Рет қаралды 1,163,205
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक पुढारी, कस्तुरी क्ल ब व झी युवा चॅनलच्या वतीने आयोजित ‘कस्तुरी अॅन इन्स्पीरेशन’ कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट, अभिनेत्री मेघना एरंडे यांनी आपल्या आवाजाची दुनिया कस्तुकरीच्या सभासदांना उलगडून दाखवली.
कोल्हांपूर शहर हे स्त्री् शक्तीरचे उर्जाकेंद्र आहे. अंबाबाई मातेचं शहर असल्याने येथील स्त्रिरया आदिशक्तीउच्या वारसरदार आहेत. कोल्हांपुरातील महिलांकडून मिळणारी शाबासकी हीच खरी माझी ऊर्जा असल्याचे मेघनाने सांगितले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी आत्तापर्यंतचा आपल्या आवाजाचा प्रवास उपस्थि्तांना सांगितला.
एडिटिंग : अमोल पाटील