No video

Pudhari News | विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला | Vishal Gad News

  Рет қаралды 269,602

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #vishalgad #vishalgadnews #sambhajirajechhatrapati | mvc
Pudhari News | विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला | Vishal Gad News
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 513
@neeraj.deshkar
@neeraj.deshkar Ай бұрын
एकच नंबर शिव भक्तांनो... महाराजांचे गड किल्ले अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजेत. 🚩🚩
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 Ай бұрын
तालीबानी हिंदु
@arbazshaikh9861
@arbazshaikh9861 Ай бұрын
हे शिवभक्त नाहीत हे नक्कीच, कारण मी बघितलेले शिवभक्त असे असूच शकत नाही मी स्वतः एक शिवभक्त आहे
@peace-tt6sj
@peace-tt6sj Ай бұрын
@@arbazshaikh9861 गप्पे झाट्या
@peace-tt6sj
@peace-tt6sj Ай бұрын
@@siddhantkamble8840 आला आपला जय भिम वाला हिरवी चाटायला
@Dipeshahuja-ij7hc
@Dipeshahuja-ij7hc Ай бұрын
​@@arbazshaikh9861tar mag sarkari jameenvar ghar ka bar bantaahet nakli
@sarkarshambhuraja4317
@sarkarshambhuraja4317 Ай бұрын
एकच दिवसात मोकळा झाला पाहिजे! माझा विशाळ गड!
@rakeshwagale5819
@rakeshwagale5819 Ай бұрын
पूर्ण झाले आहे मोकळा काळजी नसावी
@pushpakkadam3347
@pushpakkadam3347 Ай бұрын
🚩❤​@@rakeshwagale5819
@harshalnimbalkar715
@harshalnimbalkar715 Ай бұрын
Dada te darga pn ka​@@rakeshwagale5819
@amitpatil4598
@amitpatil4598 Ай бұрын
​@@rakeshwagale5819 धन्यवाद
@Sp-nd5jn
@Sp-nd5jn Ай бұрын
💯
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
शाब्बास हिंदूंनो माझा हिंदू जागृत झाला आहे अभिमान वाटला गौरव आहे🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय
@gpowergaming1962
@gpowergaming1962 Ай бұрын
Pn vote Congress la 😂😂 pn me BJP de nar
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Ай бұрын
झोपलेला हिंदू जागा झाला व्हा खूप भारी वाटले
@seemanalawade9686
@seemanalawade9686 Ай бұрын
पारसिक नगर कळवा मध्ये डोंगरावर अतिक्रमण तरीही कोणाचे लक्षात येत नाही का?
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th Ай бұрын
अतिक्रमण तत्काळ हटवले पाहिजे
@ramchandraborude2892
@ramchandraborude2892 Ай бұрын
बेकायदीशीर अतिक्रमण हटवणे हा विषय विशाळगडापुरता मर्यादीत असू नये..जिथ जिथ बेकादशीर अतिक्रमण असेल ते कठोरपणे प्रशासनाने हटवले पाहिजे..
@krishnamore1636
@krishnamore1636 Ай бұрын
फक्त विशाळगड च नाही,तर सर्व महाराष्ट्रातील जितके गढ आहेत त्या सर्व गढा वरील अतिक्रमणे हटविली पाहिजेत...आणि तेही अशाच पद्धतीने..जय भवानी..जय शिवाजी..🚩🚩🚩
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg Ай бұрын
True
@pranavkadam7958
@pranavkadam7958 Ай бұрын
विशाळगडाच्या मुक्ती संग्राम च यश सर्वसामन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं च आहे.
@Tapak-y9o
@Tapak-y9o Ай бұрын
सगळे अतिक्रमण हटवलेच पाहिजे, लगेच.
@Rohit_jadhav744
@Rohit_jadhav744 Ай бұрын
विशाळगड मुक्तीसंग्राम 🔱🚩
@Shinde.17
@Shinde.17 Ай бұрын
संभाजी राजे छत्रपती उत्तम मोहीम आहे, सुरक्षित रहा भावांनो, काही हि असं करू नका की कोणाचं जीव धोक्यात जाईल. सर्व तिथे उपस्थीत असलेले आणि अडचणींनी मुळे न आलेले शिवभक्तांचा, पूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा राजे तुम्हाला 🚩 " *बिनशर्त पाठींबा आहे* " 🚩.
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
Sambhaji raje karykarte navhte te😂😂😂 ya sambhaji raje che lok Rasad purvtat tithlya muslim lokanna😂😂😂
@oreo1716
@oreo1716 Ай бұрын
कायदा नाही का
@Shinde.17
@Shinde.17 Ай бұрын
@@oreo1716 Mag za Sambhaji Rajechya vadilana sath de
@kashinathpathe6253
@kashinathpathe6253 Ай бұрын
एकच नंबर छत्रपति शिवाजी मशराजांच्या मावळ्यांनो .
@ShubhamIngole-he3um
@ShubhamIngole-he3um Ай бұрын
मॅडम तुम्ही हिंदुत्ववादी नि दगडफेक केली असं उघडपणे मनहता परंतु देशामध्ये मुस्लिम दगडफेक केली असं कधी मनहत नाही तेहवा मनहता समजा्कंठाकाकडून किंवा अंत्ताकडून दगड फेक केली तेहवा मुस्लिमांनी दगडफेक केली म्हणायला भीती वाटते का
@Maiterabaap6575
@Maiterabaap6575 Ай бұрын
जसे तुम्ही हिंदूंची नावे घेता तसे तुम्ही रेल्वेवर दगड फेकीत मुस्लिमांची नावे घेता का?
@imranbagban7647
@imranbagban7647 Ай бұрын
तुम्ही घ्याना पुरावे दाखवून। फक्त गोदी मीडिया आणि bjp आय टी सेल चे एडिटेड पुरावे नको। आणि दगड मारला,त्याआधी सुरुवात कोणी केली हे सुद्धा दाखवा।
@yogesh0965
@yogesh0965 Ай бұрын
WhatsApp number de.. proof patavto​@@imranbagban7647
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
Fatate...
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
​@@imranbagban7647 bhau ghar wapsi kar... pusslam tuza dharm nahi.. hindu ban.. asli dharmat parat ye.. nakli majhab islam sod
@roshu217
@roshu217 Ай бұрын
तेव्हा गा़ड फाटते यांची ..
@balkrishnatorne3064
@balkrishnatorne3064 Ай бұрын
छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जे अतिक्रमण करून मशीद बांधली आहे ती ताबडतोब पाडण्यात यावी! कोणत्या न्यायालयाने अतिक्रमण हटविण्यात स्थगिती दिली याची चौकशी करून तत्काळ त्या न्यायाधीशाला सेवामुक्त करावे. नाहीतर सगळ्या संबंधितांची धिंड काढावी लागेल.
@rajeshchindhade1481
@rajeshchindhade1481 Ай бұрын
काकांनी आणि काँग्रेस ने यांना सौरक्षण दिलं असणार.
@user-nr9cs4tm9c
@user-nr9cs4tm9c Ай бұрын
हुजूर मराठे आ गये 👿😍⛳👏
@kishorjewale2588
@kishorjewale2588 Ай бұрын
छत्रपती सभाजी राजे तुमची कामगिरी ऊतम आहे आज छत्रपती शिवाजी महाराज याना सुध्दा आनंद झाला आसेल 🚩जय🚩शिवराय🚩🚩👍🏽
@surendrashelar9557
@surendrashelar9557 Ай бұрын
त्यांना ज्यांनी परमिशन दिले घर बांधायचे त्याचे पहिले घर तोडा 🚩✌️
@aniketwadkar313
@aniketwadkar313 Ай бұрын
सर्व शिवभक्तांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे जय शिवराय मावळ्यांनो🚩
@SanskarChavan-
@SanskarChavan- Ай бұрын
हिंदुत्व संघटना...... लक्ष. देवू नका. ठेका नाही दिला तुम्हाला... अतिक्रमण हिंदूचे असो इतर कोणाचे. कारवाई झालीच पाहिजे
@vikaspatil2723
@vikaspatil2723 Ай бұрын
जय शिवराय विशाल गड़ मुक्ति झालीच पाहिजे
@Jadhavappa
@Jadhavappa Ай бұрын
मुख्यमंत्र्यांपेक्षा शंभूराजे देसाई चांगले बोलतात
@sagarkamble4515
@sagarkamble4515 Ай бұрын
जय जिजाऊ... जय शिवाजी... जय शंभुराजे
@ishwarkale7625
@ishwarkale7625 Ай бұрын
शिंदे सरकार आपण अनधिकृत बांधकामे लवकर काढा नाही तर, विधानसभा ला तुम्हाला धडा शिकवला जाईल
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 29 күн бұрын
बरोबर काँग्रेस निवडून देऊ... मग काँग्रेस अतिक्रमण काढेल 🤣
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 29 күн бұрын
कीती जण लाडकी बहीन योजना घेत आहे शिंदे सरकारची, त्यांनी शिंदे सरकारच्या नावाने बोंब मारण बंद‌ कराव, नायतर लंड कापुन धर्म बदलावा कॉंग्रेस मधे जावे लंड कापुन😆😆😆😆😆🚩🚩🚩🚩🚩
@keshavmishra07
@keshavmishra07 Ай бұрын
हिंदू हिंदू काय लावताय...8 वर्षा पासून म्हणत होतो विशाळगड मुक्त करा म्हणून तेंव्हा दखल घेयची ना...तर हि वेळ आली नसती... जय शिवराय ✊🏻🚩
@Nk-nx8vq
@Nk-nx8vq Ай бұрын
Mishra tumchya Kulkarni Gaddara ne Shivaji Maharajan var talwari ne Halla kela hota tumhi Manu Vadi kadhi Shiv bhakt jhale re 😂😅😂
@navneetwagh2888
@navneetwagh2888 28 күн бұрын
☝अतिक्रमण काढण्याची जबाबदारी प्रशासना ची असते आणि आहे, कायदा आपल्या हातात घेणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्या सारखे आहे☝
@sagarkalbhorpatil2938
@sagarkalbhorpatil2938 Ай бұрын
शाब्बास हिंदू भावांनो ♥️🚩
@shoukatpathan1541
@shoukatpathan1541 29 күн бұрын
Tumala kaai padyayche te pada
@shoukatpathan1541
@shoukatpathan1541 29 күн бұрын
Gor Garib lokana maaru naka
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 26 күн бұрын
​@@shoukatpathan1541,जे अनाधिकृत आहे ते पडनार
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 26 күн бұрын
​@@shoukatpathan1541,जो आडवा येईल त्यालाच त्रास होईल
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 Ай бұрын
हिंदू धर्म की जय
@ganeshpophale8940
@ganeshpophale8940 Ай бұрын
स्थानिक लोक हा शब्द मुळातच तुम्ही चुकीचा वापरलाय मॅडम विशाळगडमुक्त झालाच पाहिजे
@ganeshparihar8342
@ganeshparihar8342 Ай бұрын
गड किल्ले चे नाहीतर महाराष्ट्र भूमी मधील अतिक्रमण महाराष्ट्र शासनाने अतिशय कडक पणे आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांचा थोडा तरी आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्र मधील अतिक्रमण काढले पाहिजे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@navneetwagh2888
@navneetwagh2888 28 күн бұрын
☝भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत🇮🇳☝
@sanjeevmahajan5121
@sanjeevmahajan5121 Ай бұрын
गड - किल्ले अतिक्रमण मुक्त करा . संभाजी राजे - योग्य निर्णय घेतलात .
@rajpatil6336
@rajpatil6336 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त योगीच पाहिजे
@yogeshgurav7861
@yogeshgurav7861 Ай бұрын
फत्त्क विशाळगड च नाही,तर सर्व महाराष्टातील जितके गढ आहेत त्या सर्व गढा वरील अतिक्रमाणे हटविली पाहिजेत. ह्या जमीन सात बारा आपल्या नावावर असले तर ह्याचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहे. सभाजी राजे तूम्ही हे चांगळच करत आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@tusharlokhande8582
@tusharlokhande8582 Ай бұрын
विशाल गड आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चा आहे कुणाच्या बापाला अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 Ай бұрын
जय शिवराय. शरद पवारला उडून घ्यायला लागतात ना हे
@jagannathpawar7431
@jagannathpawar7431 Ай бұрын
जन संख्या नियंत्रण कानुन लवकरच घ्यावेत. नाहीतर हे लोक जगने अवघड करुन टाकतील.
@imranbagban7647
@imranbagban7647 Ай бұрын
😂 तुझ्या गावात मुस्लिमांची लोकसंख्या किती? किती मुस्लिमांनी तुझं जगणं अवघड केलंय।
@dnyaneshwarkhairnar2196
@dnyaneshwarkhairnar2196 Ай бұрын
हा मुद्दा नेहमी मांडत असतो पण सगळ्यांनी मिळून हा मुद्दा मांडला पाहिजे 🚩🚩🚩🚩
@sameerkorgaonkar128
@sameerkorgaonkar128 Ай бұрын
हे भारी वाटलं वल्फ बॉर्ड च्या जागेत मंदिर उभारू
@shindekiran984
@shindekiran984 Ай бұрын
शेतकर्‍यांने जर शेतात गांजा लावला तर लगेच पोलीसांना माहिती मिळते, पण चार वर्षे झाली अतिक्रमण होत आहे हे कसे काय यांच्या लक्षात आले नाही वा रे सरकार।
@UmeshGole2702
@UmeshGole2702 Ай бұрын
हिंदू कधीही दगड फेक करणार नाही दगड फेक जाळकोल कोण करत ना हे पूर्ण जगाला माहित आहे तेंव्हा हिंदू ना बदनाम करू नका
@HGV0412
@HGV0412 Ай бұрын
As aahe tar kal jyanni gajapur madye nasdhus keli te koun hote te gaw tar vishalgadha chya Khali aahe kay hech hindunchi sankruti aahe ka
@imranbagban7647
@imranbagban7647 Ай бұрын
असंख्य पुरावे आहेत मशिदीवर दगडफेक केलेले। मुद्दाम शोभा यात्रा मशिदी समोरून न्यायची वादग्रस्त घोषणा द्यायच्या, आणि विरोधात कोणी दगड मारला की बोंबाबोंब करायची।
@user-ge6qp5jh3x
@user-ge6qp5jh3x Ай бұрын
अतिक्रमण का केलं
@imranbagban7647
@imranbagban7647 Ай бұрын
@@user-ge6qp5jh3x अतिक्रमित भाग जरूर काढून टाकावा। अगदी सर्वच गडकिल्ल्यावरील अतिक्रमण काढावे। मग ते कोणाचं ही असो। गडावर सर्वात आधी दारूबंदी करावी, तोतया मावळे खूप दारू ढोसतात तिथे बसून।
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
​@@imranbagban7647 punha aala.. are hindu ban re... imran converted third grade mulla nako banu.. hindu ban..
@shamdhage2598
@shamdhage2598 28 күн бұрын
एवडी दिवस शांत बदले होते म्हणून एवडा अतिक्रमण झाला
@pranavkadam7958
@pranavkadam7958 Ай бұрын
पहिल्यांदा दर्गा पाडा
@Dnyaneshwarmadhukarsurywanshi
@Dnyaneshwarmadhukarsurywanshi Ай бұрын
Right 👍
@khaledlifestyle9544
@khaledlifestyle9544 Ай бұрын
Gand petli asel baghun
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 Ай бұрын
मक्केत Hindu धर्म लोकांना प्रवेश सुद्धा नाही mus.laman फार तत्त्वज्ञान सांगू शकेल का का नाही mag शिवाजी महाराज यांच्या किल्ले आमचे आहेत
@mangeshdongare6138
@mangeshdongare6138 Ай бұрын
हुजुर मराठे अगाये पळा आता🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balasahebnalghe2635
@balasahebnalghe2635 Ай бұрын
पत्रकारांनी जास्त विशिष्ट समुदायाची चाटायची बंद करावी
@krushnagarade32
@krushnagarade32 Ай бұрын
खूप छान... 🙏🚩
@amanpawar2331
@amanpawar2331 Ай бұрын
आले मराठे आले मराठे🚩🤝
@kumargaikwad4481
@kumargaikwad4481 Ай бұрын
स्पष्ट कळतंय... ईतकी वजनदार विट जमिनीवर आदळली तर चुरा किंवा निदान घान तरी होईल... वीर शिवभक्तांवर असले खोटे आरोप करने अयोग्य आहे... स्वतं अतिक्रमण काढून शांततेत वाद मिटविण्यात यावा...जय शिवराय...🚩
@diptithorat6281
@diptithorat6281 Ай бұрын
बरो बर 🚩🚩🚩🚩🚩
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 Ай бұрын
आज छत्रपती शिवाजी महाराज यांना सुध्दा आनंद झाला असेल....🚩🚩🚩
@omkareditz8482
@omkareditz8482 Ай бұрын
आले हे सो called मीडिया वाले...लाचार मीडिया
@Harshuu_Koli
@Harshuu_Koli Ай бұрын
जय शिवराय जय श्री राम 🔱🧡🚩
@prasanna-jt7ub
@prasanna-jt7ub Ай бұрын
Kay reporter ahet!!.....Kal jevha muslimanni jalgaon madhe train var dagad phek keli tevha spashta disat Astana pan adnyatanni dagad phek keli Asa mhanta.....Ani aj Bara tumhi hindutva vadi saghatna Asa Saral Saral nav gheta.....Kal tyancha nac gheila Himmat zali nahi vatta
@chhayachavan-le7jt
@chhayachavan-le7jt Ай бұрын
आई जगदंबाचा आणि शिवछत्रपतींचा आशिर्वाद आहे.🚩🚩🚩🚩🚩 ⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🔱🔱🙏🙏
@bharat1857-
@bharat1857- Ай бұрын
सर्व प्रकारची अतिक्रमण म्हटले पाहिजे. जय हिंदू राष्ट्र
@vishweshpatil5117
@vishweshpatil5117 Ай бұрын
विशाळगड बचाव...🙏
@vishwafiresafety6026
@vishwafiresafety6026 Ай бұрын
गड किल्ले बचाव आंदोलन गरजेचे
@Maiterabaap6575
@Maiterabaap6575 Ай бұрын
अतिक्रमण करणारांनी दगडफेक केली मी तिथंच होतो
@sidgodase1687
@sidgodase1687 Ай бұрын
1 no ❤
@Hindugod33
@Hindugod33 29 күн бұрын
Ekdam brobr kel ahe bhavano❤
@bashirahmedmaroof1326
@bashirahmedmaroof1326 Ай бұрын
Why such issues are ignited before elections.Its totally politically motivated to polarise votes on the basis of such issues.😊😊
@Avinashs2009
@Avinashs2009 Ай бұрын
आई भवानी शक्ती दे...... विशाल गडाला मुक्ती दे.....
@dr.swapnilpatil1624
@dr.swapnilpatil1624 Ай бұрын
मोहीम लवकर फत्ते करा ....🚩
@somshekharudagi2792
@somshekharudagi2792 Ай бұрын
प्रत्येक गड किल्ले वरील अतिक्रमण काढले पाहिजे...💪🚩 जय शिवराय
@sagarshrikondwar798
@sagarshrikondwar798 Ай бұрын
🚩🙏🏻💐 जय शिवराया 💐🙏🏻🚩
@ravirajvirkar5967
@ravirajvirkar5967 Ай бұрын
सर्व माध्यमांचा निषेध! स्थानिक लोकांच्या घरांवर कोणत्याही प्रकारे हल्ला केलेला नसतांना माध्यमे हेतुपुरस्सर हिंदू संघटनांचा सहभाग दाखवत आहेत.
@DineshKansara-lh5gw
@DineshKansara-lh5gw Ай бұрын
Jai shivray 🙏🚩🚩
@santoshsarjine3101
@santoshsarjine3101 Ай бұрын
राजे 🙏🚩🙏
@vishnumundeshortsvideo9699
@vishnumundeshortsvideo9699 8 күн бұрын
जय शिवाजी जय भवानी जय श्री राम
@vishalsa9586
@vishalsa9586 Ай бұрын
जय श्री राम, जय शिवराय
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 Ай бұрын
सर्व अतिक्रमण त्वरित काढायला हवं
@PradeepShinde-dt7vr
@PradeepShinde-dt7vr Ай бұрын
जय शिवराय 🚩🙏🙏🙏
@rahulmali6991
@rahulmali6991 Ай бұрын
खुप खुप अभिनंदन हिंदुओ
@Dedhmukh21
@Dedhmukh21 Ай бұрын
आले रे आले रे मराठे आले रे
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 Ай бұрын
Chup Re Hindu Mn Marathe Kahich Karat Nahi He Purn Maharashtrala Mahit Aahe Gela Ka Kadhi Asha Dangalit Jaun Bagh Samjel Kontya Jatiche Rahatat Jast
@suryakantshahir8252
@suryakantshahir8252 Ай бұрын
Salute shivbhakti....
@shivanandjadhav8407
@shivanandjadhav8407 Ай бұрын
😡😡 ए बाई ठामपणे हिंदू संघटना म्हण ना... हिंदुत्ववादी म्हणायची गरज नाहीये ⛳🚩🚩
@navnathpingale4478
@navnathpingale4478 Ай бұрын
जय शिवराय
@pravinjaiswal9674
@pravinjaiswal9674 Ай бұрын
🚩🙏जय भवानी जय शिवाजी🙏🚩
@kishorvanve5349
@kishorvanve5349 28 күн бұрын
अतिक्रमण हटवलं पाहिजे
@rahulbamane7646
@rahulbamane7646 Ай бұрын
बाबरी सारख सफाट करा
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 Ай бұрын
जय शिवरायांचं हे शिवायराय चे मावळे आहे 🙏🙏🙏
@VaishaliSatav-fr8ci
@VaishaliSatav-fr8ci Ай бұрын
एवढे वर्षे अतिक्रमणे झाली. ते होत असताना आधीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती.
@kishorvanve5349
@kishorvanve5349 28 күн бұрын
अतिक्रमण हटाव
@SukhdevDhole
@SukhdevDhole Ай бұрын
जय शिवराय 🚩
@prakashmalavi8593
@prakashmalavi8593 22 күн бұрын
जय सनातन
@gowardhanbidawe4191
@gowardhanbidawe4191 Ай бұрын
जीथे जीथे अतीक्रमन आहे तिथे तिथे जाऊन सपाट होणं गरजेचं आहे
@Digital__Rj
@Digital__Rj Ай бұрын
हेच ते खरे मावळे 🔥🚩
@san12353
@san12353 Ай бұрын
विशालगड मुक्त करा🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
एक मराठा ९६ कुळी मराठा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤ No kunbi maratha
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Ай бұрын
हिंदू धर्म hota tithe, मराठा समाज navhta, मराठा समाज चा नेता घरी basun majja ghetoy, मुस्लिम धर्म स्वीकार kela ki kay मराठा समाज ने??
@ajaypachde5097
@ajaypachde5097 Ай бұрын
हे अस आहे तर म्हणजे यात सुद्धा राजकारण आहे,आरक्षण लढा मराठयांचा तुम्हाला बंद पाडायचा विचार दिसतोय😢😠😡​@@user-rd1zl2mx1u
@scccc526
@scccc526 Ай бұрын
मराठा राजांनी बहमानी सुलतानना स्वतःचा पोरी दिल्या होत्या 😄😄😄
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Ай бұрын
@@scccc526 hote मराठा राजा tase aajcha मराठा समाज pan tasach ahe, pan amhi हिंदू baghu ata konach kay karaych te....
@rameshingole9719
@rameshingole9719 Ай бұрын
भारतात बरेच मंदिर हे प्राचीन काळातील बौद्ध विहार आहेत
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 29 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@HUMANITY.143.
@HUMANITY.143. 29 күн бұрын
अतिक्रमण करणाऱ्यांची व्यवस्था ते स्वतः करतील प्राशन ने जर त्यांची व्यवस्था केली तर ती प्रथा चालू होईल, अतिक्रमण करा म्हणजे प्राशन पर्याय म्हणून फुकट ची जागा उपलब्ध करून देतील,
@KiranKalbhor-b4k
@KiranKalbhor-b4k Ай бұрын
हे बघा शिंदे साहेब त्यांना कुठं राहण्याची सोय प्रशासन करेल तिथं नेऊन सोडा पण गडावर ही असली नकोत.
@dropadapatil7605
@dropadapatil7605 Ай бұрын
बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे..सरकारने झोपा काढू नये..मग ते कुठले ही का असेना.
@PradeepShinde-dt7vr
@PradeepShinde-dt7vr Ай бұрын
जय श्री राम 🚩🙏🙏🙏🙏
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx Ай бұрын
अशा प्रकारे अतिक्रमण केले जाते नंतर भौगोलिक समतोल बिघडतो. एक ेकेरळ निर्माण झाला असे समजून घेणे🎉🎉🎉
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx Ай бұрын
शिदे साहेब गडावर शोभन असे तोरण बादायचे येथे 🚩🚩🚩🚩
@sachinraut3977
@sachinraut3977 Ай бұрын
जय श्री राम ❤
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 Ай бұрын
उध्दव ठाकरे कुठे गेले...
@ayushserviceprovider26
@ayushserviceprovider26 Ай бұрын
Janab udhav bolinaar nahi tyachi hirvi jhali atta
@sushantdhere6360
@sushantdhere6360 Ай бұрын
गेले ते
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 Ай бұрын
यात एकही नेत्याचा पोरगा दिसणार नही
@akashvaze5754
@akashvaze5754 Ай бұрын
Ek no. Majhya Shiv bhaktano❤
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 25 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН