Рет қаралды 11,698
चटपटीत प्रॉन्स घी रोस्ट घरी कसा बनवायचा हा प्रश्न तुम्हाला असेल तर हा विडिओ नक्की पहा. सोप्पी आणि चविष्ट अशी ही डिश तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसेपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य -
.
अर्धा किलोपेक्षा कमी प्रॉन्स, १० पाकळ्या लसूण, ५ काजू, गुळाची पावडर, कढीपत्ता, १ का लिंबाचा रस, पाव कप चिंचेचा कोळ,
.
स्पेशल घी रोस्ट मसाला -
.
६ बेडगी मिरची, ६ काश्मिरी मिरची, २ चमचे धने, ३ चमचा जिरे, १ चमचा राई, १ चमचा मिरे, १ चमचा मेथी, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ
.
.
#niveditasarafrecipes #seafoodrecipe #easyrecipe