मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या " पुरणाच्या पोळ्या "|puranpoli |

  Рет қаралды 821,666

Priyas Kitchen

Priyas Kitchen

3 ай бұрын

एक कप गव्हाची कणीक
चवीपुरतं मीठ
एक टेबलस्पून तेल
दोन चिमूट हळद
एक ते दोन टेबलस्पून साजूक तूप
एक कप चण्याची डाळ
एक कप गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
#puranpoli
#puranpolirecipe
##priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#puranpolirecipeinmarathi
#holispecilrecipe
#पुरणपोळी
💚 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: 𝟏𝟎𝟎% 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐂𝐨𝐨𝐤𝐰𝐚𝐫𝐞
GET 12% EXTRA DISCOUNT
USE CODE: PRIYAKITCHEN
➡️𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙎𝙢𝙤𝙤𝙩𝙝 𝘾𝙖𝙨𝙩 𝙄𝙧𝙤𝙣 𝙏𝙖𝙬𝙖 + 𝙁𝙧𝙚𝙚 ₹110 𝙎𝙥𝙖𝙩𝙪𝙡𝙖, 𝙇𝙤𝙣𝙜 𝙃𝙖𝙣𝙙𝙡𝙚,𝙋𝙧𝙚-𝙨𝙚𝙖𝙨𝙤𝙣𝙚𝙙, 𝙉𝙤𝙣𝙨𝙩𝙞𝙘𝙠, 100% 𝙋𝙪𝙧𝙚, 𝙏𝙤𝙭𝙞𝙣-𝙛𝙧𝙚𝙚, 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣, 26.3𝙘𝙢, 1.8𝙠𝙜: www.theindusvalley.in/product...
➡️𝑺𝒖𝒑𝒆𝒓 𝑺𝒎𝒐𝒐𝒕𝒉 𝑪𝒂𝒔𝒕 𝑰𝒓𝒐𝒏 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹400 𝑻𝒂𝒅𝒌𝒂 𝑷𝒂𝒏+ 𝑭𝒓𝒚𝒑𝒂𝒏+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑻𝒂𝒘𝒂, 𝑲𝒊𝒕𝒄𝒉𝒆𝒏 𝒔𝒆𝒕 𝒇𝒐𝒓 𝑯𝒐𝒎𝒆, 𝑵𝒐𝒏𝒔𝒕𝒊𝒄𝒌, 100% 𝑷𝒖𝒓𝒆,𝑻𝒐𝒙𝒊𝒏-𝒇𝒓𝒆𝒆 : www.theindusvalley.in/product...
➡️ 𝑹𝒂𝒑𝒊𝒅𝑪𝒖𝒌 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑷𝒓𝒆𝒔𝒔𝒖𝒓𝒆 𝑪𝒐𝒐𝒌𝒆𝒓, 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓 𝑩𝒐𝒅𝒚, 100% 𝑺𝒂𝒇𝒆, 𝑰𝑺𝑰 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒆𝒅, 5 𝒀𝒓 𝑾𝒂𝒓𝒓𝒂𝒏𝒕𝒚, 𝑰𝒏𝒅𝒖𝒄𝒕𝒊𝒐𝒏, 2/3/5𝑳- www.theindusvalley.in/product...
➡️ 𝐁𝐄𝐒𝐓𝐒𝐄𝐋𝐋𝐄𝐑𝐒 𝐨𝐟 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: www.theindusvalley.in/collect...
➡️ 𝙏𝙧𝙞-𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙋𝙧𝙚𝙢𝙞𝙪𝙢 𝙎𝙩𝙖𝙞𝙣𝙡𝙚𝙨𝙨 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙆𝙖𝙙𝙖𝙞, 𝙏𝙧𝙞-𝙥𝙡𝙮 (3 𝙇𝙖𝙮𝙚𝙧) 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙤𝙩𝙩𝙤𝙢, 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙇𝙞𝙙, 2.1/4.5𝙇, 𝘽𝙡𝙪𝙚- www.theindusvalley.in/product...
➡️ 𝑻𝒖𝒓𝒃𝒐𝑪𝒖𝒌 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 (3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓) 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹600 𝑾𝒐𝒐𝒅 𝑩𝒐𝒂𝒓𝒅+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑭𝒓𝒚 𝑷𝒂𝒏/𝑺𝒌𝒊𝒍𝒍𝒆𝒕: www.theindusvalley.in/product...
Healthy Cookware. Healthy Living.
#HealthyCookwareHealthyLiving

Пікірлер: 1 600
@shailajathorat6363
@shailajathorat6363 3 ай бұрын
होळी साठी अशीच पुरण पोळी ची कणीक भिजवून घेतली. खूपच छान, मऊ लुसलुशीत, पातळ ,तोंडात विरघळणारी झाली. खूपच धन्यवाद.!! पूर्वी पासून माहित असते तर, आमच्या वडिलधारे सुगरणींचे ,कणिक चेचण्याचे काम खूपच कमी झाले असते. ❤
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 3 ай бұрын
अप्रतिम पोळी झाली आहे रंगही सुरेख आला आहे पीठ भिजवण्याची टीप तसेच पोळी लाटण्यासाठी पेपरचा वापर या सगळ्या उपयुक्त टीप आहेत नवशिक्या सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पोळी बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍👍
@rmejari9986
@rmejari9986 3 ай бұрын
खुप छान टिप्स माझ्या पण पोळ्या छान होतात तरी पण तुमची टिप्स अजून च त्यानं धन्यवाद
@jayashripatil8318
@jayashripatil8318 2 ай бұрын
Nice Tips ❤
@sandhyachavan9341
@sandhyachavan9341 3 ай бұрын
मी पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे पुरणपोळी केली पहिल्यांदा खुपच छान झाली धन्यवाद ❤
@neelampawar2384
@neelampawar2384 3 ай бұрын
या होळीला तुमच्या subscribers कडे तुमच्या पद्धतीनेच पुरणपोळी बनणार हे नक्की 😀 ही पद्धत खूप आवडली गेली आहे. पुरणाच्या स्वयंपाकाचा पसारा खूप असतो, भांडी पण खूप लागतात. तुमच्या पद्धतीमुळे बराच पसारा कमी होणार आहे. Thanks Priya ❤
@shubhashreepandit1239
@shubhashreepandit1239 3 ай бұрын
अप्रतिम पद्धत, सांगणं पण चांगले.सोपी ,पद्धत.धन्यवाद.
@AnshYadav-dg5iq
@AnshYadav-dg5iq 3 ай бұрын
मुळात म्हणजे आतलं सारण कोरडं झालं नाहीये हेच मला फार आवडलं तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात तुम्ही अतिशय छान समजावून सांगता भरपूर टिप्स देऊन तयार केलेली ही पोळी मी नक्की करून पाहिन👍
@shashikalapol1375
@shashikalapol1375 3 ай бұрын
Khup Chhan.
@manjugurjar8241
@manjugurjar8241 3 ай бұрын
अत्यंत सुरेख..पीठ भिजवताना chi ट्रिक..हळदीचे पाणी ह्या अणि बाकी tips फारच सुंदर उपयुक्त..पुरणपोळीचा रंग तर किती सुरेख. ❤तुमचे सगळेच videos अत्यंत सुंदर असतात..फापटपसारा बोलणे नाही..boring बोलणे नाही बाकी channels वर असते तसे.
@anjalibhagwat9473
@anjalibhagwat9473 3 ай бұрын
Priya you are great 👍. एक विचारू का? तू सारस्वत किव्हा कोकणातली आहेस का? वेळून घेतलंस हया शब्दावरून वाटले. Pl सांग . पोल करून पाहिल्या वर सांगीन जय का ते 👍
@sayalidhuri5406
@sayalidhuri5406 3 ай бұрын
खुप 👌👌👌नक्कीच असंच करणार.
@user-rh3vk8op8v
@user-rh3vk8op8v 3 ай бұрын
👌👌👌👍🙏
@kamlabenjogadia693
@kamlabenjogadia693 3 ай бұрын
Khup mast aamhi pan yaach paddhati ne karnaar ❤
@mandaphalke989
@mandaphalke989 3 ай бұрын
नगरजिल्ह्यात वेळुनच म्हणतात .
@nilajaachrekar6228
@nilajaachrekar6228 3 ай бұрын
ताई फारच छान सांगितले आहे, अतिशय महत्त्वाच्या टिप्स मिळाल्याने, आमच्या पोळ्या पण चांगल्या झाल्या. पण तुमच्या एवढ्या नाही हं.....❤ लाख लाख धन्यवाद 🙏🙏
@prawarasandeepofficial
@prawarasandeepofficial 3 ай бұрын
अतिशय सुरेख पुरणपोळी .. आणखीही काही सुप्रसिद्ध चॅनल्सवरच्या पुरणपोळीच्या रेसिपीज पाहिल्या . पण तुमची पद्धत फार आवडली . कणिक भिजवण्याची पद्धत ; उंडा आणि सारणाचं प्रपोर्शन आणि तेलाचा कमी वापर हे सगळं फारच छान .
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 3 ай бұрын
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेस मला तुमचं वैशिष्ट्य फार आवडतं तसेच फापट पसारा बोलणं नाही तसेच मुद्द्याचं बोलता हेच महत्वपूर्ण काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे मी तुमचं चैनल नेहमी पाहते❤❤❤
@AdvikaCookingart_28
@AdvikaCookingart_28 3 ай бұрын
Nice
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 3 ай бұрын
तिप्पट पेक्षा जास्त पूर्ण भरून तयार केलेली न फाटणारी पुरणाची पोळी अतिशय आवडली❤
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 3 ай бұрын
Apratim
@shwetakadam9288
@shwetakadam9288 3 ай бұрын
I'm following her when she was having 20k subscribers. Its been half year now n she achieved lot with her humble voice, great cooking skill, no wasting time of viewer adding unwanted things like others youtuber she came a long way...... keep it up mam💥🧿💯
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 3 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
@pratibhamore308
@pratibhamore308 3 ай бұрын
ताई पुरणपोळी एक नंबर झाली आहे आणि सगळ्या टिप्स पण खूप छान आहेत, खरंच तूम्ही सुगरण आहात 😊❤
@kalpanamorankar9264
@kalpanamorankar9264 3 ай бұрын
मी तुमचे सगळेच व्हिडिओ बघते. खूप छान असतात व्हिडिओ. सोप्या भाषेत समजावून सांगतात. साक्षात अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही.
@smitadeshpande5820
@smitadeshpande5820 3 ай бұрын
पेपरची कल्पना फारच छान, उपयुक्त आहे.तुमच्या पोळ्या फारच सुंदर, टमटमीत झाल्या आहेत. ❤
@jagdishvedak2233
@jagdishvedak2233 3 ай бұрын
अत्यंत सुरेख पोळ्या करून दाखवल्या,ट्रिक्स छान होत्या धन्यवाद
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 3 ай бұрын
जरासा नाही अतिशय आवडला vdo, हळदीची tip, पीठ bhijawanychi टीप, एकदम परफेक्ट👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻♥️
@manishawanjape4835
@manishawanjape4835 3 ай бұрын
हो खरच
@sulabhapatil5943
@sulabhapatil5943 3 ай бұрын
खूप सुंदर पोळी बनवली आहे तुम्ही.ताई सुगरणीचा हात आहे तुमचा.फारच आवडला व्हिडिओ.आज करून बघते ह्या पद्धतीने पोळ्या.धन्यवादताई
@ashapingle983
@ashapingle983 3 ай бұрын
खरच खूपच छान पोळी दिसते.सांगण्याची पध्दत चांगली आहे.❤
@ashabajpai1255
@ashabajpai1255 3 ай бұрын
सोप्या पद्धति नी पोडी करुण दखवाली,❤🌹🌹👌😋🙏🙏🤗
@surekhakumbhar133
@surekhakumbhar133 25 күн бұрын
Khupch chan❤
@user-gm1yg5cq7i
@user-gm1yg5cq7i 3 ай бұрын
भरपूर पुरण भरलेला आहे तसेच ते पुरण सुद्धा ड्राय झालेले नाहीये हेच मला सगळ्यात जास्त आवडलं कारण बऱ्याचदा पोळी मधलं पुरण कोरडं होऊन गळून पडतं पण तुमच्या पोळीचं तसं झालं नाहीये❤💯💯💯👌
@suhaskulkarni1536
@suhaskulkarni1536 3 ай бұрын
आपण अतीशय नावीन्यपूर्ण पद्धतीने पीठ माळण्यापासून भाजण्यापर्यंत पुरणपोळी बनवली आहे. भरपूर उपयुक्त टिप्स दिल्यामुळे अशा पुरणपोळ्या आपणही करू शकू असा विश्वास वाटतो. पाककृती बद्दल मनापासून धन्यवाद.❤😊
@manjudravid5998
@manjudravid5998 2 ай бұрын
वा खुपचं छान ❤
@RashiThakur375
@RashiThakur375 3 ай бұрын
एवढे विडीओ पाहिले पण तुमचा विडीओ खूप आवडला, मस्त ट्रिकस सांगितले..❤❤
@madhuradhatingan7306
@madhuradhatingan7306 3 ай бұрын
Khup chan sarv padhart ahet. Paper kuthala ghene te sanga
@jyotikodre7681
@jyotikodre7681 3 ай бұрын
छान
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 3 ай бұрын
खूssपच मस्त पुरणपोळी,सुंदर टिप्ससहीत.कोणालाही अशी पुरणपोळी करण्याचा मोह नक्कीच होईल.😅.खूपच मस्त!🎉 .
@user-vl5or6wc4b
@user-vl5or6wc4b 3 ай бұрын
खूप उपयुक्त टिप्स दिल्यात. नक्की करुन बघेन. धन्यवाद प्रियाताई.
@suchitadalvi4539
@suchitadalvi4539 3 ай бұрын
👌👌👌 पुरणपोळी ची रेसिपी अप्रतिम आहे.👍 मला तुमची पुरणपोळी बनवायची पद्धत पुष्कळ आवडली. आजपर्यंत कधीही पुरणपोळी साठी कणीक असं पाण्यात भिजवून ठेवायची पद्धत केलेली नाही . आता नक्की अशी तुझ्यासारखी पद्धत करून बघेन आणि तुला नक्की कळविन. धन्यवाद🌹🙏🏻
@user-qn6pz7fj4o
@user-qn6pz7fj4o 3 ай бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत आणि कडेपर्यंत मस्त सारण पसरला आहे त्याचबरोबर पोळी सुद्धा टम्म फुगली आहे
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 3 ай бұрын
मी मैदा वापरूनच पोळी करते आता तुमची हि ट्रिक वापरून नक्कीच करेन ह्या पिठाला तेल फार कमी लागते धन्यवाद प्रियाताई❤
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 3 ай бұрын
अप्रतिम. खूप खूप सुरेख, अतिशय छान . पीठ भिजविणे पासून, पूर्ण, लाटणे, भाजने सर्व टिप्स छान ❤
@saraabhyankar5985
@saraabhyankar5985 3 ай бұрын
खूप छान , सिक्रेट ट्रिक्स सुद्धा अगदी उपयुक्त .तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आज पुरणपोळी केली खूप चविष्ट झाली. खूप खूप धन्यवाद 10:10
@SoSweetKitchenByBhartiSharma
@SoSweetKitchenByBhartiSharma 3 ай бұрын
ताई अतिशय सुरेख अशी पुरणपोळी तुम्ही शिकवली आहे. मी मूळची मारवाडी आहे पण २५ वर्षांपूर्वी लग्न करून पुण्यात आले. आमच्या शेजारी सुनीता पाटील काकू म्हणून होत्या त्यांनी मला बरेच मराठी व्यंजन शिकवले होते. आज तुमचा वीडियो बघून त्यांची आठवण आली त्या पण मला असंच व्यवस्थित रेसिपीज शिकवायच्या. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं पण त्यांच्या रेसिपीज च्या रूपाने त्यांची आठवण कायमची राहणार. मी ही रेसिपी आणि प्रोसेस नक्की करुन बघणार. 😊 खूप खूप आभार एक सुंदर पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏🏼
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏
@priyankasahasrabudhe5354
@priyankasahasrabudhe5354 3 ай бұрын
अतिशय सुंदर ट्रिक आहे. नवीन पद्धत बघितली . नव्याशीख्या मुलींना करून बघायला हरकत नाही . खूप खूप धन्यवाद!!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rashmisawant5347
@rashmisawant5347 3 ай бұрын
खूपच सुंदर. Trics mast
@shubhadagurav176
@shubhadagurav176 3 ай бұрын
ताई great. कणिक भिजवून पाण्यात भिजवून ठेवायचं ही ट्रिक खूपच छानचं आणी नवीन वाटली.
@pushpashinde5737
@pushpashinde5737 3 ай бұрын
Great khup mast ❤❤😊😊
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 3 ай бұрын
Khup mast ❤
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 3 ай бұрын
समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुरेख...पोळी तर सुंदरच...❤
@gauribelvalkar5548
@gauribelvalkar5548 3 ай бұрын
मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली की पदार्थ एकदम उत्तम रूपी होतो..तुम्ही प्लीज तेल पोळ्या रेसीपी दाखवा
@jyotikarle4740
@jyotikarle4740 3 ай бұрын
प्रिया खुप खुप खुप धन्यवाद khupach chan माहिती दिली आहे🙏🙏 you're simply great
@user-gm1yg5cq7i
@user-gm1yg5cq7i 3 ай бұрын
तुमचे पीठ भिजवण्याची ही पद्धत तसेच पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे पोळीला रंग सुरेख आलेला आहे अक्षय गडद पिवळा धम्मक रंगाचा न दिसता नैसर्गिक रंगाच्या पोळ्या दिसत आहेत
@nandinipatil7452
@nandinipatil7452 3 ай бұрын
Khup sundar mi pn kranar
@nutanghosalkar7131
@nutanghosalkar7131 3 ай бұрын
Paper kasla hota to jara sangal ka tai
@babitaalhat7014
@babitaalhat7014 3 ай бұрын
वा किती सुंदर पोळ्या केल्या आहेत खरच खूप सुंदर पोळ्या झाल्या आहेत नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप सुंदर
@manishawadkar6394
@manishawadkar6394 18 күн бұрын
अतिशय सुंदर, पोळी, आणि सगळ्या tricks सुद्धा
@SarojVaz-nh5ml
@SarojVaz-nh5ml Ай бұрын
Khupach Sundar Video....mi nakki try karin Ani review dein.Thank you very much...
@smitaabhaave2588
@smitaabhaave2588 3 ай бұрын
Puranpolichi receipe priya ताई ni khup chan दाखविली.....atta पर्यंत कुणीच अशी ट्रिक दाखविली नव्हती....ताई तुम्हाला खूपखूप धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🤝💐❤️
@suvarnawagh7403
@suvarnawagh7403 3 ай бұрын
Chan zalya maza polya khup chan sangitlay perfect no 1
@meenadarne3104
@meenadarne3104 3 ай бұрын
सुंदर 🎉
@vinitarivankar
@vinitarivankar 3 ай бұрын
. Bub​
@meerat9502
@meerat9502 3 ай бұрын
Superb mam TQ👌👌👍😊
@vaishnavirane9397
@vaishnavirane9397 3 ай бұрын
कीती वेळ पीठ पाण्यात ठेवणे हे सांगाल कृपया THANKS
@shubhangibagayatkar1837
@shubhangibagayatkar1837 3 ай бұрын
पीठ कितीवेळ तीम्बत ठेवायची हे सांगितले नाही. तरी किती वेळ कानिक भिजत ठेवायची
@shalakadixit1832
@shalakadixit1832 3 ай бұрын
अप्रतिम प्रिया
@sangitasanzgiri8344
@sangitasanzgiri8344 3 ай бұрын
सुरेख..लज्जतदार. पीठ भिजवण्याची ट्रिक भारी🎉🎉
@AashaPatil-gd9kn
@AashaPatil-gd9kn 3 ай бұрын
खूपच छान माहिती आहे योग्य टीप्स सांगितले
@shraddhakawale597
@shraddhakawale597 3 ай бұрын
खरच खूपच छान व्हिडिओ ब बघूनच मन प्रसन्न झालं. मी बहुतेक तुमचे सगळेच व्हिडिओ बघते.
@jyotikane3245
@jyotikane3245 3 ай бұрын
प्रियाताई,खुप छान पु. पोळी, प्रेझेंटेशन खुपच सुंदर केलय शिवाय पोळी पण सुंदर दाखवली.❤
@seemaanuse3220
@seemaanuse3220 3 ай бұрын
खूपच छान मस्त अप्रतिम❤ होळीला याच पद्धतीने करणार आहे.
@jyotikarle4740
@jyotikarle4740 3 ай бұрын
Khupach amazing truicks आहेत मस्त khupach chan
@moinkamble9423
@moinkamble9423 2 ай бұрын
छान मस्त धन्यवाद
@sunandathorat3775
@sunandathorat3775 3 ай бұрын
अप्रतिम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vijayaraskar5075
@vijayaraskar5075 3 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम धन्यवाद 👌👌❤
@vidyashukla7516
@vidyashukla7516 3 ай бұрын
Khup surekh triks ani chhan nivedan❤❤❤
@madhavidhakne6477
@madhavidhakne6477 3 ай бұрын
Khupch chan. Saglya tricks ekdam chan. Thank you.
@yogitadalvi6977
@yogitadalvi6977 3 ай бұрын
Khup chan sagitale taai thanku so much❤
@manishadusane3398
@manishadusane3398 3 ай бұрын
Thanks Priya, Apratim puranpoli,,👌👌👌😋
@sumitrasugwekar7788
@sumitrasugwekar7788 3 ай бұрын
खूप सुंदर रेसिपी दाखवली आहे आतापर्यंत पाहिलेल्या रेसिपी मध्ये तुमची ही रेसिपी एकदम perfect no 1.👍👌
@shradhachaudhari5739
@shradhachaudhari5739 3 ай бұрын
Khupch sundar explain kele ahe... Nakki try karun baghnar😊
@sandhyachavan9341
@sandhyachavan9341 3 ай бұрын
खुपच छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
@alkagadge4156
@alkagadge4156 3 ай бұрын
अत्यंत सुंदर. करून बघते.ट्रिक्स खुप छान सांगते प्रिया.👌👌👍
@mythiliiyer3004
@mythiliiyer3004 3 ай бұрын
Excellent Priya Ji. Apratim!
@madhurishinde5666
@madhurishinde5666 16 күн бұрын
खूपच सुंदर .....आत्तापर्यंत पुरणपोळीच्या पाहिलेल्या रेसिपी मधील सगळ्यात उत्तम रेसिपी 👍
@priyagangal5757
@priyagangal5757 3 ай бұрын
Amazing method, thank you so much for sharing!!
@charulatanemade1613
@charulatanemade1613 3 ай бұрын
Khupch chàn explanation aahe Useful tips aahet Thank you so much for sharing this Nakki follow karnar 💐💐🌹🙏🏿
@priyankas533
@priyankas533 3 ай бұрын
Tumcha sahajch kaal video baghitla ..... mantl aaj tashyach polya banvu.... same tumhi sangitl tasy kel.... fakt farak yevdhach ki mi tel polya banvlya pithachya nahi.... satara padhatine.... माझ्या कधीच एवढ्या सॉफ्ट पोळ्या झाल्या नव्हत्या..... एवढ्या छान पोळ्या पहिल्यांदा झाल्या..... खूप खूप खूप सॉफ्ट आणि फूठलीही नाही पोळी.... तुम्ही एवढ्या सोप्या सहज आणि सुंदर पद्धतीने शिकवले की ते नवीन मुलींनाही करता येईल.... सर्व टिप्स अप्रतिम होत्या.... त्यामुळे मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आणि माझ्या फ्रेंड्स ला पण हा व्हिडिओ पाठवला😊thank you
@meenalpuppy2009
@meenalpuppy2009 3 ай бұрын
खूप delicate n soft jhalet❤❤. Very unique technique. Khup aavadli.👌🏻👌🏻
@janhavikhurjekar1951
@janhavikhurjekar1951 3 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ रेसिपी एकदम मस्त
@sumansawant82
@sumansawant82 3 ай бұрын
खुपच सुंदर रेसिपीज आहे. छान टिप सांगितली आहे.
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 3 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम
@rakhigaikwad4604
@rakhigaikwad4604 3 ай бұрын
Khup chan sangitli trips thank you❤🙏
@aditiniwate413
@aditiniwate413 3 ай бұрын
Thanku फारच छान पद्धत
@Srujana1948
@Srujana1948 3 ай бұрын
अतिशय सुंदर....करण्या साठी सोप्या सूचना.....मी नक्की करून पाहीन....
@vatsalapenkar3467
@vatsalapenkar3467 3 ай бұрын
Kup सुंदर समजावणय ची padat आयए तुमची kup सुंदर पुरणपोळ्ली आभारी आयए
@ParmatmaParmeshwar.....
@ParmatmaParmeshwar..... Ай бұрын
Sundar Sundar khup sunder ❤ Trick and tips mast 👌👌👍✌️🌹 Thank you ma'am 🙏🌸🙏
@sushmasantosh5134
@sushmasantosh5134 3 ай бұрын
Wow khup mhanje khup chan tricks sangitali tumhi. Thnk u taai. ❤
@anitakadam4511
@anitakadam4511 7 күн бұрын
Khup sundar 🌹🙏 thank u so much.
@smitadublay7120
@smitadublay7120 2 ай бұрын
Khoopach sunder, aprateem
@swatithakar7374
@swatithakar7374 3 ай бұрын
पुरणपोळी अतिशय सुरेख झाली आहे.. आणि सांगण्याची पध्दत पण किती नम्र.. भाषा पण शुध्द.. आत्तापर्यंत पाहीलेल्या पुरणपोळीच्या रेसिपीज् पैकी १ नंबर रेसिपी👍🏻👏🏻 आजकाल कोणी उठतं आणि रेसिपीज् चं you tube channel सुरू करतं आहे.. त्यांनी हे असे दर्जेदार रेसिपीज् video बघावेत आणि त्यातून काहीतरी जरूर शिकावं .. आपण कुठं आहोत हे समजेल🙏🏻
@jkartsmore7246
@jkartsmore7246 Ай бұрын
अतिशय, खूप,भरपूर,प्रचंड प्रमाणात आवडला व्हिडिओ 👌👌👌👌👌👌
@user-wr6eg3dz3x
@user-wr6eg3dz3x 3 ай бұрын
Thank you खूप छान झाल्या पुरणपोळ्या 🙏🙏
@shubhangiwalekar4435
@shubhangiwalekar4435 3 ай бұрын
खूपच छान टिप्स.सुंदर पुरण पोळी
@neetakatale-ox4lg
@neetakatale-ox4lg 3 ай бұрын
Khup Chan
@kamalpatil3880
@kamalpatil3880 3 ай бұрын
खूपच छान रेसिपी आज प्रथमच अशी रेसिपी पाहायला मिळाली धन्यवाद
@meenaCholkar
@meenaCholkar 3 ай бұрын
Mam khoopach sundar poli diste .thanku
@chhayasolunke7660
@chhayasolunke7660 3 ай бұрын
खूपच छान ट्रिक सांगितली आहे
@samarthaaimauli
@samarthaaimauli 3 ай бұрын
Thanks priya mala tujhe recipes with tricks khup aavdatat
@meenalkuvalekar3568
@meenalkuvalekar3568 3 ай бұрын
खूपच छान.नक्की करून बघणार
@jayalaxmihulkopkar450
@jayalaxmihulkopkar450 3 ай бұрын
Suuuuuuuuuperb demo 👌👍
@sushama4601
@sushama4601 3 ай бұрын
खूपच छान मस्तच
@archanawaralkar1133
@archanawaralkar1133 4 күн бұрын
Video baghtana aksharsha tondala pani sutle..... Just superb
@nilimabartakke3649
@nilimabartakke3649 3 ай бұрын
अरे वा...खूप छान आयडीया .करून पाहणारच..❤
@pratibhakashid8366
@pratibhakashid8366 3 ай бұрын
खूप सुरेख पद्धत. आज पर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर पद्धत. समजावून सांगण्याची पद्धत ही छान.
@user-xs1xs8ud4w
@user-xs1xs8ud4w 3 ай бұрын
Khup chhan super Priya
@rekhaparande9004
@rekhaparande9004 3 ай бұрын
उत्कृष्ट टीप दिल्या आहेत .फारच छान .
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 3 ай бұрын
Lovely tricks.Superb ❤
@mangalshinde9286
@mangalshinde9286 3 ай бұрын
खूपच सुंदर, मस्त, छान
@neelimajaokar5235
@neelimajaokar5235 3 ай бұрын
Khup upyukt trick sangitalya tumhi thank you so much
@poojadhuri2070
@poojadhuri2070 3 ай бұрын
Khup chan. Thanku🙏🏻
@snehalganu44
@snehalganu44 Ай бұрын
Khupch sunder
@smitalad6495
@smitalad6495 3 ай бұрын
खूपच सुंदर पूरणपोळी मला खूपच आवडली तुमची पद्धत मी नक्की च करेन❤
@apurvakhambe5153
@apurvakhambe5153 3 ай бұрын
अप्रतिम❤❤❤
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 493 М.
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 493 М.