माझ्या माणूस नावाच्या समाजाची.........अप्रतिम शाब्दिक वंचना
@sanghamitrakshirsagar70463 жыл бұрын
खरंच, बाळा या लेखणीला तुझ्याजवळ वाट आहे । तुझ्या या लेखनात समाजाला संदेश देण्याचा घाट आहे । मन खिन्न होऊन नयनातील अश्रूंचा पाट वाहे । नितीन बाळा, आपण सर्व सुरक्षित राहू कारण ,कोरोनाची वेगळीच लाट आहे ।।
खूपच सुंदर रचना दादा 1 सामान्य नागरिकांची व्यथा मांडली तुम्ही
@baburaowankhade57543 жыл бұрын
खासच पत्र लिहिलं साहेब मन मोकळ झालं
@prakashkamble10632 жыл бұрын
नितीन राव खंरच अप्रतिम 👍👍🙏
@ravindrashirsode74153 жыл бұрын
खूप छान वास्तव मांडणी
@akashnarkhede68913 жыл бұрын
Heartbreaking...❤ Speechless..🙏
@dashrathmadhukarwaghmare95812 жыл бұрын
Khup Chan sr ji dolyat Pani ale🤗👌
@sumitgadekarSir3 жыл бұрын
व्वा,नितीनजी क्या बात है👌👌👌 अप्रतिम लिखाण तितच काळजाला भिडणार अभिवाचन👌👍
@pramodkamble49293 жыл бұрын
खूप छान दंगलकार नितीन चंदनशीवेजी. उत्कृष्ट सादरीकरण साहेब.👌👌👌👍👍 खरे तर त्या कोरोनाला पत्र लिहिण्यापेक्षा सरकारला पत्र लिहावयास हवे आहे असे मला वाटते. कारण या कोरोनाला मोठे करण्याचे काम सरकारनेच केले आहे. लाॅकडाऊनने सरळ सरळ सामान्य लोकांना संपविण्यासाठी करण्यात आला आहे.असेच वाटते. धनाढ्य लोकांना या लाॅकडाऊनने काही फरक पडलेला नाही. निरनिराळे कायदे करुन जनतेच्या माथ्यावर मारले जातात.ते कोणाच्या भल्यासाठी? महागाई तर गगनाला भिडली आहे. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारे सत्तेवर आहेत. उत्स्फूर्तपणे कोणी रस्त्यावर उतरू नये म्हणून हा लाॅकडाऊन लावला जातोय. पण तो लावताना सामान्य माणसाला ज्या मूलभूत गरजेपोटी लागते ते पूर्णपणे देण्याची कुवत कोणत्याही राजकीय पक्षात नाही आहे. हेच मात्र सत्य आहे. गरीब तर ठार मेला, सामान्य मात्र गरीबच झाला. तर श्रीमंत अजून श्रीमंत होत गेला आहे.
@rajendrawani24453 жыл бұрын
अतिशय सुंदर पत्र
@vinodgaikwad35953 жыл бұрын
ह्रदयाला हात घालणारी आर्त हाक.....दादा..👍👍
@vishal76732 жыл бұрын
Khup khup sunder nitin mitra....!
@anilrath9553 жыл бұрын
layi bhari sir congrats
@minakshigaval60723 жыл бұрын
शोषित आणि वंचितांच्या वेदना मांडण्यात आपला हातखंडा....शेवटी कोरोनाला दिलेले वचन आणि त्याचे मानलेले आभार यामुळे कथन खूप वेगळ्या उंचीवर गेले आहे...
@athawalenitin13 жыл бұрын
वा,सर अप्रतिम लिखाण.
@prakashmhole27892 жыл бұрын
दादा अप्रतिम पत्र...
@poonamsulane3 жыл бұрын
सर्वसामान्य माणसाचं दुःख व्यक्त करणारं अंतकरणातून लिहिलेलं हे पत्र,, कोरोना चे राजकारण करणाऱ्या पर्यंत नक्कीच पोहोचला पाहिजे... सर्वसामान्य माणसाबरोबर सर्वांचीच परिक्षा बघणारी ही वेळ लवकर निघून जावी आणि परत प्रत्येक हाताला काम मिळावे हीच देवा चरणी प्रार्थना🙏🌹🙏
@bramhadevpawar82923 жыл бұрын
काळजाच पाणी करून टाकले तुम्ही सर
@shivandaiwale85933 жыл бұрын
Super sir
@sunitachavan54383 жыл бұрын
आपला हळवा,संवेदनशील आवाज मनात खोलवर आत चिरत जाती..त्यात लेखणीचा इतका सुंदर आविष्कार ..खुप सुंदर वास्तव.
@kvishindedadagmailcom3 жыл бұрын
भावनिक पत्र
@user-jf4xb5qt3s3 жыл бұрын
प्रत्येक कष्टकाऱ्याच्या मनातला ज्वलंत प्रश्न आपल्या निवेदनात आहे.... 🙏 सुंदर निवेदन सर.....
@ranjnagaisamudre82633 жыл бұрын
आपले शब्द ,आपला आवाज काळीज चिरत जातो... आप्रतीम...!
@sachink68533 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@shrikantdani84703 жыл бұрын
जस्ट ग्रेट
@luckypatil30153 жыл бұрын
वास्तव मांडलात दादा... 😭
@pornimakolhe44892 жыл бұрын
Speachless.......😔
@assit.prof.ravindranivrutt93833 жыл бұрын
हृदयस्पर्षी.. नितीन सर 👍
@tukarampawar14183 жыл бұрын
Khup sundr
@somaraut53443 жыл бұрын
1 नंबर सर
@vasantdeshmukh7433 жыл бұрын
नितीनभाऊ आपला आवाज वास्तविकता बया करतो.आपल पत्र काळजाला हातच घालत.
@vasantchavan54973 жыл бұрын
अप्रतिम साहेब
@vishwajeetnkamble3903 жыл бұрын
Apratim Bhavana sirji👌
@vitthalghusale57473 жыл бұрын
सर, शब्दच नाहीत आपल्या लिखाणाला. तुमची लेखणी काळजात भिडते आणि टचकन डोळ्यात अश्रू तरळतात. धन्यवाद.
@ayodhyakamble63113 жыл бұрын
Very very nice 👌💐🙏
@udaywaghmare45703 жыл бұрын
Agdi barobar ahe da...
@aniketdurge65183 жыл бұрын
खूपच सुंदर सर...ग्रेट
@shivajirankhambe69733 жыл бұрын
सर, पोटांत दडलेल्या वेदना ओठांवर आल्या आणि आजपर्यंत जगलेल्या, जगत असलेल्या आयुष्याचं चित्र भरकन डोळ्यासमोरुन सरकून गेला, आजपर्यंत अशा अनेक संकटाना सामोरे गेलो,घाबरलों नव्हतो,पण माणसां पासून माणूस या कोरोनाने दूर जाते असल्यामुळे खुपच भिती
@user-jk4xc2dt6l3 жыл бұрын
फारच भावस्पर्शी 🙏🙏
@prakashgaikwad19243 жыл бұрын
Nice 🙏🙏😢😢
@ganeshjagtap38543 жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@rohitkamat15133 жыл бұрын
अत्यंत वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी कविता. ही कविता राज्यकर्त्या पर्यंत पोहोचू दे. त्यांना एकदिलाने करोना विरोधी कृती करायची प्रेरणा देऊ दे.
@ProfessorAK3 жыл бұрын
Jay bhim
@shardabenkar85803 жыл бұрын
आवाज 😭😭😭😭
@pravinjavir60843 жыл бұрын
दादा १नंबर 😭😥🤤
@nehashony3 жыл бұрын
😢
@samadhanvansale52173 жыл бұрын
Nice sir👌
@dattabachate68153 жыл бұрын
Very very nice dada
@siddharthahire88353 жыл бұрын
😥
@akashmanthalkar67553 жыл бұрын
Sirji dolyat paani aala 😭
@marutimasal43693 жыл бұрын
Unlimited heart burn letter, real writing.
@bkanna41223 жыл бұрын
अप्रतिम सर...👌👌👌.आपले लिखाण, आवाज, सादरीकरण काळजाला घाव घालतय. खरच माणूस जनावर व्हायच्या अगोदर कोरोना गेला पाहिजे.. 🙏🙏🙏🙏🙏
@Asha-mp9od3 жыл бұрын
Shabdha apure ahet
@rupalikamble183 жыл бұрын
निःशब्द.....
@shubhamgavandar20033 жыл бұрын
Nice 👍👌😊
@ashitchandanshive74913 жыл бұрын
Sir aple vichar kharch pani aante doole madhe. Khare parissthithi aahe
@narayanhowale93713 жыл бұрын
So nice
@sagarkakade51723 жыл бұрын
Dada tumchya lekhanila tod nahi nitin avchar karjat