Sakal Podcast : तुमच्या जेवणाचे ताट कसे असावे? |Mrudul Kumbhojkar | Food and Nutrition| Health Tips

  Рет қаралды 232,309

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

9 ай бұрын

#SakalPodcast #FoodNutrition #HealthTips
अन्न ही पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची मुलभूत गरज... आपल्याकडे सरधोपटपणे २ प्रकारचे लोकं असतात. पहिल्या प्रकारातले लोकं
जगण्यासाठी जेवतात तर दुसऱ्या वर्गातले लोकं जेवण्यासाठी जगतात. जेवण हा रोज आपल्यासमोर येणारा विषय...गेल्या काही वर्षात आपली लाईफ स्टाईल जशी बदलली तशा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलल्या.
गेल्या ३ दशकात अनेक नवनवीन प्रकारची संशोधन आपल्या अन्नावर झाली अजूनही सुरु आहेत. त्यातून अनेक आश्चर्यकारक खुलासे देखील झालेले आहेत. ऑनलाईन माध्यमातून होणारा माहितीचा मारा, वॉट्स अँपचे विद्यापाठ आणि फॅन्सी डाएट प्लॅनचा सुळसुळाट यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो.
हा गोंधळ कमी करण्यासाठीच आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन विषय़ तुमच्या ताटात काय असावे?
नावावरुनच तुम्हाला कळलं असेल की हा भाग असणार आहे तो तुमच्या जेवणाविषयी, त्य़ातल्या पदार्थाविषयी आणि त्याच्या पोषणमूल्यांविषयी....
हा सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉ. मृदूल कुंभोजकर..
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
RH, YL_1023

Пікірлер: 152
@VarshaM-MH-12
@VarshaM-MH-12
मॅडम खूप छान सटीक ठोस विश्लेषण दोघांचेही मनापासून आभार 🎉🎉🎉
@subhashgokhale8292
@subhashgokhale8292
ही माहिती खूप छान दिलीत तसाच मधुमेह असलेल्या साठी मार्गदर्शन करावे 🎉 आहे डॉक्टररा नि खूप उपयुक्त माहिती दिली
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743
खूपच छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल दोघांचेही खूप खूप धन्यवाद..!!
@kirtichopade4553
@kirtichopade4553
अतिशय सखोल आणि उपयुक्त माहीती दिलीत.🎉🎉आभार.
@mayadiwan7387
@mayadiwan7387
अतिशय उत्तम माहिती. Well classified and very well presented. प्लीज diabetic patient साठी video द्यावा ही विनंती.🙏🙏
@user-oe3pu5eh6i
@user-oe3pu5eh6i
खूप गरजेच होत की जेवणाच्या ताटात काय आसावे. खूप खूप धन्यवाद
@madhvikamble7644
@madhvikamble7644
Most important information dilit Dr. Question hi perfect vicharale Sir ni, me KZfaq var pahile Chan samajun sagitalet, Thanks tuhma doghan sathi 👌👍🙋‍♀️🌹🌹
@yaminipangaonkar6184
@yaminipangaonkar6184
प्रश्न फारच योग्य विचारले आहेत. त्यामुळे हवी तशी उत्तरे मिळाली.
@jayshreedongre8950
@jayshreedongre8950
खुप सुंदर मुलाकात आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलाय.. धन्यवाद तुमचे
@meenadhumale7484
@meenadhumale7484
मॅडमनी खूप महत्त्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👌🙏
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021
बाकी माहिती छानच! Too lengthy vdo... Short मधे रोजचे जेवण कसे असावे ते सांगा ना!! उत्क्रांतवादा चा प्रवास सांगणे जरुरी आहे का?? "जेवणाचे ताट" असे नाव आहे ना एपिसोड चे??
@erjayeshbelhekar7422
@erjayeshbelhekar7422
कुठल्यास भानगडीत पडायच नाही सरळ काय खायचं 👌👌👍❤❤
@namratapatil4248
@namratapatil4248
दोन वेळा जेवण करा आणि 45मिनिटात 4.5km walk करा /सायकलिंग करा/स्विमिंग करा.... ओबेसिटी &डायबेटीस रिवर्स होणार नक्की यालाच डॉ. दीक्षित लाईफ स्टाईल बोलतात... U ट्यूब ला लेक्चर ऐका डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना हिंदी, मराठी, इंग्लिश लेक्चर्स (फ्री ऑफ कॉस्ट अभियान आहें )
@vaishalijoshi5947
@vaishalijoshi5947
Khup ugach scientific utrar detayat...actually mulakhat ghenare khup changle ahet...sarkhe dr na line war anaycha prayatna kartayat
@mahadevpatil3872
@mahadevpatil3872
सुंदर माहीती मिळाली धन्यवाद
@sunitashinde7655
@sunitashinde7655
Khup chan mahiti delit dhanyavad
@sujatachauhan8725
@sujatachauhan8725
Khup Chan hota Thank you
@surekhaparulekar304
@surekhaparulekar304
Very informative and practical!
@komalsagale4441
@komalsagale4441
खुप छान माहिती दिलीत 😊
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884
Thank you very much madam.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
आज जेवायला काय करायचं? | What’s for dinner?
30:58
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН