Pudhari News | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, १९ जुलैला सुनावणी? | Shivsena MLA News

  Рет қаралды 23,111

Pudhari News

Pudhari News

6 күн бұрын

#pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 43
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 5 күн бұрын
आता कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही सत्ताधारी पक्ष आपल्याला जसा न्याय हवा तसा न्याय फीरवते सर्व संस्था विकल्या गेल्या आहेत असे वाटते
@Rupesh29
@Rupesh29 5 күн бұрын
Yes
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 5 күн бұрын
आता हायकोर्टाची गरज नाही जनताच करणार फैसला
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj 5 күн бұрын
विश्वास नाही राहिला न्यायालयावर
@arjunchaudhari-fr1go
@arjunchaudhari-fr1go 5 күн бұрын
निलंबन करायच्या वेळेस स्थगिती द्यायला नको होती कोर्टाने
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 5 күн бұрын
काय उपयोग आता? दोन वर्ष सरकार चालते यातच समज़ुन घ्यावे काही खरे नाही
@rajaramtandel5233
@rajaramtandel5233 5 күн бұрын
उध्दव साहेब
@dipakpotdar6457
@dipakpotdar6457 5 күн бұрын
6 वर्ष निवडणूक लढायला बंदी घाला
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 5 күн бұрын
सुप्रीम कोर्ट काय सर्व यन्त्रणा विकल्या गेल्या आहेत, हुकूम शाही कडे वाट चाल मला नाही वाटत कोर्ट न्या य देईल म्हणून तारीख पे तारीख असे कोर्ट ना च वणार, शेवटी जनता माय बाप आहे,
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 5 күн бұрын
सगळे ठरऊन पद्धतशिर आहे निवडणुकीपर्यंत निकाल लागणारच नाही वरातीमागून घोडे नंतर न्याय हवाच कशाला उगाच पैसे बरबाद सगळ्यांचेच
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 5 күн бұрын
कोर्ट पण टाईमपास करत आहे
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 5 күн бұрын
काहीच होणार नाही कोर्ट. मॅनेज आहे जनता च न्याय देऊ शकते बाकी कोणी नाही
@lavudevalekar869
@lavudevalekar869 5 күн бұрын
कोर्टा वरून जनतेचा विश्वास उडाला आहे. आता फैसला जनतेच्या कोर्टात होणार
@user-jz4dv6kh9r
@user-jz4dv6kh9r 5 күн бұрын
मृत पोपट जिवंत होईल?
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 5 күн бұрын
निकाल काय लागणार जनतेला माहीत आहे ठाकरेंना चिंन व पक्ष मिळनार नाही याना सर्व माहीत आहे काय न्याय मिळणार ते आणि जनतेला ही
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
# सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही # खरं तर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निकालाची गांभीर्य न ओळखता दोन वर्षापासून लटकवत ठेवत आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचा पैसा खर्च करून सत्ताधाऱ्यांच्या वेशीवर सर्वोच्च न्यायालय चांगलं गेलेलं आहे असं वाटतंय. सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
जर सुप्रीम कोर्ट वेळेवर निकाल देत नसेल तर कोर्टाची गरजच काय आता जनता सर्वोच्च न्यायालय आहे
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 5 күн бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@mayurgawande3885
@mayurgawande3885 5 күн бұрын
2 वर्ष होऊन जर काही निर्णय होत नसेल या पेक्षा मोठी शोकातीका काय असेल
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 5 күн бұрын
🤦🏻न्याय व्यवस्थेची भुमिकाच मुळात संशयास्पद आहे??? आधी खाजपचे निर्लज्ज राजकारण आणि त्यात न्याय व्यवस्थेचा दुटप्पीपणा???😱😱😱🤬
@chetanbhere6303
@chetanbhere6303 5 күн бұрын
केस चालु होऊन अडीच वर्षे संपत आलि व आमदारांचा कार्यकाळ पण पुर्ण होत आला आता तरी कोर्टाचा समाधान झाला कि नाही अजुन पाच वर्षे पाहीजेत 😂
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 5 күн бұрын
न्यायालय म्हटलं की हसू येते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Burgunda
@Burgunda 5 күн бұрын
हवे तेवढे ताणा!👍 कठीण आहे.
@jayantpandit6674
@jayantpandit6674 5 күн бұрын
तारीख पे तारीख
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 5 күн бұрын
👊🏻पवारांची तुतारी आणि ठाकरेंची मशाल घराघरांत जाऊन पोहोचली🤗....🤬मग जनतेला संभ्रमावस्थेत टाकण्यासाठी भाजप किती नीच राजकारण करणार परत पक्ष मुळ लोकांना देण्याचे????🤬😱🤬
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 5 күн бұрын
काहीही होणार नाही पतंग उडवा
@Dnyesherjadhav
@Dnyesherjadhav 5 күн бұрын
दोन तीन महिने राहुदया
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
फुकटचा पगार घेते सर्वोच्च न्यायालय आणि निकल बीजेपी पक्षाकडून लावते
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 5 күн бұрын
Sir. Kuch nhi ..hoga ... Shinde sarkar padale asate tr .. courtavar rahila asata
@timepass9186
@timepass9186 5 күн бұрын
Pahale 15 July ata 19 July. Khartar courtala nirnay dyayacha nahi & to nirnay denarahi nahi. Tyala imandar judge lagto nirnay dyayala
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
सर्वोच्च न्यायालय मुद्दामून टाइमपास करत आहे यांना सत्तेचा पूर्व उपयोग होईल असं वागत आहे सत्ता गेल्यानंतर काय फायदा
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 күн бұрын
भाजपलाशिंदे जड होत आहे आता घरी पाठवायचय
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 5 күн бұрын
Kahi Honar nahi Golmal Nikal Dila Jail Ata Kuni Ramshari Prabune Nahi Kuni Rajypal Kuni Rajyasabhevar Vikle Jatat
@akshaylokhande4890
@akshaylokhande4890 5 күн бұрын
😮
@amitjangam2995
@amitjangam2995 5 күн бұрын
कसल कोर्ट सब झुठ है
@wingsglobalmigration4717
@wingsglobalmigration4717 5 күн бұрын
Chori chi paksha kiti tiknar Ani tikavnar
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
Kahi nahi honar court bjp ch ahe
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 5 күн бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳?????
@user-gq7je3wq9q
@user-gq7je3wq9q 5 күн бұрын
Ata tari tharena nyay milel
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,5 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 13 МЛН
Inteha Ho Gayi Intezaar Ki - Sharaabi 720p HD
8:04
jimmy parkar
Рет қаралды 13 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,5 МЛН