Pudhari Dhurala | पुन्हा मंडल, वादाची दंगल | Mandal Ayog |

  Рет қаралды 647,473

Pudhari News

Pudhari News

5 ай бұрын

#pudharinews #marathinews #MandalAayog #mandalcommission #jarangevsbhujbal
Pudhari Dhurala | पुन्हा मंडल, वादाची दंगल | Mandal Ayog | #jarangevsbhujbal l #maharashtrapolitics
मंडल आयोगावरून आता जरांगे आणि भुजबळ यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. जरांगेंनी थेट मंडल आयोगाला आव्हान करू, असे म्हटले आहे. त्यावर आरक्षणाच्या विविध अभ्यासकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काहींनी थेट ओबीसी आरक्षणाच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मंडल आयोग पुन्हा जोरदार चर्चेत आहे. पाहुया त्याच चर्चेचा हा धुरळा... पुन्हा मंडल, वादाची दंगल...
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 451
@user-ju9ld5gr4x
@user-ju9ld5gr4x 4 ай бұрын
छगन भुजबळ एकदम चांगला मानुस आहे
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल ❤❤❤
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 4 ай бұрын
भुजबळ साहेब स्वत:चे पाप झाकण्यासाठी नाटक करतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे.
@nanasahebhake9141
@nanasahebhake9141 5 күн бұрын
😅😅
@ashokraut2040
@ashokraut2040 4 ай бұрын
हरी भाऊ तुम्हीं एक काम करा OBC, मराठा समजाची जनगणना करण्याची मागणी करा. ज्याची जेवढी डोकी त्याला तेवढ आरक्षण👍💪
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 4 ай бұрын
चॅलेंज मण्डल आयोगाला नाही.तर तो लागू करण्याची प्रक्रियाही सदोषपूर्णा कशी आहे होती ते साक्षी पुरव्याने प्रक्रिया चॅलेंज केली जाऊ शकते.आणि ती होणार100%होणारच.
@shashisawant3240
@shashisawant3240 4 ай бұрын
अगदी बरोबर
@vinodshirke4470
@vinodshirke4470 4 ай бұрын
👍
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 4 ай бұрын
छगनला बाहेर कुनी काढलय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 4 ай бұрын
निखिल ताई छगन भुजबळ स्वतःचा आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे आरक्षण घालवत आहेत हे लक्षात ठेवा.
@vitthalpande250
@vitthalpande250 4 ай бұрын
जावं द्या न रहेगी बांस ना बजेगी बांसुरी,गाढवं पुढे गेलीत याचा राग मनात राहण्यापेक्षा
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 5 ай бұрын
मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, राज्यातील सर्व सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आपके साथ है,,मा, मनोज दादा जरांगे, संपूर्ण सकल कोटी कोटी मराठा समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,, आता, आपण, भुजबळ यांच्या,फुसक्या, डरकाळी,ला, घाबरायचे काही ही,कारण,, नाही,,पण, आता, आपण, या निमित्ताने, भुजबळांनी, केलेलं, चालेंज, स्विकारून,, होऊन, जाऊद्या, एकदा चे,,.. परंतु,, आता, आमच्या,७०,, वर्ष, आरक्षणा, पासून, कायमच, मराठा समाजाला, वंचित ठेवले आहेत,, तरी, आता, आपण, संपूर्ण सकल, गरजवंत मराठा समाजाला, आरक्षण मिळावे,, यासाठी,, कुणीही, आता,,खोडा घालण्याचा प्रयत्न, करू नये,, असे, आवाहन,सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आपणांस, करण्यात येत आहे,,. आणि, आता सकल मराठा समाज बांधव आणि,ओ, बी, सी,, बांधवांशी, कायम, आपुलकीचं आणि जिव्हाळा, जतन करून,आपले, एकमेकांशी आदराने, पाहावे आणि, भविष्यातील,आपले दोन्ही समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न, कायमचा निकालात काढून, महाराष्ट्र राज्यातील, शांतता, आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, आपण सर्वांनी मिळून एकत्रित, येऊन, गुण्यागोविंदाने एकत्र नांदावी यासाठी सर्वांनीच जरूर समजून घेऊन,हा आरक्षणा चा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी, सामंजस्याने, सोडवायला च,,हवाय,,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, येवला सकल मराठा समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,,
@sunilwalke4368
@sunilwalke4368 4 ай бұрын
एक नंबर भावा हेच सत्य आहे सत्यमेव जयते 🚩🚩🚩🇮🇳 🇮🇳
@venkateshbhosale7421
@venkateshbhosale7421 4 ай бұрын
पुढच्या वेळेस निवडून आला नाही पाहिजे काळजी घ्या येवला सकल् मराठा समाज्
@sankarsulke7510
@sankarsulke7510 4 ай бұрын
😊😊😢😊😢😢😢😢😢😢😊😢
@sankarsulke7510
@sankarsulke7510 4 ай бұрын
😢😢😢😢😊😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😊😢😢😊😢😢😢😢😢😢😢😢😢😊😢😢😢😢😢😢😢😊
@sankarsulke7510
@sankarsulke7510 4 ай бұрын
😢😢😢😢😢😢😊😢😊😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@laxmanjadhav999
@laxmanjadhav999 4 ай бұрын
योगेश भाऊ खूप छान मुद्दे मांडले धन्यवाद
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
भुजबळ नी दंगली केल्या होत्या मंडळ आयोग लां
@user-sd1gj1jh5n
@user-sd1gj1jh5n 4 ай бұрын
भुजबळ साहेब उगाच वाद उभे करून समाजाचे लुकसान करू नका जर मराठा समाज तुम्हाला विरोध करत नाही मग तुम्ही का मराठा समाजाच्या मागे लागलात
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 4 ай бұрын
भष्ट्राचारी लोक जेल भोगू लोक . गोर गरीबाचा पैसा खाणारा समाजात दंगली पेटवून राजकारण शिजवणारा साहेब कसा असू शकतो . आंबेडकर यांना साहेब उगाच म्हणत नाही . त्यांनी समाजात लोकशाही ' समानता ' स्वातत्र्य अशी शिकवणूक दिली म्हणून त्यांना बाबासाहेब म्हणतात .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 4 ай бұрын
वाद भुजबळ तयार करत आहेत.... थोडा संयम बाळगावा.... आमच्यात माती कालऊ नये....
@krishansawant9360
@krishansawant9360 5 ай бұрын
52 टक्के obc आहेत हे हे कसे ठरवले आणि भारतात इतर राज्जात असतील हि पण महाराष्ट्र मध्ये 52% असतील असे नाहीं
@rajendraithape8399
@rajendraithape8399 4 ай бұрын
महाराष्ट्रात यांची लोकसंख्या 32℅आहे.मराठा म्हणजे आपण 32℅आहोत.
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu 4 ай бұрын
Very great kedhar dada
@sanjayzarekar5495
@sanjayzarekar5495 5 ай бұрын
Rajinama de 6gan 😂😂😂😂😂😂😂
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 4 ай бұрын
हिंमत असेल तर भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून बीजेपीशी पंगा घ्यावा आणि तुरूंगात आराम करावा,
@AnandShinde-zq7wh
@AnandShinde-zq7wh 4 ай бұрын
😂😂
@user-lk9cf9vt8b
@user-lk9cf9vt8b 4 ай бұрын
बरोबर आहे सरकार
@Parankathak360
@Parankathak360 4 ай бұрын
😂😂
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 4 ай бұрын
राष्ट्रवादी च पिलावळ दिसतो
@sachinanbhule7517
@sachinanbhule7517 4 ай бұрын
😂😂😂😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
भुजबळ साहेबांनी राजकारणासाठी गरीबांचे नुकसान करु नये
@jspnjp
@jspnjp 4 ай бұрын
साधक बाधक सकारात्मक चर्चा होत आहे पण एकमेकांवर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करू नये!
@sudhakargher5714
@sudhakargher5714 4 ай бұрын
ओबीसी चा दुश्मन म्हणजे आम्ही ओळखले आहे आम्हाला ओबीसी बांधवांना सहाणुभुती दाखवायची गरज नाही भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 4 ай бұрын
पत्रकार साहेब या छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढायला सांगा यांच्यामुळे महाराष्ट्रात आज मराठा ओबीसी वाद निर्माण झाला आहे
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 4 ай бұрын
काही होणार नाही जरांगे हा समाजाची दिशाभूल करत आहे जय श्री राम
@Yourtube2019
@Yourtube2019 4 ай бұрын
रोज देवाच नाव घे😂
@machhindraantre2468
@machhindraantre2468 4 ай бұрын
सरकार गोलमाल करतंय सर सगट नाही देणार
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 4 ай бұрын
छगन भुजबळ मोजले का लोक किती होते मुंबई मध्ये. राजीनामा देउन मग भुजबळांनी बोलाव अस मला वाटतंय.
@prashantmore3895
@prashantmore3895 4 ай бұрын
Well Done Yogesh kedare Saheb
@AvinashAgre-rf5ct
@AvinashAgre-rf5ct 4 ай бұрын
चाला दिली 🚩🚩🚩सजय आगे्
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 4 ай бұрын
केदार सर ग्रेट अभ्यासु व्यक्ती आम्हाला तुमचा गर्व आहे जय भवानी जय शिवराय सर
@shivamtambe2268
@shivamtambe2268 5 ай бұрын
केदार भाऊ realy ग्रेट 👍👍 दुसरे आवडले राठोड साहेब , जाता जाता तायवढे यांना चांगलाच खुटा ठोकून गेले😅😅😅😅😅 . एक मराठा 7 कोटी मराठा .🌹🙏❤️👍 निखिला ताई परत एकदा विनंती करतो राठोड साहेब आणि तायवाडे यांची मुलाखत घ्या राव खूप माझा येईल ,PLZ.
@prakashrathod1004
@prakashrathod1004 4 ай бұрын
दम असेल तर मंडल आयोगा चालेज करावे.. दम असे जरागे पाटीले करावे..
@santoshanawate5637
@santoshanawate5637 4 ай бұрын
आमच्या नोंदी कुणबी मराठा म्हणजे आम्ही सगळे मराठा आरक्षण हे सर्व मराठा समाज मिळाली
@vijaybodade5437
@vijaybodade5437 4 ай бұрын
Maratha magas vargiy honar
@pbmate1315
@pbmate1315 4 ай бұрын
हा दोन समाजमद्ये तेढ निर्माण करत आहे याची जामीन रध्द करा व पाठवा बेसन खायला,
@vijaybodade5437
@vijaybodade5437 4 ай бұрын
Bhau Besan kup mahag zale aahe.
@HappyDrumKit-kv3xp
@HappyDrumKit-kv3xp 4 ай бұрын
मंडल आयोगाला नाही तर २३ मार्च १९९४ च्या जी आर ला आव्हान द्यायचे आहे असे जरांगे पाटली यांना बोलायचे आहे अर्थ चुकीचा नका काढू
@indianreality7536
@indianreality7536 4 ай бұрын
देशाचं नाको बोलू तैवडे...... महाराष्ट्रात किती आहेत 😢😢😢10 टक्के
@tanajibhere3007
@tanajibhere3007 4 ай бұрын
वैयक्तिक आरोप करु नका जरांगे पाटील साहेब ,भुजबळ साहेब ऐकमेकांचे आरक्षण खेसुन घेवू नका
@user-ml4pj4xw7w
@user-ml4pj4xw7w Ай бұрын
जय शिवराय जय सरदार पटेल एक मराठा लाख मराठा मनोज पाटिल आगे बढ़ो पुरे भारत के कुनबी समाज आप कें साथ खड़ा है उतर प्रदेश अयोध्या श्री राम प्रभू की जन्म भूमि से है
@akashjagtap2146
@akashjagtap2146 4 ай бұрын
Kedar sir great things ❤
@shrikantjagdale2216
@shrikantjagdale2216 4 ай бұрын
यौगेश दादा १च नंबर विश्लेषण केले तुम्ही तायवाडेंच तोंड पहाण्यासारखे झाले..😄
@dilipshedage3789
@dilipshedage3789 4 ай бұрын
आम्हाला कुणबी सर्टफिकेट मिळण्यास सुरवात झाली.खूप लोक आरक्षण मध्ये गेले. काही दिवसात संपूर्ण मराठी लोकांना आरक्षण मिळणारच
@user-yu8ki8mf9w
@user-yu8ki8mf9w 4 ай бұрын
मोदी जी के लिए एक गाना song मेरी मर्जी मैं चाहे ये करूँ, मैं चाहे वो करूँ मैं चाहे मंदिर जाऊँ, ना चाहे मणिपुर जाऊँ ज़िम्मेदारी से बचने वाला, क्रेडिट सारा लेने वाला नेहरू को मैं दोष दूँ सारा, गाली को बताऊँ खाना मेरे बारे में कुछ कहना नहीं चुपचाप बैठो सभी, बोलना नहीं मेरा समझो सब झूठ सही चाहे बतलाऊँ मैं चाय बेची मैंने कहीं मेरा समझो सब झूठ सही चाहे बतलाऊँ मैं चाय बेची मैंने कहीं मेरी मर्जी
@user-yu8ki8mf9w
@user-yu8ki8mf9w 4 ай бұрын
मोदी सतेनाशहो चुनाव आयोग का शरवनाशहो भाजपा लोग मरो जल्दी से
@rohidaschavan80
@rohidaschavan80 4 ай бұрын
आमच्या कुळबी नोंदी आहेत तर छगनजी का 😭😭😭 आहेत
@nitinkapane9384
@nitinkapane9384 4 ай бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 4 ай бұрын
तुमच्या कडे जमिनी आहेत... म्हणजेच तुम्ही मागास नाही आम्हांला फक्त 1 गुंठा मिळवायला आयुष जातंय..
@PrakashMule-qh7js
@PrakashMule-qh7js 4 ай бұрын
Kast karayach mahit ahe ka fukat ks milel.mazyakade pn 1 guntha pn jamin nvti majuri karun 1972la mazya ajoba,vadilanni majuri karun 16 ekr jamin ghetli
@sadashividhate8055
@sadashividhate8055 4 ай бұрын
​@@PrakashMule-qh7jsकाय सॉलिड उत्तर दिले 1 number
@savitarajen9148
@savitarajen9148 4 ай бұрын
आयुष्य त्यासाठीच आहे आत्ता जमिनी कामावल्या तर पुढच्या पिढीला राहतील.
@ajaythakare3878
@ajaythakare3878 4 ай бұрын
दोन कोंबडे झुंजवण्याचा प्रकार किंवा सावळा गोंधळ ! जाती आधारित जनगणना करा म्हणजे सगळा न्यायनिवाडा होईल
@Official__yuvraj_07
@Official__yuvraj_07 4 ай бұрын
सत्य. कि.जय.हो... एक मराठा लाख मराठा.. सर्व धर्म सम भाव. जय श्री क्रिष्णाय नम...
@rajendraithape8399
@rajendraithape8399 4 ай бұрын
देशातील ओ बी सी लोकसंख्या 52℅ आहे हे इंग्रजांच्या जनगणनेनुसार मान्य आहे. ते 27℅मान्य आहे परंतु महाराष्ट्रात कीती आहे हे का सांगत नाही कोण आम्हाला राज्यातील आरक्षण हवे आहे. महाराष्ट्रात यांची लोकसंख्या कीती आहे.
@its1575
@its1575 4 ай бұрын
जात गणना करावी
@user-td9lm1fm5q
@user-td9lm1fm5q 4 ай бұрын
गरीब वर्ग आणी श्रीमत वर्ग आसा कायदा निघाला पाहिजे
@jayramkute3608
@jayramkute3608 4 ай бұрын
चौथी फेल जरांगे पाटील युनिव्हर्सिटी 😁😁😁😁😁😁😁😁
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 4 ай бұрын
मंडम झरांगे किरकोळ आहे त्याचा बोलविता ‌धनि कोण आहे त्याचा शोध घ्या
@YDM662
@YDM662 4 ай бұрын
योगेश केदार सरजी धन्यवाद
@psm4727
@psm4727 5 ай бұрын
ओबीसी आरक्षण रद्द होणार दर 10 वर्षांनी कायद्याने पुन्हा सर्व्हे कराय पाहिजे तो केलं नाही, SC,ST सोडून
@virajjadhav6189
@virajjadhav6189 4 ай бұрын
😂, sarkar te baarakshan 10 varshani parat वाढवते re
@vishnubichkule5544
@vishnubichkule5544 4 ай бұрын
आमदार खासदार मंत्री सर्व मराठा असल्याचा फायदा फक्त मराठा समाजाला झाला समाजासाठी जेवढ करता येईल तेवढे त्यांनी केलय साखर कारखाना शिक्षण संस्था वेगवेगळ्या सहकारी संस्था सहकारी बँका स्थानिक स्वराज्य संस्था यात त्यांनी मरिठा समाजाला भरभरून दिले मंत्री मराठा असल्याचा फायदा काम घेताना मराठा ठेकेदार याना झाला नोकरी मध्ये चांगल्या ठिकाणी. पोस्टींग मराठा नोकरांना नोकर भरतीत नियम धाब्यावर बसवून मराठा पोरांना नोकरी खरच ईतर समाज बारा बलुतेदार याना लोकशाही मध्ये न्याय मिळाला आहे का?
@mrruturajjadhav6095
@mrruturajjadhav6095 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा पाटील तुंम्ही फक्त तुमच्या डोक्यात चांगले विच्यार येतात बाकी कुनी मराठा समाजाला न्याय देवू शकत नाही तुंम्ही तुमच्या पद्धतीने काम करा मराठा समाज तुमच्या पाठिशी खंबीर आहे, जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏
@AjiWagg
@AjiWagg 2 ай бұрын
Great👍 tayvade
@marutizodge604
@marutizodge604 4 ай бұрын
योगेश भाऊ धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@dagdukanaskar2808
@dagdukanaskar2808 11 сағат бұрын
हे दोघे लवकरच दंगली घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आता हे जवळ जवळ स्पष्ट दिसत आहे
@kaustubh3084
@kaustubh3084 4 ай бұрын
Kedar dada barobar hushar knowledge 👌
@anilgalave2185
@anilgalave2185 4 ай бұрын
जरांगे शाहनपनाच बोला
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 4 ай бұрын
कोर्टात चालेंज होणार एक मराठा कोटी कोटी मराठा झिंदाबाद विजय असो
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f 4 ай бұрын
जो मंत्री असलेला माणूस त्याला भाषण सुध्दा न वाचता करता येत नाही.तो काय चॅलेंज करतो जरागे पाटील यांना.मनोजदादा खुप हुशार आहे.जय जिजाऊ जय शिवराय.जय संविधान
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi 4 ай бұрын
शिदे नमस्कार हाय हाय, जय कुणबी
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 4 ай бұрын
Mi obc मराठा समाजाला aarkshn मिळावे ham हिंदू है 🚩🚩🚩🚩
@godgaming997
@godgaming997 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🙏
@ashokkharat5891
@ashokkharat5891 4 ай бұрын
अरे.केदार.मराठ्यानी.पहील्यादा..सत्ता.बाहेर.ह्वा.जय.ओ.बी.सी.
@user-gc6ut6rh4d
@user-gc6ut6rh4d 4 ай бұрын
भुजबळ तुम्ही एक आरोपी आहात...तुम्ही काय लोकांचा कल्याण करणार.
@vinodshirke4470
@vinodshirke4470 4 ай бұрын
👌
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 4 ай бұрын
भुजबळ साहेब मंत्रिपदाचा राजीनामा देऊन येवल्यात उपोषणाची तयारी करा
@vinodshirke4470
@vinodshirke4470 4 ай бұрын
👌👍
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 4 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जरांगे पाटील जिंदाबाद
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 5 ай бұрын
आपण ज्यावेळेस आरक्षणामध्ये आला त्यावेळेस कुठल्याही निकष पार करून आलेला नाही तेव्हा उगाच स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारू नका व आम्हाला सन्मानाने तुमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या
@YamahaAerox155
@YamahaAerox155 4 ай бұрын
आम्ही कायम कट्टर हिंदू - मराठाच राहणार, जशे काही जण म्हणतात की तुम्ही जात बदलणार का वगैरे वगैरे, हे सगळं खोटं आहे, तर भावांनो समजून घ्या की आपल्या टीसी वर जस हिंदू - मराठा आहे तस माळी, साळी,धनगर,वंजारी यांच्या टीसी वर सुद्धा पहिलं हिंदू नंतर माळी, साळी, धनगर, वंजारी आहे, पण ते ओबीसी मध्ये का आहेत? तर संविधानात जो प्रवर्ग आहे त्याला ओबीसी अर्थात (other backward class) म्हणतात, त्याच ओबीसी सर्टिफिकेट मिळत जस माळी, साळी, धनगर, वंजारी यांना मिळत तसच सर्टिफिकेट आपल्याला कुणबी म्हणून मिळणार, यात कोणाची जात बदल होत नाही. ओबीसी प्रवर्ग काही कोणत्या जाती धर्माची मालकी नाही तर तो सगळ्यांसाठी आहे जो त्यासाठी पात्र आहे.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 4 ай бұрын
तुमच्या म्हणू नका.कोणाची जहॉंगिर नाही ओबीसी
@fakiraonikam9675
@fakiraonikam9675 4 ай бұрын
ऐको94 जीरच्या वीरोधात याचीका दाखल करा योगेश केदारसाहेब जय शिवराय
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 4 ай бұрын
हे खर आहे
@mohanraolone4348
@mohanraolone4348 4 ай бұрын
हा भुजबळ मजलाय त्याला त्याची जागा दावावी
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 4 ай бұрын
Bakiche nahi majalee ka
@vijaybodade5437
@vijaybodade5437 4 ай бұрын
Nit bol to tuza Baaap aahe
@sadashividhate8055
@sadashividhate8055 4 ай бұрын
त्याच्या मुळे माजले ​@@bagulsandiprashtravadi732
@jaydeeppatil1541
@jaydeeppatil1541 4 ай бұрын
​@@bagulsandiprashtravadi732 भुजबळ च्या गांडित एवढा किडा का आहे मग आरक्षण भेटू देना मग OCB आरक्षण रद्द करतोय का त्याच्या गांडित मस्ती आलीय
@virajjadhav6189
@virajjadhav6189 4 ай бұрын
दम आहे ka, tu kontya jilhyacha आणि bolto काय 😂 aamhi tithle matadar aahe
@arunwable6189
@arunwable6189 4 ай бұрын
Very nice sir 🌹👌🌹
@user-lk7pr4dk2l
@user-lk7pr4dk2l 4 ай бұрын
आमदार. खासदार. यांचा. शाळेनी.गोर.गरी.मुलाचे.वाटोळे. केले
@mohanshitole9446
@mohanshitole9446 4 ай бұрын
छेगण मराठे मुंबईला आले तेव्हा का फाटली होती
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 4 ай бұрын
Nahe Fatleee Courtanay Roklay APMC Madhay 🤠 Goo Lal Udhala Tumchya Dolyat Dhool Feek Kelay Tumhala Gharee Parat Pathwayala Saapala Jasay Pakadatat Dhokyanay Dushman Saapa Sarkha Asto Government Tumhala Dushman Mantay 😎🤠😅😂🤧🤣🤣🤣
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 5 ай бұрын
Kedar sir 👌👌👌,khup chan
@shitalgidde8171
@shitalgidde8171 4 ай бұрын
Nice kadar saheb
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 Ай бұрын
ओबीसी नो लक्षात घ्या असा नेता पुन्हा मिळणार नाही गोरगरीब सामान्य हिताचा नेता म्हणजे छगन भुजबळ साहेब जय ज्योती जय क्रांती
@prashantmore3895
@prashantmore3895 4 ай бұрын
23 March 1994 cha GR kadhnara Sharya Pawar ha Maharashtratil Mandalach aahe....
@PramodSalunke-nz9iz
@PramodSalunke-nz9iz 4 ай бұрын
योगेश भाऊ छान छान
@sunilborade8717
@sunilborade8717 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 4 ай бұрын
जातीवादी तसेच जळ फळाट चर्चेचा वीट आला आहे म्हणूनच क्रियाची प्रतिक्रिया.
@sahebraojadhav1230
@sahebraojadhav1230 5 ай бұрын
भुजबळतुमोचॉकाडकोनआहेतपाठीमाघेबघ
@ajinkya4904
@ajinkya4904 4 ай бұрын
😂😂मंडल ला चॅलेंज करताना मनोज भाऊ आधी थोडा अभ्यास करा, प्रत्यक्ष न्यूज चर्चा आणि कोर्ट यात फरक आहे, मी स्वतः सुप्रीम कोर्ट चां वकील आहे
@shivrajghadge4392
@shivrajghadge4392 4 ай бұрын
छगनराव खूप मोठे obc नेते आहेत ते मागील अनेक वर्षापासून ठेचा भाकरी कांदा खाऊन 6500 कोटींच नेतृत्व करतात
@vinodshirke4470
@vinodshirke4470 4 ай бұрын
👌
@annakhade4107
@annakhade4107 5 ай бұрын
जर आम्ही आरक्षणात आहे कुणबी म्हणून तर तुम्ही आमच आरक्षण मिळाले तर पुन्हा तुम्ही आमच्या मुलाच वाटोळ करणार का मनोज जरागे पाटील हे खरच गरीबाचे कैवारी आहे
@surwasegs
@surwasegs 5 ай бұрын
Mng amchya विरोधात याचिका टाकू नका की mng
@SantoshDhokne-ru7lk
@SantoshDhokne-ru7lk 4 ай бұрын
एकच रंगीत पाटील उद्या कोणी घातला तरी आम्ही त्यांना पुरे आहे
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 4 ай бұрын
मंडम आज किती तरी लोक जरांगेला शिव्यांची लाखोली वाहिली
@gopalkharat4945
@gopalkharat4945 4 ай бұрын
पलटुराम . निट बोला लय कडक होतं 😂😂😂😂😅😅😅
@sandipjaybhaye5369
@sandipjaybhaye5369 4 ай бұрын
मुळात कुणबी ही जात नाहीच तो एक व्यवसाय आहे त्यामुळे मराठा मागास नाहीच
@amoljambukar313
@amoljambukar313 4 ай бұрын
जरांगे पाटील आमच काही वाटुळ होणार नाही, उलट मराठा आरक्षणा मुळे आमच वाटुळे होईल
@Harmony989
@Harmony989 4 ай бұрын
मंडल आयोगाला चॅलेंज करा आणि जुने नवीन कुणबी सारे घरी जा..मराठवाड्यातील नवीन कुणबीला कुणीही नाही म्हणत नाही..
@mulchandmore528
@mulchandmore528 4 ай бұрын
आज जागा झाला पुर्वी शेण खातं होते का
@user-vj2uc4tq4q
@user-vj2uc4tq4q 4 ай бұрын
Ajit pawar if you are Maratha then you will take resignation of Currupt Bhujbal or we will think that Ajit pawar is against Maratha reservation
@dnyaneshwarmane5036
@dnyaneshwarmane5036 4 ай бұрын
टायमिंग ला बंद करणारी पुढारी न्यूज 😅
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 4 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@Telesatish
@Telesatish 4 ай бұрын
Anchor madam👌👌
@pavanarkhade9555
@pavanarkhade9555 4 ай бұрын
योगेश भाऊ जिंदाबाद🚩🚩
@theiceman4757
@theiceman4757 4 ай бұрын
“मराठा” आणि “मागासवर्गीय” हे दोन शब्द एकमेकांत फिट बसवने ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
@sachinpatil1232
@sachinpatil1232 4 ай бұрын
Amcha jai sadguru swami smarth
@schinsawant4984
@schinsawant4984 4 ай бұрын
मरठा पंतप्रधानही होउ देणार नाही ही गोष्ट विसरू नका
@sktmarathichannel2302
@sktmarathichannel2302 5 ай бұрын
Jarange patlala adarpurv bolave madam
@dineshshinde9199
@dineshshinde9199 4 ай бұрын
16% मध्ये 375 जाती ओबीसी आहेत
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
नवरा असताना बाईचं लफडं 😅#कॉमेडी
22:35
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 380 М.
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 8 МЛН