तर Manoj Jarange Patil महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील | Prakash Ambedkar, VBA

  Рет қаралды 97,039

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Ай бұрын

#manojjarangepatil #prakashambedkar #bacchukadu
मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर... महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो. आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं. मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पटलावर वजीर कसे बनतील? हे तीन गट एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील, इतपत ताकद त्यांच्याजवळ आहे का? जर असं झालं तर 2024 ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? याच सगळ्याचं सविस्तर विश्लेषण व्हिडिओमध्ये…
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags:
#manojjarangepatil #manojjarangepatilnews #manojjarangepatillive #manojjarangepatilspeech #manojjarange #manojjarangepatillivesabha #manojjarangepatilmarathaarakshan #manojjarangepatilfamily #manojjarangepatilstatus #manojjarangepatiltodaylive #manojjarangepatilsong #manojjarangepatilsabha #jarangepatil #manojjarangepatillivenews #bacchukadu #prakashambedkar #prakashambedkarnews #prakashambedkarlive #prakashambedkaronmva #prakashambedkarspeech #prakashambedkarinterview #prakashambedkarlatestnews

Пікірлер: 631
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
आम्ही तर शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच 🙏 जय भीम 🙏
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Ай бұрын
सुपारी घ्यायला कधी समजणार तुम्ही लोक
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
​मत विकून खाणाऱ्यांची गरज नाही वंचित बहुजन आघाडी ला 🙏 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@avishkartate1428
@avishkartate1428 Ай бұрын
​@@vishal-ny6bp स्वत ची बुध्दीचा वापर करून विचार करा नंतर VBA ला नाव ठेवा...
@shivsenik
@shivsenik Ай бұрын
आयुष्यभर वंचित राहावे 😂
@anamikbhartiy
@anamikbhartiy Ай бұрын
Bbjp la jinkavnara paksh aani maanus
@jayantdhondye4119
@jayantdhondye4119 Ай бұрын
काही पटत नाही.पण कसेही करून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसावेत अशी सामान्य जनतेची अपेक्षा आणि इच्छा आहे.
@sandipshejule231
@sandipshejule231 Ай бұрын
तुमच्या ईच्या खरच खूप छान मला लय भारी वाटल सप्रेम जय भीम जय शिवराय
@jayashrikamble8198
@jayashrikamble8198 Ай бұрын
असच झाले पाहिजे .
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
सविधानाची मोडतोड करणाऱ्या भाजपाला मदत करणाऱ्या वंचितला जनतेने डिपॉजिट जप्त करुन जागा दाखवली नं तू मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा करतोका येड्या भोकाच्या
@vishwastripure6010
@vishwastripure6010 26 күн бұрын
पक्याला कधीच गुलाल लागणार नाही 😂😂😀😁😂😀😁😂😀😀😁😁😂😂😀
@rohitmane6575
@rohitmane6575 Ай бұрын
आंबेडकरवादी विचारधारा असणाऱ्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत रहावे.
@bhaktinaad701
@bhaktinaad701 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर सोबत जनता आहे समाज आहे jenta च एईकात नाही प्रकाश आंबेडकर लोक सभेत समाज नाराज झाला जाय भीम जय संविधान
@satvisibel
@satvisibel Ай бұрын
अरे दादा *बच्चू* *कडू* यांचे पक्ष संगठन फक्त त्यांच्याच मतदार संघा पुरती सिमीत आहे, महाराष्ट्र भर नव्हे
@suvarnamohite6873
@suvarnamohite6873 Ай бұрын
बरोबर
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Ай бұрын
जरांगे‌ ने आंबेडकर यांना दगा दिला
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv Ай бұрын
मराठा पेक्षा MIM सोबत असताना जास्त फायदा झाला होता मराठा आरक्षणाला नेहमी पाठिंबा दिला म्हणून वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीत पानिपत झाले. आंबेडकर साहेब आता परत ती चूक नको.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
जातिचा सैतान ह्यांच्या डोक्यातुन... जायला तयार नाही.... त्याचा परिणाम निवडणुकिवर... होनारच...?
@pawarashok7763
@pawarashok7763 Ай бұрын
बाळासाहेब तुम्हाला कळकळीची विनंती की जरांगे वर काडीमात्र विश्वास ठेऊ नका मी स्वतः मराठवाड्यात राहिलेलो आहे तिथले मराठे वंजारी है बौद्ध लोकांबाबात फार पूर्वी पासूनच आकसाने आणि सूडबुद्धीने वागत आहेत मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वेळी मी ते अनुभवले आहे आजही परिस्थिती कायम आहे
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
मंग रहा हमेशा सभागृहा बाहेर...😂
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv Ай бұрын
सर्व ठिकाणी हेच सुरू आहे, आपण त्यांचावर विश्वास करतो आणि ते राजकारणातील खिलाडी बनून आपल्याला धोखा देतात, प्रकाश आंबेडकरांला ही धोखा दिला.
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
Amhi pn anubhav ghetoy khota atrocities cha...jarange patil ne parkya vr pn vushwas thevu ne
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 Ай бұрын
अबे आमचे मराठा वंजारी भांडण जरी असले तरी आम्ही दुसऱ्याला फायदा घेऊ देत नाही कारण शेवटी आमचे दोनी समाज कट्टर हिंदू आहेत...😂
@anamikbhartiy
@anamikbhartiy Ай бұрын
​@@prashantdeshmukh6409kattar pn sarvat var mnuwadi brhmn ch raahnar karan hind urf tanatan urf mnuwadi brhmn dharm he main naav aahe ya dharmach ani ya dharmachya drushtine baaki saglya jaati ya kayam shudra ch aahet
@patilvikas1997
@patilvikas1997 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर..
@amolkurhade6731
@amolkurhade6731 Ай бұрын
मराठे कधीच वंचित ला मतदान करणार नाही बाळासाहेबांनी जरांगेच्या नादी लागू नये
@DivesgSaheedrao
@DivesgSaheedrao Ай бұрын
😂😂😂😂
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t Ай бұрын
कारण छत्रपती संभाजी राजेंना औरंगजेबाने छळ छळ करून ठार मारले
@vaishaliwagh9417
@vaishaliwagh9417 Ай бұрын
​​​@@user-fr4sy6hh4t शिवाजी महाराजांचे मावळे सर्व घटकांतील होते त्यात मुस्लीमही होते, जवळचे विश्वासू। संभाजी महाराजांचा मारेकरी औरंगजेब होता यात काहीच शंका नाही पण हितशत्रूदेखील होते,ज्यांनी केसाने गळा दाबला।
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 Ай бұрын
बरोबर फूडफूड करतय
@sagarkamble5148
@sagarkamble5148 Ай бұрын
Right bro
@Party_Line
@Party_Line Ай бұрын
आद. बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणावरही विश्वास ठेऊ नये आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद करावा आणी नव्याने स्वबळावर कामाला लागावे. आपली ताकत असेल तर सर्व मुंगळे बरोबर पाठीमागे येतात. #VBA_Will_Stand_Strong 💯 बाळासाहेब आपके हार जितमे हमेशा आपके साथ है ♥️
@gauravdhanvij5589
@gauravdhanvij5589 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
@bhimraobache6484
@bhimraobache6484 Ай бұрын
बाच्चू कडू | व जरंगे हे येतील साहेब पण प्रकाश आंबेडकर यांना ते निवडून येऊ देत नाहीत ☝️☝️👍🙏जय भीम जय संविधान
@ankushkhillare6768
@ankushkhillare6768 Ай бұрын
चक्रव्यूह आहे हा दोघा पैकी एकानी सुध्दा वंचितला पाठिंबा दिला नाही. ह्या दोघावर विश्वास नाही.
@siddharthshahare65
@siddharthshahare65 Ай бұрын
Vanchit Wale tr vba ala garib maratha muslim dhangar samaj gopichad padal karancha sc st OBC sagde vote denar ahet mhanun....
@MMNNPPKKRD
@MMNNPPKKRD Ай бұрын
जरांगे पाटील ला तुमची आवश्यकता नाही विश्वास ठेवण्याच्या प्रश्न नाही वंचित च्या एकही आमदार निवडून येत नाही तर कशाची युती लावली
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h Ай бұрын
अरे बाबा जारांगे पाटील राजकारणत नाही ते कोणालाच पाठिंबा देत नाही फक्त ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्याची जिरवतात
@randhirnalawade347
@randhirnalawade347 Ай бұрын
मराठा समाज..... कधीही बहुजनसमाज समाजातील लोकांना मतदान करत नाहीत .......
@MMNNPPKKRD
@MMNNPPKKRD Ай бұрын
@@randhirnalawade347 काही कॉमेडी करू नका वर्षाताई गायकवाड कोण आहे प्रणिती ताई कोण आहे त्यांना मराठा आणि मुस्लिम समाजाने मतदान केले ना तुम्हाला जिंकता येत नाही म्हणून काही पण कॉमेडी करू नका
@chandrakantovhal4768
@chandrakantovhal4768 Ай бұрын
👍👍 मुख्यमंत्री म्हणून ऍड. प्रकाश आंबेडकर व्हावेत. अशी महाराष्ट्र ची इच्छा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित लोकशाही रुजावण्यासाठी.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
चंद्र 🌙 सुर्य असेपर्यंत पक्या मुख्यमंत्री होणार नाही.😀😀😀😀😀😀😁😁😁🔔😂😂😂😂😂😂😂😂😂
@sushilkumarwaitingforbubu
@sushilkumarwaitingforbubu Ай бұрын
Changali zumbli
@randhirnalawade347
@randhirnalawade347 Ай бұрын
यावरून असे वाटत आहे की जातीवाद संपलेल नाही...​.....@@vishwastripure6010
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
माझी अजिबात इच्छा नाही 😁😂😀😁😂😀 कुणी पण ऊठावे आणी मुख्यमंत्री व्हावे 😁😁😂😂😂😂😁😁😁😁😁😁😁😁
@sushilkumarwaitingforbubu
@sushilkumarwaitingforbubu Ай бұрын
Next CM Balasaheb Ambedkar
@Anuragpatil775
@Anuragpatil775 Ай бұрын
जरांगे यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळेस ठाम भूमिका न घेतल्याने विबिए अडचणीत आली.त्यामुळे बाळासाहेबांनी जरांगे फॅक्टर कडुन जास्त अपेक्षा ठेवु नये.
@rupalikamble1416
@rupalikamble1416 Ай бұрын
बचू कडू यानी अकोल्यात काँग्रेस ला पाठिंबा दिला होता हे आंबेडकर विसरतील का??
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Ай бұрын
कडु फक्त एका मतदार संघाचे
@user-lj3gy8ol2d
@user-lj3gy8ol2d Ай бұрын
Ambedkar pan Congress kade gelech hote ki,, 18 seat magayla,,
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
आंबेडकर यांनी बारामतीमध्ये प्रस्थापितला स्पोट केला..
@rupalikamble1416
@rupalikamble1416 Ай бұрын
@@संघर्षयोद्धा अकोल्याचीइलेक्शन झाली मग साताऱ्याची election झाली आणि काँगेस असो किंवा अपक्ष ज्यांनी त्यांच्या कडून मदत मागितली त्यांना आंबेडकरांनी support केला विसरलात काय 1 महिन्यात
@rupalikamble1416
@rupalikamble1416 Ай бұрын
@@bhaidasborse5373 पण जातीयवादी पाणा दाखवला विधान सभेत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांना निवडून अनुया आणि प्रत्याष वेळ आली तेव्हा उच्च वर्णीय माणसाला वोट दया म्हणाले काँग्रेस विरोधी असून काँगेस ला सपोर्ट केला
@shahajishikhre2328
@shahajishikhre2328 Ай бұрын
पाटील वंचित ला मदत करणार नाही त जरी केली तर तेंचि मते पडणार नाहीत
@suresh_biranage
@suresh_biranage Ай бұрын
अगदी बरोबर
@pintusapkle1582
@pintusapkle1582 Ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g Ай бұрын
आद.प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@SahebraoBhagat-uu8df
@SahebraoBhagat-uu8df Ай бұрын
तुमच्या सारखे पत्रकार, काहीही सांगितले तर पटत नाही, बाळासाहेब आंबेडकर करतील तेव्हाच खरं, आमचें नेते बाळासाहेब आंबेडकर
@adittyaff5833
@adittyaff5833 Ай бұрын
जरानगे पाटील यIचा मराठा (गरिब) वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतील का? ते जरी स्वतIला गरिब मराठा म्हणत असतिल पण त्यानाही जI तिचI अह्कार आहे
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
अजून ख़ोटयाAtrocity करा म्हणजे लोकं तुम्हाला मतदान करतील 😂😂😂😂😀😁
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 Ай бұрын
महाराष्ट्रात मराठे च ठरवू शकतात कोणळा वरकाढायचे कोणाला मातीत गाढायचं मराठ समाजाला पक्षासी काही घेण देण नाहीं
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 Ай бұрын
96 कुळी मराठा कधीच वांचीतला मतदान करणार नाही
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t Ай бұрын
कारण छत्रपती संभाजी राजेंना औरंगजेबाने छळ छळ करून ठार मारले
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 Ай бұрын
@@user-fr4sy6hh4t तरी पटील म्हंतात मुस्लिम बांधव वरून त्यांची टोपी घालून ........
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs Ай бұрын
जरांगै पाटिल कधिच राजकारण करणार नाहि हे लिहुन घ्या खर तर पाटलानि 288 आमदार उभे करायला पाहिजे पण तस होणार नाहि कधिच
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 Ай бұрын
पवारांच्या आदेशानुसार होऊ शकते
@newsbulletin5246
@newsbulletin5246 Ай бұрын
विश्वास ठेवू नये दोघांवर आंबेडकर यांनी
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 Ай бұрын
दोघांनी वंचित वर विश्वास ठेवू नये खास करून मराठा बांधवांनी
@MMNNPPKKRD
@MMNNPPKKRD Ай бұрын
जरांगे पाटील ला तुमची आवश्यकता नाही विश्वास ठेवण्याच्या प्रश्नच नाही वंचित चा एक आमदार निवडून येत नाही तर कशाची युती लावली
@user-sq5ix3mz5j
@user-sq5ix3mz5j Ай бұрын
त्या पक्या वर विश्वास ठेऊ नाही उलट😂 पहीले ओबीसी ना पाठिंबा देत काम झाल्यावर मागे घेत
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
विश्वास ठेवायचा विषयच येतो कुठे आम्ही गद्दारांना जवळ सुद्धा येऊ देत नसतो... औरंगप्रेम...
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d Ай бұрын
Pakkyala sobat ghaycha lamb lamb paryant sambandh nahi...
@anantpawar892
@anantpawar892 Ай бұрын
ONLY VBA
@arunlakhkar7836
@arunlakhkar7836 Ай бұрын
छान माहिती.. प्रकाश आंबेडकर साहेब 🙏
@nandadipnikam1825
@nandadipnikam1825 Ай бұрын
जरांगे फितुर आहे. लोकसभेत जरांगेने मदत केली नाही
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Ай бұрын
Jarange he sherad pawarana sodat nahi jarange vanchit sobat kadhich yenar nahi
@JayramSalunke-sh3uq
@JayramSalunke-sh3uq Ай бұрын
Tuza bap fitur
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
​@@bhauraomeshram9417बारामतीला वंचित ने उमेदवार का दिला नाही. जरांगे पाटील यांनी राजकीय समर्थन कोणालाच दिले नाही..
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv Ай бұрын
जरांगे पाटील पेक्षा ओसुद्दिन ओवेसीं MIM जास्त फायदेशीर आहे म्हणून आता जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या भानगडीत पडायचे नाही त्यांचे ते बघो.
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv Ай бұрын
जरांगे पेक्षा MIM जास्त फायदेशीर.
@sunilwaghmare5024
@sunilwaghmare5024 Ай бұрын
Prakash ambedkar
@pramodtambe4600
@pramodtambe4600 Ай бұрын
आंबेडकरवादी विचारधारा असणारी जनता नेहमी बाळासाहेबांवर विश्वास ठेवते,पण ते नेहमी संविधान विरोधी भाजपला मदत करण्याचं राजकारण खेळतात.
@GadapaliRaju
@GadapaliRaju Ай бұрын
Dr prakash Ambedkar🎉🎉
@siddharthshahare65
@siddharthshahare65 Ай бұрын
Prakash dr.kadhi zala......
@pratikshinde2619
@pratikshinde2619 Ай бұрын
Only VBA 👑
@vinodbhise6068
@vinodbhise6068 24 күн бұрын
मुख्यमंत्री म्हणून प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हेच सम्पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी काम करणारे आहेत,,,
@DharmapalWanjari
@DharmapalWanjari Ай бұрын
या तिघांची युती झाली तर नवे समीकरण तयार होईल व राज कारणात अनुभवी म्हणून ऍड प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रस्तात मुख्यमंत्री म्हणून राहू शकतात 👌👌👌
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
हाड ये हाड 😀😁😂😀😁😂😀😁😂😀
@Cricketlover0mq
@Cricketlover0mq Ай бұрын
पृथ्वी आहे तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही हा माणूस
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
@@Cricketlover0mq चंद्र सूर्य असेपर्यंत हा माणूस मुख्यमंत्री होणार नाही 😂😂😂😂😁😁😁😁😀😀😀😀😀😁😂😂😂
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Ай бұрын
Vba
@sandeepsonkamble397
@sandeepsonkamble397 Ай бұрын
Right 👍👍
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl Ай бұрын
VBA la kunachi madat nako sagle zolar aahet....amhi harlo tari chalel pan ase fitur nako....💙♥️💙
@bibhishansherkhane4956
@bibhishansherkhane4956 Ай бұрын
जातदांडगे नव्हे तर अभ्यासू,प्रामाणिक,सर्व समावेशक,कायदेपंडीत,उच्चशिक्षित, संवेदनशील,राज्यातील सर्व समस्यांचे ज्ञान व ते सोडविण्याची क्षमता असलेले एकमेव नेतृत्व श्रध्देय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे सरकार हाच एकमेव पर्याय आहे.
@kadubajadhav1669
@kadubajadhav1669 Ай бұрын
खर🎉
@suhaspatil358
@suhaspatil358 Ай бұрын
ह्या रिपोर्टर कडाचा गांजा मला पण पाहिजे😂😂
@sandyjagtap
@sandyjagtap Ай бұрын
सुलीचंद पिलाय
@Akshay-wy5ru
@Akshay-wy5ru Ай бұрын
😂😂😂
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Ай бұрын
जरांगे राजकारणात येणार नव्हता.
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
बचू कडुला कोणीही विचारत नाही नुसती अरेरावी भरली आहे!
@Abscrnp148
@Abscrnp148 Ай бұрын
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर ने इतर समाज छा नादात स्वतःचा हक्काचा एक मोठा समाज आहे त्याचा व्होट बँक कडे लक्ष्य दया .....इतर समाज आड ही वंचित ल नातदान देत नाही..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकट्या बौद्ध समजचे 2 कोटी मतदार आहे महाराष्ट्रात त्यामुळे त्यांचं कडे लक्ष्य द्या आणि बौद्ध उमेदवारांनाच जास्त तिकीट दे
@shankargomase903
@shankargomase903 Ай бұрын
आम्हाला बाकी काही माहित नाही फक्त जरागे पाटील एक मराठा लाख मराठा
@vinodkamble2476
@vinodkamble2476 Ай бұрын
Congratulations VBA + Prahar + Jarange ❤❤❤❤Viiayi bhav❤❤❤❤
@himmatraomore4137
@himmatraomore4137 Ай бұрын
Jay jrange Saheb /jay wanchit बिंधास भिडा जयभीम जय आंबेडकर जय आंबेडकर जय संविधान 🙋🙏🙏
@nanapatil6125
@nanapatil6125 Ай бұрын
चांगला पर्याय ! हम आपके साथ है ।
@vikasshinde58984
@vikasshinde58984 Ай бұрын
मराठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही आणि येथे आहे या लोकसभेला दिसलेला आहे जय वंचित बहुजन आघाडी आपण शेवटपर्यंत एक निष्ठा वंचित बहुजन आघाडी कारण यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व नको आहे आंबेडकर साहेबांना सत्तेत येऊ देत नाहीत त्यांची विचार स्वाभिमानी आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतात कारण बाळासाहेब आंबेडकर जर सत्तेत गेले तर बदल हा निश्चित देशाचा आहे
@Aryan_khandekar426
@Aryan_khandekar426 Ай бұрын
Next cm prakash ambedkar 100%
@sunilwaghmare3636
@sunilwaghmare3636 Ай бұрын
बाळासाहेबांनी पुन्हा एकला चलोची भूमिका घ्यावी. कारण आता आम्हांला कोणावरही भरोसा राहिला नाही. आम्हीं हरलो काय आणि जिंकलो काय आम्हांला काही फरक पडत नाही. तसेच दुसऱ्या बरोबर युती करायची आणि त्यांनी ऐन मतदाना वेळी दगा फटका करायचा हे बरोबर नाही.
@laxmanhiwale4462
@laxmanhiwale4462 Ай бұрын
❤जय भिम जय वंचित❤जय बाळासाहेब अंबेडकर❤जय संविधान❤
@handle8745
@handle8745 Ай бұрын
एकवेळ प्रहार चालेल पण वंचित नकोय . कारण हे आपल्याच मतावर निवडून येऊन आपल्याच देविदेवतावर टीका करायला मागे पुढे बघणार नाहीत
@baburaosolanke561
@baburaosolanke561 16 күн бұрын
बच्चुकडु हे मुख्य मंत्री विशेषता झाले तर सर्व माहाराष्ट्रा तील जनतेला न्याय नक्की मिळेल
@user-io6vr5cq4g
@user-io6vr5cq4g Ай бұрын
Ony vanchit.. Jay bhim...💙💙
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 Ай бұрын
आगदी बरोबर
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl Ай бұрын
Maharastra chya swachha rajkarna sathi kadhi na kadhi janta VBA la sath dennar.....try again & again u will succeed at last....💙♥️💙
@hiraruke3445
@hiraruke3445 Ай бұрын
*अगदी बरोबर.*
@ChandrahariGayekwad
@ChandrahariGayekwad Ай бұрын
मराठा, वंचित बहुजन आघाड़ी ची सता आने वाली है, आरक्षण मंजूर होनर
@prasshantjadhav6833
@prasshantjadhav6833 Ай бұрын
एक नंबर
@kamleshmeshram348
@kamleshmeshram348 Ай бұрын
Nice❤
@yogipatil6268
@yogipatil6268 Ай бұрын
👌👌👌
@atpbooster
@atpbooster Ай бұрын
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
तुमच्या पत्रकारितेत काही दम नाही कारण जनता फक्त वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे राहायला मराठा समाजाचा मराठा समाज हा बीजेपीला मतदान करतो काँग्रेसला मुस्लिम करतात आणि आंबेडकरी समुदाय हा फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करतो
@yuvrajsawale4550
@yuvrajsawale4550 Ай бұрын
तिघांचे पाच दहा आमदार येथील. सत्ता येणे खूप दूर आहे भाऊ
@balajikamble9934
@balajikamble9934 Ай бұрын
👍🙏
@sunilmore8011
@sunilmore8011 Ай бұрын
अगदी बरोबर
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 Ай бұрын
माहाविकास आघाडी सोबत जर जरागें पाटील गेले तर बिजीपी चे आमदार निवडून येईल
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 Ай бұрын
हे सत्तेचे समीकरण बदलू शकतात तिघांमध्ये तितकी क्षमता आहे
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@sonusuriyavansi899
@sonusuriyavansi899 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंञी म्हणून जाहीर करा नक्कीच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
आपण त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करून टाकु चालेल काय 😂😀😁😁😁😁😁😁😁😂
@prakashtayde8758
@prakashtayde8758 Ай бұрын
Very good 💯
@vishaltayade3045
@vishaltayade3045 Ай бұрын
खुप छान
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs Ай бұрын
शक्य नाहि भो पाटला मुळे महाविकास आघाडीला मदत होते
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 Ай бұрын
🔥 Next 🔥 CM 🔥 of 🔥 Maharashtra 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Ай бұрын
मराठयांचा बाबासाहेब आंबेडकर मनोज जरांगे पाटील
@apparaomaind15
@apparaomaind15 Ай бұрын
जरुर एकत्र या आणि प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा.
@vishalwagh1674
@vishalwagh1674 Ай бұрын
*प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाच एक शीट निवडून आल नाही अन तू मुख्यमंत्री पदाच स्वप्न कुठे बघतोय*
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr Ай бұрын
आदरनिय श्रर्द्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी एकनिष्ठ,जरांगेंनी वंचित ला मत करा म्हटले कुणीच केले नाही मानसिकता बदलने गरजेचे आहे,कायम आमच्या विरोधात मतदान करत आले आहेत, प्रहार ने आनंराज यांच्या विरोधात उमेदवार न देता पाठिंबा दिला असता तर काय झाले असते,,
@Skyway1404
@Skyway1404 Ай бұрын
#फक्त आंबेडकरी# आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल. लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या भाडखाऊ कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे. जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे. आंबेडकर यांनी समाज सत्तेत आणायचा असेल तर बरकाई ने पक्षात लक्ष घालाव. त्यांना स्वतःला सत्तेची गरज भासत नसेल पण समजला नितांत गरज आहे हे त्यांनी समजून घ्याव.. त्यामुळे विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे) प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात. आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले. आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल.. #फक्तआंबेडकरी#
@vaishaligorakhanatgaikwad6473
@vaishaligorakhanatgaikwad6473 Ай бұрын
जरांगे हे शरदपवारचे प्यादे आहे, जंरागेवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
@user-io6vr5cq4g
@user-io6vr5cq4g Ай бұрын
only vachit...🎉💙 कारण म्हनजे स्वाभिमान... आम्हि आम्बेडकर वादी..💙
@jaglyafilmsmarathiwebserie2412
@jaglyafilmsmarathiwebserie2412 Ай бұрын
होने गरजेचे आहे...
@ganeshraopawar3560
@ganeshraopawar3560 Ай бұрын
👍
@saurabhkeche738
@saurabhkeche738 Ай бұрын
मी मनोज जरांगे पाटील यांचा खंदा समर्थक आहे पण राजकारणामध्ये त्यांनी उतरू नये अशी माझी इच्छा आहे. ते राजकारणात उतरले तर मी त्यांच्यासोबत राहणार नाही.
@user-ti2uv5xd9t
@user-ti2uv5xd9t Ай бұрын
💯💯💪💪✊✊
@sunilpardhi6821
@sunilpardhi6821 Ай бұрын
मुश्किल आहे बाचु कडूवर विश्वास नाही त्ते परत गोहाटी जातील आंबेडकर साहेब अहंकार चांगला नाही एकत्र आले तर चांगले आहे
@SumitkailasSonawane
@SumitkailasSonawane 17 күн бұрын
जरांगेनी मनापासून. वंचित.प्रहार. व म राठा समाजालासंदेस. दिलातर नीच्चीतपणे त्यांचं सरकार येईल.100टक्के.
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 Ай бұрын
हे सत्य पण असे एकत्र येणार नाही
@MadhavBhagangre
@MadhavBhagangre Ай бұрын
Jai Bhim
@rahulbawne9962
@rahulbawne9962 Ай бұрын
हे तिघे जर एकत्र आले तर 100% सरकार बनू शकते
@nileshpawar346
@nileshpawar346 Ай бұрын
Barobar aahe saheb
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
मनोज जरांगे ह्यांनी ह्या दोघांच्या नादी न लागण्यातच त्यांचे हित आहे.
@SanjayKale-es7cl
@SanjayKale-es7cl Ай бұрын
ओके
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
हे तिन नेतृत्व एकत्र येऊन निवडणूक लढविल्या तर महाराष्ट्राचा मुख्य मंत्री नक्कीच होईल यात शंकाच नाही जयभीम वंचित बहुजन आघाडी परभणी
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 Ай бұрын
बरोबर आहे
@NikhilUghade-1891
@NikhilUghade-1891 Ай бұрын
Ambedkar 💙
@user-hd9ue9wh9x
@user-hd9ue9wh9x Ай бұрын
युती करायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांनी काॅंग्रेस सोबत च युती करावी. अन्यथा कोणाशीही करु नये
@sadopcharjagtap1402
@sadopcharjagtap1402 Ай бұрын
वंचित अविश्वासूच,त्यांना सुखाने दूरच असु द्या
@harishkosambi6068
@harishkosambi6068 Ай бұрын
J +A+B = jarange Ambedkar Bachhu is equal to winning factor in Maharashtra
@prafullruke1687
@prafullruke1687 Ай бұрын
बाला साहेब मुख्यमंत्रीपद ❤❤❤❤❤
@sunilshinge7185
@sunilshinge7185 Ай бұрын
🌹🌷🌹🌷🌹🌷🙏
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांन सोबत कधीही जरांगे पाटील येतील अस मला वाटत नाही ़ सुरवाती पासुन ते शेव्ढ पर्यंत जरांगे पाटलांच्या पाटीशी एकनिष्ठ राहले पण आंबेडकरी समाजाला मराठा समाज मारक ठरला ़ बाळासाहेब आंबेडकरांनी ह्यापुढे विचार करुनच निवडनुकीत एकटे लढायला पाहिजे
@jagannathkamble7125
@jagannathkamble7125 Ай бұрын
जरांगे आणि बाच्चू कडू विश्वास पात्र दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण म्हणजे जुगार घेळण्यासरख होईल.
@rajendrabansode7724
@rajendrabansode7724 Ай бұрын
आमचे आंबेडकर साहेब कोणत्याही पक्षा सोबत युती करणार नाही कारण आमचे साहेब स्वाभिमानी आहे आमचे उमेदवार आणखी पडले तरी चालेल पण आमचे साहेब स्वाभिमान तोडणार नाही
@Ajyghkhfzhkogh
@Ajyghkhfzhkogh Ай бұрын
Ha Secret alliance with BJP 🤣, #onlyPaisa
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
लिहून घ्या जरांगे पाटलाला 20/25 जागा मिळूशकतात बचुकडूला 4/5 जागा मिळतील पन वांचितला 0/0 जागा मिळतील भोपळा ही फुटणार नाही याची 3 कारण 1- अहंकार नडणार 2- मतं ट्रान्सफर होणार नाही 3-या लोकसभेत वनचित ने विस्वासहर्ता गमावली आहे
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 15 МЛН