भाग-१ 'सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करायचे'- सुरेश द्वादशीवार

  Рет қаралды 113,511

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

9 ай бұрын

राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबीर 2023 मध्ये सुरेश द्वादशीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जिवन व्यतीत केले. सावरकरांनी इंग्रज सरकारला सैन्य मदत केली,त्यांनी भारतीय तरुणांना सैन्यात भारती होण्यास सांगितले, गांधी आणि गोखले यांच्या गुरू-शिष्य जोडीची माहीती दिली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे उपस्थित होते.#drkumarsaptarshi #yukrand #savarkar #rss #indiaalliance #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #kalapani

Пікірлер: 656
@LKJH747
@LKJH747
सर, खरे तर आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे "कोहिनूर हीरा" पण दुरदैवाने ते कोणासही समजले नाही, जरी समजले तरी ते मान्य केले नाही हे आपले दुर्दैव!
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352
आजच्या तथाकथित नेते मंडळी थोडा वेळ काढून हे मौलिक विचार ऐकतील तर देशावर मोठे उपकार होतील
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167
जगाच सोडा,आपल्याला तरि सावरकर कुठ समजले?😢
@shivajiaswale4378
@shivajiaswale4378
गांधीना "महात्मा " सर्व जगात म्हणतात. एवढी महानता त्यांच्या अंगी होती.
@umeshnarvekar2870
@umeshnarvekar2870
36.10 timeline..... पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीत बसून झोपा काढणारे गृहस्थ कोण ????? hopeless
@arvindthorat6943
@arvindthorat6943
तेली तांबोळी संसदेत जाऊन काय नांगर चालवणार काय? असे प्रश्न विचारणारे टिळक हे महान देशभक्त?
@arvindthorat6943
@arvindthorat6943
गांधीची हरिजनान बद्दल विचार वाचले तर साहेब आपल्याला गांधी आणखी चांगल्या प्रकारे कळतील.
@desh-bhakti01
@desh-bhakti01
सम्राट खुश्रुखान यांनी जसे खिलाजी च्या सेनेत सैनिक भरती केले तद्वतच सावरकर यांनी ही तसेच केले होते...
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420
फ्रीडम ऍट मिडनाईट वाचले की महात्मा गांधी थोडेतरी कळतात.
@udaytengshe6223
@udaytengshe6223
सावरकरांची भूमिका तुम्हाला समजणार नाही.
@anilrathod1021
@anilrathod1021
👌🏻अगदी खरं साहेब राष्ट्रपिता महात्मा गांधीजीना प्रणाम वंदन जय असो अमर असो 👍🏻
@ajitwaghmare9944
@ajitwaghmare9944
गांधी कसे आहेत हे जास्त बाबासाहेब यांनी ओळखले.
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433
आदरणीय सुरेश द्वादशिवार साहेब
@user-pl6zk9ec9u
@user-pl6zk9ec9u
सुंदर कंमेंटमेंट.
@ChandrabhanSonavane-us7l
@ChandrabhanSonavane-us7l
खरा महात्मा ज्योति बा फुले होते हे कुणीसगायच साहेब जयभिम
@user-so2wt3kj8r
@user-so2wt3kj8r
शुभास्ते पंथानः सन्तु सर्वे सन्तु निरामयः !
@supesir1967
@supesir1967
सन्माननीय सुरेश द्वादशीवार जी, फारच सुंदर! फारच उद्बोधक!❤❤
@Bandayyaswami1008
@Bandayyaswami1008
चांगले विचार मांडले अगदी बरोबर आहे
@simonmenezes1345
@simonmenezes1345
सुंदर ऐतिहासिक मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893
द्वादशी सरांचे खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकून धन्य वाटले.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,6 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,6 МЛН