Prakash Ambedkar : ज्यांना कुटुंबशाही हवीये, ते नेते हाकेंच्या भेटीला येणार नाहीत! रोख कुणावर?

  Рет қаралды 42,698

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Prakash Ambedkar : ज्यांना कुटुंबशाही हवीये, ते नेते हाकेंच्या भेटीला येणार नाहीत! रोख कुणावर?
Dalit leader Prakash Ambedkar on Monday hit out at Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray saying the latter did not give credit to the Dalit community for the opposition Maha Vikas Aghadi’s big win in Maharashtra in the recently held Lok Sabha polls. It shows his (Uddhav) true mentality, he said. Ambedkar said that Dalit voters played a major role in Maha Vikas Aghadi’s success in Lok Sabha elections in Maharashtra, but Shiv Sena UBT did not consider it important to even mention them.
#prakashambedkar #dalitnews #laxmanhake
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 142
@praveenshewale1309
@praveenshewale1309 Ай бұрын
1000001% टक्के खर आहे . लाखात बोललात साहेब तुम्ही खर आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
पंकजा मुंडे आली होती . स्वर्गीय खासदार गोपीनाथ मुंडे यांची मुलगी, माजी खासदार प्रीतम मुंडे हिची बहीण, कृषी मंत्री धनंजय मुंडे याची बहीण .😅
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू पण बाळासाहेब आंबेडकर आले होते... 💯
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Ly udun bolu nka jyanchi nav ghetla tyani obc aarshnasathi KY kel chagn tr c mandl sobt hote aarkshn virodhi balasaheb aambedkr ladt hote obc sathi KY mahiti nhi KY nhi fakt vba jativad kraycha jativad krun Aata radt bslet aarkshnacha dya mhnun
@terabap6791
@terabap6791 Ай бұрын
Marathyanchi maj utaravu hya electionla
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 Ай бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब
@Amolpathak941
@Amolpathak941 Ай бұрын
OBC जर हुशार असलितर तर वंचित बहुजन आघाडी ला साथ दिली तर लोकसभेच्या मैदानात उतरू प्रकाश आंबेडकर,है तुमचे मुद्दे उचलू शकले असते,पण असो आता विधान सभेला साथ घालून पुढे न्या तुमचे स्वतःचे नेतृत्व.... VBA
@AnantaMohod
@AnantaMohod Ай бұрын
ओबीसी जागे व्हा 1990ओबीसी आरक्षणाची चळवळ लढले आणि आरक्षण मिळाले त्यासाठी आंबेडकर यांना साथ द्यायला हवे आता विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवा
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
OBC हे कायमच कमंडळ चे माणसं आहेत... 💯
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
Akolyat 50% obc ani magas lokani sath dili ..maratha , open , muslim ani 50% obc ni sath nahi dili
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Obc pn jativad krtat ani Maratha pn dusri Kon pn Asude pn aambedkr nko Jyanni obc aarshnasathi KY kel nhi chagn c mandl sobt hote aarkshn virodhi balasaheb aambedkr ladt hote obc sathi
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 Ай бұрын
आंबेडकर वादी लोक सदैव गरीब ओबीसी समाजासोबत आहेत ❤
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
100% खर आहे भाऊ पण नीवडनुकीमद्ये OBC समाज आंबेडकरांना सोडून दुसऱ्या कडे भटकतो याच काय जयभीम जय संविधान 🙏🙏
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
पण ओ बी सी समाज दूसर्या सोबत जातो त्याच काय रे भाऊ
@ravigorde4364
@ravigorde4364 Ай бұрын
किती करा प्रकाश आंबेडकर साहेब तरी ओबीसी समाज तुम्हाला मतदान करत नाहीं यांना पाठीभा देऊन काहीच उपयोग नाही
@vilasgaikwad2162
@vilasgaikwad2162 Ай бұрын
but OBCr not with u..even they dont vote for Buddhist..
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 Ай бұрын
हे निवडणुकीला आंबेडकर साहेबांना सोडून इकडे भटकत आहेत त्याचेच परिणाम ​@@vishramkharat1754
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 Ай бұрын
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
@EverGreen3566
@EverGreen3566 Ай бұрын
म्हणे...कुटुंब....शाही.... साहेब स्वतः, साहेबांचे भाऊ आनंदराज, आणि भिमराव हे तिघेहीजण उभे होते......😂😂😂😂
@ganeshsarvade7307
@ganeshsarvade7307 Ай бұрын
Mag ghe marun sarkhe tech pawar tech thakare tech ambedkar kar jamanar nahi ka Tula ?
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
आंबेडकर कधीच सत्तेमध्ये नव्हते. त्यामुळे कुटुंब शाहीचा लेबल आंबेडकरांना लागू शकत नाही.
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Aatach ubhe rahile tyani KY rajjyala lutun ubhe rahile nhit pavar thakry Gandhi ghran bjp mahauti sarkhe
@TheGodfather-fc1hm
@TheGodfather-fc1hm Ай бұрын
अरे अडाणी... कुटुंब शाही म्हणजे संविधानीक राजकीय पदं जे कुटुंबच्या कुटुंब भोगत असतील... उदारणार्थ गांधी, पवार, ठाकरे, मुंडे असे कित्येक उदाहरणे आहेत.
@ShridharNathram
@ShridharNathram 20 күн бұрын
आरे दुसरे तुला दिसले नाहि का
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 Ай бұрын
एकच पर्व बहुजन सर्व ❤❤
@bhushanborase4317
@bhushanborase4317 Ай бұрын
सगे सोयरे कायदा रद्द करा.. जय ओबीसी
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
उपोषणाचे वडापाव मिळतील संपर्क:- हाके वडापाव सेंटर🍔
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे... OBC आरक्षण 7/12 हा तुझ्या घरचा नही.... मराठा तर आरक्षण आता OBC मधुनच घेणार.... लक्शा आमची पोर 90-100% मार्क पाडुन सुध्दा नोकरी नही colage मध्ये प्रवेश भेटत नही.....
@kishorbhojane7502
@kishorbhojane7502 Ай бұрын
2:01
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
तुम्ही OBC चे नाव फक्त मतलबासाठी लावतात व वंजारी, माळी, धनगर नेत्यांचा फायदा करून घेतात अन् प्रत्यक्षात ईतर उरलेल्या 350 OBC जातींचा पायपुसणे म्हणून उपयोग करून घेता.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
​@@rahulpatil7899kahi falatu badabad karu nako OBC Reservation fakt ( state ) 19 takke aahe ani Loksankhya 40 + takka tar aahe ch 350+ jaati aahet OBC maddhe
@manikjadhav1864
@manikjadhav1864 Ай бұрын
Mahrastrat kiti navhi aamdar zale ahe obc obc karta navhi obc nahi ka swata chi che lal karun ghyachya mage lagle ahet he😂😂😂
@Dnyandan06
@Dnyandan06 Ай бұрын
OBC चा म्होरक्या - हाके साहेब. सदैव आपल्या सोबत. आदरणीय आंबेडकर साहेब
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 Ай бұрын
मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी साहेबांना सल्लागार इतपत मोठा नाही पण माझे एक म्हणणं आहे ओबीसी आणि मराठा यांच्या भानगडीत साहेबांनी पडू नये हे दोन्हीही आपल्याला मतदान करत नाहीत त्यांचे त्यांनी निस्तारू द्या आपण मध्ये न पडलेलच बर हे दोन्हीही स्वतःला खूप शहाणे समजतात..
@RamSonwale
@RamSonwale Ай бұрын
Mi tumcha mtashi sahamat ahe . Maratha - obc aaplyala mte det nahit . Tyancha vichar karu nka saheb . 🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉 Maratha lok aani obc lok aajhi vanchit la mte det nahit .
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
आले कुटुंबशाहीवर, याने आपण आणि आपला पुत्र निवडणुकीत उमेदवार होते, ती कुटुंब शाही वाठली नाही हे विषेश आहे..
@tanishka---.......
@tanishka---....... Ай бұрын
कुठे उमेदवार होता त्यांचा मुलगा दाखव रे दलाला
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
​@@tanishka---.......Haa paksh purnPane ambedkar gharane chalawato Baaki kaahi naahi Prakash Ambedkar naav aahe mhanun 🗳️ Vote milatat
@tanishka---.......
@tanishka---....... Ай бұрын
@@Confusious-cs5mg कोण बोलल तुला कन्फ्युज माणसा कि पक्ष आंबेडकर घराणं चालवतं . आमचा पक्ष आमच्यासारखे वंचित चालवतात. प्रस्थापित पक्षा विरूद्ध बोलायला तर बुडात दम नाही तुझ्या. आणि आम्हाला शहाणपणा शिकवायला येतो का
@ganeshkondurwar1205
@ganeshkondurwar1205 Ай бұрын
​@@tanishka---.......umedwar navta pan rajkarnat sakriy ahe na,, kiti divas gharaneshahi manun rajkaran karta prakash ambedkar ji
@tanishka---.......
@tanishka---....... Ай бұрын
@@ganeshkondurwar1205 किती वेळा तुम्ही आंबेडकर घराण्याला निवडुन दिले आहे रे, किती वेळा सत्तेत बसवल आहे, सुजात दादा वंचितां साठी लढत आहेत . राजकारण करत नाहीत. बोलताना थोडी लाज बाळगा
@pravingovande5383
@pravingovande5383 Ай бұрын
यामुळे च आम्ही आठवले साहेबाना मानतो... काम करतात ते 🙏🏻
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@laxmanubale3874
@laxmanubale3874 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
@@vkpkck हो खरे आहे आपल्या चांगुलपणाचा हे लोकं फायदा घेत आहे
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Tumcha news cha kahi source nasato wyarth badabad ekda Jaati Janaganana la support kara aani bagha koni kiti percent aahe 2020-21 chi Census ajun pan zali naahi fakt talatal suru aahe Corona jaun aata 3 Varsh zali
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
@@Confusious-cs5mg confusious तूच स्वतः confused आहे, तुम्ही दुसऱ्याच्या ताटातले खाता अन् मालकी हक्क समजता, ही लोकसंख्या आकडेवारी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे, ह्याच आकडेवारी वर शासन समाजोपयोगी योजना देत असतो, तुला खोटे वाटत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घे उपऱ्या. तुम्हाला पण आरक्षण हे शाहू महाराजापासून ते शरद पवार पर्यंत सर्व मराठा सत्ताधाऱ्यांनीच दिले आहे पण देता देता आम्हीच उपाशी राहिलो.
@SavataRasve-be6ho
@SavataRasve-be6ho 29 күн бұрын
❤❤
@udhanpravin2705
@udhanpravin2705 Ай бұрын
तुमी बाबासाहेब साहेब चे वंश आहत.. असे बदलू नका... हे शुभत नाही.. हा घरणा शाही चा मुदा नाही... 😡
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Are shemnya te kay eka jatiche nahit samajik salokha pahije tyana manun tr madhye yetat gandit dum ahe ka konya netyacha as bolayla
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Jyanna KY mahiti nhi tyanna ky shutt samjnar jativad krtat jarangecha jiv vachvla Balasahebani tyani veloveli tyana savdh krun
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
तुम्ही कसले वंचितचे नेते 😂लोकसभेला सगळे धनदांडगे उभे केले 😂
@laxmansatale139
@laxmansatale139 Ай бұрын
यांच्यावर कसा भरोसा ठेवायचा
@ShubhamNagdive
@ShubhamNagdive Ай бұрын
1990 la obc 27% arakshan Prakash Ambedkar Saheb nech dila Mandal aayog aanun ok
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Obc aandolanat juanche photo lavle ahet ek bhujbl mumdhe bhujbl aarkshnacha virodhat hote c mandl sobt tyaveli balasaheb ladt hote obc sathi
@user-jc1ms6yf8r
@user-jc1ms6yf8r Ай бұрын
​@@shubhamsarnaik8250bhujabal saheb Mandal ayog ambalbajavni vhavi mhanun shivsetun baher padle tya nantr jalana Itha samata parishdechi sabha zali tithun shard pawar yani obc reservation chi ghoshana keli
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
कुटुंबात सत्ता राखणाऱ्या शरद पवारांवर तीच भरोसा ठेवा आणि महाराष्ट्राचे काय देशाचे सुद्धा वाटोळ झालेला आहे
@sahebraodeshmukh8648
@sahebraodeshmukh8648 Ай бұрын
जिथ जिथ आंबेडकर त्याची त्याची वाट लागलीय
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Tuzhi aai tr kahi bolali nahi as
@mahadevbandgar5384
@mahadevbandgar5384 Ай бұрын
100 percentage true
@mast1755
@mast1755 16 күн бұрын
Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir ❤❤❤❤
@djrohansrs192
@djrohansrs192 Ай бұрын
हा पण राज ठाकरेंचा भाऊ आहे सुपारी किंग 😂
@vishalideokar5930
@vishalideokar5930 Ай бұрын
BJP ची B team. 😂😂
@manojkhairnar3597
@manojkhairnar3597 Ай бұрын
👌👌👌
@umakantgarad3237
@umakantgarad3237 Ай бұрын
Harale mhanun tikavkaru naye Ek maratha lakh maratha
@sunilkamble3316
@sunilkamble3316 Ай бұрын
साहेबांचं बरोबर आहे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
एकीकडे तुम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे दुसरीकडे हाकेला पाठिंबा देत आहे प्रकाश आंबेडकर साहेब नेमकं तुमचं चाललंय काय नेमकी कोणती भूमिका घेत आहे हे तुम्हाला तरी कळतंय का या अशा दुतोंडी भूमिकेमुळे लोक तुम्हाला मतदान करत नाही
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Ай бұрын
VBA ❤
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
आंबेडकर घराणे तीन सख्खे भाऊ...चौथा चुलत भाऊ त्यांच्या चार वेगळ्या संघटना...तीन सीट तिघे वेगळ्या तीन पक्षात लढतात....ही घराणे शाही नव्हे का...याला बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता दिली असती का.
@IndiaMirror20
@IndiaMirror20 Ай бұрын
OBC SC ST हे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे उपकार विसरली आहे म्हूणन वंचितला मतदान करत नाही
@vijaysable4309
@vijaysable4309 Ай бұрын
👍
@anandsgawali141
@anandsgawali141 Ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Ek zatka Kami nhavta vatta only bjp deva bhau fadnavis
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 Ай бұрын
Jay obc ❤️
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz Ай бұрын
Right sir
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
जय भीम साहेब 🚩🚩💙💙
@suhaspatil358
@suhaspatil358 Ай бұрын
तुमच्या पक्षात पण कुतुंबशही आहेच की, मुंडे भेटून गेले त्यांच्यात पण आहेच की, वड्डेतीवर भेटून गेले त्यांच्यात पण आहेच की इत्यादी....
@satishwankhede4897
@satishwankhede4897 Ай бұрын
साहेब जिकडे गेले तिकडे चोपडे गोष्टी करतात कुंठेही जा वंचित ला मत कोणीच देत नाही 😅😢😂😂
@rameshwarbade6772
@rameshwarbade6772 Ай бұрын
Saheb sc st OBC फॅक्टर करा व एससी ओबीसी एसटी ची लोक निवडून आणा मिशन विधान सभा 2024 mahashtra
@nil4u432
@nil4u432 Ай бұрын
😂😂😂😂 पाह स्वप्न
@rohitmane4680
@rohitmane4680 Ай бұрын
VBA 👍
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
👍👍
@dr.gulabraojadhav6376
@dr.gulabraojadhav6376 Ай бұрын
अश्या मुळेच वंचित चे हाल झाले ,होत राहणार !
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
भाऊ निस्वार्थी नेता सर्वांना सोबत घेऊन चालतो शेवटी रक्त आंबेडकरांच आहे कोणी काही बोललं तरी काही फरक पडत नाही जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@tanishka---.......
@tanishka---....... Ай бұрын
तु स्वतः ची चिंता कर दलाला
@aruningle1901
@aruningle1901 Ай бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
👉 BabaSaheb Ambedkar yancha Naatu [ GrandSon ] aahe mhanun 🗳️ Vote milate aani Gharane sahi war Bolanaar Samanya gharacha asata atar asale Rajkaran kadhiche khtm zale asate
@lakhanshinde3251
@lakhanshinde3251 Ай бұрын
साहेब सर्वांच्या सुख दुखात नेहमीच जातात आणि महाराष्टात होणाऱ्या वाईट परिणाम ते १००% थांबवतात साहेबाना मतदान करणे गरजेचे आहे सर्वांनी
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 Ай бұрын
Prakashacha Aandharakade watchal
@terabap6791
@terabap6791 Ай бұрын
Sc st ani obc ekatr aale tar pratek vela maharashtracha cm ha magas vargatunch asel
@user-gg4xf4xr2i
@user-gg4xf4xr2i Ай бұрын
Are tu तर कुणाचाच नाही.
@Shivsena554
@Shivsena554 Ай бұрын
आंबेडकर सोडून तुमची ओळख काय 😂😂😂
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
आंबेडकरांना कळले उद्या एससी व एसटी मध्ये अंतर जातीय लग्न करतील ,सगेसोयरे म्हणून आपले अधिकार पण हेच घेतील , शिक्षणात सवलत राजकारणात आरक्षण उमेदवार, जसं की आता ओबीसी मध्ये कुणबी मराठे आहेत,खासदार आमदार हेच , शिक्षणात पण हेच जास्त लाभ घेतात आताच उदाहरण आहे रक्षा खडसे ल मंत्री केले ,ओबीसी असल्याने ,पण खर तर ती कुणबी मराठा आहे, बाकी 345 जाती आहेत ओबीसी मध्ये त्यांचं काय उद्या एससी एसटी मधून पण सगेसोयरे म्हणून मराठा लाभ घेतील हे आंबेडकरांना कळाले त्यामुळे त्यांनी विरोध केला असावा
@rajendrasonawane812
@rajendrasonawane812 Ай бұрын
VBA
@prashantsukey3495
@prashantsukey3495 Ай бұрын
Hai pan ambedkar aahet,babasaheban mule yanna loak olakhtat pan dusaryanvar gharaneshahicha aroap kartaat.
@oregongaming5348
@oregongaming5348 Ай бұрын
elaction cha adhi jarangen chi baju mandli hecha tena election madhe faida hoil Asa tencha andaja hota pn zala hecha ulat saglya umedwaran che deposit japt zale...mg ata te obc samajacha bajune ubhe rhatyat ata yhat tencha rajkaran Asa ahe ki obc ,sc,st hi sagli Mata tena jatil..thodkyat he sagla rajkaran ahe..Prakash ambedkar he khula tencha fidya cha rajkaran kartyat
@vilasgaikwad2162
@vilasgaikwad2162 Ай бұрын
Saheb apan kasala kunasathi boltat , Pawai la bagha,,Dikshabhumi che kay te bagha .. samajacha problem kade laksha dya..
@siddharthshahare65
@siddharthshahare65 Ай бұрын
Ha manus tikde laksh denar nahi....ashi astanachi paristhiti ahe
@manikjadhav1864
@manikjadhav1864 Ай бұрын
Ambedkar don dagdavar paybthevtat😂😂😂
@yuvijadhav957
@yuvijadhav957 Ай бұрын
Ha Hake Uposhan Mhanun 9 NO. Khaun Ani Jara Majlay He Jantela Kalate .
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 Ай бұрын
तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात कधी जरांगे बरोबर जाता तिथे बोलता आरक्षण द्या आता हाकेना भेटता तेव्हा बोलता आरक्षण देऊ नका नक्की तुमचा प्रोब्लेम काय आहे 😂
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Bhandan hou dyayche ka mg obc vs maratha jra nit vichar karun kashi ghalat jawa
@MatinShaikh-jd6hf
@MatinShaikh-jd6hf 25 күн бұрын
@@anandpandit2071 kya galat bola usne sahi to hai Ye baba dono taraf ek hi baat kr raha
@ganeshrane5781
@ganeshrane5781 Ай бұрын
bjp chi b team ☺
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p Ай бұрын
तुझा आईला घोडा लावतील सगळे मिळून mc 😂
@ShubhamNagdive
@ShubhamNagdive Ай бұрын
OBC la 27% 1990 la Prakash Ambedkar Saheb nech mandal aayog aanun dila
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Pathimba ghetan ksi bhik magt gheta tva vatt nhi b team
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
हे ओबीसी निवडणुकीत धोका देतात.
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
वंचीत ने कितीतरी ओबीसी उमेदवार दिले होते परंतु,ओबीसी ने त्यांच्या माणसाला मते दिली नाहीत,जो पर्यंत तुम्ही स्वतःच्या माणसाला मते देत नाहीत तो पर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाहीत.
@jagannathsalve-js6dt
@jagannathsalve-js6dt Ай бұрын
aare ha rajkarnatla sarvat dhila manus hikade aik bolel dusari kade vegalch bolel pointshir bolta yet nahi
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Hamakhas harayache asel tar bahujan vanchit constitution reservation hya bolanarya party madhe ja
@sandipmeshram8346
@sandipmeshram8346 Ай бұрын
Saheb diksha bhumika pan net dya
@adimeshram8605
@adimeshram8605 Ай бұрын
sarvat jast shivya hech obc detat babasaheb na ,prakash ambedkar la konich manat nhi fakt babasaheb mnunch yana mann dyawa lagto baki kartutv zero ek bhimsainik jai bhim
@aniruddhasonone7183
@aniruddhasonone7183 Ай бұрын
Manus hushar ahe sare manatat mang nivadun ka yet nhi
@VaishanavPawar-gi2tr
@VaishanavPawar-gi2tr Ай бұрын
Kunbi samaj maratha samaja sobat ahe
@deepakkharade8159
@deepakkharade8159 Ай бұрын
घराणेशाही वाले जातीवादी नेते पंकजा आणि धनू मुंडे भेटून गेले कि हाक्या ला
@taruierwanta
@taruierwanta Ай бұрын
दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना दादा मनां तेव्हां आम्हांलाही कळते
@jivankamble5694
@jivankamble5694 Ай бұрын
Bjp b team
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
तुम्ही अनाजी पंतांकडुन कमिशन घ्या यचे बंद करा...
@pranitsane5199
@pranitsane5199 Ай бұрын
Tu pan kutumbshahi
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Bjp hatav savidhn vachcva
@user-yi1wj9cz2c
@user-yi1wj9cz2c Ай бұрын
Parkash abdkrne natto skaro
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 64 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 63 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 64 МЛН