Pudhari News|लातूर लोकसभेचे वंचितचे उमेदवार 2 गाड्या घेतल्या म्हणून ट्रोल...| Vanchit Bahujan Aghadi

  Рет қаралды 70,995

Pudhari News

Pudhari News

17 күн бұрын

#pudharinews #marathinews #vanchibahujanaghadi #aghadinews #laturloksabha
Pudhari News|लातूर लोकसभेचे वंचितचे उमेदवार 2 गाड्या घेतल्या म्हणून ट्रोल...| Vanchit Bahujan Aghadi
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 501
@Master1blaster
@Master1blaster 15 күн бұрын
खरंच उदगीरकर आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमचा, फक्त बाबासाहेब व त्याच्या जनतेशी प्रामाणिक रहा, जय भीम
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv 15 күн бұрын
॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी पार्टी आहे लोकांच्या वर्गणीवर चालते
@arunpmeshram4169
@arunpmeshram4169 13 күн бұрын
😢5😮
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr 15 күн бұрын
वंचित आघाडीचा विजय असो, वंचित ला वर्गणी देणार,समाज आजुनही देत राहील ,घराघरात गोळा करुन देणार, एकत्र या वंचित ला साथ द्या ,
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 15 күн бұрын
उदगीरकर....... लय भारी बोललात 👍 आपल्याला आवडलं!मस्त
@user-sd6gg4jd6j
@user-sd6gg4jd6j 15 күн бұрын
आरे बाबांनो वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी गाडी घेतली म्हणून काय झालं
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 6 күн бұрын
B टीम कामाचा मोबदला घेऊनन का?
@rameshdesai9125
@rameshdesai9125 15 күн бұрын
उदगीरकर यांनी खुपच छान जबरदस्त उत्तर दिले. फारच सुंदर भाषा. उगाच बिनबुडाचे ट्रोलिंग करायची हि नवीन प्रथा बंद झाली पाहिजे.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 6 күн бұрын
तुम्ही पन B टीम कामं करायचे बंद केलं पाहिजे
@akashtapase1396
@akashtapase1396 15 күн бұрын
तिकडे लाखो कोटींचे घोटाळे करून प्रॉपर्टी करत आहे नेतेमंडळी तिकडे न्यूज वाले जात नाही विचारायला
@VarshaGaikwad-nj4bh
@VarshaGaikwad-nj4bh 15 күн бұрын
तुमच्या सारख्या सुशिक्षित माणसाची सामाजिक राजकारणाला खूप गरज आहे..
@AKASH-sn3bu
@AKASH-sn3bu 15 күн бұрын
VBA चे आमदारकीला उमेदवार असायला पाहिजे..उगिरकर साहेब ... तुमची बोलण्याची शैली जबरदस्त आहे..
@ajitsawant6722
@ajitsawant6722 15 күн бұрын
जळफळाट होतो जळूद्या जळकटाना
@jokermask9878
@jokermask9878 15 күн бұрын
B team very good 💯💯
@king-mv3li
@king-mv3li 15 күн бұрын
​@@jokermask9878tumhi pn c & D team aahe 😂😂😂
@user-es6vg9vo5l
@user-es6vg9vo5l 14 күн бұрын
उदगीरकर साहेब आपलं बोलणं माझ्या मनाला भावलं खूपच, मी नांदेडचा आहे अत्यंत हुशार अगदी प्रामाणिकपण उत्तरे देऊन ट्रोल करणाऱ्याच्या कानशिलात लगावली धन्यवाद साहेब.
@prashantwaghmare9061
@prashantwaghmare9061 15 күн бұрын
आंबेडकरी विचारांचे कोणी वरती येवू लागले की लागले त्याला खाली पाडायला स्वतंत्र्यानंतर आक्की मुंबई विकून खाणारे पक्ष यांना विचारणारे कींवा ट्रोल करणारे कोणीच नाहीत.
@prakashdabrase4541
@prakashdabrase4541 15 күн бұрын
अहो पण, तुम्ही म्हणता, “मी काही करत नाही, सामाजिक कार्यकर्ता आहे.” हे जेव्हा बोलता, तेव्हा तुमच्याकडे करोडोची गाडी घेण्याजोगा पैसा कुठून आला, हे तर लोकं विचारणारच आहेत ना.
@digambarsonune6047
@digambarsonune6047 13 күн бұрын
रारद पवार उदध्व ठाकरे व आहेत पवार यांना विचार तुमच्या जवळ पैसा आला कुठुन
@rupeshjadhav4273
@rupeshjadhav4273 Күн бұрын
वेवसायिक आहे हे ऐकल नाय भाई तु
@nanamore5125
@nanamore5125 15 күн бұрын
सारे आजी माजी खासदार आमदारांचं आडीट करा, ते सर्व राजे महाराजांच्या घरात जन्माला आले होते का ते देशाला कळेल .
@ankushgaikwad9686
@ankushgaikwad9686 15 күн бұрын
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, ठाकरे कुटुंब, साखर सम्राट, शिक्षण सम्राट,, बँक बुडवणारे, असे अनेक पाटील, देशमुख यांना असे प्रश्न विचारलं जातात का? जातीवादी मानसिकता जाता जात नाही
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 15 күн бұрын
तिथ ह्यांचि फाटते...😂
@rahulchaudhari399
@rahulchaudhari399 15 күн бұрын
ही सरमजमशाही आहे....हरामखोर पत्रकार ला सांगा की पवार परिवार ला एक प्रश्न विचार म्हनावे
@gautammundhe4959
@gautammundhe4959 12 күн бұрын
म्हणतात ना जाता जात नाही ती जात
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 15 күн бұрын
सर खूप आपला अभिमान आहे आम्हाला आप आगे बढो हम तुम्हारे साथ है... सगळे जळणारे मनो वाद्याचे पिल्लू पिल्लावळ आहे
@dayanandjadhav6229
@dayanandjadhav6229 15 күн бұрын
सुपर भाऊसाहेब वं. ब आ जयभीम साहेब
@umeshsonone3732
@umeshsonone3732 11 күн бұрын
अतिशय योग्यपणे उत्तर दिलं उदगीरकर साहेब!!!
@SANVAD87
@SANVAD87 15 күн бұрын
हसत हसत अब्रू काढली पार 😂😂
@gautammundhe4959
@gautammundhe4959 12 күн бұрын
भावी आमदारकी साठी अनंत मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदगीरकर सर!🌹🌹
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 15 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@santoshsalve1623
@santoshsalve1623 15 күн бұрын
खुप खुप अभिनंदन वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@subhashwakode9054
@subhashwakode9054 15 күн бұрын
यावरून प्रश्न आहे वंचित मागासवर्गीय बहुजन बौद्ध या लोकांची प्रगती यांना सहन होते का आपण सर्व एकत्र येऊन या मनुवादी विचारसरणीचा ताकतीने सामना केला तरच उद्याचे दिवस आपल्यासाठी चांगले आहे
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 15 күн бұрын
जय भीम जय लहुजी 🚩🚩💙💙
@umeshnikam6608
@umeshnikam6608 15 күн бұрын
भावी आमदार आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे
@prashantwankhade1
@prashantwankhade1 15 күн бұрын
प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराला हा प्रश्न कधी विचारला का?
@rahultayde8454
@rahultayde8454 14 күн бұрын
लाज वाटलि पाहिजे ईथल्या प्रस्थापित पक्षांना जे अशा लोकांवर आरोप करतात,
@amitss6713
@amitss6713 15 күн бұрын
परदेशात राहणारा डॉ.पाटिल त्याला पाउंडमध्ये या युरोमध्ये किती भेटले. त्याच्या औथेंटिक सोर्स ची लंडनवारी तर झालीच होती मग तुम्हाला किती ट्रांसफर झाले? वंचित समाजातील कोणी मोठ झाल तर ह्यांच्या पोटात गोळा येतो. हिच सरंजामी व मनुवादी मानसिकता.
@SinghmP24
@SinghmP24 15 күн бұрын
डांग दुखली का?...
@rahulchaudhari399
@rahulchaudhari399 15 күн бұрын
मनुवादी नाही... ज्या समाजातिल सर्वत जस्त खासदार आहे ...त्याना असे वाटते की फक्त तयांचीच सत्ता आसवी.... महाविकास आघाडी ला वंचित ने दिलेला पाठिंबा चुकला....
@amitss6713
@amitss6713 15 күн бұрын
@@rahulchaudhari399 हो चुक तर झालीच पन चुकांपासूनच माणुस पुढे शिकतो. आपन उदार अंतकरणाची माणस एखाद्याने मदत मागितली तर आपन मुक्तहाताने मदत करतो पन काहिजन देनार्‍याचाच घात करतात ते त्यांचे कर्म.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 15 күн бұрын
अरे भाऊ आपणास फक्त वंचित लाच का विचारत आहात बाकी पार्टी दिसत नाही देशातून ज लोग बाहेरचे देशास पैसे घेऊन गेले ते बाबत बोला
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 15 күн бұрын
आधी म्हणतो व्यावसायिक आहे नंतर म्हणतो माझा व्यवसाय नाही मी सामाजिक कार्य करतो इथेच सर्व समजल....B Team😂
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 15 күн бұрын
तूझ्या सारख्या लाचाराला उदगीरकर नाही कळणार. तूझ्या सारखे लाचार काँग्रेस कडून दारू, मटणासाठी पैसे घेऊन स्वतःचे घर चालवीतात. स्वाभिमानाने जगण्याची हिम्मत तुमच्या सारख्या काँग्रेसची दलाली हुजरेगिरी करणाऱ्या मध्ये नसते. तुमच्या सारखे फक्त काँग्रेसचे तळवे चाटण्यातच धन्यता मानतात. B टीम म्हणता हो आम्ही आहोत बाबासाहेब यांची टीम.
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 15 күн бұрын
उदगीरकर साहेब अभिनंदन VBA zindabad 💪💪
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 15 күн бұрын
4 कोटी something आहेत तरी अमाच गरीब कुटुंब आहे..😂😂
@namdevsarate8384
@namdevsarate8384 15 күн бұрын
याला म्हणतात टॅलेंट तूम्ही बी दया वडिलांना गिफ्ट
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 15 күн бұрын
Tu siddha kar 😂😂😂😂
@Panther35897
@Panther35897 14 күн бұрын
गरीब कुटुंब आहे 😂😂😂
@vimalunde1418
@vimalunde1418 10 күн бұрын
गरिबाची नवीन ओळख खूप आवडली. भारी आहे.
@ganeshjadhav475
@ganeshjadhav475 3 күн бұрын
भाऊ एडवोकेट पण आहे भाऊ इंजिनियर पण आहे बीबीए पण झालाय आणि भाऊने एमबीए पण केलंय भाऊ व्यवसाय पण करत नाही 4 कोटी ची गाडी घेऊ शकता...
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 14 күн бұрын
उदगीरकर साहेब साहेबांना पुढील वाटचालीच्या मंगलमय शुभेच्छा नमोबुध्दाय जय भीम जय लहुजी 🙏🙏🙏
@user-vz1cb6cg1h
@user-vz1cb6cg1h 15 күн бұрын
भावी आमदार ❤
@ashokkalkhair445
@ashokkalkhair445 15 күн бұрын
आरे बाकी पक्षाचे नेते त्यांना विचारा कि तिकडे बि हिंमत दाखवा
@subhashzende2382
@subhashzende2382 15 күн бұрын
जय वंचित बहुजन आघाडी
@rajendrathorat1881
@rajendrathorat1881 14 күн бұрын
अभिनंदन वंचित बहुजन आघाडीचा विजया असो
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 13 күн бұрын
आम्हाला अभिमान आहे तुम्ही गाडी घेतल्या बद्दल🙏 इतर लोक फक्त वंचित बहुजन आघाडी च्या एका उमेदवार ने दोन गाड्या कश्या घेतल्या यामुळे टार्गेट करत आहे आम्ही आपल्या सोबत आहे 🙏 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏 🙏जय भीम 🙏जय संविधान 🙏
@a.hshirse3669
@a.hshirse3669 15 күн бұрын
काही नाही घेऊ दया ना का वंचित चा लोकांनी गाडी घेऊ नये का
@maheshgaikwad1390
@maheshgaikwad1390 13 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो 😊😊😊
@nageshrandhir6232
@nageshrandhir6232 15 күн бұрын
घरं, दारं, गाड्या घोड्या फक्त यांची मक्तेदारी असा समज झालाय.. आम्ही घेतला कीं कायतरी घोळ, आणि सोलापूरचा बीजेपी चा उमेदवार सातपुतेसारखा सामान्य माणूस आमदारकीच्या अदोगर दोन खोल्यात राहतो आणि आमदार झाला कीं करोडोचं घरं बांधतो यावर लोकं काय म्हणतील???
@SANVAD87
@SANVAD87 15 күн бұрын
प्रश्न विचारणाऱ्या ला गुदगुल्या होत आहेत प्रश्न विचारताना...😂
@user-zv9rv9ib2x
@user-zv9rv9ib2x 15 күн бұрын
Tula gudgudya hot ahe video 📷 pahatana😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 15 күн бұрын
😂😂😂😂😂 गचाचा खाण्याकरता माल दिलाय
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 15 күн бұрын
Vanchit walyane gadi gheun naye dusaryane ghetali tari chalate badalami vanchit chi karayechi ahe
@bhagatafilmsandeventssande144
@bhagatafilmsandeventssande144 15 күн бұрын
आमदारकीला उभे रहा भाऊ
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 15 күн бұрын
Only VBA ❤❤❤🎉🎉
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 14 күн бұрын
❤❤ अगदी बरोबर पत्रकाराला वाल्याला प्रश्नाचे उत्तर❤❤
@amolkamble5562
@amolkamble5562 15 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@arunvibhute7632
@arunvibhute7632 15 күн бұрын
Great Sirji.
@mktshortss
@mktshortss 6 күн бұрын
बरोबर
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 15 күн бұрын
आजवर वंचित ने भाजपला पोषक वातावरण निर्माण केलेले आहे असेच निर्णय घेतलेले आहेत व समाजाला वंचित ठेवण्याचे काम वंचितनेच केलेले आहे❤
@manishjadhav8874
@manishjadhav8874 15 күн бұрын
2014 मध्ये वंचित होती का??मग BJP का निवडून आली??हा पण विचार कर काँग्रेसच्या मानसिक गुलामा?? BJP ची बी टीम काँग्रेस, NCP उबाठा आहे..हेच सिद्ध झाले आहे.
@iamprafuljadhav
@iamprafuljadhav 15 күн бұрын
प्रश्न विचारताना कसलीही तमा बाळगली नाही याबाबत पत्रकारांचे सर्वप्रथम अभिनंदन... आणि योगेश भैय्या उदगीरकर यांनी खरंच खुप छान मुलाखत दिली याबाबत त्यांचही अभिनंदन... शेवटी होऊ द्या ट्रोलींग फरक पडत नाही... बहीण भावात अशीच एकी राहु द्या ह्याच सदीच्छा 🎉🎉🎉
@SachinShinde-iw7ws
@SachinShinde-iw7ws 15 күн бұрын
Udigarkar Saheb Congratulations🎉🎉🎉 . Ajun pudhe ja vidhansabha jinka hich shubhechchha.
@adv.pradeep75
@adv.pradeep75 15 күн бұрын
मी व्यवसायिक आहे...पण माझा कोणता व्यवसाय नाही....मी गरीब परिवार मधील आहे.. मी साधरण परिवारातील आहे.... मी गावाकडचा माणूस आहे... पण चार करोड ची दोन गाड्या पपाना गिफ्ट केली...😅
@yogeshdhande6769
@yogeshdhande6769 15 күн бұрын
आधी महाराष्ट्रातील ज बाकी पक्ष आहेत त्यांचे प्रॉपर्टी उजागर करा ना जे आधी पासुन सत्तेत आहेत
@user-bl9nk8cf5l
@user-bl9nk8cf5l 15 күн бұрын
Only VBA 👍 👍
@unknownartists3195
@unknownartists3195 12 күн бұрын
भारतामध्ये गरीब माणसाचं "रेंज रोव्हर" घेणे म्हणजे भारत "प्रगत, विकसित" झाला😂😂
@chaturbhujpoghe7237
@chaturbhujpoghe7237 15 күн бұрын
कोणी एकाच्या उत्पन्नावर गाडी खरेदी केली नाही ती .सर्व बहीण-भाऊ एकमेकांना मदत करतात. आणि एकमेकांच्या मदतीवर एवढं मोठं काम करतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 8 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत 😊
@YashKshirsagar-om5yf
@YashKshirsagar-om5yf 15 күн бұрын
अक्कलीच्या कांद्याला काय काम असतय? उगाच पराचा कावळा करायचा
@prakashthorat3877
@prakashthorat3877 15 күн бұрын
सर गाडी घेतल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन हे एका वंचित संकुचित विचाराच्या राजकारण्यांची मीडियाची कामे आहेत याच्यात देशाची प्रगती होणार नाही त्याच्यामुळे कीपइटअप 🙏( एक मराठा लाख मराठा)🙏
@rupeshjogdand1445
@rupeshjogdand1445 15 күн бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤
@bapunile3608
@bapunile3608 10 күн бұрын
पैसे कोणी देत नाही जय दिले अस म्हणता तर दिले समजा पण आपला मामुस मोठा होतो अभिमान आहे वंचित मुळे कोणी मोठा झाला, विधानसभेला मतदान वंचित लाच करणार वंचित चे नेते मोठे व्हावे हीच इच्छा, बहुजन जागे व्हा अफवा पासुन
@Party_Line
@Party_Line 15 күн бұрын
Congratulations 💐
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 8 күн бұрын
Wa great
@adityajoshi2797
@adityajoshi2797 Күн бұрын
Very nice explanation..keep it up 👍 nice thinking
@pratikawchare845
@pratikawchare845 8 күн бұрын
अशी गरिबी आणी सामान्य कुटुंबा आम्हाला पण लाभो अशी विधात्या चरणी प्रार्थना 🥲🙏🏻
@abcxyz57099
@abcxyz57099 15 күн бұрын
गरीब कुटुंब 4 luxury करोडो रुपयांची गाड्या घेतात😢
@anandwankhede3337
@anandwankhede3337 15 күн бұрын
Khup chan
@virendrabirhade356
@virendrabirhade356 15 күн бұрын
VBA 🚩🚩🚩
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 15 күн бұрын
Khub❤chan❤Only❤Vanchit❤Bhujan❤Aghadi❤
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 15 күн бұрын
Ed ची नोटीस पाठवोन.... चोकशी करावी.... 5 लाख दाखविणार अन 1 कोटी ची गाडी घेणार... इनकम टॅक्स वाले झोपले का,,, दलित लोकांना सुट्टी देवो नका
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 15 күн бұрын
70...Hajar.koti.kuthe.Gelet.Adarsh.Ghotal.cha.Kay.zal
@santoshdongare8977
@santoshdongare8977 15 күн бұрын
5 lakh umedvarachi sampatti ahem.......mul swatantr vyavsay Ani business kartat. Mg gheu shakat nahit ka
@crante8357
@crante8357 15 күн бұрын
burnol law ,aaram milel 😜😂😂😂😂😂😂
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 15 күн бұрын
अगोदर व्यवस्थित लिहिण्याचे शिकून घे.
@jalbajithorat1150
@jalbajithorat1150 15 күн бұрын
VBA ❤️❤️❤️❤️
@Devidaspaithe
@Devidaspaithe 15 күн бұрын
हे उदगीरकर साहेब खोटे बोलत आहे एका बाजूला म्हणतात कि आम्ही गररीब आहे एका बाजूला मी ईन्जीनीयर आहे वकील आहे सर्व फॅमिली वेलस्टेल आहे हे कसे गरीब आहे या मध्ये संसय घेत होत आहे
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 14 күн бұрын
सगळे मनुवाद्यांकडून मतांचं विभाजन करण्यासाठी काही तरी भेटलं तरी खुश पण समाज खड्यात गेला तरी चालेल हे समाजाला कसे कळायचे??? ज्या मनुवादी लोकांनीं हजारों वर्षांपासून वंचितांना छळलं त्यांच्या मदतीसाठी आमचेच धाऊन जातात हे बघून खूप वाईट वाटले.
@PadmaMakeshwar
@PadmaMakeshwar 15 күн бұрын
Vba
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 14 күн бұрын
फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पक्षावर करायची मीडिया वाले हरलेले उमेदवाराला बदनाम करत आहात मीडिया वाल्याचा जाहीर निषेध
@Ajit_Gurv
@Ajit_Gurv 14 күн бұрын
Last Message zabardast!
@WildHawk906
@WildHawk906 15 күн бұрын
गाडी फक्त महाभकास आघाडी आणि महायुती वाले घेऊ शकतात,बाकी पक्षा च्या लोकांनी फक्त पायी फिराव अस अस या लोकांना वाटत.
@Manavdharma_pracharak
@Manavdharma_pracharak 15 күн бұрын
तुमचे स्व कष्टाचा पैसा असेलही. पण संपत्ती का लपवली निवडणुकीत. आणि स्वतःला कोणत्या दृष्टिकोनातून वंचित म्हणतात हे तर सांगा
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 15 күн бұрын
Only vba sir
@atulbhagat2773
@atulbhagat2773 15 күн бұрын
कोणत्याही पार्टीचे आमदार खासदार उमेदवार असो त्यांच्या कडे मालमत्ता बघा गाड्या काय मोठी गोष्ट नाही घरून चांगले असणारा हा उमेदवार आहे.
@nitinpagare4739
@nitinpagare4739 15 күн бұрын
मुळात ते खानदानी रईस आहेत याची माहिती घ्या
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 15 күн бұрын
माझा वैवसाय आहे पण लहान आहे ..मी पण घेणार पण इतकी महाग घ्यायला अजून घासावी लागेल मला
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 8 күн бұрын
उदगीरकर very great
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 15 күн бұрын
निवडणूक प्रचारात जे प्रतिज्ञापत्र दिले,,त्यात उत्पन्न किती टाकले
@gautamavsarmal8488
@gautamavsarmal8488 15 күн бұрын
वंचितानी वंचितच रहवे अशा मानसिकता असलेले लोकच ट्रोल करण्यात अग्रेसर आसतात.
@kabirgaikwad454
@kabirgaikwad454 15 күн бұрын
पतरकार साहेब पवार यांना विचारा
@user-wz3vl3yn6l
@user-wz3vl3yn6l 13 күн бұрын
Superb speech 💐💐💐
@vaibhavyadav2882
@vaibhavyadav2882 15 күн бұрын
Olny वंचित बहुजन आघडी
@kishorraulkar3524
@kishorraulkar3524 5 күн бұрын
तुमचं बिझनेस एकदम बरोबर आहे बेईमान लोकांच्या बदनाम करण्याचा प्रयत्न आहे
@sandeepmohite767
@sandeepmohite767 11 күн бұрын
जय हो 🙏🏿
@bhaskarlokhande1487
@bhaskarlokhande1487 15 күн бұрын
Yogesh abhinandan 💐💐
@anilshirsat4406
@anilshirsat4406 15 күн бұрын
Other Party Candidates, even if they are corrupted are not trolled. Only VBA ✌️
@shrimantkharat8295
@shrimantkharat8295 15 күн бұрын
Good sir,
@ombhujbal7609
@ombhujbal7609 15 күн бұрын
अरे बाबा वकिलाला रोज हजार रुपये मिळतात का वकील 4 कोटी ची गाडी घेऊ शकतो का लोकांचं म्हणणं आहे वंचित ला भाजपकडून पैसे मिळतात
@user-ml8jr2gj7k
@user-ml8jr2gj7k 15 күн бұрын
VBA...Im BARAMATI support 💪
@nivruttighodke
@nivruttighodke 13 күн бұрын
वो चॅनलवाले सर,अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण साहेब यांना एवढे खोलवर प्रश्न विचारा ना ,आहे का हेमंत?
@erfanbagwan9641
@erfanbagwan9641 11 күн бұрын
Sahi bole 😅
@proudindian7568
@proudindian7568 15 күн бұрын
भाजपसाठी लोकसभेत मतं विभागणी केल्या बद्दलचा पैसा पोहचला वाटतं पक्या आणी त्याच्या डमी उम्मीदवारांकडे...अता पुढच्या लोकसभेत लौटरी लागेल...विधानसभेत वेगळ्या उम्मीदवारांना पैसा कमवण्याची संधी दे सुपारीकिंग पक्या...मालामाल दर निवडणूक...40 वर्षांच्या राजकरणात पक्या स्वतः जिंकण्यासाठी नाही लढत... तर विपक्ष कमजोर करून भाजप कडून पैसा कमवायच्यासाठी डमी उम्मीदवार उभे करतो...
@JivanKaradkar
@JivanKaradkar 15 күн бұрын
जातीवाद्या भाषा नीट वापर... तुजा बाप आहे प्रकाश आंबेडकर.
@user-zy3ul1tt7v
@user-zy3ul1tt7v 15 күн бұрын
आगदी बरोबर आहे.
@user-go2xl5iy7k
@user-go2xl5iy7k 15 күн бұрын
Jabardast udgirkr sir
@vijaymeshram1726
@vijaymeshram1726 15 күн бұрын
त्याला जळू दया आम्ही आपले काम करू 🎉
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 20 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 54 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 20 МЛН