मोहिते पाटला सारखे नेत्रुत्व व समाज सुधारक महाराष्ट्राला मिळाले हे मराठी मातीचं सौभाग्य..
@dhananjayvalave68622 жыл бұрын
लाख लाख सलाम त्या गायिकेला
@shankarbarve66123 жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावी वाटते अशी अतिशय सुरेख रचना आहे
@ManikKadam-vx7ws3 ай бұрын
आवाजाचा गोडवा गोडवा पण हे प्रेक्षकाला खूपच भारावून टाकणार आहे आणि याच्यामध्ये तबलावादक पेटी वादक आणि नृत्यांगना फारच सुंदर उत्कृष्ट मी याच्या अगोदर कधीच हा एवढा मिला पाहिला होता मी भारावून गेलो आणि मंत्रमुग्ध झालो मला यापेक्षा
@prashantgawande1504 Жыл бұрын
कोटी कोटी सलाम या गायिकेला
@azharshaikh3070 Жыл бұрын
दादा दरवर्षीप्रमाणे लावणी चालू करा अतिउत्तम आवाज ढोलकी आपल्या या महोत्सव संदर्भात अनेकांना अनेक पिक्चर मध्ये नाटकांमध्ये सिरीयल मध्ये काम करायला भेटते आणि दादा तुमचे सुद्धा नाव निघते
@user-tw9qx3gm3c2 ай бұрын
खूपच छान आवाज आहे. प्राजक्ता महामुनी ( पोतदार )❤
@kalidaspatil77872 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी करूणामय भावयुक्त लावणी सादर केलेली आहे, लावणी सम्राद्नीच कौतुक करताना शब्द अपूरेच पडतात.
@pramilalodgekar2 жыл бұрын
🙏🏻
@r.pshinde3302 жыл бұрын
Very nice...
@user-wi3yz3lp8q Жыл бұрын
कोणीतरी त्या गौतमी पाटील ला सांगा लावणी ही अशी असते
@arunulhalkar63123 жыл бұрын
कायम समरणात राहील अशी लावणी महाराष्ट्र सरकार यांनी ससंस्कृती विभागाने पुणे येथे स्पर्धा घेण्यात यावेत ही विनंती
दादानी लावणी स्पर्धेतील प्रेक्षकांना शांतता व सय्यम कसा असावा संस्कृती शिकवणारे महाराष्ट्रातील एकमेव गुरु म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. बाळदादांनी हा उत्सव पुढे चालू ठेवावा ही विनंती.