Pudhari Charcha Tar Honarach|मविआसाठी जरांगे फक्त निवडणुकीपुरते?| Jarange| MVA| Maratha Reservation

  Рет қаралды 106,905

Pudhari News

Pudhari News

19 күн бұрын

#pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil #marathareservation #reservationsurvey #jarangepatil #jarangelatestvideo
Pudhari Charcha Tar Honarach|मविआसाठी जरांगे फक्त निवडणुकीपुरते?| Jarange| MVA| Maratha Reservation
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 412
@gajanandeshmukh7711
@gajanandeshmukh7711 17 күн бұрын
योग्य चर्चा घेतली सर मविआ ने फक्त मतदान साठी मराठा समाजाचा वापर केला पण विधानसभा दूर नाही.
@mukundmote2510
@mukundmote2510 10 күн бұрын
Ekdm barobr
@rajanpawar6332
@rajanpawar6332 10 күн бұрын
Sharad pawarancha paksha ka fodla?
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 12 күн бұрын
जरांगे चा आंदोलन म्हणजे प्रस्थापितांना पुन्हा निवडून आणण्याकरता झालेले एक षडयंत्र आहे. जरांगे च्या आंदोलनामुळे एकही गरीब मराठा निवडून आला नाही
@thefarmer4986
@thefarmer4986 10 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@ArunKagbatte
@ArunKagbatte 10 күн бұрын
सत्य
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 17 күн бұрын
शरद पवार मराठा समाजाला पण फसवतात हे लक्षात घ्या 😂😂
@Paisa_pani
@Paisa_pani 17 күн бұрын
Mahiti aahe saglyanna ,Navin kahi tari bol

Ho sharad pawarani muslimana obc madhe dhaklale 5takke waadhiw aarakshan dewun
@sandipgite1414
@sandipgite1414 17 күн бұрын
जाती जातीत भांडण लावून शरद पवार मजा घेत आहेत
@sam9923981200
@sam9923981200 17 күн бұрын
तुझ्याकडे पुरावा असेल तर SIT ला पाठव बाबा...
@PK-qe2py
@PK-qe2py 17 күн бұрын
बरोबर.
@vishalwagh1674
@vishalwagh1674 17 күн бұрын
*सरकार शरद पवारची आहे का*
@ThetKarbhar
@ThetKarbhar 17 күн бұрын
वाद खरा तर मुंडे बहीण भावाने सुरु केलेत.
@ravishep768
@ravishep768 15 күн бұрын
​@@ThetKarbharजातीवाद कोणी सुरू केलंय सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. आरक्षण सोडून बीड आणि परभणी मध्ये jarange काय करत होते.
@kundanmahajan6810
@kundanmahajan6810 17 күн бұрын
जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे..पक्ष वैगरे काहीही होणार नाही
@sam9923981200
@sam9923981200 17 күн бұрын
हो का ? तुमचा नंबर पाठवा साहेब.. त्या SIT वाल्यांना पाठवतो.. बिचाऱ्यांना अजुन पुरावा सापडेना तुमची मदत होईल त्यांना.. 😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 10 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@santoshnagre8895
@santoshnagre8895 17 күн бұрын
पवार साहेब आता विधानसभेच्या निवडणुकीतच बोलतील... तोपर्यंत गुपचुप 😊😊
@mukundmote2510
@mukundmote2510 10 күн бұрын
Mukhyamantri astani pawarani muslimana obc kotyamadhe 5+)+aarakshan dile,marathyana naahi dile
@user-gy4np3nd1e
@user-gy4np3nd1e 7 күн бұрын
Wakadtondya deshdrohi aahe. ❤❤
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 17 күн бұрын
वंजारी, ब्राह्मण , मारवाडी, राजपूत,कैकाडी, बौद्ध यांना सोबत घेण्याची भाषा का करत नाही Jarange , त्यांना या जातींचा तिटकारा आहे का?
@chandrakantpatil2122
@chandrakantpatil2122 17 күн бұрын
बाळासाहेब सराटे पाटील एकच नंबर
@ramdaspadar4070
@ramdaspadar4070 17 күн бұрын
3:45
@user-jn9lg6we3w
@user-jn9lg6we3w 17 күн бұрын
हा वाद जाणत्या नेत्यांनी पेटविला .
@User96942
@User96942 17 күн бұрын
जरांगे चा वापर टिशू पेपर सारखा होणार
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 17 күн бұрын
वापर कुठला असू द्या आपला करा ना माधव पॅटर्न ते चला ना आपण टेन्शन खेळू मराठी संग सगळे मराठी पाडून टाकू 288 आपले निवडून येतील ना तुम्हाला कळतच नाही यायचं काय आणि विरोध करायचा पिऊन लोक आहेत का आपली ओबीसी वाली
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 13 күн бұрын
जरांगा असं काहीही करणार नाही तोच फवारा घरचा खासेराव आहे
@dattatraygosavi7426
@dattatraygosavi7426 17 күн бұрын
आरक्षणाच्या नावाखाली फक्त भाजपचा विरोध एवढेच फक्त हे आंदोलनाचं सत्य एवढा समज मागासलेला आहे तर आंदोलनाला पैसे येतो कुठून?
@sandipwagh8017
@sandipwagh8017 16 күн бұрын
हाकेला वडापाव खायला पैसे कोण देतो ?
@ravishep768
@ravishep768 15 күн бұрын
​@@sandipwagh8017वडापाव स्वस्त आहे पण दारू मटन टोपे कुणाला देतोय
@vs7990
@vs7990 11 күн бұрын
Jsa hake la yeto tsa 😂
@thefarmer4986
@thefarmer4986 10 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@thefarmer4986
@thefarmer4986 10 күн бұрын
​@@ravishep768जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 17 күн бұрын
आमच्या मंगेश दादाला समर्थन दिले नाही मनोज दादांनी तेव्हापासून माझ्या मना शंका आहे
@user-wg6vs9kw6w
@user-wg6vs9kw6w 17 күн бұрын
आरक्षण फक्त भा जपा 💯 प्रयत्न करतो
@maratha11111
@maratha11111 17 күн бұрын
अजूनही महाराष्ट्रातील सर्व मराठे पाटील सांगतील त्याच निशाणी वर मतदान करण्यासाठी सज्ज आहेत
@prashantshelke3218
@prashantshelke3218 17 күн бұрын
Yes👍
@bhaiyya3089
@bhaiyya3089 17 күн бұрын
40वर्षात आरक्षण तर नाही दिलं ..पाटलांनी पण लाळ चाटली अनं तुम्हाला पण चाटायला लावली
@manojjadhav7248
@manojjadhav7248 17 күн бұрын
सर्व नाही.ओबीसी तून आरक्षण नको आहे
@omkar23549
@omkar23549 17 күн бұрын
Laachar ch aahat tumhi.... Jyane kam kel tyala padnar aani tutari la nivdun ananar
@bhaiyya3089
@bhaiyya3089 17 күн бұрын
पाटिल बारामतीची चाटतोय अनं तुम्हाला पण चाटायला लावतोय😂😂😂
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 17 күн бұрын
सराटे सर योग्ये विश्लेषण 💐💐💐
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 17 күн бұрын
जरांगे पाटील 288उमेदवार उभे करु शकत नाही तो बारामतीच्या पवारांनी निवडणुकीपर्यंत सोडलेले कार्टून आहे हेच100टक्के सत्य आहे
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r 17 күн бұрын
पराभव पचवा re 😂
@Jan_hit_krishna
@Jan_hit_krishna 17 күн бұрын
Mag satya bola na karamati valyani jarange patla la tayar kele nahi tat 288 jagevar umeedwaar ubhe kara
@sam9923981200
@sam9923981200 17 күн бұрын
कारे वंजाऱ्या... ह्या महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त कुणाला माज असेल तर तुम्हालाच आहे.. जातीवादी साले
@sudhir1873
@sudhir1873 17 күн бұрын
निघ रे पराभूत राव😂😂
@ashoknikam8417
@ashoknikam8417 17 күн бұрын
😂 बीड ची seat नाही आणता अलीरे तुम्हाला paksh asun sudha
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 17 күн бұрын
मराठा अभ्यास श्री बाळासाहेब सराटे साहेबांनी खुप छान मत नोंदविले आहे
@suryakantgaikwad9098
@suryakantgaikwad9098 17 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर मदत करत होते तर त्यांच्या उमेदवारांना तुम्ही मतदान केलं नाही आता भोगा कर्माची फळं .
@sachinghule6072
@sachinghule6072 17 күн бұрын
सराटे पाटील साहेब योग्य विश्लेषण केले
@gudakantghumrepatil
@gudakantghumrepatil 17 күн бұрын
288 आमदार उभे करा पाटील
@jalindargore1475
@jalindargore1475 16 күн бұрын
15 pan nivdun yenar nahit
@Kailaspati3382
@Kailaspati3382 16 күн бұрын
​@@jalindargore1475 पक्ष सोडून उभ करा १५ आले तरी बर मग
@thefarmer4986
@thefarmer4986 10 күн бұрын
पवाराची चाटू तुम्ही... वेगळे कशाला उभे राहता
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 17 күн бұрын
सराटे पाटील मग शरद पवारांनी एवढा आटापिटा करून जरांगे पाटील यांचे नाटक काढले त्याचे ❓
@namdevdorage6604
@namdevdorage6604 17 күн бұрын
एक नंबर विश्लेषण सराटे पाटील
@bharatjadhav3673
@bharatjadhav3673 17 күн бұрын
छान समालोचन .घराणेशाही थांबवायची*****
@dinkarwadhekar1610
@dinkarwadhekar1610 17 күн бұрын
कांग्रेस..ठाकरे .शरद. पवार यांनी फक्त जरांगे पाटील बद्दल ब शब्द काढा मग मेले समजा राजकारनातुन
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 17 күн бұрын
मराठा आरक्षणावर मराठा समाजाच्या खासदारांनी एक मीटिंग बोलावली पाहिजे. समाजाने एकत्र येऊन अशा मागण्या करायला पाहिजे.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 11 күн бұрын
अभिनंदन सराटे पाटील.योग्य भुमिका घेतली.
@narayanmore3637
@narayanmore3637 17 күн бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 14 күн бұрын
पवार साहेब चार वेळा मुख्य मंत्री होते व पवार साहेब सहज आरक्षण देऊ शकले असते त्यांनी का दिले नाही
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 17 күн бұрын
जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार उभे करावे.
@KiranGorde
@KiranGorde 17 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl 17 күн бұрын
मराठा समाजाचे आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी स्पष्ट मते व्यक्त केले आहे.सत्तेत असणारे आणि सत्तेत येऊ शकणारे असे सर्व पक्ष ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे म्हणतात.मग दोघात फरक नाही
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 17 күн бұрын
मराठा.कुनबीत.युतीने.घेतला.की.आघाडी.चा.सुपडासाप
@user-do1mm1ry1b
@user-do1mm1ry1b 17 күн бұрын
खूप छान विश्लेषक , आणि छान विश्लेषण सराटे पाटील ❤
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 17 күн бұрын
मराठा फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात चालला
@sidhughodke
@sidhughodke 17 күн бұрын
सराटे साहेब धन्यवाद
@user-rt7cl8vn4k
@user-rt7cl8vn4k 16 күн бұрын
अतिशय अभ्यास पुर्ण विश्लेषण
@rmore6994
@rmore6994 17 күн бұрын
जरांगे नी विधानसभेत उभे रहावे आणि मुख्यमंत्री व्हावे आणि आरक्षण घ्यावे
@user-pn7zb5bw1r
@user-pn7zb5bw1r 5 күн бұрын
एकही निवडून येणार नाही । डिपॉजीट जप्त होईल
@user-ll5mq1vn5y
@user-ll5mq1vn5y 17 күн бұрын
आपला मार्ग आपल्याला सोडावा लागेल पाटील 288 उभे करा निवडून आना मग पाहू कसे आरक्षण देत नाही
@SudamGhuge-un1qx
@SudamGhuge-un1qx 7 күн бұрын
जरागे, पाटील, नव्हे कारकुन, आहे आमदार, नाही खासदार,बणवा महाराष्ट्र बाहेर पडा जय,हीदुस्थान जय, जवान
@shindepatilr526
@shindepatilr526 17 күн бұрын
जरांगे महाडीसोबत राहणार असे आपणास वाटत असेल तर तो आपला गोड गैरसमज आहे !
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 17 күн бұрын
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड
@ravishep768
@ravishep768 15 күн бұрын
आता देतील पवार आरक्षण मग. अरे जागे व्हा आता तरी
@Ratnakar1964
@Ratnakar1964 17 күн бұрын
बाळासाहेब, विनोद पाटील साहेबांसारखे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत लढले, असे अनेक विद्वान लोकांनी एकत्र येऊन आरक्षणावर अभ्यास पुर्ण तोडगा काढला पाहिजे
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 17 күн бұрын
आपण योग्य बोललात पक्ष काढून अठरा पगड जातींच्या लोकांना घेऊन लढले पाहिजे. नुसतं यांना पाडा त्यांना पाडा असे नाही उपयोगाचं. केरीवालांनी पर्याय दिला तसा दिला पाहिजे.
@narayannarwade769
@narayannarwade769 17 күн бұрын
पाटील म्हणतिल तेच होनार
@Nitu_k07
@Nitu_k07 17 күн бұрын
बाळासाहेब सराटे पाटील तुम्ही दिलेली बाईट छान दिल्याबद्दल धन्यवाद
@prakashmane5088
@prakashmane5088 11 күн бұрын
नक्कीच उपयोग करून घेतला
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 17 күн бұрын
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 17 күн бұрын
एकदम बरोबर आहे विश्लेषण साहेब
@vitthaljadhav2403
@vitthaljadhav2403 17 күн бұрын
Thanku sarate sir
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 17 күн бұрын
मीडिया त्रयस्थ राहिला नाही याची खंत वाटते
@deepak__vadaje
@deepak__vadaje 10 күн бұрын
प्रशांत सर एकदम खरं बोलतात
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 17 күн бұрын
प्रस्थापितांविरुद्ध जरांगे पा निवडणूक लढणार नाहीत
@bhaskarkarade7053
@bhaskarkarade7053 10 күн бұрын
दलित आणि मुस्लिम समाज आपल्या आघाडीमध्ये सामील होणार नाही आजची खात्री आहे.
@patilsachin888
@patilsachin888 17 күн бұрын
Pudhari News Channel Thank you 🙏 for honest News
@balajishirke5497
@balajishirke5497 16 күн бұрын
अतिशय सुंदर चर्चा...
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k 17 күн бұрын
King maker of Maharashtra only manoj jarange patil
@user-te9nt5kb4w
@user-te9nt5kb4w 15 күн бұрын
अतिऊत्तम सराटे साहेब 🌷🙏🏻
@bhaiyya3089
@bhaiyya3089 17 күн бұрын
उत्तर प्रदेशात भाजप ला अपयश आलं मग तिथं पण जरांगे फॅक्टर होता का...सराटे काही पण फेका हाणतोय.😂
@Dny809
@Dny809 17 күн бұрын
तिथे यादव फॅक्टर चालला आहे
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 17 күн бұрын
जरांगे पाटील यांचा पक्षालाही भाजपची 😂बी टीम म्हटले जाईल
@narendragongale8945
@narendragongale8945 9 күн бұрын
Prasun Joshi aaple vishleshan khupach aavadate
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 17 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 17 күн бұрын
जहांगीर पाटील यांना पक्षाचे लेबल लावण्याचा प्रयत्न हे चैनल करत आहे. म्हणजे भाजपाला बोलण्यासाठी वाट मिळेल.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 8 күн бұрын
लोकसभेला ज्या उमेंदवारांना आंदोलनाचा फायदा करून निवडून आणले त्या खासदारांनी लोकसभेत " मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या " अशी मागणी करण्याची हिंमत दाखवावी ! आहे त्यांच्यात हिंमत ! लक्षात येईल त्यापैकी एकही खासदार मागणी करणार नाही कारण त्यांचा स्वार्थ भागला आहे !
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 14 күн бұрын
Sarate sir great
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 9 күн бұрын
खुपच छान. आता इकॉनॉमिकॅली वीकर लोकांनाच 60% पर्यंत आरक्षण द्यावे. बाकी 40% ओपन साठी क्रीमी साठी ठेवावी. जाती वार आरक्षण ठेऊ नये. जाती जातीत भांडण होणार नाही.
@YBX_007
@YBX_007 17 күн бұрын
1 लाख 1% बरोबर !! कुणालाही कसलेही घेणेदेणे पडलेले नाही ना कुणब्याच(मराठा) ना ओबीसीच...😢 फक्त कोंबडी झुंझवायची आणि पैसा वरपायचा बास एवढेच एक काम. जय शिवराय !!
@surwase1
@surwase1 17 күн бұрын
ekdam barobar. Jarange patil , bacchu kadu , prakash ambedkar , raju shetty , sambhaji raje yaani ektra yeun swarajya aghadi keli paheje
@ArunKagbatte
@ArunKagbatte 10 күн бұрын
होईल तेव्हा खरं, धरसोड निर्णय आता पर्यंत खुप झालेत. बोहणी झाली तरी खुप झाले
@balasahebkadam7204
@balasahebkadam7204 17 күн бұрын
जरागे पाटील यांनी विधानसभा लढवु नये, शिंदे सरकारवर दबाव आलेला आणि असाच दबाव कायम ठेऊन आरक्षण द्यावे
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl 17 күн бұрын
सर्वच जाती जमाती मध्ये प्रस्थापित आणि विस्थापित असे वर्ग आहेत.फक्त मराठा समाजातच असे आहे असे नाही.
@ashokmungde3842
@ashokmungde3842 9 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 17 күн бұрын
मला असे वाटते की समोरच्या व्यक्तीचे मनोगत जाणून घेणे इतकाच अजेंडा घेऊन चालत आहेत, हे सर्व मीडिया ला लागू होते असे दिसून येते
@Indraya_swaha_takshykay_swaha
@Indraya_swaha_takshykay_swaha 17 күн бұрын
TRP साठी हे काही पण करायला तयार आहेत , पहिले पत्रकार असे होते की जर कोणी असंविधानिक मागणी करत असेल, असंविधानिक बोलत असेल तर त्यांना टोकत होते, क्रॉस प्रश्न विचारत होते जास्त प्रसिध्दी देत न्हवते ....पण आत्ता चे फक्त views साठी अन् टीआरपी साठी सगळ करतात...
@SambhajiGajare-rv7zx
@SambhajiGajare-rv7zx 17 күн бұрын
पुढारी BJP ची बाजू घेऊन पेड न्यूज देत कायम.. एक्झिट पोल ला पण यांनी BJP ची शिट येतील सांगितलं होत
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 10 күн бұрын
प्रथम मी पुढारी आणि बाळासाहेब सराटे प्रश्न आणि उत्तर तोडिस तोड होतिल आभारी आहे
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 9 күн бұрын
एबीपी माझा आणि इतर मराठी चॅनल आणि jarange है महविकस आघाडीचे टूलकिट आहे.आता यांचा अजेंडा विधानसभा निवडणुकीपर्यंत चालणार,आणि एकदा का अतृप्त आत्मर तृप्त झाले की सगळे आरक्षणाचे अंनदोलान थांबणार
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 17 күн бұрын
मराठा धनगर एकत्र या. आरक्षण, मुलांचे शिक्षण, शेतीला भरघोस मदत करणे, गडकिल्ले यांचे पूनार बांधणी असे मुद्दे घेऊन युती केली तर सर्वांचे मनसुबे उधळून लावला जाईल
@Malhar1903
@Malhar1903 11 күн бұрын
प्रसन्न आपण मुलाखती मध्ये छान प्रश्न विचारता ,
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 11 күн бұрын
फक्त विधानसभा निवडणूक झाली की कोण कुठ राहील याचा पत्ता लागणार नाहीं
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 17 күн бұрын
भाऊ नाही आरक्षण दिल्यास जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. मग महविकास आघाडी चा काय संबंध.
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 12 күн бұрын
विधानसभेत महाविकास आघाडी नक्कीच हरणार आहे.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 17 күн бұрын
पत्रकार मराठवाडा नही संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे इफेक्ट झाला
@ramlingtikate9074
@ramlingtikate9074 14 күн бұрын
शिंदे सरकारला जाग यावि म्हणून विरोधात भुमिका बजावली आहे👉 आता तरी या सरकारणे ज्ञाय देवा
@DNYANDEO.
@DNYANDEO. 16 күн бұрын
जरांगे पाटील यांनी कधी ही जाहीररीत्या महा विकास आघाडीला पाठिंबा दिला नाही !
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 16 күн бұрын
आरे मराठा समाज एकत्र आला आहे ईथुन पुढे जरांगे पाटील जी भुमिका घेतील तेचं होणार आहे तुम्ही कशाला टेंशन घेता विनाकारण आणि पाटलांना कशाला राजकारणात ओढता
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 17 күн бұрын
आपण लोकशाही चा तिसरा स्तंभ म्हणतो यांना
@user-oq7xr8wi9i
@user-oq7xr8wi9i 16 күн бұрын
मविआ एकदम संधीसाधू धोरण अवलंबीत आहे. पवार ठाकरे व काॅंगेस. पहीले सरकार चालवत होते. तेव्हा का मराठा समाजाला योग्य न्याय देऊ शकले नाही.
@anantnaiknaware3533
@anantnaiknaware3533 17 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण फक्त ओबीसी तून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे पाटील सांगतील ते महत्त्वाचे आहे
@ravilande
@ravilande 17 күн бұрын
सर्वं ठिकाणी जारंगे पाटील फक्त
@aryaanil6621
@aryaanil6621 17 күн бұрын
Sarate sir barobar boltay
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 10 күн бұрын
सराटे साहेब मि आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 17 күн бұрын
Sarade saybache dhanyawad
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 8 күн бұрын
श्री जरांगे ला छगण भुजबळ यांनी बराबर ओळखल
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 14 күн бұрын
खरे विचार आहेत संराचे
@sanjeevgurjar6299
@sanjeevgurjar6299 17 күн бұрын
Jai hind sir❤❤❤❤❤❤
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 4 күн бұрын
भाजप आरक्षणासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करते पण मविआ कुठे आरक्षणा विषयी प्रयत्न करत नाही
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 11 күн бұрын
जरांगे पाटील मैदानात आले तर दुसऱ्याचा पोट दुखायचं काम नाही पत्रकाराचा सुद्धा
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 15 күн бұрын
👌👌👌👍🙏🙏
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 17 күн бұрын
संघर्षयोध्दे शिवश्री मा.मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤🔥👑🚩🚩🚩
@dayananadughade4250
@dayananadughade4250 9 күн бұрын
Landa jarangya 90.king
@Malhar1903
@Malhar1903 11 күн бұрын
सराटे म्हणतात मराठवाडा ठाणे इत्यादी ठिकाणी शिंदेंना पण मराठा मतदारा मुळे फायदा झाला तर मराठा समाज कानामागे आहे
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,4 МЛН