प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.!

  Рет қаралды 85,684

Maha. Anis महा.अनिस

Maha. Anis महा.अनिस

2 жыл бұрын

प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.!
१९८९ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन व संघर्ष याद्वारे मोठी जनचळवळ उभारली. ही चळवळ चालविताना अंनिसचे प्रवर्तक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांकडून अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातील काही प्रश्न कुतूहलजनक, तर काही प्रश्न आक्षेप घेणारे किंवा गैरसमज निर्माण करणारे होते. अंनिसची भूमिका सर्वदूर पोहोचावी आणि चळवळी बाबतचे लोकमानसातील गैरसमज दूर व्हावेत या हेतूने ही प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ही ध्वनिचित्रफित निर्माण केली गेली आहेत. या निर्मितीच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे जतन, प्रचार आणि प्रसार करता आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या ध्वनिचित्रफितीचे चित्रीकरण ८ एप्रिल २०१३ रोजी , पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले आहे.
सहभाग : डॉ.नरेंद्र दाभोलकर, विनोद शिरसाठ
संकल्पना : गिरीश लाड
दिग्दर्शन : अमित अभ्यंकर
साभार : मॅग्नम ओपस
Time Stamp - विचारण्यात आलेले प्रश्न !
01:30 १- वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय?
05:21 २- अंनिसची चतुःसूत्री काय?
09:15 ३- श्रद्धा - अंधश्रद्धा म्हणजे काय?
14:50 ४- भूत म्हणजे काय?
20:20 ५- अंगात येणे म्हणजे काय?
20:40 ६- चमत्कार नसतोच का?
29:54 ७- चमत्कार सिद्धतेचे अंनिसचे आव्हान कोणते?
32:18 ८- फलज्योतिष शास्त्र का नाही?
37:08 ९- संमोहन म्हणजे काय?
39:40 १०- वास्तुशास्त्र म्हणजे काय?
42:05 ११- बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका
45:28 १२- धर्माला प्रखर विरोध का?
48:00 १३- देवाला नकार का?
52:11 १४- समाजसुधारकांचा वारसा
55:35 १५- नीतीने जगण्यासाठी अनीतीची शिकवण?
59:30 १६- उपासनेचे / धर्मपालनाचे व्यक्ती स्वातंत्र्य?
01:02:25 १७- अंधश्रद्धा निर्मूलन समिती तटस्थ म्हणजे काय?
01:05:17 १८- धर्मपालनात अंनिसचा हस्तक्षेप का?
01:08:11 १९- वारी बद्दल अंनिसची भूमिका?
01:11:28 २०- बुवाबाबांकडे आजही रांग का?
01:15:21 २१- देव हीच मोठी अंधश्रद्धा नाही का?
01:19:33 २२- बुवा बाबांचे समाजकार्य?
01:21:50 २३- समितीचा हिंदू धर्माबद्दलच का बोलते?
01:30:55 २४- विज्ञान जेथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते का?
01:34:48 २५- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सकारात्मक कि नकारात्मक?
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
१२, तारांगण, युनायटेड वेस्टर्न बँक कॉलोनी, शाहूनगर, गोडोली, सातारा ४१५००१
मोबा- ९४२११२१३२८ | ८०८७८७६८०९
इमेल. mans.centralofficesatara@gmail.com
वेबसाईट-
antisuperstition.org
anisvarta.co.in
Hashtag's:- #सातारा, #satara,#महाअंनिस, #अंनिस, #mans,#MANS,#mans,#मअंनिस, #महाराष्ट्र, #maharashtra,#अंधश्रद्धा, #andhashraddha,#निर्मूलन, #nirmoolan,#समिती, #samitee,#डॉ_नरेंद्र_दाभोलकर, #dr_narendra_dabholkar,#वैज्ञानिक, #दृष्टीकोन, #फलज्योतिष, #शास्त्र, #मन, #मनाचे_आजार, #भुताचे_झपाटणे, #देवीचे_अंगात_येणे, #बुवाबाजी, #स्त्रिया, #श्रद्धा, #संमोहन, #हिंदू, #समाजकार्य, #वारी, #समाजसुधारकांचा, #वास्तुशास्त्र, #उपासना, #चमत्कार, #चतुःसूत्री, #विज्ञान, #प्रश्न, #तुमचा, #उत्तर, #दाभोलकरांचे

Пікірлер: 141
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 Жыл бұрын
ऐवढा चांगला मानुस आम्ही गमावला, काहि हरकतं नाहि, मानुस मेला तरी विचार मरतं नाहि! आम्हाला हुशार करना-या डाँक्टर साहेबांना सलाम!
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 11 ай бұрын
अशा समाजसेवकाला कोणी कसं मारू शकत विचाराशी लढा नाही देता आला की देहाची हत्या केली जाते शहीद नरेंद्र दाभोलकर यांना भावपूर्ण श्रधदांजली ❤
@Mr.kiran007
@Mr.kiran007 9 ай бұрын
🙏🏻
@alifshemle4035
@alifshemle4035 Жыл бұрын
विचारांचा ठेवा आयुष्य भर सांभाळणार साहेब.. विज्ञानाचा बाप आहात तुम्ही....तुमचं एक एक शब्द काळजात घर करणारा आहे. जागो बहुजन जागों
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
🙏महामानव
@warrior4876
@warrior4876 10 ай бұрын
आप भी जाग जाओ अंधश्रद्धा है allha Islam भी.
@yasmeentamboli3690
@yasmeentamboli3690 9 ай бұрын
True
@lalitargade
@lalitargade 5 ай бұрын
​@@SandipArgade-zw4wzok 😂
@bapumahajan5058
@bapumahajan5058 4 ай бұрын
गरज पडल्यास रात्री पाठवलेलं वाटलं किती वाजता येणार्या पक्षांचं निरीक्षण केले तर लक्षात😅😅😮😮😅😅😅😅 1:11:53 1:11:53 1:11:53 1:11:53 1:11:53 1:11:53 😊
@balkrushnaparkale7094
@balkrushnaparkale7094 9 ай бұрын
खरंच किती तो अभ्यास.... संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा याच विचारांचे समर्थन करतात हे ज्ञानेश्वरी सांगते.
@pravinsaravade4918
@pravinsaravade4918 Жыл бұрын
आणखी दहा वर्षे हवे होते साहेब तुम्ही देश सुधारला असता
@aquiline-m1590
@aquiline-m1590 8 ай бұрын
भारत देशातील लोक कधी सुधरू शकतात यावरून आता माझा विश्वास उडाला आहे
@user-ho5yb6xx7m
@user-ho5yb6xx7m 4 ай бұрын
बरोबर
@yogeshwakode157
@yogeshwakode157 Жыл бұрын
नरेंद्र दाभोळकर सरांसारख विज्ञानवादी वेक्तीमहत्व... पुन्हा होणे शक्य नाही... जय भीम नमो नमो बुद्ध
@sagarjadhav7619
@sagarjadhav7619 2 жыл бұрын
Waah excellent....... बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तीमत्व 👌
@janardhansonwane7875
@janardhansonwane7875 Жыл бұрын
देव न मानणाऱ्यांचा देव झालास.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
🙏
@RAHULJADHAV-rk7bw
@RAHULJADHAV-rk7bw Жыл бұрын
डॉ दाभोलकर यांनी खूप छान मानवी विचार सरणी मांडली आहे
@rajebhaubansode7
@rajebhaubansode7 Жыл бұрын
महान व्यक्तिमत्त्व आहेत
@prafulkhade9353
@prafulkhade9353 Жыл бұрын
कार्यकारण भाव!! का? कसे? कशासाठी? कुणासाठी? केव्हा? ग्रेटच! डॉक्टर we miss you badly!
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 Жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन विद्या मिशन. सद्गुरू श्री वामनराव पै. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे आणि विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. एक महिना काम केल्यावर मला पगार मिळणारच आहे अशी श्रद्धा किंवा विश्वास ठेवावाच लागेल. नरेंद्र दाभोळकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Жыл бұрын
या अडानचोट निर्बुद्ध समितीला ज्ञान देणे म्हणजे गाढवासमोर गीता सांगण्या सारखे आहे
@rakeshinkar4127
@rakeshinkar4127 Жыл бұрын
खूपच मस्त विश्लेषन आहे साहेब अश्या व्यक्ती जर असत्या आणि आणखीन 10 वर्ष जरी राहिल्या असत्या तर सगळे लोक विज्ञानवादी झाले असते आणि त्या धर्मांध ताक्तीची हवा काढली असती
@SantoshPawar-rd5oi9
@SantoshPawar-rd5oi9 Жыл бұрын
Dharmachi hava kadhanare nighale
@meenapawar3520
@meenapawar3520 Жыл бұрын
अंधश्रध्दा पसरवणार्या अंध भक्तांना दाभोलकर साहेबांचे विचार पचले नाही कारण लोक जागरुक होतील लोकांच शोषण करता येणार नाही म्हणुनच डां,दाभोलकरांचा खुन केला पण माणसाला मारुन व्यक्ति मरते विचार मात्र कायम स्वरुपी जिंवत राहतो आणि ते विचार सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे सत्याला मरण नाही जय भिम जय शिवराय जय भारत
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 2 жыл бұрын
ग्रेट व्यक्तिमत्त्व
@ashoktayade9371
@ashoktayade9371 Жыл бұрын
अतुलनीय विचार 💐🙏
@urmilakaware5878
@urmilakaware5878 Жыл бұрын
महान विचार आहेत सराचे.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 3 ай бұрын
सर्व धर्मीय लग्न झाले पाहिजे
@bmt63863mbt
@bmt63863mbt Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर..तुमच्या विचारांमुळे आमच्या दृष्टिकोनात सकारात्मक अमुलाग्र बदल झाला.🙏
@atul28
@atul28 Жыл бұрын
Thanks dr. Narendra sir. 🙏🙏🙏🙏🙏🙏🤝😇👍
@tankcleen
@tankcleen Жыл бұрын
Dr. was grate person, we are lost him and our bright future also...
@mr360rcrcrc
@mr360rcrcrc Жыл бұрын
❤he was a Great personality 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shaileshnarwade8204
@shaileshnarwade8204 2 жыл бұрын
Great
@rahulchimurkar8648
@rahulchimurkar8648 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केले सर सलाम तुमच्या कामाला
@deepaksagar3907
@deepaksagar3907 Жыл бұрын
आौया
@deepaksagar3907
@deepaksagar3907 Жыл бұрын
ोअअअओओओअओओओओॲअअ
@rbs9802
@rbs9802 Жыл бұрын
साहेब, शतशः नमन तुमच्या कार्याला.
@anitabhagare5595
@anitabhagare5595 9 ай бұрын
Must vichr ekdam bhri
@satejsawe5552
@satejsawe5552 Жыл бұрын
छान सुधारक गमावला महाराष्ट्राने
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
जय अंनिस
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Dr Dabholkar was social scientist and social worker namo budhay jai bhim
@user-ro9wx3wv6t
@user-ro9wx3wv6t 5 ай бұрын
Great humanist Dabholkar sir..
@anoopsupekar8538
@anoopsupekar8538 Жыл бұрын
Salute sir
@rajendragopale8744
@rajendragopale8744 3 ай бұрын
❤❤विचार जिवंत आहे आणि आम्ही ते कायम ठेवणार
@shivshankarkharbad6976
@shivshankarkharbad6976 Жыл бұрын
खूप महत्त्वाचे कार्य. शतशः वंदन.
@nileshmahanawar3267
@nileshmahanawar3267 Жыл бұрын
खूप सुंदर विचार
@dattathorat5054
@dattathorat5054 Жыл бұрын
सर आपली फार आठवण येते ...
@bharatlondhe2975
@bharatlondhe2975 Жыл бұрын
People's for the Science, and Science for the Peoples
@maharudrahiremath7089
@maharudrahiremath7089 9 ай бұрын
भारत देश मधे महामानव जोतिबा फुले पेरियार रामस्वामी गाडगेबाबा कबीर मीराबाई तुकाराम महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर नरेंद्र दाभोलकर गोविंद पानसरे एम एम कलबुर्गी गौरी लंकेश यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य उत्तम केले आहेत यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सायन्स जर्नी रेशनल वर्ल्ड रिअलिष्ट आजाद या युट्यूब चॅनल हे व्यक्ती अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम उत्तम प्रकारे करत आहेत त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे जय संविधान
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS Жыл бұрын
जब जन के प्रश्नोंका उत्तर जरूरी होता है तब विवेक काम आता है ! 👁️🧠👁️
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Salute to Dr dabholkar saheb
@pundlikbhutale3000
@pundlikbhutale3000 Жыл бұрын
Nice sir
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Great thought shared by Dr dabholkar to all of us he was God person Salute him hearitly
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
MISS YOU SIR ❤
@prafulpatil716
@prafulpatil716 Жыл бұрын
Great sir
@marutijadhav7752
@marutijadhav7752 Жыл бұрын
Great Narendra Dabholkar.....
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Thanks to this channel for this Programme
@girishpatilingole9774
@girishpatilingole9774 10 ай бұрын
शतशः नमन 🙏
@poaptdombe7988
@poaptdombe7988 8 ай бұрын
थोर विचार सर सलाम
@rajusardar2694
@rajusardar2694 11 ай бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही
@prince.1320
@prince.1320 9 ай бұрын
सर salut to you .
@anuragdeshkar
@anuragdeshkar Жыл бұрын
1:37:41 good advice Mr. Dabholkar saheb 🙏🙏
@Tanaji_Sawale
@Tanaji_Sawale Жыл бұрын
फार सुंदर सर 🙏
@ashwinidupare8259
@ashwinidupare8259 3 ай бұрын
खूप खूप धनयवाद sir
@vishnutangade7489
@vishnutangade7489 Жыл бұрын
Pratyek dharmawar chikista kara.
@ganeshzine1196
@ganeshzine1196 9 ай бұрын
माझा खरा हिरो.....
@RJ-ui7by
@RJ-ui7by 2 жыл бұрын
Dabhokar sir 👍👍👍
@pramodkognule5722
@pramodkognule5722 10 ай бұрын
खुप खुप छान महान आहात सर तुमही
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Thoughts of dabholkar are also related today
@kumarsakunde6211
@kumarsakunde6211 Жыл бұрын
सर मला तुमच्या चलवालिशी जोडायच आहे तर कसे होता येईल. समाजाची विचार बदला पाहिजे.
@avadootmore4948
@avadootmore4948 9 ай бұрын
असे मूरख ,अखंड जगात सारखच आहे,हा मेला बेडूक आहे,पोराच नाव बददल
@j.sterlingvideo762
@j.sterlingvideo762 10 ай бұрын
सर खुप ग्रेट होते.
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
देवा धर्मांच जातीचं. रुढी परांपरांचं वाटोळ. करा मानसासारखं जगा
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Most energitic thought
@user-jv9xn8xi7w
@user-jv9xn8xi7w 7 ай бұрын
Shivaji maharache vichar sar
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
👌
@dattatrayakenawadekar3653
@dattatrayakenawadekar3653 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@paragsakpal5698
@paragsakpal5698 Жыл бұрын
👍
@krishnamasaya7782
@krishnamasaya7782 Жыл бұрын
खर पचत नसत खोट पचवल जात.
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
🙏
@sanghmitrawasnik8799
@sanghmitrawasnik8799 Жыл бұрын
Dhabuolkar Sir na Abhivadhan
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
All answers are absolutely correct with evidences which are human rights
@anjalibhalshankar5881
@anjalibhalshankar5881 10 ай бұрын
सर सॅल्युट आहे.
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz Жыл бұрын
💯 right sar..
@vitthal0502
@vitthal0502 Жыл бұрын
❤️
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
✌️
@suhasrangari5238
@suhasrangari5238 Жыл бұрын
Science hi sach hai
@sunitagiramkar4921
@sunitagiramkar4921 Жыл бұрын
सलाम,सर
@commenterop
@commenterop 10 ай бұрын
Dabholkar❤
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
महामानव नरेंद्र दाभोळकर
@gl555bass6
@gl555bass6 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
देव जात धर्म मानवनिर्मित आहे
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz Жыл бұрын
Buddhiman lok he sarv manat nahi ,I am proud of buddhiman people.,they do not believe nonsence .😊😊😊😊yasathi buddhi + uchha shikshan havech .
@somnathrajguru3364
@somnathrajguru3364 Жыл бұрын
Apan janyala prarabh ahe,केले कर्म झाले तेचि भोगा ale upjale मेले ऐसे किती - संत वांगमय
@sairajambekar9149
@sairajambekar9149 11 ай бұрын
Manus changla ahe pn Khi lok dev ahe mhnun dukan chalvatat ani he dev mahi mhnun dukan chalvatat
@sachinsisodiya4524
@sachinsisodiya4524 6 ай бұрын
Mitra he dukan navhate chalvat. Khup motha farak ahe dukaan chalavnyaat aani maansik gulaamitun lokanna baher kadhnyat.
@sairajambekar9149
@sairajambekar9149 6 ай бұрын
@@sachinsisodiya4524 opposite values are complementary bhau..
@amolgarad3520
@amolgarad3520 11 ай бұрын
Dabholkar sir is great
@VaibhavKhandagale-eh6vq
@VaibhavKhandagale-eh6vq 5 ай бұрын
Babasaheb Ambedkar karani Muslim dharmavr pan tika keli ahe त्यांच्या thoughts of Pakistan ya ग्रंथात सविस्तर लिहून ठेवलं
@user-jv9xn8xi7w
@user-jv9xn8xi7w 7 ай бұрын
Hoy me yenar sar
@chinmayshedge2010
@chinmayshedge2010 Жыл бұрын
चमत्कार करून स्वतः ला सिद्ध करायला संत काही मदारी नाही…200 वर्षा आधी ज़र मी संध्याकाली कंदील च्या जागी led bulb लावला असता तर मला ही लोकानी देव मानल असत. तुमच्या दृष्टि ने तो चमत्कार असेल संता साठी ते led bulb लावन्या इतके सोपे विज्ञान आहे . * आणि आत्मज्ञानी चमत्कार करत नाही 🙏*
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 9 ай бұрын
आवडलं ❤️
@pravinmote1973
@pravinmote1973 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jagrutichavan1169
@jagrutichavan1169 Жыл бұрын
rip sir
@sachinbodke1675
@sachinbodke1675 Жыл бұрын
😃😃😃😃😃😃😃😃
@deepakmakane5592
@deepakmakane5592 Жыл бұрын
सर,डहाळ घेऊन उलटी द्वारे पोटातील घान/विष काढता येते हे खरे आहे का?
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 Жыл бұрын
अंधश्रद्धेचा पगडा समाजात अजूनही मोठ्या प्रमाणात आहे.तो कमी झाला पाहिजे.
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS Жыл бұрын
माणसांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास करत येताना हे विवेकी मानवभान ऐकताना प्रत्येकाचा अन् काहीसा जरी विवेक जागा झाला तर ? microMan
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
😭
@user-fm4my1di1z
@user-fm4my1di1z Жыл бұрын
आचार्य प्रशांत को सुनिए
@nil.avs5355
@nil.avs5355 Жыл бұрын
आप Rational world & science journey को सुनिए
@sushantambhore3631
@sushantambhore3631 Жыл бұрын
Anchore is too slow to questioning 🙄
@qofsalt8478
@qofsalt8478 10 ай бұрын
आज जर ही व्यक्तिमत्त्व जिवंत असला असता तर आज जे स्वताला 'sadaguru' म्हणून घेणार लोकं जे राजकारणात आहे त्यांचे दुकान बंद झाले असते
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
मानसशास्त्र विषय हा आठवी नववी दहावी या वर्षाकरिता Physical Training ( PT ) मध्ये समाविष्ट करावा . शारीरिक विकासासोबत मानसिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. यामुळे देशातील अंधश्रद्धा नियंत्रण करणे सोपे जाईल.
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Жыл бұрын
अंधश्रद्धेच्या नावाखाली देव धर्माचा विरोध हा यांचा छुपा अजेंडा आहे
@dinkarbabar1574
@dinkarbabar1574 Жыл бұрын
Chupa Nahi Ughad Aahay 🌿🌾
@Bollywoodup90
@Bollywoodup90 Жыл бұрын
Samjun ghya dada ....
@Mr.kiran007
@Mr.kiran007 Жыл бұрын
देव पण अंधश्रद्धाच आहे रे
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
देव हीच जगातली अंधश्रध्दा आहे
@nil.avs5355
@nil.avs5355 Жыл бұрын
Science journey &Rational world channel बघ आणि मग समज कोणाचा छुपा अजेंडा आहे तो ... भावा हिम्मत लागते सत्य पचवायला.
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
✌️
@vijaywaghmode4856
@vijaywaghmode4856 Жыл бұрын
❤️
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 80 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 34 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 32 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
श्रद्धा आणि अंधश्रद्धा- डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech
53:34
वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta
Рет қаралды 22 М.
Talk time with Dr. narendra dabholkar
20:03
News18 Lokmat
Рет қаралды 158 М.
विवेकवाद म्हणजे काय?- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech/ vivekvad mhanje kay
35:08
वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta
Рет қаралды 12 М.
Wolfram Physics Project Launch
3:50:19
Wolfram
Рет қаралды 1,6 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 80 МЛН