Prakash Ambedkar यांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे | VBA

  Рет қаралды 26,185

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Ай бұрын

#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #hellomaharashtra
या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा... होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय... लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं... आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचा लोकसभेला झालेला परफॉर्मन्स या सगळ्यांचा नीट अभ्यास करून महाराष्ट्राच्या करंट पॉलिटिक्समध्ये वंचितला जिवंत राहण्यासाठी कोणते चार बदल करावे लागतील? लोकसभेला केलेल्या कोणत्या चार चुका वंचितसाठी घातक ठरल्यात? विधानसभेच्या निकालानंतर वंचितचं भविष्य नेमकं काय असेल? त्याचाच हा रिपोर्ट ..
Avoiding these four mistakes is crucial, or Prakash Ambedkar's political career might be over. This isn't mere speculation; it's grounded in practical analysis. After the Lok Sabha defeat, timely action in the Vidhansabha is essential to secure the underprivileged's future. By scrutinizing Ambedkar's political journey and Vanchit's past election performance, especially in the Lok Sabha, we identify four key changes necessary for Vanchit's survival in Maharashtra's politics. Which four Lok Sabha mistakes proved fatal? What lies ahead for Vanchit post-assembly results? Here's the detailed report.
Keywords :
prakash ambedkar
akola loksabha
vanchit bahujan aghadi
prakash ambedkar speech
prakash ambedkar news
prakash ambedkar live
prakash ambedkar latest news
prakash ambedkar sabha
prakash ambedkar interview
प्रकाश आंबेडकर
vba prakash ambedkar
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags:
#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #vasantchavan #pratappatilchikhlikar #avinashbhosikar #nanedloksabha #nageshpatilashtikar #baburaokohalikar #bdchavan #hingoliloksabha #ravindravaikar #amolkirtikar #parmeshwarranshur #mumbainorthwestloksabha #anupdhotre #abhaypatil #akolaloksabha #dhairysheelmane #satyjeetsarudkar #hatkangaleloksabha #narendrakhedekar #pratapraojadhav #ravikanttupkar #vsanatraomagar #buldhanaloksabha #vba

Пікірлер: 198
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Ай бұрын
लोकसभा वेगळी होती विधानसभा वेगळी आहे मविआ जे दाखवते प्रेम ते सर्वस्वी बेगडी आहे आम्ही लोकसभेत केली चूक ती विधानसभेत सुधारू शकतो वंचित आणि फक्त वंचितच तयारी आमची तगडी आहे . जयभीम .
@vishramkharat1754
@vishramkharat1754 29 күн бұрын
100% बरोबर भाऊ जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@charushilaingle9234
@charushilaingle9234 Ай бұрын
पत्रकार साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या चुका व्हिडिओ च्या माध्यमातून सांगत आहात पण तुम्ही खरे पत्रकार असाल तर तुम्ही काँग्रेस आणि महाविकास आघाडी शरद पवार उध्दव ठाकरे यांच्या बद्दल खरी माहिती जनतेला सांगितले पाहिजे वंचितांना राजकारण चालत नाही हे लक्षात घेऊन सांगितले पाहिजे ही विनंती
@gautamdhadekar7413
@gautamdhadekar7413 Ай бұрын
अहो साहेब mva सोबत युती केले तरी अकोल्यातून अपक्ष अभय पाटलाना उभे करत होते आणि बाळासाहेबाना पाडत होते. Vba च्या दोन्ही जागा पाडत होते. हे तुम्ही लक्षात घ्या.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Third Number walyane Jinkanyache sapna baghu naye
@gautamchavan788
@gautamchavan788 Ай бұрын
पत्रकार साहेब काँग्रेसला काय विचारत नाही अकोल्यामध्ये अभय पाटील का उमेदवार दिला
@harish-kz6ze
@harish-kz6ze Ай бұрын
​@@gautamchavan788पत्रकाराला कशाला विचारता, प्रकाश आंबेडकर च्या तोंडात काय दही जमली होती काय,हां प्रकाश घमंडी, अहंकारी बिनडोक असा नेता आहे ,म्हणुन बहुजन विभागला,आता तरी डोक ठिकाण्यावर ठेऊन काम करा ,लोकांना गृहित धरू नका , बहुजन सुधारला आहै ,तुम्ही पण सुधरा
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
@@gautamchavan788 to better candidate hota mhanun 2nd number aahe na
@VarshaGaikwad-nj4bh
@VarshaGaikwad-nj4bh Ай бұрын
कोणाच्याही कुबड्यांची गरज न घेता वाढत असलेला वंचित बहुजन आघाडी हा एकमेव सर्वात मोठा पक्ष आहे. दोन पक्ष्यांच्या सहानुभूती मुळे त्यांचे मतदान कमी झाले. हे वास्तव सत्य आहे.
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 Ай бұрын
लय motha भाई पंचायत समितित तरी निवदुन येते का😢😢😢😢😢😢
@AtmaramWaghmare-kj8me
@AtmaramWaghmare-kj8me Ай бұрын
❤❤❤
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
अकोल्यात एकटा मर्द लढला 6 पक्षासोबत मविआ चे 3 आणि महायुती चे हे आहेत पुरावे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@rahulugadi8451
@rahulugadi8451 Ай бұрын
😀🤓
@shaktiman7711
@shaktiman7711 Ай бұрын
VBA❤❤❤❤
@anandghate7625
@anandghate7625 Ай бұрын
Only Prakash Ambedkar.vba
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Ай бұрын
Vanchit ne BJP sobat jane yogye
@ShinchanOP620
@ShinchanOP620 Ай бұрын
​@@bhauraomeshram9417 bilkul nahi
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
VBA 💙
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते आहेत❤❤❤ कि ते च सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤ म्हणुन त्या नांच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤
@user-yv6ye2wz2d
@user-yv6ye2wz2d Ай бұрын
Jay bhim jay savidhan only vba
@Aryan_khandekar426
@Aryan_khandekar426 Ай бұрын
Vba💙💙💙💙
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 Ай бұрын
❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤❤❤❤
@gulabdhoke3089
@gulabdhoke3089 Ай бұрын
You are right. Balasaheb must introspect and act accordingly .
@EverGreen3566
@EverGreen3566 Ай бұрын
अगदी बरोबर आहे....साहेब बोलतांना कोणतेही तार त म्य नव्हते....त्यांचा नेमका दुश्मन कोण हेच समजलेच नाही...
@rakshit-s8497
@rakshit-s8497 Ай бұрын
तुम्ही दोन जागा निवडून येण्याची गॅरंटी कशी काय घेता... शिवसेनेने 22 जागा लढविल्या आणि जिंकले किती फक्त 9
@chandrakantgavhane310
@chandrakantgavhane310 Ай бұрын
Very good and very nice
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 Ай бұрын
पाण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे ही तर सत्ता आहे याचं भान आहे आम्हाला ✊🔥✊🔥✊🔥 आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
@rahulugadi8451
@rahulugadi8451 Ай бұрын
😀🤓
@pramilajadhav7148
@pramilajadhav7148 Ай бұрын
ते बाबासाहेब होते माहामानव फक्त छोट्या छोट्या चुकाकडे लक्ष द्यावे . चिंतन करून घे वालगेल . संधी बार बार येत नाही . हेकेखोरी बंद केली पाहिजे . जरा आजुबाजुला पाहिले पाहिजे . तरच आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल आणि समाज मोकळा श्वास देता येईल याची काळजी घ्यावी नाहीतर मेरे माझ्या मागल्या . हे सतत चालू ठेऊन भागणार नही जणता हुशार झाली आहे याची खबरदारी घ्यावी
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 Ай бұрын
@@rahulugadi8451 सत्ता कोणाचीही असो कायदा भिमाचाच 💯
@sureshgangurde8998
@sureshgangurde8998 Ай бұрын
वंचितचा एक उमेदवार येत्या विधानसभेत निवडून येणार नाहीत. आणि याला जबाबदार ही प्रकाश आंबेडकर हेच असतील.
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
Only VBA 🙏🙏
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
हा पत्रकार एकतर्फी विश्लेषण करतो. इतरांचे अनेक विषय आहेत. त्यांवर बोलायची हिंमत करा.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 20 күн бұрын
Patrakar chatu giri karanare ahe uddhav thakarevar ka bolat nahi uddhav ne uti keli tasa uddhav wagala nahi
@sangeetaumale827
@sangeetaumale827 Ай бұрын
Jay bhim jay vanchit jay sanvidhan
@rahulsardar924
@rahulsardar924 20 күн бұрын
Only VBA 💪
@Itsmevj-ep9rn
@Itsmevj-ep9rn Ай бұрын
Vanchit bahujan aaghadi jindabad ....
@Antikapaikrao
@Antikapaikrao Ай бұрын
जनतेने कागदावर मत असेल तर करावं नसता घरीच बसावं भारत माता की जय
@vijayduryodhan1016
@vijayduryodhan1016 Ай бұрын
vba
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 Ай бұрын
हरलो तरी आंबेडकर जिंकलो तरी आंबेडकर ✊🔥✊🔥
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 Ай бұрын
तसाचा बोंबल लत बस ,,,,,, ,,
@laxmandavande9339
@laxmandavande9339 Ай бұрын
Only vanchit bhujan aghadi
@rajendrahiwarale2904
@rajendrahiwarale2904 Ай бұрын
साहेब तर साहेब आहेत
@mr.sbkcartoonclub4493
@mr.sbkcartoonclub4493 Ай бұрын
एकदम बरोबर 👍🏻
@user-ei2hq3np2y
@user-ei2hq3np2y Ай бұрын
वंचित ला इतर सहकारी मोठं ह़ोऊ द्यायचं नाही
@anilsukhdev4884
@anilsukhdev4884 Ай бұрын
Maharashtrat jatiywad aahe .
@pruthvirajkamble2697
@pruthvirajkamble2697 Ай бұрын
मस्त जोक मारा रे😄
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Ай бұрын
Vba
@prakashgavade4254
@prakashgavade4254 Ай бұрын
Vba भाजपा बी टीम आहे पक्का संविधां न विरोधी प्रका श आंबेडकर,
@VarshaGaikwad-nj4bh
@VarshaGaikwad-nj4bh Ай бұрын
अपयश ही यशाची पहिली शर्यत अजून संपली नाही कारण वंचित अजून जिंकली नाही
@ganeshkolte9387
@ganeshkolte9387 Ай бұрын
अपयाश यशची पहिली पायरी, बरोबर, पण आपल्या झालेल्या चुका समजल्या व त्याप्रमाणे वागले तर, माझीच लाल म्हणत राहिले ,तर कठीण
@prakashjadhav3347
@prakashjadhav3347 Ай бұрын
Vanchit Samaj Vikhurlela Aahe Tyanchi Mot Jari Bhandli tari Aekgatthha mate milat Nahit. Mhanun Vanchit chi Pichhehat Hote Aahe. Vidhan Sabhela Pan Tech Honar Aahe.
@bhaskarkhandibharad3753
@bhaskarkhandibharad3753 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर कोणत्याही party si uti करणार नाहीत
@VishalBarfe-rk8pk
@VishalBarfe-rk8pk Ай бұрын
बाळासाहेबांनी महाविकास आघाडी सोबत युती करायलाच पाहिजे
@rastrapal-fs9gx
@rastrapal-fs9gx Ай бұрын
Mva chya nete manndlila vicharpus kara ki vba chya ek tari jages pathimba ka nahi dila
@shrirangwaghmare593
@shrirangwaghmare593 Ай бұрын
बरोबर आहे
@balabhai4214
@balabhai4214 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब हे हुशार व्यक्तीमत्व आहे त्यांनी देश वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर युती करून देशाच नेत्रुत्व कराव
@myimpactonthis
@myimpactonthis Ай бұрын
2 जागा घ्या अरे तिथे 22 जागा लढवून फक्त 9 जागा आल्या. ह्यातल्याच वाढवून vba la दिल्या असत्या तर किमान vanchitche 6 तरी निवडून आले असते nahi ka?: पण स्वघोषित 22 जागा diclare करने योग्य नाही
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 Ай бұрын
2 jaga ghenyapeksha yekate ladhane kiti tari bar Ji chuk loksabhet keli amhi ti VIDHAN SABHET karanar nahi Congress chya bhul thapala Bali padanar nahi Aamachi voting fakt Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA
@DhammanandGaikwad-lw9tg
@DhammanandGaikwad-lw9tg Ай бұрын
प्रकाश आंबेदकरच्च्या चुका काढ़न्या पेक्षा वीएम मशीन बंद कारण्या करिता preytn करा
@kishorebhaleraogaming
@kishorebhaleraogaming Ай бұрын
VBA 13
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Ай бұрын
अहंकार नेते mayavati ambedkar kawade
@ravigawande3274
@ravigawande3274 Ай бұрын
Swabhiman ani Ahankar yacha arth nit samjun ghe
@14_rishabhkamble50
@14_rishabhkamble50 Ай бұрын
Tu noko saguu
@nareshgondane9268
@nareshgondane9268 Ай бұрын
आपण खूप शहाणपणा सांगत आहात जसं काय तुम्हीच निवडणुका लढवत आहात .आपणास खूप निवडणुकीचा अनुभव आहे असा आहे का,? तुमचा अनुभव तुम्ही आपल्या जवळच ठेवा
@ravindraaalhat6126
@ravindraaalhat6126 Ай бұрын
आपले चेनल कश्यासाठी चालू केले आहे.हेसांगरेबाळा.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
भाजपाची बी टीम जयभीम जयशिवराय जयभैरव
@suniltigote83
@suniltigote83 Ай бұрын
महायुक्ति सोबत 6 पक्ष महा आघाडी 5 पक्ष मिळून हे लोकांनी विजय झाले वंचित 1पक्ष मग सर्वात मोठा पक्ष कोणता
@Shilwan
@Shilwan Ай бұрын
भाऊ वंचित हरून जिंकली
@dilipsalve6215
@dilipsalve6215 Ай бұрын
Mt khla
@AbhijitJoshi-yp6sc
@AbhijitJoshi-yp6sc 26 күн бұрын
VBA Tumhi Aatta Palpute Umedwar Deu Naka. Rajkarn Fakt Jinknyasathich Jinknare Umedwar Dile Pahijet. Dusaryna Shahane Karu Naka. Kami Bola Aani Vidhansabha Electionmadhye Jastit jast AAMDAR (MLA) Jinkun Sattadhari VANCHIT Zalech Pahije. Last And Best - VBA.
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाकडे आंबेडकरी समाज वाट बघत असतो. कारण अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत. पण बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे चाणाक्षपणे निर्णय क्षमता कमी आहे. काही मंडळी बाळासाहेब आंबेडकर यांना इतरांना सोबत घेण्यास देत नसल्याने ते विजयापासुन दुर जातात. समाजाची मते फुकट जातात. एकवेळ तरी महाविकास आघाडी सोबत थोडे कमीपणा घेऊन शिवसैनिकांची मते घेऊन युती करून तर पहा. मगच समजेल त्यांचा खरा चेहरा. सर्वांसमोर चेहरा आणाच. नंतरच लोक देखील मान्य करतील. पण युती नाही केली तर तुम्ही भाजपला नक्कीच वर आणणार ही एकशे एक टक्के आम्ही आंबेडकरी अनुयायी समजणार. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपण समाजासाठी निवडून येणे गरजेचे आहे. नाहीतर हे भाजप सरकार पुर्वीचे दिवस दाखवेल.
@arunvibhute7632
@arunvibhute7632 Ай бұрын
2 jaga ghyayachya? Mitra..MVA...NDA...yana , Ambedkar wadi Chalat nahit he samjun ghya.. MVA chya 7😮. Umedwararana VBA ne Patimba dila..Parantu MVA ne Akola yethe RSS chya Dr.Abhay Patil na hon. Ambedkar yanche virrudha ubhe kele..Tyana Support nahi kela..MVA che Rajkaran Samjun ghya.
@sunilkolekar2683
@sunilkolekar2683 Ай бұрын
पैसा विरुद्ध वंचित
@aakashdudhwade2499
@aakashdudhwade2499 Ай бұрын
नाव वंचित आघाडी पण पण ऐका पण वंचित सामजातल्या माणसाला लोकसभेची उमेदवारी नाही😢
@Itsmevj-ep9rn
@Itsmevj-ep9rn Ай бұрын
Tula kalt ka kahi samjt nasel tar comment karu nko tuz dnyan tuzhya jawad thev ....akshya yedya bhokachya.....😂😂😂 Saglya samajala sobat gheun sit dilya hotya tu dokyavar padla ka akkl nahi tula 😂😂😂😂😂
@Antikapaikrao
@Antikapaikrao Ай бұрын
मतपेट्या महिनाभर ठेवुनी सर्व मत वढुनघीयालेत ‌ यांना जनतेची गरज राहिलीनाही‌ ह्या नेत्या मध्ये इ मान राहिल नाही
@parmanandvaidya2139
@parmanandvaidya2139 Ай бұрын
Adv. Balasaheb Ambedkar he m.v.a.che dharle bandhle nahit, te konashihi yuti karu shaktat,tyanna konashi yuti karaichi te kalte, tyanna akkal shikavu naka. Jaibhim,Jaiprakash
@suniljadhav5421
@suniljadhav5421 Ай бұрын
साहेब मी आपल्याला भेटावं म्हणतो. भेट होईल का.
@ArunGaikwad-ud1ey
@ArunGaikwad-ud1ey Ай бұрын
जाती मधल्या काही बांडगुळ लोकांनी आपल्याच जातीला धोका दिला. असे मला वाटते.
@Savitawankhade650
@Savitawankhade650 Ай бұрын
काही दीड शहान्याना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांचे सोबत चालत नाही,हे तुम्हाला माहित नाही वाटतं. जयभिम
@rahulugadi8451
@rahulugadi8451 Ай бұрын
Je pan mat bhetali ti fakt ambedkari samajachi hoti etar lokani mat nahi dili tynchawar komacha adhikar nahi , jay bhim
@kantilaljawale7676
@kantilaljawale7676 Ай бұрын
आयुष्यात कधीच राजकारण न जमलेले आमच्या समाजाचे अपयशी नेतृत्व. थोडक्यात आमच्या समाजाचे राज ठाकरे.मुलाने घेतलेले पोतराजाचे सोंग यांना बदलता आले नाही.हे समाज बदलायला निघाले.हेकड आणि मनमानी व्यक्तिमत्त्व.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
💯✅✅
@prashantbhagat8139
@prashantbhagat8139 Ай бұрын
तुले खुप समझते राजकरण भड़व्या
@digamberwaigaonkar2980
@digamberwaigaonkar2980 Ай бұрын
पक्षाचं नाव वंचित असणे योग्य नाही.पक्षाच्या नावात प्रगती दर्शविणारे शब्द असावेत. वंचित पक्ष वंचितच राहणार अशी असणारी परिस्थिती आहे
@chandrakantgavhane310
@chandrakantgavhane310 Ай бұрын
Vanchit bahujan Pragati
@dilipsalve6215
@dilipsalve6215 Ай бұрын
Splala manus hahe khmnd
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar Ай бұрын
विधानसभा ला वंचित हा सरवात मोटा पक्ष असेल
@rajendrajohare7742
@rajendrajohare7742 Ай бұрын
😂😂😅
@anilkharatak0707
@anilkharatak0707 Ай бұрын
100% करेक्ट
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 Ай бұрын
आता काय करा पत़कार तुम्ही वंचित चे सल्ला गार असा वेत.आबे पत़कारा तुझ तु पाहात राह तुझ्या बापाचा बाप अँड बाळासाहेब आंबेडकर आहेत तु कुणा चया चुका सांगायला तु ऐवढा हुशार आहेस कारे पैसे घेऊन तडफड करू नकोस वंचित सांगण्या ची गरज नाही हे ध्यानात ठेवावे जयभिम 🙏 जय वंचित
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v Ай бұрын
अकोल्यात एक सीट निघून शकते त्यांची,कारण तिथं तीन मतदार संघात 2 no ची मत घेतली आहे
@santoshdange2668
@santoshdange2668 Ай бұрын
Kiti rupaye ghetle pttrakar bhau aghadibddal suddha bola ekatrafhi kabolato.
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Ай бұрын
17
@duryodhanzine7782
@duryodhanzine7782 Ай бұрын
हालचाल केली 288
@user-pf9pt7vl6n
@user-pf9pt7vl6n Ай бұрын
हे ठरवून बसपा व वंचितच कस खच्ची करन होईल व पुन्हा जवळ जवळ संपत आलेली काॕग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल असच विधान करतात
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 Ай бұрын
वंचित 000
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
पक्या हारताेय त्याला जास्त महत्व देऊ नका 😄😄😄😆
@ajaykhandare5070
@ajaykhandare5070 Ай бұрын
Mag kay tule deuka .. ekta paksh ladhla 3/3/1 sage
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 29 күн бұрын
भाऊ वंचित संपली आहे
@ramajisonkamble441
@ramajisonkamble441 Ай бұрын
पञकारानी.काईही.बोलून.लोकाना.फसवूनहे.ही.वीनंती
@VikasSarwade-hv6zu
@VikasSarwade-hv6zu Ай бұрын
Aghadi asati tar 2 tari khasdar aale asate vanchit che thodi thodi takat vadhat geli asati ekdach satta hatat nahi yevu shakat kahi tadjodi karatach pudhe jaave laagel
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Uti aaghadi shiway konihi niwdun yeu shakat nahi.
@rajk9965
@rajk9965 Ай бұрын
मोदीजी ह्या देशाचा भलं करतील
@mahadeomate7820
@mahadeomate7820 Ай бұрын
Tuzya peksha VBA madhe anek, uchh shikshit, vidhhya vibhushit vyakti Aahet. Tevha itranna shanpan dene thambwave.
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b Ай бұрын
Talyat malyat Kay bolta mva che pudhari jababdar aahet.shevatparyant mva chya seat sharing cha ghol hota.tyala balasaheb ambedkar jababdar nahit.
@prajyotkadam222
@prajyotkadam222 Ай бұрын
महाविकास आघाडीचा पत्रकार 😂
@aaku_patil
@aaku_patil Ай бұрын
3
@pandharimankar
@pandharimankar Ай бұрын
Patrakar saheb khotey bolata ka. Vidhan sabha jawadach aahe. Kashala vinakaran Valgana karaho??? CHINTA karu naka ,kay??
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m Ай бұрын
सुंदर समीक्षा केली धन्यवाद! बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या समाजाच्या मताचे विजयात परीवर्तन केवळ आंबेडकरच करू शकतात. फक्त आघाडीसाठी तडजोड करता आली पाहिजे.
@bhikajimedhe7643
@bhikajimedhe7643 Ай бұрын
आतापर्यंत बाबासाहेबांचे नेत्यांनी समाज विकण्याच काम,आणी फक्त स्वार्थ साधण्यासाठीच राजकारण केलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विषयी ते काहीही बोलूच शकत नाही. आता बाळासाहेबांना पोट्या्,सोट्यानी राजकारणाचा शहानपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नये.
@anuragkamble2530
@anuragkamble2530 Ай бұрын
Gele 40 varsha ambedkarancha rajkaran sampvu shakle nahit ani pudhe he shakya nahi
@Kumar-rw8pr
@Kumar-rw8pr Ай бұрын
D.j
@BhushanSonawane-eb2pe
@BhushanSonawane-eb2pe Ай бұрын
Ambedkar sahebani uti karayala pahije aata tari
@samtabandhuta4799
@samtabandhuta4799 Ай бұрын
Matdarala ya veles savidhan mahtvache hote.bjpla hatvache tr MVA chya mage jave lagle.ya veles aaghadi krayla havi hoti.ekt ldlyani kdhich nivdun yet nahi.he mtdarachya lkshat hote.
@aakashgaikwad9388
@aakashgaikwad9388 Ай бұрын
50Jaga yetil
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Vanchit mva barobr janr nahi 100%
@gautamwankhede9150
@gautamwankhede9150 Ай бұрын
पत्रकार बंधू तुमचे चुकीचे विश्लेषण करणे जरा थांबवा. तुम्ही इतर पक्ष्यांचे निरीक्षण करा. केवळ घराणेशाही राजकारण दिसेल. असले राजकारण जनतेच्या हिताचे नाही.
@bapureaction7374
@bapureaction7374 Ай бұрын
Ahanakar sodala pahije
@satishpriydarshi5679
@satishpriydarshi5679 Ай бұрын
कुठे ते देशाला पक्षीय लोकशाही देणारे बाबासाहेब आंबेडकर, तर कुठे स्वतःचा पक्षच संपवायला निघालेले प्रकाश आंबेडकर. ना आमदार ना खासदार, तरी मीच महान
@user-vg9rl7ch5e
@user-vg9rl7ch5e Ай бұрын
Tumhi lok ambedkar ya nawalach mulat ghabrata tulna krtana ek gosht Matra chukta .aani dusryachya chuka kadta. Aare balasaheb mhanje prati aambedksrach aahe .he tumhala pn mahit aahe tumhala doyi jad Hou naye mhanun tumhi jatiwadi sarv extra yewun vba LA balasahebala kami pna Kasa krta yeyil hech karayche praytn karta pn tumche ganit he failach honar .Jo mudda main hota balasahebacha toch hijack kela ..tyamule sahanubhuti aani shiklelya lokani kelel tadjod kahi jatiche vicharwant pn potbhare he nehmich manuwadyachi baju ghetat .ha itihas babasahebapasunch chalat aahe. Tyamule tumcha shahanpana tumchya jawal rahu dya .
@ashokgaikwad5902
@ashokgaikwad5902 Ай бұрын
Tad jod karu Shaknar Nahi
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 Ай бұрын
तुम्ही काँग्रेसची सुपारी घेतली आहे का....? सहा ठिकाणी वंचित ने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊनही अकोल्यात काँग्रेसने कशा पद्धतीने बाळासाहेबांचा पराभव घडवून आणला याबद्दल तुम्ही कोणताही व्हिडिओ तयार करत नाही.... याबद्दल तुमच्या संशय घेता येऊ शकतो..... तुम्ही तुमचा चैनल काँग्रेसच्या पाकिटांवर चालवता का....?
@pramodumale9203
@pramodumale9203 Ай бұрын
Bacchu kadu ani jarange patil ani VBA only 70 आमदार 100%एतील
@technicalshubham6268
@technicalshubham6268 Ай бұрын
Vanchit ch bhavish bjp la madat karne
@dilipsalve6215
@dilipsalve6215 Ай бұрын
Mt khanar pksh
@jagannathsalve-js6dt
@jagannathsalve-js6dt Ай бұрын
agadi barobar vishleshan prakash che kan tochlet pan admuthya manus aikun gheil tar thik
@myimpactonthis
@myimpactonthis Ай бұрын
मूर्ख बोलताना आदराने नाव घे . बाप आहेत तुझे.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 129 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 15 МЛН
शरद पवार मराठ्यांची माफी मागणार का? | सडेतोड सराटे सर 🔥😲😲😲
34:16
Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी
Рет қаралды 3,5 М.