Farmer Loan : तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर शेतकरी, शेतकरी संघटना आणि विरोधकांची कर्जमाफीची मागणी!

  Рет қаралды 197,530

Agrowon

Agrowon

19 күн бұрын

#कर्जमाफी #farmerloan #eknathshinde
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी शेतकऱ्यांची ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि सर्वत्र कर्जमाफीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता महाराष्ट्र कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रातही कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. कर्ज माफी 2024 महाराष्ट्र.
Telangana Chief Minister Revanth Reddy announced a loan waiver of Rs 31,000 crore for farmers and talks of loan waiver started everywhere. Now Maharashtra Congress state president Nana Patole, Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut and Kisan Sabha leader Ajit Navale have demanded loan waiver in Maharashtra too.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 357
@paragpatil8738
@paragpatil8738 17 күн бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर शेतकरी खुपचं अडचणीत आला आहे मग सरकारला याचा निवडणुकीत फटका बसणार
@narendrateke7796
@narendrateke7796 17 күн бұрын
ओके
@user-pb9xd5cx2n
@user-pb9xd5cx2n 13 күн бұрын
सरकारने कर्जं माफी नाही केली तर ही सरकार येणार नाही
@arunshinde2587
@arunshinde2587 17 күн бұрын
फडणवीसने जर यावेळेस कर्ज माफ केले नाही तर लोकसभा पेक्षा जास्त हाल शेतकरी करेल...
@deepakkadam8630
@deepakkadam8630 17 күн бұрын
तू शरद पवार चा चाटु असेल ।। आम्ही देणार आहे तू फक्त घे
@pawarmotilal3972
@pawarmotilal3972 17 күн бұрын
ं❤🎉😢
@pawarmotilal3972
@pawarmotilal3972 17 күн бұрын
❤😂😅😊
@walipathan5523
@walipathan5523 17 күн бұрын
🎉
@BhagwanPatil-fr1uy
@BhagwanPatil-fr1uy 15 күн бұрын
​@@pawarmotilal3972😮😮😮😮😮 no
@akashsargar554
@akashsargar554 17 күн бұрын
कर्जर माफी नाही झाली तर सरकार पाडु पहिलेच त्रासुन गेलेत
@rajulaxmankulwant1774
@rajulaxmankulwant1774 17 күн бұрын
नियमित कर्ज भरनार्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे.
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 17 күн бұрын
कर्जमाफी तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
@barlinggiri4266
@barlinggiri4266 17 күн бұрын
2019 सारखं कर्ज माफी च 🥕 गाजर दाखवु नयेत सरसकट कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या
@digambardhaware9311
@digambardhaware9311 17 күн бұрын
चालू सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@govardhaniynar1197
@govardhaniynar1197 17 күн бұрын
2009ते 2024 पर्यंत महणा
@user-yh3vy3nc2y
@user-yh3vy3nc2y 17 күн бұрын
भाजपने आणि शिंदे सेना यांनी कर्ज मुक्ती करावी ती सुद्धा चालू थकीत सरसकट करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत यांचा सुपडा साफ होईल. या सरकावर शेतकरीवर्ग प्रचंड नाराज आहेत
@manojshingarwade2320
@manojshingarwade2320 17 күн бұрын
कर्ज माकी सगळ्यच शेतकऱ्याला सरसगट झाली पाहिजे कोणताही निकष न लावता
@narendrateke7796
@narendrateke7796 17 күн бұрын
ओके
@santoshchavan-my1xj
@santoshchavan-my1xj 17 күн бұрын
Msp पण मिळाली पाहिजे व कर्जमाफी पण झाली पाहिजे
@user-bs2lo5lz6i
@user-bs2lo5lz6i 17 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@Jyoti-hd4qr
@Jyoti-hd4qr 17 күн бұрын
तुम्ही जर कर्जमाफी केली तुम्हाला निवडणुकीत कोणताच धोका नाही आणि कर्जमाफी दुष्काळी मूळ 2 लाखापर्यंत झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आपले सरकार यशस्वी होईल
@vijaymadhawai2721
@vijaymadhawai2721 16 күн бұрын
कर्जमाफी झाली तरी हे सरकार परत येत नाही
@ankushlatpate348
@ankushlatpate348 17 күн бұрын
2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी अशी वाटते
@AmolBhong-jg7or
@AmolBhong-jg7or 17 күн бұрын
सातबारा कोरा कर शेतकऱ्याचा विधानसभा अगोदर कर्जमाफी करा
@dipendraborse2088
@dipendraborse2088 17 күн бұрын
विधानसभा मध्ये जो पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल शेतकऱ्यांनी त्यालाच मत करावी नाहीतर मत देऊ नये कोणाला हीच देऊ नये मत
@biradarsandip7397
@biradarsandip7397 17 күн бұрын
सर सकट कर्ज माफी करावच लागेल सरकारला नही तर निवडणुकीत आपन गाजर दाखऊ सरकार ला
@sachinkadam2451
@sachinkadam2451 17 күн бұрын
आज झालेल्या दूध आंदोलनाची महिती दया
@kanhaiyabhadane2252
@kanhaiyabhadane2252 17 күн бұрын
सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी अटी शर्ती न लावता दोन्ही कर्ज माफी पासून वंचित बहुतांश शेतकरी राहिले आहे व दुष्काळाने आधीच होरपळून निघालेला व मेटाकुटीला आला आहे 😢😢
@MarotiLahane
@MarotiLahane 17 күн бұрын
जो शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल तो सत्तेत बसेल
@bhausahebthete5496
@bhausahebthete5496 17 күн бұрын
संपुर्ण कर्ज माफी झाली पाहिजे सात बारा कोरा करा सत्तेयत आहे त्यांनी नाही लोकसभेला जे झाल तेच विधान सभेलापन केल्या शिवाय शेतकरी राहनार नाही निवडनुका लागण्या अगोदर कर्ज माफी केली तरच महायुतीला फायदा होऊ शकतो
@shantarampujare5634
@shantarampujare5634 16 күн бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे.नेहमी धकबाकी धारकाना याचा लाभ होतो. म्हणून काही शेतकऱ्यांकडून थकबाकी ठेवली जाते, अशा शेतकऱ्यांना किती वेळा कर्ज माफी द्यावी याचा विचार करावा.
@user-zs7hx5we1d
@user-zs7hx5we1d 17 күн бұрын
3 लाख परंत कर्ज माफी करावी सरकार ने 🙏🏻🙏🏻🙏🏻
@appasokanase4974
@appasokanase4974 17 күн бұрын
सरसकट संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
@akashaymaharnwar1264
@akashaymaharnwar1264 17 күн бұрын
भाजपने एकदा कर्ज माफी करावीं नाहीतर भाजप पडेल शेतकरी चिडलाय
@BalajiShirame-rz9pi
@BalajiShirame-rz9pi 17 күн бұрын
2 लाखा पर्यन्त करावी अथवा सरकारला राम राम करा
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 17 күн бұрын
टरबूजा हा कर्जमाफी देऊ शकत नाही जरी कर्जमाफी दिली तरी तत्त्वता निकष लावून कोणाचीही कर्जमाफी होणार नाही
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 17 күн бұрын
तसे केले तर विधानसभेला आपण गेम करू .सुपला साप😂
@user-hz4kh5zy3s
@user-hz4kh5zy3s 16 күн бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ ह्या टरबुज्या ने जेव्हा जेव्हा कर्जमाफी चा विषय हाताळला तेव्हा तेव्हा याने वर्ष, रक्कम इत्यादी निकष लावून बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवल . अमुक अमुक वर्षाआधी थकबाकी असलेले पात्र आणि त्यानंतर चे अपात्र ठरवले त्यामुळे बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहले हा टरबुज्या काहीच कामाचा नाही भाऊ
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 17 күн бұрын
सरसकट कर्जमाफी द्या नाहीतर चलेजाव सरकार
@TukaramInamkar
@TukaramInamkar 17 күн бұрын
तेलंगणा सरकारचे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे वतीन धन्यवाद महाराष्ट्र सरकार जागे कधि होनार
@narendrateke7796
@narendrateke7796 17 күн бұрын
ओके
@RajendraKavitkar
@RajendraKavitkar 17 күн бұрын
ज्याला झोप लागली त्याला झोपुन ठेवा जे जागे आहेत त्यांनाच निवडा
@parmeshwarkorke3419
@parmeshwarkorke3419 17 күн бұрын
बँकांनी शेतकर्यांचा सह्या घेतल्या आहेत त्याचं माफ करणार का
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 17 күн бұрын
कर्ज माफी करा
@prashanthole2311
@prashanthole2311 17 күн бұрын
अटी असतील तर करु नका कर्जमाफी
@shribhosale1125
@shribhosale1125 17 күн бұрын
माफ करा नाहीतर सरकार पाडू 🙈🙊🙉
@deepakmungase7559
@deepakmungase7559 17 күн бұрын
Karj mafi zali pahije 👍
@VijayBhise-rk4ls
@VijayBhise-rk4ls 17 күн бұрын
Karj mafi Zali pahije
@riteshautade8016
@riteshautade8016 12 күн бұрын
गेल्या 3 वर्षा पासून निसर्गाने पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल झाले आहेत. नफा सोडा गुतवलेली रक्कम सुधा निघालेली नाही. शेती परवडाना म्हणून दूध धंदा चालू केला आता तोही परावडणा. तरी सरकारने शेतकऱ्याकडे पाठ फिरवू नये हीच अपेक्षा आहे
@pramoddesai1306
@pramoddesai1306 14 күн бұрын
जनतेच्या या भावना सरकारपर्यंत पोच करा फक्त पहिल्या वेळी कर्ज थकबाकीदारा चा विचार करावा काही ठराविक लोक कर्जमाफीसाठी कर्ज खाती थकीत ठेवतात
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 13 күн бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@sudhakargher5714
@sudhakargher5714 15 күн бұрын
शेतकरी हैराण आहेत कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही कर्ज माफी करावीच हि. सरकारला विनंती आहे
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 17 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी इथून पुढे कदाचित झाली नाही पाहिजे मी पण एक शेतकरी आहे कर्ज घेणे आणि फेडणे हे निरंतर चालणारी प्रक्रिया असून आशा योजनेतून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नाही त्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव आणि निशुल्क वीज पुरवठा करण्यात यावा
@pramoddesai1306
@pramoddesai1306 14 күн бұрын
शेती लाईट बिल व फक्त पहिल्या वेळी थकबाकीदार असलेले पीक कर्ज दारांचे व रेगुलर पिक कर्ज असणाऱ्यांचे पीक कर्ज माफी व्हावी
@pratikdeshmukh6336
@pratikdeshmukh6336 17 күн бұрын
तेलंगणा सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी चे निकष agrowon ne दाखवावेत... एका घरात 2 लाख कर्ज माफ केले आहे पण घरातील प्रत्येकाने 2 लाख कर्ज जरी घेतलेले असेल... याने खरोखर किती शेतकर्‍यांना फायदा होईल देव जाणो....
@balajiacharya657
@balajiacharya657 17 күн бұрын
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जर आता विधानसभेत परत सरकार बनवायचे असेल दोनच पर्याय आहेत एक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण तर आणि तरच यांचे सरकार वाचन नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत झाले त्यापेक्षा बेकार हाल यांचे होतील
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 17 күн бұрын
सगळं खरं आहे, सानप साहेब पण याही नं कर्जमाफी चा मुद्दा लावून धरला पाहिजे नं
@DnyandeoBhongal
@DnyandeoBhongal 15 күн бұрын
मागील जाहीर केलेलीं नियमित कर्ज फेड करणारे शेतकरयांना काय देणार ॽ मुख्य मंत्री , उपमुख्यमंत्री यांनी याचा खुलासा करावा
@dineshmagar9279
@dineshmagar9279 17 күн бұрын
300000 तिन लाख पीक कर्जे माफ करा नाहीतर काही खर नाही बिजेपी च लोकसभा तीन मिळन १७ आले❤ . तीन मिळून ६० येईन
@priyankaghatage295
@priyankaghatage295 11 күн бұрын
२.५ लाखांपर्यंत पारदर्शकपणे कर्जमाफी देता येते का पहावी . कारण अंतिमतः देण्यात येणारा पैसा हा 'सर्वसामान्यांचाच आहे.😊😊
@vijaygawali6075
@vijaygawali6075 17 күн бұрын
बरोबर आहे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
@annasahebsable
@annasahebsable 6 күн бұрын
खरोखरच शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे नाहीतर शेतकरी मरून जाईल
@dnyaneshawarkhanzode9136
@dnyaneshawarkhanzode9136 17 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@anissayed5600
@anissayed5600 17 күн бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफी व वीज बिल माफ व्हयला पाहिजे
@arjunkamate5296
@arjunkamate5296 17 күн бұрын
कर्जमाफी
@DavidsKada
@DavidsKada 17 күн бұрын
बरोबर
@dnyandeodarekar5127
@dnyandeodarekar5127 13 күн бұрын
विधान सभेपूर्वी कर्जमाफी करावी. कर्जमाफी सरसकट असावी .यात थकबाकीदार व विनाथकीत असा भेदभाव करू नये .
@rameshsonawane7720
@rameshsonawane7720 17 күн бұрын
200000
@ashishdeshmukh5899
@ashishdeshmukh5899 17 күн бұрын
शेतकरी हितासाठी जे सरकार काम करेल तेच सरकार यापुढे येणार हे नक्की आहे.
@user-ly8kf7po4g
@user-ly8kf7po4g 7 күн бұрын
दुधाच्या दारात बघितलं पाहिजे नाही तर सरकारला लय जड जाणार आहे आता
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 17 күн бұрын
सरसकट 200000/- लाख माफ झाले पाहीजे कसलेही अटी शर्ती आणि कागदी आडवा आडव नं करता कर्ज माफी झाली पाहीजे.
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 13 күн бұрын
@@OmSaiRam0111 नाही भाऊ तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
@rameshsolat3812
@rameshsolat3812 17 күн бұрын
. महाराष्ट्र राज्यातील. शेतकरी. कर्ज. माफी. करावी
@pirajeekendre6351
@pirajeekendre6351 15 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार 100% पडणार
@HaribhauGawande-qw6op
@HaribhauGawande-qw6op 15 күн бұрын
तीन लाख रुपये पर्यंत कोणत्याही अटी आणि निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी.कर्जमाफी न दिल्यास विधान सभा निवडणूकीत महायुती सरकार कोसळणार! हे निश्चित.
@rameshambadkar8077
@rameshambadkar8077 17 күн бұрын
कर्ज माफी होत असताना सरकार एक ठराविक रक्कम माफ करते परंतु काही शेतकऱ्याच कर्ज त्या ठराविक रकमे पलीकडे असते आणि त्यामुळे ते शेतकरी कर्ज माफिपसून वंचित राहतात परंतु तसे ना करता सरकारने सगळ्याची ठराविक रक्कम माफ करावी आणि उर्वरित रक्कम भरण्याची सवलत देण्यात यावी अशी बातमी सानप साहेब लाऊन धरा धन्यवाद
@tushargurjar9113
@tushargurjar9113 17 күн бұрын
कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव सुद्धा मिळाला पाहिजे
@user-dj9pu3tb2p
@user-dj9pu3tb2p 17 күн бұрын
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi
@kiransonawane2908
@kiransonawane2908 17 күн бұрын
सरसकट 3 लाखा पर्यंत कर्ज माफी मिळावी सरकार चे चुकीचे धोरण मुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त वाढत आहे
@aryanpatil2306
@aryanpatil2306 11 күн бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर शेतकरी सरकारला माफ नाही करणार
@anilpisot7195
@anilpisot7195 14 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@prafullandhare2899
@prafullandhare2899 17 күн бұрын
आज झालेल्या दूध आंदोलन च काय
@IshwarJadhav1990
@IshwarJadhav1990 17 күн бұрын
कर्ज माफ करा म्हणा सरसकट गंज गवतावाणी पैसा आहेत शासनाकडे
@sampatkadam6338
@sampatkadam6338 17 күн бұрын
He sarkar bolaci kadi bolacha bhat ghoshnabaj sarkar sir
@RupeshBahurupi
@RupeshBahurupi 16 күн бұрын
सरसकट कर्ज माफी करा शेतकऱ्याचे हाल बेकार् आहे साहेब यावर्षी पण दुबार पेरणी करावी लागते .जुन कोरडा जात आहे
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 17 күн бұрын
कर्ज. माफी. नकोस. फायदा. मोठ्या. शतकरीचाच. व श्री. मंत. लोकांच्या. होतो. त्या. आवजी. मालाला. योग्य. भाव. द्या. आग्रोवन.
@santoshamale9757
@santoshamale9757 16 күн бұрын
अजुन पर्यंत ५००००ची सन्मान निधी मिळाली नाही भाऊ सरकार शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करत नाही.उदोगपतीचे माफ करते कारन उद्योगपती निवडणूकीसाठी पैसा पुरवतो शेतकरी काय देतो
@vitthaldeshmukh3641
@vitthaldeshmukh3641 15 күн бұрын
पहिले माफ केलेले दीड लाख दिले नाहीत ते सर्वाना देण्यात यावेत
@SadashivNagre
@SadashivNagre 17 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे, नवे, जुने, चालू कोणतेही निकष न लावता सर सगाठ २००००० दोन लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे. तरच हे सरकार बहुमतांनी निवडून येईल. नाही तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार नामशेष होइल. यात शंका नाही.
@pramodgarud7289
@pramodgarud7289 12 күн бұрын
दोन लाखा पर्यंत सरसकट कर्ज माफी करावी 😊
@angadpanchare4944
@angadpanchare4944 17 күн бұрын
करज झाली माफी झाली पाहिजे..
@user-mv9ym7bu9j
@user-mv9ym7bu9j 17 күн бұрын
7/12कोरा‌ झालाचं‌ पाहिजेत
@narendrateke7796
@narendrateke7796 17 күн бұрын
ओके
@pramodgarud7289
@pramodgarud7289 12 күн бұрын
दोन लाख रुपये सरसकट कर्ज माफ करावे🎉🎉
@surajsonawane3157
@surajsonawane3157 17 күн бұрын
सरसकट तीन लाख रुपए कर्जमाफि करावी
@user-fe1ng4sy5q
@user-fe1ng4sy5q 8 күн бұрын
शिंदे सरकार ने कर्जे माफ केले नाही तर लोकसभेच्या मैदानात जसे हरले तसेच विधानसभा सभेमध्ये हाल होईल एवढे मात्र लक्षात ठेवणे.
@AnandraoLondhe-zy6sv
@AnandraoLondhe-zy6sv 17 күн бұрын
कजॅ मुक्ति केलेतरच शेतकर्यचे जिवन जाताता येइल
@Sphdjsjjsjsgdjsjja
@Sphdjsjjsjsgdjsjja 17 күн бұрын
Bhava im waiting , tuch news deshil maharashtrat सरसकट कर्जमाफी!
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 17 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 17 күн бұрын
पुढारी लोकांनी निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा,कर्ज माफी करा,विना प्रचार निवडणूक जिकाल
@pranamkokate330
@pranamkokate330 15 күн бұрын
मागच्या वर्षी पाऊसच झाला नाही .....त्यामुळे उत्पन्न काहीच नाही झाल ...त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज मुक्त करावे
@bhairavnathgondgire7u261
@bhairavnathgondgire7u261 17 күн бұрын
कर्जमाफी केली तरच मतदान करू
@vaibhavbadkhal4863
@vaibhavbadkhal4863 16 күн бұрын
धनंजय आधी महारष्ट्र शासनाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी वितरित करायचं बातम्या सांगा...तुमचं बघून सरकार का जाग येईल..नंतर कर्ज माफीचा विषय काढा
@prathamkb5140
@prathamkb5140 17 күн бұрын
कजै माफी झाली पाहिजे तरच ........सरकार होनार जय शिवराय
@ganeshwarghade5821
@ganeshwarghade5821 17 күн бұрын
7/12 kora kara hi nambar vinnati
@ChetanPatil-jq3tt
@ChetanPatil-jq3tt 17 күн бұрын
खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे शेतकरी जगाचा अख्खं जगलं
@pandurangwanjare40
@pandurangwanjare40 16 күн бұрын
कर्ज माफ करावे पन एसटी कामगार यांचे पगार कापु नये ही विनंती तो शासकीय कर्मचारी नाही हे तुम्ही च सांगितले
@SayajiDeshmukh-md2kd
@SayajiDeshmukh-md2kd 15 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
@pawanpande4074
@pawanpande4074 17 күн бұрын
महाराष्ट्रात कर्ज माफी करायला हवी, नापीकि, दुष्काळ ;अतिवृष्टी शेत मालाचे भाव कमी, या मूळे शेतकरी हवालदिल झाला आहे सरकारने ताबडतोब पाऊले उचलावीत.
@shankarshinde8737
@shankarshinde8737 17 күн бұрын
Very good
@rajuzanjad2028
@rajuzanjad2028 14 күн бұрын
दोघांच्या सरकारच्या काळात ४० टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफ झाली नाहीत.
@gopalpatil5945
@gopalpatil5945 17 күн бұрын
एक रुपयाचा पीक विम्याच काय झालं
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 17 күн бұрын
सध्या बँका काहीच कर्ज भरून न घेता कर्जाचे नवे जुने करून घेत आहेत बऱ्याच शेतकऱ्याचे असेच कर्ज भरणा करून घेतलेले आहे आज कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट देणे अवश्यक आहे नसता बँकेच्या अशाभरणा केल्येल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा काहीच उपयोग होणार नाही
@chandrakantawate6791
@chandrakantawate6791 13 күн бұрын
पाच लखा पर्यंत कर्जमाफी करा
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 17 күн бұрын
आधी कर्जमाफी मग मतदान
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 17 күн бұрын
१००,% बरोबर आहे
@RaviBirajdar-jt1ct
@RaviBirajdar-jt1ct 12 күн бұрын
कर्जमाफी करा शेतकरी जिवावर आलय
@anillakde2048
@anillakde2048 17 күн бұрын
सरसकट चालू व थकीत दोन्ही 2,00,000/_ पाहिजेत अटी नको.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 93 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 67 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 49 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН