatte6510
@navnathkatte6510 6 күн бұрын
2000 वाढ झाल्या नंतर सांगितल असत तर बरं झालं असतं
@sainathpatil1619
@sainathpatil1619 6 күн бұрын
कहीच मिळणार नाही फक्त खोटी पुडी सोडतात हे शेतकर्यांच्या कोपराला गुळ लावून ठेवते
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 6 күн бұрын
6000 महिना दिला पाहिजे
@user-sk7ez4zi2m
@user-sk7ez4zi2m 6 күн бұрын
Niradhar mandhan yojnat vadha karavi
@sandipjanjire442
@sandipjanjire442 5 күн бұрын
2 hajaar rupaye mahina karayla pahije
@sudhirubhad8002
@sudhirubhad8002 6 күн бұрын
शेतकर्याला 10000 रुपये महिना करा
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 6 күн бұрын
Soyabin la 8000 bhav dya.
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42