साहित्य व प्रमाण 12 पिकलेली लिंब चार चमचे मीठ चार चमचे मोहरीची डाळ दीड चमचा लाल तिखट एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा हिंग अर्धी वाटी साखर एक चमचा जिरे दहा-बारा मेथीदाणे
Пікірлер: 579
@neelimabhatia3600 Жыл бұрын
प्रियाताई, तुम्ही नवीन रेसिपी सांगितल्याप्रमाणे मी लिंबाचे लोणचे बनविले.लोणचे खूपच छान झाले.सर्वांना आवडले. मी तुमच्या नेहमीच रेसिपी बघत असते. सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात. धन्यवाद!
@bhanumatig Жыл бұрын
0h ,
@BTS_Armygirl151 Жыл бұрын
@devkanyagajbhiye2598 Жыл бұрын
😮😅
@vijayagaikwad9123 Жыл бұрын
@@bhanumatigooo9
@seemajagtap1880 Жыл бұрын
Sunder recipe.
@vidyapose9640 Жыл бұрын
लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मस्त सांगितले आहे एकदम सुंदर कथन.
@saritakharat8276 Жыл бұрын
अतिसुंदर तेलाची बचत मस्तच.Thank you.
@swatimaslekar468 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत थोडी वेगळ्या पद्धतीने
@mohinisavarkar85486 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते
@sudhirbhave431211 ай бұрын
Very. Nice Lemon pickle preparation. Method. God bless You
@savitabhalerao773 Жыл бұрын
खुप छान झाले आहे लोणचे वेगळीच पद्धत मिळाली
@manishadeshpande9978 Жыл бұрын
खूप छान पारंपरिक पद्धतीने बनवले आहे लोणचे. ....
@sunitanazarkar9579 Жыл бұрын
लिंबाचे लोणचे खूपच छान झाले आहे रेसिपी सोपी आहे मस्तच
@minniebavle92696 ай бұрын
खूप छान व्यवस्थित पद्धत आणि टिप्स सकट recipe. मी जरूर बनवून बघेन
@vandanakasbe8353 Жыл бұрын
खूप छान लोणचे तयार करण्याचीमाहिती दाखवली
@bharatshirsath8989 Жыл бұрын
खूप छान प्रियंका. उत्कृष्ट माहिती आणि सोप्या पद्धतीने लिंबाचे लोणचे बनविण्याचे मार्गदर्शन केले. Thanks a lot.
@alkakadam5202 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@madhurilad5117 Жыл бұрын
खूप छान सोपी पध्दत आहे आवडली
@sanjaysodaye9151 Жыл бұрын
छान पद्धतींचे लोणचं ताई धन्यवाद
@sampadashirgaonkar2327 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
@satishbendale950011 ай бұрын
Outstanding, healthier, testy🎉
@smitadatir2813 Жыл бұрын
Khoop chan samjvun dakhvle so Dhanyawad 👌👌
@vaijeshreekoli750411 ай бұрын
अशा प्रकारच्या लोणच्याची रेसिपी मी शोधत होते मी नक्की करून बघेल तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवलं आहे धन्यवाद 😊
@arunapande14646 ай бұрын
खूपच छान व रसरशीत करण्याची पध्दत ही छान ❤
@deepachakraborty.2753 Жыл бұрын
Etki Chan pddhat kothech pahile navhati.khup Chan. Thanks
@ashwiniparnjape205 Жыл бұрын
लिंबू लोणचे रेसीपी खूपच छान.मला खूप आवडली.तुम्ही सांगितली ही खूप छान पद्धतीने.
@deepikakitkule3693 Жыл бұрын
Khupch Sunder paddhat ni banun dakhwala aahe so thanks 👍
@gulabkadam945011 ай бұрын
खूपच छान आणि कृती पण सुंदर आणि saagnychi pdhyat चांगलीच
@nilimabagade5714 Жыл бұрын
Very nice ak. वेगळी पद्धत आहे धन्य वाद
@user-oo8ww7pc8c5 ай бұрын
लोणचे बनवण्याची पारंपारिक पद्धत पुन्हा आठवली तुमची सांगण्याची पद्धत छान आहे धन्यवाद
@sampadaraje251511 ай бұрын
खुप च छान माहिती दिली लोणच खुपचं छान
@sadhanachavan98164 ай бұрын
वा खुप छान पध्दतीने दोनच शिकवले❤😊
@shradhadaund828411 ай бұрын
Khup chan banvle aahe tai tumhi lonche mastch ... Thank u for posting this recipe
@snehamadye87 Жыл бұрын
Nice receipy...most important it's oil free...
@shivajiduduskar916 Жыл бұрын
छान पद्धतीने बनवलं आहे
@anuradhajondhale4905 Жыл бұрын
खूप छान ताई लोणचं मी पण असंच करणारे खूप खूप आवडलं धन्यवाद
@vinayaklimaye10 ай бұрын
हिंगाची धुरी, मस्त टीप! अजूनही काही टिप्स खूप भारी आहेत! भन्नाट रेसीपी आहे, करुन पहाणार हे लोणच! भारी आहेस तू!
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan....... tasty.😋😋😋
@vineetavaidya6309 ай бұрын
खुप छान सांगता. लोणच छानच झालय. प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक सांगता.
@saritajoshi395510 ай бұрын
प्रिया ताई लिंबाचे लोणचे खूप सुंदर दिसत आहे आणि चव देखील चांगलीच असणार मी नक्कीच करून बघेल. खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद
@darshanagharat2299 Жыл бұрын
छान पद्धत आहे धन्यवाद
@vaishalimanjrekar9782 Жыл бұрын
लोणच्याची वेगळी पद्धत छान वाटली
@alkamadav2462 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने बनविलेले लिंबाचे लोणचे पहिल्यांदाच पाहिले. नेहमी सांगितले जाते की, तेल न वापरता लोणचे बिघडते. धन्यवाद ताई🙏🌹
@kiranpandhare71815 ай бұрын
😮खुपचं छान रेसिपी आहे 👌👌
@kashmirarathod3359 Жыл бұрын
वाह खूपच छान 👌👍🙏😊
@arunachitre7180 Жыл бұрын
Khoopach chan lonache. Aprtim. Tondala pani sutale.
@anjaliparulkar7753 Жыл бұрын
छान,खुपच छान 👌🌹🌸🍁☘️
@surekhakirtane3503 Жыл бұрын
खूपच छान,आवडले मी करेन आता
@pushpapatil6864 Жыл бұрын
खूप छान तोंडात पाणी येते आहे बघून 👌👌👍👍
@vinodashetty8276 Жыл бұрын
ताई पारंपारीक लिंबाच्या लोणच्याची कृती फारच आवडली.🙏
@shardakamthe394 Жыл бұрын
खूपच छान, आणि सोपी पद्धत आहे लिंबू लोणचं बनविण्याची 👌👌
@suchetakulkarni650011 ай бұрын
खूप छान रेसिपी. मस्तच.
@prakashbrahmakshatriya28186 ай бұрын
Very nice and simple method tai thanks
@shivpriyashinde19747 ай бұрын
उपवासा चे लिंबू लोणचे दाखवा आम्बट गोड,सर्व पदार्थ मस्तच असतात सुगरण आहात 👌👌
@madhurishidhaye941711 ай бұрын
खूप छान सांगितलीत.
@vaishalitodankar3562 Жыл бұрын
खूप छान मस्त आहे लोणचे
@meghnamathkar9305 ай бұрын
Priyatai khupch chan god lonchachi recepi.
@amolyadav9879 Жыл бұрын
Waa khupch sunder
@jpspoems2419 Жыл бұрын
Ashech etar paramparik padarth dakhvat raha . Uttam, chan .
@user-vp4zn1wt5h6 ай бұрын
सुंदर रेसिपी मी करून बघितली फारच सुंदर लोणचे झाले घरातील सर्वांनी आवडीने खाल्लेधन्यवाद प्रियाताई
@rutujabarve261510 ай бұрын
Khup chhan receipe Priya
@latakadam3103 Жыл бұрын
Pharach sunder, shbdh apure.
@vanitapatil1758 Жыл бұрын
खूपच छान....,😋😋👌👌
@jayshreepandit124811 ай бұрын
लोणच्याची !!रेसिपी छान
@P.vnalgire4 ай бұрын
लोणचं खूप आवडले बीना तेलाचे असल्यामुळे खूप छान मी नक्की करेन ❤❤
@swatikulkarni539910 ай бұрын
खूप छान धन्यवाद
@user-nl6fu4bv1z5 ай бұрын
तुमच्या रेसिपीज छान आहेत
@kalpanabhosale492011 ай бұрын
प्रिया ताई खूप छान लोणचे बनवले
@sulakshanalotlikar64925 ай бұрын
Ekdam sunder receipe
@Live.offical Жыл бұрын
खूप च छान वाटले
@rashmiadgaonkar7216 Жыл бұрын
खूप छान Thank you so much 🙏
@snehapatil7654 Жыл бұрын
प्रिया ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी चकली वचिवडा बनवला खरंच खूप छान झाला मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
@kamlavarma62976 ай бұрын
लोणच्याची रेसिपी फार आवडली
@shivakirasoi2065 Жыл бұрын
Looks so yummy
@swatimore800Ай бұрын
खूप छान सांगितले आहे ताई मी नक्की करेल
@DKCookings Жыл бұрын
Wow, yummy.
@sachinmestrigimavi189 ай бұрын
छान रेसिपी आहे ताई
@PravinIngawale-zq2zv Жыл бұрын
Khup chan lonchi.
@Kirtansohilamarathi5 ай бұрын
मी याच पद्धतीने लोणचे करून बघितले खूप छान झाले थँक्यू थँक्यू ताई❤❤😊
@nishapatil498811 ай бұрын
ताई तुम्ही सोप्या पद्धतीने रेसिपी सांगतात खूप छान लिंबाचं लोनचं मी बनवणार आहे
@user-wl6qn4el5j6 ай бұрын
छान रेसीपी आवडली.
@ashakapadia648111 ай бұрын
Priya Tai very nice your mathod is very easy you explain very nice make to easy . It's tasty & useful for health Thanku so much God bless you .
@ghodkesudha8465 Жыл бұрын
खूप छान पद्धत आहे
@rajashreemhatre105 Жыл бұрын
खुप छान आहे लिंबाचं लोनच
@madhurisawant644310 ай бұрын
Khup chhan receip karun baghen
@neetapatki2161 Жыл бұрын
प्रिया तुमच्या सर्व रेसिपीज खूप चविष्ट आणि सोप्प्या पद्धतीने सांगितल्यामुळे तसेच vdo छोटा असतो म्हणून मी आवर्जून बघते आणि पदार्थ करते सुध्दा. तुम्ही सुगरण आहात😊👌👌
@Bunti8828 Жыл бұрын
फार सुंदर लोणचे
@archanagurav89011 ай бұрын
Khup.chan.tai.me.suddha.asech.lonche.banvty.
@madhurarao98007 ай бұрын
Very nice procedure!
@nilamjoshi1777 Жыл бұрын
खुप छान ❤👍
@sampadashirgaonkar232711 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद स्वामी समर्थ जय
@PriyasKitchen_11 ай бұрын
॥श्री स्वामी समर्थ॥ ॥श्री गुरुदेव दत्त॥
@alkakokate763525 күн бұрын
ताई , तुंम्ही खुपचं सोप्या पद्धतीने सांगितले, आणि तुमचं प्रेझेंटेशन खुप छान आहे ❤ मी आजच बनवते
@shitalchavan7514 Жыл бұрын
सगळ्याच रेसेपीज छान आसतात आणि समजाऊन सांगता very nice
@shwetaadhikari7403 Жыл бұрын
My all time favorite, varan bhat ani limbacha loncha... Tondala pani surla.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you
@mandakinishinde2636 Жыл бұрын
खूप छान रेसिपी सांगितली प्रियाताई
@sandhyalohakare301911 ай бұрын
Khupch mast tai. ❤
@nirmalachitte4215 Жыл бұрын
खूप छान वाटले
@drpoonamkapkar44794 ай бұрын
Nice recepy...very traditional
@ulkagaonkar5266 Жыл бұрын
मस्त मी उद्या करणार याच पध्दतीने
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice leebach lonche
@rajashrimore2601 Жыл бұрын
Me ashach prakare limbu lonche lele khup chan test la zale.👌👌👌👌
@sheelakarande3128 Жыл бұрын
Tai khup mast
@latadharmapurikar715611 ай бұрын
खूप छान रेसिपी
@anshum4042 Жыл бұрын
👌🏻Lonch.farach chan kel Tai.
@P.vnalgire6 ай бұрын
खूप छान फार आवडले मी सुध्दा अशा प्रकारे लोणचे घालणार आहे माझ्या घरी लिंबाचे झाड आहे पण त्याची साल जाड आहे तरी जास्त दिवस मुरून करणार आहे बिन तेलाचे खूप आवडले धन्यवाद