Prakash Ambedkar यांना Maha Vikas Aghadi सोबत आणण्यासाठी विशाल पाटील नक्की काय करणार?

  Рет қаралды 82,375

Mumbai Tak

Mumbai Tak

26 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VishalPatil #VishwajeetKadam #Sangli
लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीची जागा विशेष चर्चेत राहिली. या निकालात विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. मात्र इथून शिवसेना (ठाकरे गट)चे चंद्रहार पाटील देखील मैदानात होते. दरम्यान निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 277
@sunilkamble3316
@sunilkamble3316 24 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचं महत्व भविष्यात बहुजनांना नक्कीच कळेल.
@EverGreen3566
@EverGreen3566 22 күн бұрын
पडून पडून वंचित संपल्यावर....
@Vineet_Jagtap
@Vineet_Jagtap 21 күн бұрын
vanchit svabalavar nivdun yeu shakat nahi hi kalya dagda varchi resh ahey... tyamule ahey te conditions mannya karun vanchit la mva sobat javach lagel nahitar ajun vote share kami hot janar vanchit cha...
@anandwankhede7915
@anandwankhede7915 24 күн бұрын
आंबेडकर साहेब ग्रेटच आहेत,
@saurabhpatil3252
@saurabhpatil3252 24 күн бұрын
Ahet .. pn tyanni sobt jayla pahije hoti
@SHK03181
@SHK03181 24 күн бұрын
Jar kharch great asle aste kiman स्वतःची एक तरी सीट अकोला ची निवडून आणून आपल्या दलीत मतांची लाज राखली अस्ती पण ...अनेक ठिकाणी बरेच seats देऊन ही एक पण seat anu शकले नाही त्या मुळे असं वाटत की prakasji नी BJP la मदत केली लोक म्हणल्या नुसार.,
@dnyanratnaoimbe6098
@dnyanratnaoimbe6098 24 күн бұрын
अकोल्याची एक जागा सोडता नाही आली, याच्यावरुण समजेते प्रकाश आबेडकर साहेबाना विजय होऊ नाही द्याच तुम्हाला
@kakod123
@kakod123 24 күн бұрын
खोटं बोलून समाजाच वाटोळं करु नये, सत्तेमधे गेलंच पाहिजे आणि दलीत समजपण टॅक्स भरतो, सत्तेत जाऊन अपल्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत, समाजासाठी योजना आणल्या पाहिजेत. हे काय आहे ना भाजप, ना काँगेस, नुसते आत्मघाती राजकरण
@sunitapandao1227
@sunitapandao1227 24 күн бұрын
बरोबर साहेबांना पुढे जाऊ नये असे वाटते
@open_challenge007
@open_challenge007 24 күн бұрын
अकोल्यात बीजेपीला जिंकून दिलं आहे प्रकाश आंबेडकर नीं... जातीवादी बीजेपीचा माणूस आहे तो
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 24 күн бұрын
स्वबळावर विधानसभेची एक जागा निवडून आणतील की फडणवीस ला मुख्यमंत्री बनायला मदत करतील 😂
@digamberwaigaonkar2980
@digamberwaigaonkar2980 24 күн бұрын
वंचितचे नेते आणि समर्थक खोटे का बोलतात हेच कळत नाही.
@yashvantingale8744
@yashvantingale8744 24 күн бұрын
आंबेडकर समजून घेण्यासाठी विशाल पाटील बनाव लागत कारण प्रकाश आंबेडकरांना जवळून पहाणाऱ्यांना लक्षात येते आंबेडकर काय आहे 🙏🏻🙏🏻विशाल पाटील धन्यवाद
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 24 күн бұрын
डोक्यात जात आणि जातीचेच राजकारण नसले की माणूस माणसाला लवकर ओळखतो.
@abcstarvlog
@abcstarvlog 24 күн бұрын
काँग्रेस ला कोल्हापूर,नागपूर,सातारा,राष्ट्रवादी शरद पवार यांच्या बारामती एकूण 7 जागी पाठींबा दिला होता बाळासाहेब आंबेडकर यांनी
@mrbaig6926
@mrbaig6926 24 күн бұрын
Kisne bola tha Dene k liye.akola se bhi chunkar nhi aaskte saheb zindagi bhr.bgair yuti k
@prashantm7587
@prashantm7587 24 күн бұрын
​@@mrbaig6926 kisane bola tha dene ke liye. ve khud chal ke aye the Prakash ambedkar ke pass chunav me madat ke liye.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 24 күн бұрын
​@@mrbaig6926Bhai tu agar sahi salamat hai to ambedkar ki bajah se hai kyunki desh ka sanvidhan sab dharm ke uppar likha hai...agar hindu ke liye sanvidhan likhte na babasaheb to Pakistan jesa Tera hal hota...nahi samzha comments kar samzha dunga..... Congress our rastrvadi uddhav ye log bjp ki B team hai ...ankhe khol nahi to पसताएगा
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 24 күн бұрын
ज्यांना पाठींबा दिला.त्यांना बाळासाहेब जिव्हाळाचे वाटतात. पण काहींनी विडा उचलला आहे. आंबेडकर कधीच निवडून येऊ नयेत.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 24 күн бұрын
@@dilipchigadule7338 are u ghalyono pathimba dila tari nav thevta nahi dila tari nav thevta... bhosdichya tuzhya bahinila zhaval..kay karacv
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 24 күн бұрын
विशाल पाटील यांनी सांगितले आहे हे सत्य परिस्थिती आहे.., कदाचित बाकीचे जनता त्यांना समजेल 😢
@ShardZote
@ShardZote 24 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर दिलदार माणूस आहेत
@manishjagtap6098
@manishjagtap6098 24 күн бұрын
विशाल सर. तुम्ही निवडुन येण्याचे श्रेय बाळासाहेब आंबेडकर यांना दिले यात सर्व आले. तेथील जनता तुम्हाला कधीच विसरू शकत नाहीत. आणि यापुढे तुम्हीच सांगलीचे खासदार असणार हे नक्की आहेत.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 23 күн бұрын
Vishal patil saheb tumhi he karu shekata
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 22 күн бұрын
विशाल पाटलांना ,बाळासाहेब कळले पण् .... काँग्रेसच डोक ,रिकाम... खोक ...😂😂
@suresh_biranage
@suresh_biranage 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी डायरेक्ट मोदींना अंगावर घेतलं होतं इतका धाडसी निर्णय भारतात कोणी घेतला नाही. किंवा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देखील देता आली नाहीत. आंबेडकरांना उलट बोलण्याचं धाडस देखील झालं नाही. यावरून ताकत काय समजून येते. जय लहुजी
@shreyashphotography5963
@shreyashphotography5963 24 күн бұрын
विशाल पाटिल तुम्हाला ज्यांनी मदत केली आनी तुम्ही त्यांचे आभार मानत आहत हेच खुप मोठी गोष्ट आहे VBA❤
@SuraJpp582
@SuraJpp582 24 күн бұрын
विशाल साफ मनाचा माणूस वाटतो जे मनात तेच ओठात
@pintusapkle1582
@pintusapkle1582 24 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@rekhaawachar4611
@rekhaawachar4611 24 күн бұрын
ग्रेट लिडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 24 күн бұрын
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बाळासाहेबांचे ध्येय आहे
@amoltayade4298
@amoltayade4298 24 күн бұрын
Only VBA
@ravindrashinde2575
@ravindrashinde2575 24 күн бұрын
विशाल दादा मी तुमचे जन्मयजय तुमचं आभार मानतो सर बाळासाहेब ❤
@MrRahulshinde123
@MrRahulshinde123 24 күн бұрын
अगदी बरोबर् आहे.
@vishramkharat1754
@vishramkharat1754 24 күн бұрын
विशाल दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासी मी 100%सहमत आहे कारण पण कॉग्रेसने अकोल्यात उमेदवार उभा करून फार मोठी चूक केली आहे त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेत सहभागी झाले तर त्यांच्या पोटात गोळा उठतो जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 22 күн бұрын
काँग्रेसला " आंबेडकर " नावाची अँलर्जि आहे, धर्म निरपेक्ष म्हणनु... टेंभा मिरवतो पण् मुळात.... नं. 1 चा जातियवादी.. पक्ष...
@mangalameshram1612
@mangalameshram1612 24 күн бұрын
भाजप ला विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी..बाकीचे सर्व सत्तेचे लालची आहेत ते केव्हाही भूमिका बदलू शकतात.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 24 күн бұрын
PLEASE come back RSS,MANU ❤❤❤❤
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 24 күн бұрын
​@@kalidaspatil2102mag tuzhi aali bahin fhakt zhavnyasathi vapranar aamhi...😂😂😂😂😂😂
@shivajipathare2519
@shivajipathare2519 24 күн бұрын
​@@cricketkekrazyloverमहान आंबेडकरी विचार हीच शिकवण बुध्दांनी दिली वाटते.
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 24 күн бұрын
​@@cricketkekrazylover Tujhya Bahinila ka Aai la Re Bhakt He pn sangh ki ... 😊😊😊
@open_challenge007
@open_challenge007 24 күн бұрын
अकोल्यात भाजपाला प्रकाश आंबेडकरांनी का जिंकून दिलं मग? बीजेपी धार्जिनी आहेत ते
@vinodbhise6068
@vinodbhise6068 14 күн бұрын
खरंच विशाल पाटील यांची ,आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर खुप मोठी निष्ठा आहे,
@devalimbare2439
@devalimbare2439 24 күн бұрын
आंबेडकर यांनी मोठ्या मनाने सात जागेवर पाठिंबा दिला होता तसंच मोठं मन कॉग्रेसने अकोल्यात मोठं मन करायला पाहिजे
@falconblue789
@falconblue789 24 күн бұрын
काँग्रेसला मन आहे का??? आंबेडकर या नावातच मानुसकी आहे, गांधी या नावात चोरटेपणा आहे
@siddharthwavhal9380
@siddharthwavhal9380 24 күн бұрын
काँग्रेस कोत्या मनाची आहे वंचित ने अनेक ठिकाणी पाठींबा देऊन देखील काँग्रेस ने अकोल्यात उमेदवार देऊन पराभूत झाला तरी उमेदवाराचा सत्कार केला
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 24 күн бұрын
वंचित great पाटील साहेब आपले आभार.
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 24 күн бұрын
Prakash Ambedkar Great Person 🥹
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 24 күн бұрын
I love RSS,❤❤ मनु ❤❤❤
@user-jo4dw9ft1w
@user-jo4dw9ft1w 24 күн бұрын
अगदी बरोबर आहे. मा. विशाल दादासाहेब
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 24 күн бұрын
जय भिम साहेब 🙏🏼
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 24 күн бұрын
विशाल भाऊ खुपच सुंदर विचार आहेत असेच राहू द्या परीवर्तन निसर्गाला गरजेच आहे
@rajmane889
@rajmane889 24 күн бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@mayurohal7961
@mayurohal7961 24 күн бұрын
ज्यांनी बाळासाहेबांना ओळखलं त्यांनी आख्खे जग त्यांच्यात पाहिलं... आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...... ❤
@rajendrakadam2487
@rajendrakadam2487 24 күн бұрын
All for Balasaheb Ambedkar saheb
@anandwankhede3337
@anandwankhede3337 24 күн бұрын
Biased media never shows neutrality Only Vanchit..
@virendrabirhade356
@virendrabirhade356 24 күн бұрын
All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@ravindrashinde2575
@ravindrashinde2575 24 күн бұрын
विशाल दादा ❤
@falconblue789
@falconblue789 24 күн бұрын
आंबेडकर , अंबेडकर आहेत
@vijaykedare3090
@vijaykedare3090 24 күн бұрын
विशाल साहेब धन्यवाद तुम्ही जे ही बोलतात ते मनापासून बोलतात मनापासून जय भीम जय वंचित असं वाटतं तुम्हालाच फक्त बाळासाहेब आंबेडकर कळाले त्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद
@Sachin_Start-up1795
@Sachin_Start-up1795 17 күн бұрын
अगदी प्रामाणिकपणे आणि खूप महत्त्वाचं बोललेत..धन्यवाद..आपण जाणीव ठेवली.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 24 күн бұрын
❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
@45vikasp
@45vikasp 23 күн бұрын
विशाल पाटील प्रामाणिक आहेत म्हणून बाळासाहेब नी पाठिंबा दिला आहे 👍
@R_A_U_T
@R_A_U_T 24 күн бұрын
Really Royal & great person of India is Mr Prakash Ambedkar 🎉
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 18 күн бұрын
आद. प्रकाश आंबेडकर जी हा स्वाभिमानी नेता आहे जय शिवराय जय भीम
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 24 күн бұрын
विकासाची दृष्टी असणारे उच्च विद्याविभूषित खा.विशाल पाटील हे महाराष्ट्र काँग्रेसची प्रतिमा सुधारणारे भविष्यातील काँग्रेसचे एक बडे लोकप्रिय नेते.
@aniketkamble6586
@aniketkamble6586 24 күн бұрын
Nice.. vishal पाटील... साहेब ❤..great parlament member...
@IndiaMirror20
@IndiaMirror20 23 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब ❤️ वंचित बहुजन आघाडी फक्त आत्ता
@laxmandavande9339
@laxmandavande9339 24 күн бұрын
Only vanchit bhujan aghadi
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 24 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहूजन आघाडी यांना मुद्दाम आघाडी तर घेतले नाही.बाळासाहेब जर सोबत असते तर.40 पेक्षा जास्त महाराष्ट्रात सीट आल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा अगावूपणा आहे.
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 24 күн бұрын
त्यांना घेत होते चार जागांचा फार्मुला होता ते नाही म्हणटले नाहीतर अकोला मधून ते खासदार असतात स्वत:हा
@mia19622
@mia19622 24 күн бұрын
कधी 26 सीट तर कधी 12 सीट मागतात , ह्याला ओळखत नाही त्याला ओलखत नाही म्हणतात , मग आघाडीत कसे घेतील.
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 24 күн бұрын
साहेब हे पत्रकार वचीतला बदनाम करतात
@popattorane4638
@popattorane4638 24 күн бұрын
आमच्या वंचित च्या कार्यकर्ते ती नि जे विशाल पाटील यांना मतदान केले ऱ्यांना तुमच्या बद्दल खूप अधर असेल , कारण तुम्हाला केली मदत बाळासाहेबांनी याची तुम्हाला जाण आहे , आणि आम्हाला वंचित ला काही च नको तुमच्या काढून , पण काँग्रेस ला एवढ्या ठिकाणी मदत केली पण साधे आभार सुद्धा मानले नाही सल्यानी , येत्या निवडुनीत काँग्रेस ची जागा दाखवू , जय वंचित आघाडी कायम च सोबत
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b 24 күн бұрын
Bhumika sanmanachi asavi.balasaheb ambedkar great leader in India.
@dadasahebwaghmare9832
@dadasahebwaghmare9832 24 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकरांच्या सहकाराची जाणीव असणारे त्यातले तुम्ही एक विशाल दादा
@Ak-co2xm
@Ak-co2xm 15 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे तुम्ही निवडूण आलात विश्वजीत कदम मुळे तुम्ही निवडूण नाहीं आलात येव्हड लक्षात ठेवा
@sanjaybagul5255
@sanjaybagul5255 24 күн бұрын
कोणाच्या मागे उभ राहणं त्याला मन खूप मोठं लागत आणि ते काँग्रेस कड नही हे पाटील साहेब.
@gangadharsonkamble8416
@gangadharsonkamble8416 14 күн бұрын
जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙💙💙💙🙏🙏🌹🌹🌹🌹
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 24 күн бұрын
अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ने विशाल पाटील यांच्या सोबत च नागपूर, कोल्हापूर व बारामती लोकसभा मतदारसंघातील मविआ च्या उमेदवारांना जाहीर सक्रिय पाठिंबा दिला, परंतु कांग्रेस व मविआ ने अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत ती औपचारिकता दाखवली नाही, अकोल्यात पुर्वाश्रमीच्या संघी विचाराचा उमेदवार देऊन कांग्रेस ने सरंजामी प्रवृत्ती दाखवून दिली. अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्यानंतर नंतर आसुरी आनंद लुटला. कांग्रेस ने विषारी दात दाखवले.
@yashwantwagh943
@yashwantwagh943 23 күн бұрын
विशाल दादा, मोठ्या मनाचा राजा माणूस. दादा, तुमचे खुप खुप अभिनंदन, नाशिक.
@sachinwankhede-yd9dn
@sachinwankhede-yd9dn 24 күн бұрын
Only Adv Prakash Ambedkar 💙👑
@devendrawankhede493
@devendrawankhede493 24 күн бұрын
भाजपला हरवन्या साठी बाळासाहेबाना जे शक्य झाल ते त्या नी ते कधीच फायदा तोटा या चा विचार न करता मदत करतात म्हणून ते great आहेत❤❤
@SachinKamble-pu1ut
@SachinKamble-pu1ut 24 күн бұрын
Kharach kay
@MahaWagh-lu9io
@MahaWagh-lu9io 18 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@lahugawai9692
@lahugawai9692 24 күн бұрын
Swabhiman great leader Bala Saheb Ambedkar
@himmatraomore4137
@himmatraomore4137 24 күн бұрын
मानल पाटील साहेब तुम्ही ओपणली बोललात. काम झाल्यावर सगळे जबाबदरी झटकतात. मनापासून जयभीम जय आंबेडकर धन्यवाद साहेब
@abcstarvlog
@abcstarvlog 24 күн бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@aamaadmipartylive5116
@aamaadmipartylive5116 23 күн бұрын
विशाल तुम्हाला आंबेडकरांची जाणीव आहे खुप छान पण भविष्यात युती व्हावी या साठी ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा
@gautambarhe8527
@gautambarhe8527 24 күн бұрын
Vishya Bhau tumhi khrc pramanik aahat aani balasaheb pn pramanik aahe tumhi shidd kel bhau
@rupeshjogdand1445
@rupeshjogdand1445 24 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेते आहेत 👍❤
@harshwardhanshinde7401
@harshwardhanshinde7401 18 күн бұрын
Right ok
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 19 күн бұрын
Vishal Patil Future clever ❤politician
@anilnikalje8799
@anilnikalje8799 24 күн бұрын
विशाल आहे मन Orignal congres man
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 24 күн бұрын
😂😂😂 काँगेस ही फक्त संधी साधू आहे,ज्या विशाल पाटीलला पाडण्याकरिता काँग्रेसनी नाही ते प्रयत्न केले पण जिंकल्या नंतर आज तीच काँग्रेस विशाल पाटीलला आपल आपलं म्हणीत आहे आणि जो काँग्रेसचा हरणारा उमेदवार आहे त्याचा पाठीत खंजीर खुपसत आहे. संधी गरज निघून गेल्यावरती काँग्रेस ही विशाल पाटीलच्या पण पाठीत खंजीर खुपसनार. कुठे आहे काँग्रेसची नीतिमत्ता विचार सरणी😂😂😂.
@KARAN-ii1mt
@KARAN-ii1mt 10 күн бұрын
साहेब शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहे
@IndiaMirror20
@IndiaMirror20 23 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब ❤️
@DhirenDhumale
@DhirenDhumale 23 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब, घोरपडे, जगताप साहेब सुरेश आवटी आणि इतर नगरसेवक यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला पण श्रेय विश्वजित कदम घेतोय
@vijayghumare5192
@vijayghumare5192 19 күн бұрын
Right
@rajeshkamble3871
@rajeshkamble3871 23 күн бұрын
विशाल सर तुम्ही बरोबर बोलले
@beinghuman6711
@beinghuman6711 24 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@rohitmane4680
@rohitmane4680 24 күн бұрын
Honorable Prakash Ambedkar Saheb is great personality and big ❤ heart person 👍 VBA supported MVA in many places but ( congress ) MVA given candidate in Akola ...we will vote to VBA only 👍
@yuvrajbhadkumbe7296
@yuvrajbhadkumbe7296 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हे खुप मोठ व्यक्तिमत्व आहे, समजणाऱ्यालाच समजत त्यातील एक म्हणजे खा. विशाल पाटील,बाकी हवेत बोलतात.
@dipakmane96
@dipakmane96 24 күн бұрын
विशाल पाटील जागतिक नेता होण्याचा प्रयत्न करत आहे..
@sanjayjadhao5632
@sanjayjadhao5632 22 күн бұрын
प्रकाश आबेडकर डुप्लिकेट माणूस आहे
@user-xh4le8sv5p
@user-xh4le8sv5p 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हे आघाडीत सामील झाले असते तर आघाडीच्या ४७ जागा विजयी झाल्या असत्या फक्त नितीन गडकरी हेच BJP चे विजयी झालं असत
@shivajipathare2519
@shivajipathare2519 24 күн бұрын
फाजील आत्मविश्वास.दोन टक्के मिळाली फक्त वांचितला
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 24 күн бұрын
@@shivajipathare2519ithe 40 vote ne seat geli…2% vote klte ka kashala mantat
@cruxent99
@cruxent99 24 күн бұрын
आघाडी वाल्यांना बाळासाहेब आंबेडकर आघाडीत नको होते.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 24 күн бұрын
@@cruxent99 घमंड मुळे बाळासाहेब आघाडीत गेले नाहीत.
@cruxent99
@cruxent99 23 күн бұрын
@@shivajipathare2519 बाळासाहेबांचा त्यांना प्रॉब्लेम नाही त्यांना प्रॉब्लेम तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा आहे, सोबत बसवायचा आहे. राजकीय अस्पृश्यता. बाळासाहेब तिचाच नायनाट करत आहेत. आता याला तुम्हीं घमंड म्हणाल की स्वाभिमान?
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 24 күн бұрын
Vishal patil krutadnyata.vyakta keli for hon.Adv.Balasaheb (Father of vanchi people) Ambedkar.
@Rajgruha.Official99
@Rajgruha.Official99 24 күн бұрын
❤❤
@sidharthkamble1135
@sidharthkamble1135 24 күн бұрын
काँग्रेसनी हि जबाबदारी विशाल दादांना दिली की येणाऱ्या काळात चित्र वेगळं असेल 😊
@VaibhavBabalsurkar
@VaibhavBabalsurkar 24 күн бұрын
❤❤❤
@user-ue7km6rj6j
@user-ue7km6rj6j 24 күн бұрын
🙏🙏🙏💙💙💙
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब इथल्या कपटी राजकारणी लोकांना पुरून उरतात...
@Ranjubadodekar5769
@Ranjubadodekar5769 23 күн бұрын
मविआने हवेत ऊडू नये , संविधान शाबूत रहावं यासाठी त्यांना लोकसभेत मतदान झाले,आता विधानसभा असेल त्यात वेगळं चित्रं दिसेल आंबेडकर साहेबांना यांनी सन्मान द्यावा व खात्रीशीर सत्तेत यावं अन्यथा राज्यात वेगळी अवस्था दिसेल
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 24 күн бұрын
पत्रकार असं का नाही विचारत कि, मग तुम्ही का नाही दिला त्यांना पाठिंबा?
@user-yv6ye2wz2d
@user-yv6ye2wz2d 24 күн бұрын
Only vba
@balubagade2094
@balubagade2094 2 күн бұрын
Pramanik manus Vishal Patil krutdnya aahet
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 24 күн бұрын
एक प्रकाश अम्बेडकर यांना लोकसभेत जाऊ नये म्हणुन भाजपा - कांग्रेस पक्षाचे आतून मिळून पर्यंत अजून काही नाही !!
@shailendraadode3944
@shailendraadode3944 24 күн бұрын
Vishal dada mhadhe wasant dada ch bhass hoto...jay bhim jay shivaray
@historytheheritage4858
@historytheheritage4858 22 күн бұрын
VBA ❤❤❤❤
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 24 күн бұрын
ज्या प्रकारे अकोल्याचे कांग्रेस पक्षाचे उमेदवार हारून पण नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार केला म्हणजे कांग्रेस ला पण adv प्रकाश आंबेडकर यांना संसदेत जाऊं द्यायचे नाही म्हणजे आतून कांग्रेस आणि भाजपा हे एकच आहेत् !!
@duggudong8055
@duggudong8055 18 күн бұрын
Prakash Ambedkar दुसर्याना मदत करत आहे ,, पन स्वता वंचितच राहिल 😄😄
@adityakakade166
@adityakakade166 24 күн бұрын
Tumche vichar chhan ahet Dada
@mia19622
@mia19622 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर म्हणतील कोण विशाल पाटील , मी त्यांना ओळखत नाही !
@user-zq3vh4li9z
@user-zq3vh4li9z 19 күн бұрын
Only VBA ❤
@mia19622
@mia19622 24 күн бұрын
काँग्रेस ने मन मोठे करून अकोल्यात उमेदवार नाही द्यायला पाहिजे होता !
@jaysukkatushar4628
@jaysukkatushar4628 24 күн бұрын
उद्धव साहेब ज्यावेळी तुमचे खासदार आमदार तुम्हाला सोडून गेले होते तेव्हा तुम्ही एकटा पडला होता तेव्हा तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनीच साथ दिली ते तुम्ही विसरू नका आम्ही तुम्हाला मतदान केले असले तरी विधानसभेमध्ये आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार आहोत
@devchandgade9975
@devchandgade9975 24 күн бұрын
Only king VBA jay mharshtra
@sangramovhal2593
@sangramovhal2593 24 күн бұрын
One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय संविधान
@user-xw9yo9st7f
@user-xw9yo9st7f 24 күн бұрын
Barobr ahe dada
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 51 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
BJP may contest 180 seats   Atul Bhatkhalkar reacts
5:05
ABP MAJHA
Рет қаралды 1,5 М.
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН