No video

Praniti Shinde यांचे Uddhav Thackeray समोर तुफान भाषण | solapur loksabha

  Рет қаралды 2,362,334

SP 24 TAAS

SP 24 TAAS

Күн бұрын

Praniti Shinde यांचे Uddhav Thackeray समोर तुफान भाषण | solapur loksabha
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #pranitishinde #uddhavthackeray #solapurnews #solapur #प्रणितीशिंदे #marathibatmya #latestnews

Пікірлер: 1 200
@vijayshende5307
@vijayshende5307 4 ай бұрын
सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणाली ताई शिंदे 100% विजयी होतील आमची मशाल तुम्हाला साथ देईल जय महाराष्ट्र
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 4 ай бұрын
प्रणीता ताई शिंदे ❤ प्रचंड बहुमताने विजय होणार
@AnwarAnsari-pb9xr
@AnwarAnsari-pb9xr 4 ай бұрын
Pakka 100 takka
@vijaykumar-wl4wr
@vijaykumar-wl4wr 4 ай бұрын
​@@AnwarAnsari-pb9xr❤❤❤
@sureshjadhav8132
@sureshjadhav8132 4 ай бұрын
अबकी बार कांग्रेस सरकार 🎉
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
😂😂😂
@dynaneshwarteknar9577
@dynaneshwarteknar9577 4 ай бұрын
😊 ​@@AnwarAnsari-pb9xr
@Santosh-wf7ys
@Santosh-wf7ys 2 ай бұрын
You are great bhashan lots of happy happy Jay Bheem tumcha sobat hai Jay Maharashtra 💐💐💐💐🌼
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 4 ай бұрын
अतिशय नम्रपणे तुम्ही बोलत आहात, तुम्हाला निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचं रान करतील हे मात्र नक्की जय महाराष्ट्र
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 4 ай бұрын
ताई विश्लेषण छानच निवडुन येणारच जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 4 ай бұрын
१००%येणार आहे महाविकास आघाडी चेच सरकार ❤
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 4 ай бұрын
She has guts to became a mass leader, what a body language, what a style, amazing.... Just amazing....
@VinodPatil-ky5kt
@VinodPatil-ky5kt 3 ай бұрын
ताई तुम्ही भाषणात चांगले मुद्दे जनतेसमोर मांडले त्या बदल्यात मी तुमचे मनापासून धन्यवाद 👌🙏🙏
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 4 ай бұрын
ताई, खूप छान, मार्मिक सत्य विचार. गद्दार संपलेत, संपणारच. निच मातीच खाणार. महाविकास आघाडी जिंदाबाद. फक्त मशाल. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद
@ShirkeSubhash
@ShirkeSubhash 4 ай бұрын
12:02
@sharaddive8717
@sharaddive8717 3 ай бұрын
❤❤❤❤q❤q❤❤q❤q❤❤qq❤❤a❤qq❤
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 4 ай бұрын
ताई बराबर बोलत आहात ग्रेट ताई जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-tx8hi1ze3u
@user-tx8hi1ze3u 3 ай бұрын
सोलापूर ची लाडकी लेक प्रणिती शिंदे यांना कोणी ही थांबु शकत नाही, विजयी सलामी देत आहे.🙌🙌💐💐🌹🌹🙏😊🇮🇳🇮🇳
@subghosh9008
@subghosh9008 Ай бұрын
Madam Pranoti, simple decent, beautiful, her speech, tune excellent to hear, to the point, specific, ground reality. Her face look like goddess Lakhmi. God bless shower to her of many success. She is an assets of INC and India block.
@girdharsali969
@girdharsali969 4 ай бұрын
छान अभ्यासपूर्ण हृदयाचा ठाव घेणारे मार्मिक प्रतिपादन असेच नविन कार्यक्षम खासदार सोलापूर ला हवे
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 4 ай бұрын
मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सदैव निष्ठावंत शिवसैनिक तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड
@sandeepkaldate7251
@sandeepkaldate7251 4 ай бұрын
परळी तालुक्यत। बजरंग बाप्पा ला लिड पाहिजे
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 4 ай бұрын
धन्या ला धडा शिकवा.
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 4 ай бұрын
प्रणिता शिंदे एक नंबर खासदार
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
😂😂😂
@vijaykumarpatil677
@vijaykumarpatil677 3 ай бұрын
2:53
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
​@@jaydeepghodake9979अशा गोष्टी ला पण 50 पैसे मिळतील का रे मला?
@BharatGavhane-ei8xu
@BharatGavhane-ei8xu 3 ай бұрын
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 3 ай бұрын
*1 नंबर विनोदी* 😜😂
@SinghalLouis
@SinghalLouis 3 ай бұрын
we should not forgot the people who worked tirelessly to make Maharashtra safe for everyone during Covid.. salute to all the doctors and amazing administrators in Uddhav and Aditya who worked shoulder to shoulder with Covid warriors.. My vote for those warriors..
@sadashivjadhav7514
@sadashivjadhav7514 4 ай бұрын
एक नंबर भाषण प्रणिती शिंदे ताईचे
@ajaybhandare1451
@ajaybhandare1451 4 ай бұрын
बस झाले आता महाराज भाई आता फक्त प्रणिती ताई ..🎉✌️🔥✌️🎉
@RanjeetKale-br8vm
@RanjeetKale-br8vm 4 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणिता शिंदे 100% निवडून येणार
@nil_rv_4924
@nil_rv_4924 4 ай бұрын
मित्रा 60 वर्षात फक्त सोलापूर पुणे हायवे बनला, पण या 10 वर्षात Corona महामारी असून सुध्दा सोलापूर- कोल्हापूर, सोलापूर - हैद्राबाद, सोलापूर - अक्कलकोट, सोलापूर - विजापूर, सोलापूर - तुळजापूर इतके सारे हायवे बनले.. सोलापूर शहरात होम मैदान च्या बाजूला मुतारी चे साम्राज्य होते, सर्व गल्ली मध्ये कचऱ्याचा ढीग असायचा, उघड्यावर शौच च साम्राज्य होतं infrastructure तयार आहे फक्त काँग्रेस ने घालवलेले उद्योग धंदे येणे बाकी आहे.. रेल्वे पट्टी वर संडास च साम्राज्य गायब झालं.., कचऱ्याचा ढीग आता गल्लोगल्ली नाही दिसत, सोलापुरातून रॉकेल घोटाळा गायब झाला, Home मैदान बाजूला पूर्ण सजावट बनली आहे.. Park stadium आता उत्तम बनल आहे.. काँग्रेस च्या काळात सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री असताना भर उन्हाळ्यात सुध्दा सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास load shedding होते ते आता पूर्ण बंद आहे.. विडी कामगार यांना 30,000 घरे बांधून मिळाली Corona महामारी नंतर पूर्ण जगात महागाई वाढली इटली, England सारख्या विकसित देशांची सुध्दा दयनीय अवस्था झाली होती, भारत एवढा मोठा लोकसंख्या असलेला देश आज भक्कमपणें उभा आहे, petrol चा प्रश्न येणाऱ्या काळात कायमचा मिटेल यासाठी electric गाड्या साठी infrastructure बनवण्याच काम चालू आहे, रॉकेल घोटाळा कायमचा संपला, गॅस दर वाढीचा चा प्रश्न गॅस पाइपलाइन जिथे जिथे झालं तिथे कायमच संपला आहे, आज पुण्यात खूप कमी गॅस बिल येत.. हीच पाइपलाइन सोलापूर मध्ये ही होत आहे.. सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार देशात उच्चस्थानी दोन दोन केंद्रीय मत्री असताना सोलापूर चा विकास केला नाही आता हे काय विकास करून दाखवणार आहेत.. हे लक्षात घ्या.. विचार करा!
@ChandrasingThakur
@ChandrasingThakur 4 ай бұрын
10:06
@niranjannaik8787
@niranjannaik8787 3 ай бұрын
Superb. Well done. Good luck to you🌹🌹🌹
@nageshkadam740
@nageshkadam740 2 ай бұрын
प्रणिती ताई खासदार पदी निवडून आल्या बदल खुप खुप अभिनंदन
@vijaythorat8823
@vijaythorat8823 4 ай бұрын
प्रणिती ताई खूप सुंदर व विजयी असे भाषण होते तुमचे ,तुमचा विजय नक्की होणार ,उज्वल भविष्य आहे तुमचे
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 4 ай бұрын
भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सर्व व गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती आहे
@contryface3429
@contryface3429 4 ай бұрын
झोपा जावून
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial 4 ай бұрын
​@@contryface3429मोदी झोपणार जाऊन आता गुजरातला 😂😂
@vikasthokal1365
@vikasthokal1365 4 ай бұрын
Modi hatav desh bachav
@harshal5464
@harshal5464 4 ай бұрын
​@@contryface3429 Arre Shemnya aata tuzhya sheth la ghari jaaun zhopaycha kaam ahe
@abuttifullthingsinlife...2891
@abuttifullthingsinlife...2891 3 ай бұрын
Right
@harshavardhantayade7067
@harshavardhantayade7067 4 ай бұрын
निसर्गाने प्रणिती शिंदे यांना सौंदर्यच दिले नाही तर त्या सोबत प्रखर बुद्धिमत्ता, धाडस, कल्पकता, समाज सेवेची जान, संभाषण कला चातुर्य .... सर्व गुण संपन्न ... वाह वाह क्या बात है.... इतका मेहनती, अभ्यासू, धडाडीचा उमेदवार सोलापूर ला लोकसभे करिता मिळाला आहे. नशीब सोलापूर करांचे.... ह्यांना सर्वांनी प्रचंड मताधिक्काने निवडून द्या ही विनंती....🙏🙏🙏
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 4 ай бұрын
प्रणिती ताई अभ्यासू व्यक्तिमत्त्व. छान वर्कृत्व. हार्दिक शुभेच्छा.. विजयी भव 👍
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e 4 ай бұрын
ठाकरे साहेब ग्रेट आहेत ❤
@teriyankiking9183
@teriyankiking9183 3 ай бұрын
Gadhav Thackeray zindabad
@mohanr1842
@mohanr1842 2 ай бұрын
Balasaheb thackre atmaa BJP🕉️🕉️🕉️ kay sath hai Uddav thackre should boycott jihadis congress Welcome to BJP🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ support Modiji yogiji sarkar
@NilkantKolkar
@NilkantKolkar 4 ай бұрын
ताई तुम्हीच येणार ईश्वर साक्षीने सांगतो सोलापूरच्या गल्लीबोळात फिरून काम करताना पाहीले आहे आम्ही ङोळयानी ताई आता तुमची आवश्यकता आहे या ठिकाणी
@VARTMANRASHTRA
@VARTMANRASHTRA 4 ай бұрын
ताईने कबूल केले अजून दुष्काळ आहे 😂
@arungaikwad702
@arungaikwad702 4 ай бұрын
तुझी ताई ईश्वर मानते का
@sayeedkondekar3718
@sayeedkondekar3718 3 ай бұрын
Mahawikas aghadi zindabad Tayee great speech and good luck on 🌹🇮🇳💐👏
@dadasahebkote6067
@dadasahebkote6067 4 ай бұрын
खूप छान ,मार्मिक, अभ्यासपूर्ण भाषण... प्रणिता ताई ,तुमचे मनापासून आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन...
@vittalwaske2731
@vittalwaske2731 4 ай бұрын
उध्दव ठाकरे झिंदाबाद 🎉🎉
@surbhijadhav5264
@surbhijadhav5264 4 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण....
@josephinefernandes9284
@josephinefernandes9284 4 ай бұрын
Yes,uddhav thackeraji is a gentleman with a heart not only with a head.he has compassion for the people no matter what caste they belong to .very true I got the covid attack twice,he was the one to take care of the people in the hospital.he provided shelter ,food,medicines free of cost ,the blood test was done free of cost.such leaders likeuddhavji and rahulji should rule the country who have love and compassion for the people ,who are withthe people in their times of problems .god please bless our country and with your wisdom and understanding ,Indore the people to elect the right person who is godfearing and responsible irrespective of what caste you belong to. God bless us all and blessings them too,shine your light on them for they are the ones to rule the country with their good examples ......that's what are great leaders did....god bless us all and blessings and change the people who are letting the country go down with the strong divide of caste and religion.india is the best country no matter we are still developing ....god bless our country let it always remain a secular country where love ,compassion,fellowship is abound by the people.... Only prayers from your heart can change people not greed for power and favours only for the rich is going to build India.... Love ,understanding,honesty,peaceful harmony is thoroughly expressed in every religion.....right ? the citizens of India wants a peaceful and tension free living dear politicians of our country....god bless us all.
@ferozkhannijampurkarnijamp761
@ferozkhannijampurkarnijamp761 4 ай бұрын
राजकारण गेलँ खड्यात खरं सांगु का ! सुशिक्षित व्यक्ती ही सुशिक्षितच असते त्याचे हे एक जीवंत ऊदाहरण.
@sanjayjadhav9456
@sanjayjadhav9456 4 ай бұрын
खुप छान अप्रतिम अभिनंदन जय महाराष्ट्र
@pramoddokedoke7477
@pramoddokedoke7477 4 ай бұрын
ताई तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी होणार 👍👍👍
@kabirmemon1212
@kabirmemon1212 3 ай бұрын
Original Shiv Sena udhav Saheb thakre india gathbandhan big winning
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 4 ай бұрын
धन्यवाद,प्रणिती ताई,खुपच चांगलं धमाकेदार भाषण दिलं,भाजपची पोल खोल केली,परत एकदा धन्यवाद.
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 4 ай бұрын
हे भाषण ताईचे खूप छान evm सुधा ह्या भाषणाने बीजेपी che काम करणार नाही
@satishkamble5707
@satishkamble5707 4 ай бұрын
प्रणितीताई जबरदस्त भाषण केले
@bksironlineclass6315
@bksironlineclass6315 4 ай бұрын
Great speech प्रणितीताई ! All the best !
@BhauraoYadav-jn4di
@BhauraoYadav-jn4di 4 ай бұрын
ताई एक मतदार मनून शब्द्ध देतोय की तुमचा विजय नक्की आहे ❤❤🎉🎉🎉
@GanpitPawar
@GanpitPawar 4 ай бұрын
प्रणिता ताई तुम्ही निवडणूक जिंकली आहे.फक्त फारमेल्टी पुढे करावयाची आहे बिनधास्त राहा .आराम करून स्वतःची काळजी घ्या . विरोधकांचे डिपाजीत जप्त होणार.
@vikassatpute298
@vikassatpute298 4 ай бұрын
प्रनीती ताई १००% तुम्ही खासदार होणारच 🙏🙏🙏..... थापाडयांना जनता कोलणार इट्टी कोलल्यासारखं 🙏🙏🙏जय हिंद.... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 4 ай бұрын
अशा प्रकार जनसामान्यांचे विषय मुद्देसुद प्रमाणे लोकांसमोर मांडुन त्यावर योग्य उपाययोजनांची चर्चा करणारे नेतृत्व आपल्या राज्यास हवे.ही तरूण मंडळी सुशिक्षित तर आहेच परंतु त्यांच्या सुजाणतेला सर्व समाजाने सर्वसामान्यांच्या हितासाठी साथ द्यायला हवी, त्यांना निवडणूकीत विजयी करायला हवे. आपल्याला सुशिक्षित,सुजाण आणि सुसंकृत नेतृत्व हवे. नुसते ढगले घालणारे,समाजाची जाण नसणारे आणि राजकीय असंस्कृतपणा बाळगुन महाराष्ट्राची छबी कलंकीत करणारे नेतृत्व जनतेने समाजापासुन दुर लोटले पाहिजे.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 ай бұрын
पुर्ण सोलापूर जिल्ह्यात रुक्षारोपणाचे महत्त्वाचे मोठे काम तातडीने हाती घेतले पाहिजे.रोपं सुध्दा पाच ते सहा वर्षे मोठी असायला हवीत म्हणजे ते वृक्षारोपण यशस्वी होईल.🙏
@mayurpatil389
@mayurpatil389 3 ай бұрын
काय दिवस आले बाळासाहेबांचा पुत्र कॉन्ग्रेस साठी मत गोळा करतोय. त्यांचा आत्मा आज खरच तळमळत असेल 😪😳
@vasantagale5138
@vasantagale5138 4 ай бұрын
माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा येतो वंचित बहुजन आघाडी
@mangalameshram1612
@mangalameshram1612 4 ай бұрын
हे सर्व भाजप मध्ये जातील आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असेल भाजप ला विरोधी पक्ष म्हणून.
@madhukarvyavahare8237
@madhukarvyavahare8237 4 ай бұрын
फिक्स खासदार ताई
@Robvlog123
@Robvlog123 3 ай бұрын
I have a lot of respect for Uddhav Thackerey and Aditya Thackeray and Sharad Pawar.My sympathies are with them.They are men of principle.India is a great country.We still have great leaders who are not after money and power.long live Maharashtra.Love you Maharashtra.Praniti Shinde love you.I wish I can understand Marathi.There's one thing common in the speech of INDIA bloc leaders,be Priyanka Gandhi, Kejriwal,Rahul,Praniti Shinde,Sanjay Singh, Kanhaiya,their speech are so nice, joyful and inspiring.They spread love and harmony. When I listen to their speech,I feel proud that our country is blessed with many great leaders.
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 4 ай бұрын
विजय नक्कीच आहे .. उत्सुकता आहे फक्त मताधिक्याचे...
@omrokade1629
@omrokade1629 4 ай бұрын
अमरीका चा अध्यक्ष सरदार वल्लभ भए पटेल याचा पुतळाच उद्घाटन साठी आले तवा गरीब लोकांच्या झोपडय़ा झाकले गेले होते तेव्हा गुजरात मॉडेल कुठे आहे जय महाराष्ट्र उद्धव सहाब
@PravinJadhav-cq3qf
@PravinJadhav-cq3qf 4 ай бұрын
👌👌👌
@RhchBchfh
@RhchBchfh 4 ай бұрын
ऊधव बालासाहे ठाकरे साहेब जिन्दा बाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@abdulsattarkhan3373
@abdulsattarkhan3373 15 күн бұрын
Thanks SP 24 Trueh Political News ✍🏻 Prineti Sindey Suparb Spech & True 💯 I wish Rahul Gandhi Meri with Prineti Sindhe 😍👍🏻🇮🇳✋🏻❤️
@HasanBhai-tc4nj
@HasanBhai-tc4nj 11 күн бұрын
Shivsena praniti shinde ne uddhav ji Thackeray jo baat kahi bilkul sahi baat kahi hai COVID ke time per uddhav ji Thackeray ne maharashtra ki janata ke liye bahot bahot achcha kaam kiya hai uddhav ji Thackeray ko hum 1000 baar salam
@vaishalisalvi7500
@vaishalisalvi7500 4 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई असंच केलं उद्धव साहेबांनी
@dilipchavan2273
@dilipchavan2273 4 ай бұрын
बरोबर हे उध्दव ठाकरे साहेब यांच्या स्वभावाचा फायदा घेतला शिंदे यांनी
@sanjaypawar8312
@sanjaypawar8312 4 ай бұрын
Miss you saheb ...सत्याचा विजय होईल .. जय महाराष्ट्र साहेब
@bhushanshinde4110
@bhushanshinde4110 4 ай бұрын
ताई साहेब 100%विजयी होणार
@opp265
@opp265 4 ай бұрын
UDHAV ji THAKARE JINDABAD
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 4 ай бұрын
प्रणिती एक नंबर 👍👍
@pankajs5448
@pankajs5448 4 ай бұрын
प्रणिती शिंदे ❤❤❤ मोती ला पाणी पाजणारच ह्या वेळी फक्त शिंदेशाही
@jagdishcoins
@jagdishcoins 10 күн бұрын
बहुत सुन्दर तथा सार्थक भाषण देने के लिए आभारी हूँ ।कांग्रेस पार्टी ही देश की सेवा में कुर्बानी दे चुका है, वही खुशहाली ला सकता है ।राहुल गांधी सच्चे नेता हैं झूठ नहीं बोलते है जो प्रधान मंत्री बनें और देश की सेवाकरें तभी देश का भला हो सकता है ।प्रनिति के विचारों से सहमत हूँ और प्रभावित भी।धन्यवाद आपका
@jamalshaikh4911
@jamalshaikh4911 4 ай бұрын
Jai Hind Jai 🇮🇳 Maharashtra ❤
@pravinnar7482
@pravinnar7482 4 ай бұрын
Jai Maharashtra Only UBT🐅🚩
@sandipnagre7440
@sandipnagre7440 3 ай бұрын
Khup chan taai 👍💯🚩khup chan aani srv khr sangitl tumhi hya bhashnatun👌👍💯🚩
@digambarhan1966
@digambarhan1966 3 ай бұрын
महाराष्ट्र भर फक्त महाविकास आघाडी 🙏🙏🙏🙏
@user-lu7jk7hk7h
@user-lu7jk7hk7h 4 ай бұрын
Praniti.tai.bahumatane.vijayi.honar.
@shankarsalunke848
@shankarsalunke848 4 ай бұрын
Very nice vishleshan ❤❤❤🎉🎉
@user-zx9sk7sn4v
@user-zx9sk7sn4v 4 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली ताई साहेब खूप छान
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 4 ай бұрын
ताईने. सुंदर. भाषन.विचार. मांडले.अभिनंदन. निवडुन.येनारच.
@sanjaythissongisrealfactof9460
@sanjaythissongisrealfactof9460 4 ай бұрын
Nice speech,Praniti Mam
@ismailismail-ri2kf
@ismailismail-ri2kf 4 ай бұрын
Zabardast speech ye hai dil ko chune wali baat iski jarurat hai
@pushpapiparia3271
@pushpapiparia3271 4 ай бұрын
Wow, amazing Statement, n Promises u r guving in Advance between the Public but u must fulfilled your promise Madam afer your Vuctory, Jay Maharashtra
@balajimodi9293
@balajimodi9293 3 ай бұрын
प्रणिती ताई एकदम छान जय महाराष्ट्र ताई
@user-rs8nr8st1w
@user-rs8nr8st1w 4 ай бұрын
प्रणिती ताई शिंदे ❤प्रचंड बहुमताने विजयी करा 🎉🎉
@sudamgore6993
@sudamgore6993 4 ай бұрын
ताई मनःपूर्वक अभिनंदन विजयी भवः
@bharatpatilgawandehingnika8310
@bharatpatilgawandehingnika8310 4 ай бұрын
भावी खासदार ताई जय महाराष्ट्र 👍
@ganeshzore8065
@ganeshzore8065 4 ай бұрын
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤
@ganeshrananaware6715
@ganeshrananaware6715 4 ай бұрын
Great C M ओन्ली ठाकरे सरकार.
@abhijeetpatil3886
@abhijeetpatil3886 4 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद एकच वाघ 🚩🚩🚩🚩🚩
@Siddhartha7575
@Siddhartha7575 3 ай бұрын
जबरदस्त प्रणिता ताई खरी सावित्री, रमाईची लेक शोभते.... तुझ्या खडा जंगी भाषणाला क्रांतिकारी जय भिम बेटा
@user-nt5gh2jy7l
@user-nt5gh2jy7l 4 ай бұрын
Premane sarvana jinknare uddhav saheb+ Rahul
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 4 ай бұрын
प्रणिती ताई खूप छान boltat👏
@leelanachane1314
@leelanachane1314 Ай бұрын
Thank you my dear madam ❤👌🏻💫God bless you ❤
@anees9473
@anees9473 4 ай бұрын
Vow great👍
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 4 ай бұрын
घराणेशाही मुक्त महाराष्ट्र बनवा आधी
@coronawarrior5590
@coronawarrior5590 4 ай бұрын
सुरवात मुंडे, राणे, श्रीकांत shinde, sujay vikhe, ne kara
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 4 ай бұрын
@@coronawarrior5590 घराणेशाही कळतो का चाळीस पन्नास वर्ष एकाच घराणे पार्टी नेता चिटकून बसणे निवडणूका हरले तरी परिवारच परत लढवणे
@coronawarrior5590
@coronawarrior5590 4 ай бұрын
@@rajkumartapadiya510 बहुदा तुम्हाला काळत नसाव मी जी नावे सांगितली ती किती वर्षा पासून एकच ठिकाणा वरून लाडतात बघा
@allrounderssite4613
@allrounderssite4613 4 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद
@tarunmohanty7215
@tarunmohanty7215 3 ай бұрын
Good Explaining 👍
@shivlalsukhdeve677
@shivlalsukhdeve677 4 ай бұрын
ब्राम्हण आहेत ते तुम्ही हिंदु आहेत अगळ पगळ जाती. ज्यावेळी बौद्ध तेच खरे भारतीय. जय भिम.
@nithyanandashetty4605
@nithyanandashetty4605 4 ай бұрын
Very beautiful speech realated to point to point words matching your face also .
@deepakgawade1801
@deepakgawade1801 4 ай бұрын
प्रणिती ताई शाब्बास
@sanjaytore5966
@sanjaytore5966 4 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब यानी भाजप युती सोडायची नवती, संजय राहुत दिशाभूल केली आहे आणि शिवसेनेने बहुमत गमावले आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याचा प्रयत्न करा
@SK-dd6hk
@SK-dd6hk 2 ай бұрын
I m muslim but I like Uddhav Thakre sir as a C.M of Maharashtra ❤❤❤
@jayprakashpanpatil9596
@jayprakashpanpatil9596 4 ай бұрын
Super speech.... Mam
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 ай бұрын
प्रणिती शिंदे एक नंबर
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 4 ай бұрын
महाविकास आघाडी १०० टक्के जिंकणार
@Abhilashawati-fo8cx
@Abhilashawati-fo8cx 2 ай бұрын
प्रणिता ताई शिंदे यांची सोलापूर लोक सभा मतदार संघातन खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाल्या बद्धल हार्दिक अभिनंदन हेच परवा दिवशी पासून पोष्ट दिसणार ✌🏻✌🏻💐💐💐💐💐✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@abhijeetpatil3886
@abhijeetpatil3886 4 ай бұрын
जनतेने भाजप ला मतदान करु नये जनतेने शाहाने होने गरजेचे आहे
@ammarshaikh4831
@ammarshaikh4831 4 ай бұрын
उद्धव ठाकरेंना परत मुख्यमंत्री होताना पहायचे आहे
@shirajpatel3029
@shirajpatel3029 3 ай бұрын
Praniti Shinde Great Speaker,Very Bright Future.Love you dear.
@marotidevde1503
@marotidevde1503 Ай бұрын
खरच ताई उद्धव साहेब ठाकरे यांना अनूभव नसताना पण चांगल्या प्रकारे काम केल करोणाच्या महाभयंकर संकटातुन महाराष्ट्राला वाचवल असा मुख्यमंत्री आदिही झाले नाही पुडही होणार नाही
@samadhansapkal4046
@samadhansapkal4046 4 ай бұрын
ठाकरे साहेब जिंदाबाद
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 8 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН