No video

प्रश्न विचारला म्हणून संघ शाखेत मला मारहाण झाली : सुदर्शन चखाले

  Рет қаралды 73,728

EG News, India

EG News, India

Жыл бұрын

Пікірлер: 654
@sunilkunjir1890
@sunilkunjir1890 Жыл бұрын
सुदर्शन सारख्या ह्रदय परिवर्तन झालेल्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्याबद्दल निरंजन सर तुमचे आभार. अनेकांनी ऐकायला हवी ही.
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Жыл бұрын
मी स्वतः अनुभव घेतला आहे संघाचा 4 वर्षे खूप पाताळयंत्री लोक आहेत संघामध्ये
@mayadeshpande5760
@mayadeshpande5760 Жыл бұрын
सुदर्शनला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! अतिशय प्रामाणिकपणा जाणवतो.
@ajaykandar8208
@ajaykandar8208 Жыл бұрын
असच पुरव्यानिशी संघाचे फांडाफोड व्हायला हवे.निरंजन सरांना मनापासून धन्यवाद
@sandeeptardalkar6015
@sandeeptardalkar6015 Жыл бұрын
निरंजन सर , इतकी महत्वपूर्ण मुलाखत समाजासमोर आणल्याबद्दल आपले खुप खुप आभार !!! तसेच स्वतः चा विवेक जागा ठेवल्याबद्दल श्री. सुदर्शन यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
@vijaygaikwad2686
@vijaygaikwad2686 Жыл бұрын
फार सुंदर मुलाकात दिली मी सुध्दा बालपणी शाखेत गेलो आहे आणि बाणीच्या काळात शाखेवर बंदी होती तेथे माझी शाखा सुटली माझे भाग्य
@anoopsupekar8538
@anoopsupekar8538 Жыл бұрын
सुदर्शन तुम्ही लवकर बाहेर पडले नाहीतर हे चक्रव्यूह आहे माझा सुद्धा असाच अनुभव आहे... मी सुध्दा असाच या चक्रवूह तून बाहेर पडलो पण मला खुप उशीर झाला होता....
@sg-su1cn
@sg-su1cn Жыл бұрын
माझे वडील आता ८० च्या वर आहेत, त्यांच्या वयाच्या १८-२० वर्षी ते शाखेत नियमित जायचे. त्या वयात त्यांना हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे खालच्या जातीतील लोकांना दिली जाणारी हिन वागणूक खटकू लागली होती, आणि त्यांनीही स्वतःहून शाखेत जाणे सोडले.
@pratikshasonawane199
@pratikshasonawane199 6 ай бұрын
Great सुदर्शन! RSS मध्ये वाहत गेलेले तरुण पुरोगामी विचाराकडे वळणे ही काळाची गरज आहे.
@ashwinichine9400
@ashwinichine9400 6 ай бұрын
सर माझा मुलाल संघातील माणस घेऊन जात होते तो लहान असताना सात ते आठ दिवस तो गेला परंतु मला संघा बद्दल माझा वडीलान कडून बरीच माहीती होती मी मुलाच जाण बंद केल तर ते लोक त्याला घरी घ्यायला आले मी स्पष्ट नकार दिला त्यावर ते खूप नाराज झाले व का नाही पाठवत ह्याच कारण विचारल मी स्पष्ट पणे सांगितल कि तुमचा विचारणाशी माझे विचार जुळत नाही म्हणून पाठवत नाही राग मानू नका ते दारातूनच निघूण गेले. आज जो निर्णय त्या वेळेस घेतला तो योग्य होता. यातच धन्यता मानते. त्याचे काही मित्र गेले पण मी माझा मुलगा नाही पाठवला
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f Жыл бұрын
सुदर्शन आणि निरंजन दोघांचं मनापासून अभिनंदन.. वाट चुकलेल्या राष्ट् भक्तांच खर बीभत्स रूप आणि मुखवटा टरा टरा फाडल्या बद्दल... सुदर्शन अनुभव पुस्तक रूपाने यावं.. जय संविधान...
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
ए टी एस प्रमुख हेमंत करकरे साहेब जिवंत असायला हवे होते. ह्यांची उरलेली सगळी पाळमुळे बाहेर काढली असती. त्यांचं अधुर कार्य पुढें कोणी नेऊ शकले नाही .
@ravindradeoghare5917
@ravindradeoghare5917 Жыл бұрын
निरंजन+सुदर्शन=विचार प्रबोधन यात न्हाऊन निघालो ,भारावून गेलो, आणि सुदर्शनचे अनुभव ऐकताना माझे संघ ते संघर्षवाहिनी पर्यंतचे आयुष्य डोळ्यासमोर उभे ठाकले.निरंजन टकले सर,आमच्या सारखे शेकडो तरुणांच्या मनोगतातून विचार प्रबोधनाचे असेच झणझणीत अंजन दिले जावे ही नम्र विनंती.
@user-cl5ov7fp4r
@user-cl5ov7fp4r Жыл бұрын
निरांजन सर नमस्कार, आपण एका वाट चुकलेल्या मानसाला आरएसएस कशी समाजद्रोही बनवते हे जिवंत उदाहरण मा.चाखले यांच्या वातीतून ऐकवेल,या युवकाला ऐकण्याचा योग उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आभारी......आपल्या समाज जागृती कार्यास सलाम....शुभेच्छा
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली सर एका अंधाला डोळस केलंत आपण असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खूप खूप धन्यवाद...
@svpp8509
@svpp8509 5 ай бұрын
माझे बालपन हे नाना पेठ , कॅम्प ऐरिया गेले आहे . त्यामुळे माझे सर्व धर्माचे - जातीचे मित्र आहेत . काहि वर्षांनंतर मी शाखेत गेलो . पण जस - जसा मोठा होत गेलो . तसे मला त्यातील " जातीचे राजकारण " समजले व मी बाहेर पडलो .
@aniltawade6231
@aniltawade6231 Жыл бұрын
टकले सर ! मी स्वतः चा एक कट्टर कार्यकर्ता होतो . १९९८ मध्ये त्यानंतर माझ्या गावात बजरंग दल ची स्थापना करायचं ठरवलं पण जेव्हा माझ्या हातात - प्रबोधन कार - शाहु - फुले - आंबेडकर वाचले त्यानंतर या गोष्टीं पासुन लांब गेलो
@asharamdasi4979
@asharamdasi4979 Жыл бұрын
Kharch kay wachal tuhmal mahiti Pan aambedkar fule वाचलं वर ते अस काही सांगलीत
@anandrao7668
@anandrao7668 Жыл бұрын
छान निर्णय
@bipinbauskar8622
@bipinbauskar8622 5 ай бұрын
Arey wachawa ka lagte, buddhi ajibat vaprayachi nahi ka swatahachi? Hyacha wach,tyacha aik ani swatahache vichar tharawta.Sudhra salyano.
@GIGADEV690
@GIGADEV690 5 ай бұрын
​@@bipinbauskar8622Andhya tyani Swatcha thinking cha vaprala tychya buddi la Shahu ambedkar patle tula Golwalkar patle tas.
@SwatiVaidya
@SwatiVaidya Жыл бұрын
सुदर्शन चखाले यांच्या या अतिशय प्रांजळ, महत्त्वाच्या मुलाखतीसाठी निरंजन टकले यांचे आभार.‌
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 Жыл бұрын
वास्तववादी अनुभवांचे बोल आहेत तुझे मित्रा.टकले सर सत्य मांडल्याबद्दल आपलेही आभार.😊
@drrunalgaikwad6940
@drrunalgaikwad6940 Жыл бұрын
मला आजपर्यंत आरएसएस मध्ये काय असत याबद्दल कधी ही कुठली माहिती नव्हती परंतु आज जे आपल्या माध्यमातून जे मला कळलं ते अतिशय अस्वस्थ करणारं आहे..एवढ्या वाईट गोष्टी आपल्या समाजात एवढ्या प्रचंड प्रमाणात घडतात यबद्दल कुणीच काही नाही करू शकत हे अतिशय वाईट आहे..आपल्या समाजात या वाईट गोष्टी इतक्या लहान वयापासून पेरल्या जातात आणि नंतर त्याच च मोठ्या वृक्षात रूपांतर होऊन ते विचार देशातील सर्वोच्च स्तरावर पोहोचवल्या जातात...हे सगळ आपण सर्व आपल्या डोळ्यासमोर बघत आहोत
@sanjaykamble8537
@sanjaykamble8537 Жыл бұрын
हे जे आपणास दिसत आहे.....हे फक्त हिमनगाच टोक आहे.....
@rajumore540
@rajumore540 Жыл бұрын
याच जिवंत उदाहरण म्हणजे आताचे आपले पंतप्रधान तेही आरएसएस चे आज बघा देशाची काय अवस्था करून ठेवली आहे. हे सरकार आल्यापासून हिंदू आणि मुसलमान यातली दरी आणखी खोल झाली आहे. दलित लोकांवर जास्त अन्याय होऊ लागले आहे.चुकीच्या लोकांच्या हातात देश आहे. सुदर्शन च्या बोलण्यावरून सर्वना प्रत्यय आलाच असेल... निरंजन सर आणि सुदर्शन तुम्हा दोघांचे खूप खूप आभार...🙏🙏🙏
@vivekgajare5049
@vivekgajare5049 Жыл бұрын
संघाची रोगट मानसिकता संघोट्यांच्या सोयीची आणि देशाचे वाटोळे करणारी आहे, मुळात ईतर अस्सल हिंदूचे हाल करणारी आहे 😎
@sachinnikam5327
@sachinnikam5327 Жыл бұрын
RSS ची खरी ओळख तीही पूर्ण झाली... धन्यवाद निरंजन टकले सर...
@govindekbote2040
@govindekbote2040 Жыл бұрын
खूप छान मुलाखत खूप छान प्रबोधन तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार तसेच सप्तर्षी सरांचे आणि संदीप सरांचे आभार
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
सर अतिशय अभ्यास पूर्ण प्रश्न, त्याला सुदर्शन चखाले यांनी अतिशय प्रामाणिक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला,वाह फार छान.💐🙏
@vishnuskhetre7693
@vishnuskhetre7693 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि छान मुलाखत झाली , सुदर्शन चखाले सर् आपल्या कार्याचे खूपच कौतुक आणि अभिमान आहे , टकले सरांचे धन्यवाद सर्
@hemantbabar5433
@hemantbabar5433 Жыл бұрын
मुलाखत फारच प्रभावी आहे. पण हे आता उघडपणे बहुजन समाजाला सातत्याने समजेल अशा भाषेत व समाजामध्ये.... ज्यांच्या शब्दांना मान आहे.. अशा व्यक्तींना बरोबरच घेऊन सारखे प्रबोधन केले पाहिजे...तरच समाज जागा होण्यास सुरुवात होईल..पण सुरुवात तर झाली..
@dhammavarshavas5074
@dhammavarshavas5074 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शहाणपणाचे जागरूकता निर्माण केली आहे , पुन्हा एकदा धन्यवाद क्रांतिकारी जयभीम
@sahebraoambhore7304
@sahebraoambhore7304 Жыл бұрын
निरंजन सर, तुम्हाला,तुमच्या धाडशीप्रयोगानां मानाचा क्रांतिकारी जय भीम।।।❤❤❤❤❤ जय भारत।।।।❤❤❤
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@gajananborkar8047
@gajananborkar8047 Жыл бұрын
सर..... शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आपली speech खुपच जबरदस्त झाली त्या बद्दल आपले अभिनंदन आणि खुप खुप आभार
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@asifsay
@asifsay Жыл бұрын
माझ्या मित्र पण संघपासून या कारणामुळेच दूर झाला.
@ashokgholap7067
@ashokgholap7067 Жыл бұрын
असेच एकेका चे स्व ज्ञान प्राप्ती व्हावी व आरएसएस ने समाजामध्ये पसरलेले विष उतरण्यास मदत होवो !
@gavchapatil4772
@gavchapatil4772 Жыл бұрын
मी महाविद्यालयीन जीवनात शाखेत जाण्याचा योग आला. संघाच्या शाखेत मुस्लिम, क्रिश्चियन समजा बद्दल द्वेष शिकवतात. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे,सावरकर कसे मोठे नेते होते पण कॉँग्रेस ने त्यांना कशी हीन वागणुक दिली, मुघल कसे वाइट होते त्यांनी कसे भारत देशाला लुटले. इत्यादि.
@user-hi9bb8cm2n
@user-hi9bb8cm2n Жыл бұрын
निरंजन सर, पेशवा stories 2 ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@rahulwadate9683
@rahulwadate9683 Жыл бұрын
संघाच्या या घान दलदलीत फसलेल्याना चखाले न सारखा मार्ग सापडू दे हीच सदिच्छा चखाले ना जसे मार्ग दाखवणारे सापडले तसे प्रत्येकाला सापडतील च असे नाही त्यामुळे या घाणीत अडकण्यागोदर या घाणीच्या वाटेवर न गेलेलं बरं
@bhagyeshmuluk7325
@bhagyeshmuluk7325 Жыл бұрын
सर सुदर्शन सरांना सारखेच माझ्या सोबत college मध्ये झाले. 11वी‌, 12वी ,या दोन वर्ष आमच्या डोक्यामध्ये हिंदू -मुस्लिम असं बिनवल होत इतके हिंदू -मुस्लिम डोक्यात घातला. की आम्ही आमच्या मुस्लिम मित्रांना संशयास्पद नजरेने पाहायला लागलो.
@mayurvmandhre5780
@mayurvmandhre5780 Жыл бұрын
RSS, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था, बजरंग दल, हिन्दू जनजागृती समिती, हिन्दू महासभा, इस्कॉन, बागेश्वर धाम बाबा, अप्पा साहेब धर्माधिकारी, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्ग, गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी मार्ग, वारकरी पंथ, सद्गुरु वासुदेव जग्गी, रविशंकर महाराज , मी सावरकर वाले, रामपाल बाबा, आसाराम बापू, नानिज रत्नागिरी नरेंद्र महाराज, ई. ई. सगळेच भयानक विषारी मनुवादी जातीयवादी ब्राह्मणवादी लोकं आहेत... लहान मुले, तरूण तरूणी , स्त्री वर्ग, आणि बहुजन समाजातील कुणीही यांच्या स्वप्नांत देखिल नादी लागू नये वाटोळं होत आपल्या आयुष्याचं...😢🤦🤐😶😔😑😐
@A.I.513
@A.I.513 Жыл бұрын
Niranjan takale sir tumhi खूप भारी interview घेतला.
@devidasingale9127
@devidasingale9127 Жыл бұрын
जामखेड, जि.अ.नगर येथे मित्राच्या आग्रहाने 1960-61 साली एका महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर संघाच्या शाखेमध्ये खेळण्यासाठी म्हणून गेलो. आठ-नऊ वर्षाचा होतो. पहिल्याच दिवशी ब्राह्मण मित्राला शाखा सुटल्यानंतर माझ्याबद्दल चौकशी केली आणि त्याला सांगितले उद्यापासून तुझ्या या मित्राला शाखेमध्ये आणू नकोस. नंतर मित्र व आम्ही सर्व प्राथमिक शाळेच्या ग्राऊंडवर खेळू लागलो. परत संघ शाखेत आमच्यापैकी कुणीही पाऊलही ठेवला नाही. बहुजनांना संघशाखेत प्रवेश देण्याचा निर्णय संघप्रमुखांनी नंतर घेतला.
@kishoralhat4645
@kishoralhat4645 Жыл бұрын
😂😂😂😂 निव्वळ थापा
@devidasingale9127
@devidasingale9127 Жыл бұрын
@@kishoralhat4645 तू म्हणतोस म्हणून थापा? कोण तू ?
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 Жыл бұрын
आई, बाबा ने मुलांच्या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक आहे.
@subhashkadam3515
@subhashkadam3515 Жыл бұрын
Mulana madarsha madhe dakhal kara😂
@sharifsheikh1840
@sharifsheikh1840 Жыл бұрын
आतंकी मानसिकते चे आतंकवादी निर्माण करण्याचा कारखाना कोणाचा आहे हे भारतीय जनतेनी समजून घेणे गरजेचं आहे,
@dhananjayjawale985
@dhananjayjawale985 Жыл бұрын
सिरीया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका---ई मध्ये जे भिखमागे हाल झाले त्याला जबाबदार व रस्त्यावर आई--बहिणी विकणारे काय आर.एस.एसचे लोक आहेत,⁉️⁉️⁉️⁉️🤔🤔🤔🤔🤔🤔
@surendrahiwarale2995
@surendrahiwarale2995 Жыл бұрын
Superb Niranjanji... Very very very educative report.
@marotikasab3680
@marotikasab3680 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली आहे सर..!
@digambarpote378
@digambarpote378 Жыл бұрын
...ब-याच वर्षांपूर्वी मी निळूभाऊ फुले यांची मुलाखत ऐकली होती... त्यांनीही संघाची अशीच कार्यपद्धती सांगितली होती....
@jadhavamol26
@jadhavamol26 Жыл бұрын
KZfaq link असेल तर please शेअर करा.
@shriranglondhe7209
@shriranglondhe7209 Жыл бұрын
Ì.am.also.tell.some.thing
@ravirane572
@ravirane572 Жыл бұрын
@@jadhavamol26 kzfaq.info/get/bejne/bdWnisymkpeZpps.html
@niranjankulkarni2354
@niranjankulkarni2354 Жыл бұрын
Digambar Please share the link
@narendrachavan5420
@narendrachavan5420 Жыл бұрын
मला सावरकरांच्या बायकोचं पुस्तक कुठं मिळेल ? काही अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी दूर करायची आहे.
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 Жыл бұрын
I think tyala wel lagel , he is writing on this
@Madhukar1960
@Madhukar1960 Жыл бұрын
संघशाखा चालविण्यासाठी लागणारा खर्च कोण करते? कोण लोक आहेत ते? कोणत्या पक्षाचे आहेत? हेही विचारायला पाहिजे?
@borkardhananjay23
@borkardhananjay23 Жыл бұрын
हे लोक कुनाला काहिच सांगत नाहित. P.M care fund बद्दल मोदी ने काही सांगितले का? मंदिराचा दानपेटीचा पैसा कुठे जातो काही समझते का? सत्यपाल मलिक च्या म्हण्ण्यl प्रमाने RSS चा राम माधव अंबानी साठी 150 कोटी ची डील करतो आणि CBI त्याच्या घरी न जाता सत्यपाल मलिक वर छापे टाकतात. हे BJP,RSS चे चरित्र्य आहे. देशद्रोह ह्यांच्या DNA मध्ये आहे.
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 Жыл бұрын
संघ शाखा छुपेपध्दतीने कमळाबाई चालवते कारण संघाच्या सर्वच कार्यक्रमांचा राजकीय फायदा हा कमळाबाईलाच होतो
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 Жыл бұрын
संघासोबत भारतीय समाजात ढवळाढवळ करणार्‍या त्याच्या इतरही उपशाखा म्हणता येतील जसे, कीडे गुरुजी, पप्पु मोरेदादा दिंडोरी, आठवले योगेश्वर भगवान वाले, बजरंग डल, हींदु वाहिनी, इत्यादि
@DigambarNimhan-vy3wr
@DigambarNimhan-vy3wr Жыл бұрын
शिवराय फुले शाहू आंबेडकर.संविधान वाचवा हुकुमशाही हटवा
@Tanaji_Sawale
@Tanaji_Sawale Жыл бұрын
फार छान चॅनल सर ❤
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Жыл бұрын
Well done Chakhale ! Very well said all the truth ! Sangh ha mulatach ek Vishari va vikhari sanghatana aahe ! Jya sanghane aajparyant Deshala fakt hinsa va dange dilet ! Aho sadhe registration suddha zalele nahi hya sanghache ! Aani Bharatacha Zenda tyanni itakya varshat fakt hya varshi fadkavala tyanchya shakhet ! Aani hyanna Dr. Babasaheb Ambedkar hyanche Sanvidhan Manya nasun hyanna Manusmriti sarkha ghanerada granth jo Dr. Babasaheb Ambedkar hyanni jalalela granthavar aadharit varnawad prasthapit karun Deshala parat mage nyayache aahe !
@riteshghamande9174
@riteshghamande9174 Жыл бұрын
निरंजन टकले (न्यज) एकंर साहब आपने अच्छी खबर बताई । आपका धन्यवाद ! सुभाष घमंडे
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 11 ай бұрын
निरंजन टकले सर व चखाले यांचे मंनापासुन अभिनंद खूप छान चर्चा केलीत ! rss bjp वाले हि सर्व गुप्त कारस्थाने छुपे अजिंडे राजरोसपणे राबवत आसतात यात शंका नाही ? यातून मुर्ख देशप्रेमी व परधर्मद्वेषी अंघभक्त मोठ्या प्रमाणत तैयार होतात हे १००% सत्य आहे ? जय शिवराय जयभिंम !
@rajeshgaikwad3810
@rajeshgaikwad3810 Жыл бұрын
खूब खूब छान तुम्ही जागे झाले आता लोकांना जागे करा जय भीम जय बहुजन भारत
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Жыл бұрын
शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचे पुस्तक किंवा यूट्यूब चैनल वर प्रत्येकाने वाचावे किंवा ऐकावे प्रचंड प्रभावी आहे
@gyrao8854
@gyrao8854 Жыл бұрын
सर, आपल्या या कार्यक्रमा ने मैलाचा दगड रोवता आहात असा आम्ही अनुभव घेत आहोत. ❤
@The_Samurai009
@The_Samurai009 Жыл бұрын
ही खरी बाजू आहे आरएसएस ची... शाखेत कुणीही आपल्या मुलाला पाठवू नये... बुद्धीचा चिखल करून ठेवतात हाफ चड्डी मधले भटजी
@mayadeshpande5760
@mayadeshpande5760 Жыл бұрын
खूपच चांगली मुलाखात.
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 Жыл бұрын
आर एस एस शाखा बॅन झाल्या पाहिजेत
@gautamhanvate2397
@gautamhanvate2397 Жыл бұрын
खुप च जबरदस्त निरंजन सर
@democrataatish4944
@democrataatish4944 Жыл бұрын
सुदर्शन चखाले सर तुम्हाला आता खरी लढाई लढण्यासाठी वामन मेश्राम यांच्या बामसेफ सोबत जुडून काम करण्याची गरज आहे.
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
सर आम्हा ला असेच वाटत होते पण आता सर्व धर्मातील लोक सारखेच आहेत आणि संविधान हाच महत्वाचा ग्रंथ आहे बाल मनावर हे वाईट गोष्टी चा आघात झाला की माणूस हा वेडा वाघतो
@malankadam6005
@malankadam6005 Жыл бұрын
जय बाबासाहेब
@sanjaykamble8537
@sanjaykamble8537 Жыл бұрын
एखादा बर्वे किंवा एखादा जोशी काय करू शकतो.....हे पहाण्यासाठी तरी लोकांनी हे चर्चासत्र आवर्जून ऐकावे...
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 Жыл бұрын
नफरत पुरविणारी संघटना
@berlin__boy0078
@berlin__boy0078 Жыл бұрын
निरंजन सर....नविन लूक एकदम भारी आहे.... तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान असतात ... खूप अभ्यास करून तुम्ही व्हिडीओ बनवता
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@borkardhananjay23
@borkardhananjay23 Жыл бұрын
मनुवादी लोकां मध्ये बहुजनवादी लोक आहेत आणि बहुजनवादी लोकां मध्ये मनुवादी लोक आहेत 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@siddhantbarwe5134
@siddhantbarwe5134 Жыл бұрын
बहुत बढिया और शानदार, सरहानीय, प्रबोधनात्मक विश्लेषण किया है सर! आपका आर.एस.एस.के साथ मे रहकर आपने अनुभव लिया और वह "यु ट्यबपर शेअर किया, इसलिए आपका स्वागत है! आभार! शुक्रिया!कितना जहर आर.एस.एस.के विदेशी ब्राह्मण, बनिया बचपन से बच्चों के मन मे घोलते है|महाभारत मे जैसे भाई भाई को मारता है, वैसे ही ये लोग भारतीय मुलनिवासी बहुजन समाज को एक दुसरे के विरोध मे आमनेसामने खडा करके दुश्मन बनाकर लढ़ाते है|सावधान रहे, सतर्क रहे! अपना इतिहास जाणजों,छाणजो,फिर मानजों! जय जिजाऊ!जय शिवराय!क्रांतिकारी जयभीम! जय मुलनिवासी! संविधान जिंदाबाद!
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Жыл бұрын
अशा प्रकारच्या मुलाखती घेऊन पूर्ण भारतातल्या जनतेला हे समजले पाहिजे. टकले साहेब तुम्ही असे आणखी शेकडो पत्रकार तयार करा व अशा मुलाखती प्रसारित करा. जय महाराष्ट्र.
@subhashkadam3515
@subhashkadam3515 Жыл бұрын
Hindunche durbhagya tumacha Sarkhe lok Hindu madhye ahet😢😢
@kailassali235
@kailassali235 Жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती मांडली, आपण सर.
@sunilhire7948
@sunilhire7948 Жыл бұрын
घाबरूनका सर. आणखी जोमानेकाम करा
@majharpathan1072
@majharpathan1072 10 ай бұрын
हे सर्व नालायक प्रकार माहित केल्या बद्दल धनयवाद साहेब आता आम्ही देखील संघ च्या मीटिंग मध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला भगवा आतंकी नजरेनेच पाहणार😡🙂
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 Жыл бұрын
सर मी राणेनगर मध्ये मैदानावर लाठीकाठी चालवणारे लोक पाहुन संघाकडे आकर्षीत झालो म्हणजे जसे कराटे वैगरे खेळतांना पाहुन कुणीही आकर्षित होतं तसे नंतर त्यांच्या चर्चांमध्ये सहभागी व्हायला लागलो आधीमधी नपटनार्या गोष्टींचा विरोध केला तर एका क्षुल्लक कारणावरून माझ्या वडिलांना घाण शिव्या दिल्या ज्या माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितल्या नाही कदाचित त्यांच्या मनात भिती असावी ही मंडळी जवळपास रीटायर आधीकारी असायचे
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@sunilmohite663
@sunilmohite663 Жыл бұрын
R s s कशी नष्ट करता येईल. जयसंविधान
@artandcraft3290
@artandcraft3290 Жыл бұрын
मित्रा तुला सलाम
@ajaypatil4083
@ajaypatil4083 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 👌👏👍भरकटलेला सुदर्शन पुन्हा चांगल्या मार्गावर परतलाय व लोकांनाही जागृत करतोय हे कौतुकास्पद आहे. या मुलाखतीने भरकटलेले, भटाळलेले मराठा-बहुजन शहाणे होतील ही अपेक्षा आहे.
@bharatidande2539
@bharatidande2539 Жыл бұрын
सुदर्शन चखाले सर, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या बद्दल खूप खूप आभार. द्वेष न करणारी माणसं किती भारी असतात हे तुमचं वाक्य आणि अनुभव कायम लक्षात राहील. द्वेष करणं खरच सोप्प आहे आणि जिथे द्वेष आहे, मग तो धर्माचा असो, जातीचा असो, भाषेचा वा देशाचा असो, तिथे हिंसा असणारच. पण द्वेष आणि हिंसेशिवाय सुद्धा जगता येतं. माणसाकडे फक्त माणूस म्हणून बघणं, प्रत्येकाला स्वतंत्र आणि समानता ह्यांचा हक्क आहे हा विचार करणं आणि तसं वागणं फार सुंदर आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारत राहिलात, स्वतंत्रपणे विचार करत राहिलात आणि जेव्हा सुंदर विचारांची माणसं भेटली तेव्हा त्यांचा स्वीकार करू शकलात याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 ай бұрын
सध्या सगळीच सामान्य जनता विविध मार्गानें मार खात आहे. 10% मजा मा आणि बाकी सगळे सजा मा ! 😔
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Жыл бұрын
निरंजन जी आपण माहिती अगदी अचूक देतात त्यामुळे पहिलं काय घडलेलं कळतं
@avinashmakhare7291
@avinashmakhare7291 10 ай бұрын
मी पण लहान पणी जायचो. पण वेळीच बाहेर पडलो
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 Жыл бұрын
सुदर्शन.... सर..फार च चांगला मार्ग स्वीकारला आहेस,जस तू बाबासाहेब आंबेडकर च cast re...पुस्तक वाचून तुला प्रश्न पडत गेले, म्हणून च तू महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचून काढ (वाचली असणार च)तुला वास्तव कळेल....
@shirishthakare9842
@shirishthakare9842 9 ай бұрын
सुदर्शन सरांचे चे खुप खुप अभिनन्दन आणि आभार.
@sambhajigaikwad6184
@sambhajigaikwad6184 Жыл бұрын
आरएसएस ला मुठ माती द्या 👍👍
@sanjaythorat5134
@sanjaythorat5134 Жыл бұрын
सुदर्शन तू आता मातंग समाजातील मुलांनाच प्रबोधन कर.
@vaishalizhao601
@vaishalizhao601 Жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ
@gajanansable3948
@gajanansable3948 Жыл бұрын
सर आपण फार महान कार्य करीत आहात.
@user-eh1oj5je8y
@user-eh1oj5je8y Жыл бұрын
मला हे समजत नाही की हिन्दू बाबा हिन्दू नेता जेव्हा हिन्दू माता भगिनीं वर अत्याचार करतात तेंव्हा RSS VHP BJP बजरंग दल शांत का बसते????
@crante8357
@crante8357 Жыл бұрын
Mahila ya Lindu dharmanusar , Shudra aahet 😜 Upboghachi vastu aahe fakt Narkache dwar mhtle aahe 😜🙏
@ashokpaikrao4743
@ashokpaikrao4743 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद साहेब
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
आरएसएस चे फार सत्य सुदर्शन नी समोर आणले आहे . टकले सरांचे खुप खुप आभार.
@bandz7770
@bandz7770 Жыл бұрын
निरंजन ईतक्या निर्भीडपणे पत्रकारिता करताहेत.. आपलं कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करायचा...एक लाख सब्स्क्र्याबर्स करायचे आहेत सरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत... कृपया सगळ्या ग्रुप्स पसरवा धन्यवाद.. 🙏💐
@satishmore5772
@satishmore5772 Жыл бұрын
खूप छान सर,आपण आपण देशासाठी काम करत आहात. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो , तुम्ही कायमच आनंदात राहावे व मानवहीत साधावे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@sachingaikwad5354
@sachingaikwad5354 Жыл бұрын
मित्रा तु बामसेफ संघटनेत सामिल होईल जय शिवराय जय भिम जय भारत
@vinayakbuche2855
@vinayakbuche2855 Жыл бұрын
Niranjan Takle Ji , Abhinandan! Khup chhan ! Keep it up 🙏👌💐
@marutiganga
@marutiganga Жыл бұрын
निरंजन सर खूप वादळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल
@shamraokakade7636
@shamraokakade7636 Жыл бұрын
Khup chan discussion in the front of Loktantra, Maharashtra, Desha samor thevla, Dhannewad. Khup Dhannewad.
@Shaikhalishba5912
@Shaikhalishba5912 Жыл бұрын
khupach chhan karya saheb tumche.khup abhar
@satishtidke7444
@satishtidke7444 Жыл бұрын
प्रबोधन केले फार छान वाटले
@sunilhire7948
@sunilhire7948 Жыл бұрын
RSS ब्राह्मण वादी आहे.त्यांना प्रश्नां विचारला तर रागयेतो
@jiti5034
@jiti5034 Жыл бұрын
Modi Brhamna? Yogi Brahaman? Cahuhan MP Brahaman? ani tuze Nehru tar Kashmiri Brahman
@mohdrafishaikh8346
@mohdrafishaikh8346 Жыл бұрын
​@@jiti5034 ABE 2RS KA DALLU GOBAR KHA KHA KE TERA DIMAG KHARAB HO GEYA SUNLE ANDHBHKT 1 TO 10 LEVEL TAK KATTAR MONUBADI BRAHMIN LOG HOTA , BAKI LOG SAB SUDRA JATI KA ST SC OBC . TU BHI TO SUDRA JATI KA HEI . TERE KO ABHITAK MONUBADI BRAHMIN LOGO KA POLICY KEYA HEI MALUM NEHI
@shwetagajbhiye7711
@shwetagajbhiye7711 6 ай бұрын
​@@jiti5034RSS chya hatat banduk ahe khanda fakt modi cha vaparlay, brahmin kutniti. RSS chi parampara :Brahman fakt order detil ani bahujanache por dangli karayla pathvtil ....tasach
@shobhadastane6746
@shobhadastane6746 Жыл бұрын
Nilu fule also explained , why he left RSS
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 Жыл бұрын
फारच छान मुलाखात टिकले साहेब
@machindrakamble538
@machindrakamble538 Жыл бұрын
"धर्म" ही एक नशा आहे असं कार्ल मार्क्स या विचारवंतांनी म्हटलं आहे, आणि अशा नशेची चटक लावणारी एक विचारधारा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात निरंतर कार्यरत आहे, या विचारधारे विरूद्ध जाहीरपणे बोलणारास अथवा विवेकवादी, तर्कशील विचार मांडणारास या विचारधारेने कायमचे संपवले आहे.हा आजवरचा इतिहास आहे.
@vijayaahire5837
@vijayaahire5837 Жыл бұрын
खूप छान मुलाखत.
@genuine159
@genuine159 Жыл бұрын
म्हणजे हेडगेवार ते गांधी असा सुदर्शनचा प्रवास झाला. परंतु याच गांधी आणि हेडगेवारशी झगडून डॉ. आंबेडकरांनी Reservation आणि Buddhism कडे अस्पृश्यांना नेले, याचे अजून वाचन, चिंतन करणे सुदर्शन चखले साठी गरजेचे आहे.
@anandrao7668
@anandrao7668 Жыл бұрын
टकले साहेब जे कार्य आपण हाती घेतले आहे ते त्यांना झोंबत आहे. पानसरे यानी शिवाजी कोण होता मधून प्रबोधन केले त्याना जीव गमावून घ्यावा लागला. आपण सावध रहा. समाजाला आपली गरज आहे.
@arunkharat4575
@arunkharat4575 5 ай бұрын
आता एकच करा EVM हटाओ बीजेपी हटाओ देश बचाओ सत्ता बदल हवाय
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 25 МЛН