Pudhari Dhurala | मराठा आरक्षण 'कोण सगे कोण सोयरे' - चर्चेचा धुरळा| Dhurala - Maratha Reservation

  Рет қаралды 243,894

Pudhari News

Pudhari News

6 ай бұрын

Pudhari Dhurala | मराठा आरक्षण 'कोण सगे कोण सोयरे' - चर्चेचा धुरळा| Dhurala - Maratha Reservation
नोंदी सापडल्या त्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळाव या मागणीवर जरांगे ठाम तर तांत्रिक अडचणींचं कारण देत सरकारने कायदा पुढे केला. अशा परिस्थितीत जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा इशारा दिला आहे. आता उद्भवलेल्या परिस्थितीमागे कारण काय? सरकारला आश्वासनाचं विसर पडला का जरांगेंची मागणी कायद्या पलीकडची सगे सोयरे म्हणजे नेमके कोण आणि ते ठरवणार कसं? याच विषयावर आज आपल्या चर्चेचा धुरळा...
#PudhariNews #Marathinewsheadlines #Marathinews #TopmostNews
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
pudhari news | pudhari news live | pudhari | pudhari news channel | pudhari live | pudhari news channel live | pudhari online | pudhari live news | pudhari paper

Пікірлер: 226
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 6 ай бұрын
हे बोलना साठी खुप उशीर केला काका जरांगेला तरी पण धन्यवाद
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 6 ай бұрын
देवरे हे समाजाची दिशाभूल करीत आहेत. जरांगे पाटील हे लोक नेते आहेत हे लक्षात घ्या.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 5 ай бұрын
होय, जरांगे पाटील लोकनेते च आहेत. त्यांच्या बद्दल बोलतांना जपुनच बोलायला हवे.
@shivajijadhav7813
@shivajijadhav7813 14 күн бұрын
आरे दादा भुकुनको भान ठेउन बोल भुकुनको भुकुनको हे कळतयका चालुदे समजुन बोल तानु नको दादा
@yourajparde1477
@yourajparde1477 6 ай бұрын
जरांगे साहेब रातोरात झाले साहेब मागण्या मान्य करा, काहीच अडचण येणार नाही. शेवटी मराठा समाज मोठा आहे.
@samadhantompe7656
@samadhantompe7656 6 ай бұрын
मराठा, आणि कुणबी एकच, आहे, या ला, चांगल्या, भाषेत, समजुन, सांगा,
@narsingsavant8132
@narsingsavant8132 6 ай бұрын
ह्या देवरे ची बुध्धीबृष् झालीय. तो भुजबळ जेल मध्ये 2वर्ष का राहीला.माहीत नाही का.
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 6 ай бұрын
सरळ सरळ मराठा समाजाला ओबिसी काष्ट व्हँलीडीटी देऊन टाकावि हे सरकार अन्याय करतय मराठा समाजावर
@pravinpatil8447
@pravinpatil8447 6 ай бұрын
अस कस घटनेचा कलम 102 काढुन टाकल आता अधिकार फक्त केंद्राला आहे आरक्षण देण्याचा आणि महाराष्ट्र चा नाही आहे अधिकार निट अभ्यास करा
@sachindesale7264
@sachindesale7264 6 ай бұрын
तो कसला अभ्यासक त्याला कळत आहे की जे खाल्ल ते आता भराव लागेल
@chandrakantjadhav1934
@chandrakantjadhav1934 6 ай бұрын
अजित चव्हाण याला आम्ही चांगलं ओळखतो.आता खासदारकीची स्वप्न बघणारा शेख चिली
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@user-lz6kn2gy6k
@user-lz6kn2gy6k 6 ай бұрын
वा देवरे साहेब
@kailashyalijpatil3542
@kailashyalijpatil3542 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@dattatraypatil5061
@dattatraypatil5061 6 ай бұрын
सगे सोयरेना लाभ द्यायला हवा
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 6 ай бұрын
बुध्दीहीन लोक जास्त आगपाखड करतात जसे श्रावण देवरे... ओरडून सांगितले की लोकांना खरं वाटतं असा याचा समज असतो
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 6 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व मराठा कुणबी आहे काहींनी कुणबी प्रमाणपत्र जोडले काहींना मिळाले नाही पण सगळा मराठा कुणबी आहे आणि कुणबी हा मराठा आहे जरांगे पाटलांचे एकदम बरोबर आहे
@balasahebtambde
@balasahebtambde 6 ай бұрын
ही परंपरा आणली कुणी.....
@user-ug4pj6mm4w
@user-ug4pj6mm4w 6 ай бұрын
कायदे काय देवान केलेत काय माणसानेच केलेत आईची जात मुलाना देऊन आईचा आभिमान वाढवा आणि पुरुष प्रधान संस्कृती संपवा आईचपण रक्त मुलामध्ये असते आईचापण मान ठेवा
@nikamkaka8302
@nikamkaka8302 6 ай бұрын
Excellent encouraging thinking
@RoarMaddy
@RoarMaddy 6 ай бұрын
Jar as zal tar koni pan court madhe petition takali ki etar samazana pan same kara. Manje udya SC/ST/OBC chya muli sobat open walyani lang kel tar mula vale sagale SC/ST/OBC madhe yetil jeki kaydyane manya nahi. Jara dok vaprun arkshan gya nahi tar courta madhe 1 divas pan tiknar nahi.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 6 ай бұрын
मराठवाड्यातील मुली नाशिक भागात लग्न करून आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी पळून जाण्याचा प्रकार घडला आहे हे लक्षात ठेवा 😂😂😂 मोठे रैकेट आहे
@angadshinde8796
@angadshinde8796 6 ай бұрын
चव्हाण साहेब देवरेला आभ्यास नाही यामुळेच काळ सोकावला
@rtayade9719
@rtayade9719 6 ай бұрын
जरांगे म्हणेल ती दक्षिण दिशा 😂
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@annasahebshinde1251
@annasahebshinde1251 6 ай бұрын
राजकारण तू मला अजून कळलं नाही पण एकच आहे मराठ्याला आरक्षण मिळावे हीच प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे त्यांना एकदम मुख्यमंत्री करा तुम्हाला आरक्षण मिळून जाईल
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 6 ай бұрын
एकदम बरोबर
@parshuramkatare9332
@parshuramkatare9332 6 ай бұрын
व्वा... देवरे साहेब... चांगले धुतले
@omprakashdhumal3069
@omprakashdhumal3069 6 ай бұрын
वा केदार भाऊ देवरेला चांगलं उत्तर दिले.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 6 ай бұрын
Mr. S Deore and Mr.C. Bhujbal are supposed themselves expert in OBC.
@pushpatherise4827
@pushpatherise4827 6 ай бұрын
देवरे च्या बुडाला आग लागली 🔥🔥🔥😂😂😂
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 6 ай бұрын
अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे
@BabasahebBanger
@BabasahebBanger 6 ай бұрын
❤O .B.C.Samajano.Savdh.Raha.Maratha.Aapal.Rakt.pyala.Lagala.Ahe.Nibbar.Dhuawa❤
@shreyashgamer5652
@shreyashgamer5652 6 ай бұрын
केदार अभिनंदन
@user-bg9vc1js5b
@user-bg9vc1js5b 4 ай бұрын
कोन सगे सोयरे महाजनाच्या मायच्या पुच्याचे सगे सोयरे
@ravirajeupadhye439
@ravirajeupadhye439 6 ай бұрын
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या नुसार आता वृक्षांनाही आरक्षण द्या. अर्थात रक्त -संबंध सिद्ध करायला डीएनए टेस्ट करावी लागेल. ही टेस्ट खूप महागडी आहे. बघा जमेल तर. देवरे सरांची भूमिका योग्यच आहे.
@shardalangote4330
@shardalangote4330 6 ай бұрын
देवरे साहेब तुम्हाला सर्वाना आरक्षण हवं आहे आणि मराठा समाजाला अर्ध्याना आरक्षण पासून वंचित रहातील त्याच काही तुम्हीच लई अभ्यासक झाले काय तुमची भाषा तिरस्काराची दिसते कशा साठी
@sudhakardhumal8761
@sudhakardhumal8761 6 ай бұрын
हे सरकार आरक्षण देणार नाही. निव्वळ टाईमपास करत आहे. मुलाला बापाची जात लागते तर आईला माहेरची प्रॉपर्टी कशी काय मिलते. अहो साहेब कुणबी व मराठा हे एकच आहेत. 54 लाख नोंदी 1967 च्या आधीच्या आहेत.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 6 ай бұрын
अपुरी बुद्धी हे सगळ केंद्र सरकारला विचार तिथुन उत्तर मिळेल तुला
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 6 ай бұрын
फक्त आजोबा आणि वडील कुणबी असतील तर त्यांचे रक्तातील त्यांना आरक्षण देण्यास हरकत नाही
@pratikpatil2415
@pratikpatil2415 6 ай бұрын
श्रवण देवरे कमी अभ्यास वेक्त्ती आहेत भाषा सांगते शब्द कोटा सांगतो
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 6 ай бұрын
अहो याला उचला आता हा लैच हवेत गेले.
@rajendrapawar1327
@rajendrapawar1327 6 ай бұрын
वडिलांचे जातीचे दाखले योग्य आहेत
@mauleeshelkepatil6681
@mauleeshelkepatil6681 6 ай бұрын
हो ,खरं आहे केदार दादा तुमचा मद्दा,मी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा आहे,माझी पत्नी बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भातील कुणबी आहे,मग आम्हाला आंतरजातीय विवाह झाला,यांचा लाभ मिळेल का?
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 6 ай бұрын
तू मराठा आहेस म्हणून शिकतोय
@malanpatil8346
@malanpatil8346 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍👍🚩🚩
@sharavanborde586
@sharavanborde586 6 ай бұрын
शाहु महाराज। । हे शिवाजी महाराजाचे वडिल नाही।
@djsanket5047
@djsanket5047 6 ай бұрын
bank मधून सुठी नाही मिळाली म्हणून रजनामा देऊन येणार आहो..ऐक मराठा लाख मराठा
@sangramudhan3821
@sangramudhan3821 6 ай бұрын
सगे सोयरे म्हणजे सरसकट मराठा
@popatchavan9907
@popatchavan9907 6 ай бұрын
समाजात वाईट संदेश जाईल अशा माणसाला का
@uddhavghatul6990
@uddhavghatul6990 4 ай бұрын
1960 नागपूर रेकॉर्ड chek kar nalayaka देवरे
@shantamariaaugustine2647
@shantamariaaugustine2647 6 ай бұрын
EKDAM BAROBAR SIR. 200%. ALL PEACE LOVING PERSON'S WILL AGREE.
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 6 ай бұрын
Kendr sir aged barber.
@govindfate4316
@govindfate4316 4 ай бұрын
देवरे मुरख मानुस आहे
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 6 ай бұрын
देवरे आता पर्यंत खाल्लं ना आता काय चटणी लागली की.
@mantagavande4614
@mantagavande4614 6 ай бұрын
जय ओबीसी मराठा
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 6 ай бұрын
देवरे मुरख आहे
@satishthite1785
@satishthite1785 6 ай бұрын
बरोबर झापल सर
@annasahebshinde1251
@annasahebshinde1251 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@narendrapatil377
@narendrapatil377 6 ай бұрын
Ajit chavan manle paksh kontahi aso pan eak marta jaga hoto jeva tyachya jativr yete
@riteshnanavar1208
@riteshnanavar1208 6 ай бұрын
देवरिया घरी सोडा मंगेश मंगेश भाऊ बघा जरा यांच्याकडे
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 23 күн бұрын
झुंडशाही चि भाषा वापरु नका
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 6 ай бұрын
मराठा
@malanpatil8346
@malanpatil8346 6 ай бұрын
👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@chandrakantjadhav1934
@chandrakantjadhav1934 6 ай бұрын
चव्हाण हा पत्रकार नाही.हा भाजपाचा चमचा आहे.हयाला शिवाजी महाराज व संभाजी महाराज व शाहू महाराज यांच्या बद्दल काही देणे घेणे नाही.
@angadshinde8796
@angadshinde8796 6 ай бұрын
आन्तर जातीय विवाह नाही राजकराण नको अगदी योग्य मागणी आहे
@nikamkaka8302
@nikamkaka8302 6 ай бұрын
Shravan Devareji , please explain why YADAVs in U.P. Bihar,M.P. are OBC category?
@sharavanborde586
@sharavanborde586 6 ай бұрын
एक बोलु का सर बायको जर कुंभी आसेल तर आरक्षण। द्या। पण। बायको च्या माहेरच आडनाव द्या।
@adityakarhale5040
@adityakarhale5040 6 ай бұрын
या लोकां चे आरक्षण काढून घ्या म्हणजे यांना कळेल आरक्षण महत्व
@chaganmore554
@chaganmore554 6 ай бұрын
रक्त मासाची म्हणजे बाळाची आई रक्त कुठे निर्माण होते
@annasahebshinde1251
@annasahebshinde1251 6 ай бұрын
अहो प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलतात तेच होतं ही थोडे राजकारण लोक आहेत ना तेवढे बाय मनात आणि जरांगे पाटील साहेब ही प्रकाश आंबेडकर चे खरेच
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 6 ай бұрын
त्यापेक्षा सरसकट मराठा आरकशन दया
@ramraopatil5702
@ramraopatil5702 4 ай бұрын
देवरेची गावातून मिरवणूक काढली पाहीजे.
@manoharubhare5382
@manoharubhare5382 6 ай бұрын
मी पण कुणबी आहे OBC आहे आमच्या समाजात भांडण लावणार्या देवरेला कशाला बोलवता. महाराजा बद्दल चुकीचं बोलतोय.
@shitalshingade6878
@shitalshingade6878 6 ай бұрын
Samjaa Jarange ne Don Bayka kelya Tar tyane kadhlelya Porana Arakshan milale pahije 😂😂
@Devanandtonape
@Devanandtonape 6 ай бұрын
देवरेला बोलवल कशासाठी विचार करून बोला आम्हला लय बोलता येत
@annasahebmore534
@annasahebmore534 6 ай бұрын
martha kunabi ekach mag wad kashala
@user-gl5le5lv8b
@user-gl5le5lv8b 6 ай бұрын
यात आस दिसून येते की, थोड्या बहुत लोकांना आरक्षण देणार आणि, बाकीचा मराठा आजुन तसाच राहणार, हे मात्र नक्की आहे, हे यातुन समजत
@YUw2320
@YUw2320 6 ай бұрын
देवरे किती शहाना आहेत ...माहिती आहे....योग्य ..योगेश भाऊ..हा बहुजनवाद,पुरोगामी म्हणुन मराठ्याना ब्राहमनाच्या विरोधात उभे करतात आणि आरक्षण मागितले कि सवर्ण म्हणुन आरक्षणाला विरोध करतात...आता फक्त मराठावाद..
@jyotibhosale5074
@jyotibhosale5074 6 ай бұрын
पुढारी सारखा माध्यम हे जुनं आहे असे लोकं आणतात तुम्ही समोर की तुम्हाला सरकार असे लोक समोर आणायला लावतात
@AnilAdsul-if9yg
@AnilAdsul-if9yg 3 ай бұрын
Mratha.samj.savkarki.karto.tar.to.garib.ksa
@user-xk6fr6uj3k
@user-xk6fr6uj3k 6 ай бұрын
पत्रकार बंधुंनो अशा उथळ माणसाला तुम्ही का काबोलवता
@baputulsirammoholkar
@baputulsirammoholkar 6 ай бұрын
एक ओबीसी सगळे ओबीसी
@DilDeshDuniyadari
@DilDeshDuniyadari 6 ай бұрын
charcha purn ghet java .
@umeshmagar7296
@umeshmagar7296 6 ай бұрын
मग तुम्ही काय इतक्या दिवस वेळ घेऊन उपटली का
@sudamnangare8542
@sudamnangare8542 6 ай бұрын
पत्नीचे मुलं जर ग्राह्य धरणार नसेल तर ही फसवणुक नाही तर काय आहे
@user-xk6xz7zs6n
@user-xk6xz7zs6n 5 ай бұрын
श्रावण देवरे ला काढून द्या रे
@arvind6443
@arvind6443 6 ай бұрын
Ya devere Bolau Naka
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 6 ай бұрын
भुजबळ साहेबांनी अगोदर दरांगे ला अरे तुरीची भाषा वापरली नंतरच जशास तसे उत्तर दरांगे पाटलांनी दिले आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 6 ай бұрын
पहिलि जरागे ने सुरवात केली फडनविस साहेब आनि भुजबळ साहेब यांना बदनाम करण्याचे कामं जरागे पाटील करत आहे दगडफेक जालपोल दंगल घडवनारा भांडारकर संस्थेवर दरोडा टाकणार हा जरागे पाटील महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे
@annasahebshinde1251
@annasahebshinde1251 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील ही एकमेकाला जवळच छत्रपती शंभू राजे महाराज हे पण जवळ आहेत उदयनराजे महाराज पण जवळ आहेत
@devadeokar4507
@devadeokar4507 6 ай бұрын
भुज जेल मध्ये का गेला अगुदार ते सांगा
@sanjaypadar9190
@sanjaypadar9190 6 ай бұрын
देवरे चुकून प्राध्यापक झाला आहे
@vijaygopale1976
@vijaygopale1976 6 ай бұрын
पन्नास वर्ष खाल पुढच बोलत आहे
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z 6 ай бұрын
अरे बाबा मराठा अन् कुणबी हे एकच आहे रे तुम्ही जरा पाठीमागे जाऊन शोध घ्या.
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 6 ай бұрын
मराठा व कुणबी एकच असल्यामुळे नवरा किवा बायको या पैकी कोणत्याही एकाकडे कुणबी नोंद असेल तर त्या घरच्या पुर्ण परिवाराला कुणबी जात प्रमाणपत्र देणे योग्य आहे कारण हा आंतरजातीय विवाह नाही
@kalyanpatil973
@kalyanpatil973 6 ай бұрын
महाजन साहेब तुम्ही राज्याचे मंत्री आहेत जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी गेले तेथे लिखीत दिले आता शब्द बदलत आहेत हे योग्य नाही असेच जर शब्द बदलत गेले तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विचार करावा लागेल
@vitthaljadhav2403
@vitthaljadhav2403 6 ай бұрын
Ha devre nag sap ahe
@user-lz6kn2gy6k
@user-lz6kn2gy6k 6 ай бұрын
तुम्ही आरे कारे केलेलं चालतंय का
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 6 ай бұрын
देवरे ला केव्हा ही चर्चा साठी आनु नये.
@sayitlouder649
@sayitlouder649 6 ай бұрын
Jarange la kaydya cha abhyas karay la lava
@AnilAdsul-if9yg
@AnilAdsul-if9yg 3 ай бұрын
Phile.nko.ani.ataadyaa.he.ka
@balasahebingle2160
@balasahebingle2160 6 ай бұрын
देवरे चुक मानुस आहे
@bhausahebkadam2604
@bhausahebkadam2604 6 ай бұрын
मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आणि शाहू महाराजांना शूद्र समाजात होता तर 96 कुळी मध्ये भोसले कुळी ही कशी काय आली आहे
@shivajimagar-fj8rb
@shivajimagar-fj8rb 6 ай бұрын
जरांगे पाटील यांचा w no मिळेल का?
@govindbhosale9080
@govindbhosale9080 6 ай бұрын
Devere sahieb chagan ani tumhi ekachamaletle ahait evdhi ghari tika karu naka
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 6 ай бұрын
Kayadeshir muddyavar bola.
@prashantkumbhar4883
@prashantkumbhar4883 3 ай бұрын
हे भांडण लावतात आपण सगळी वेडी आहे
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН