Рет қаралды 1,834
Puri Bhaji Recipe । पुरी भाजी । Hotel Style Puri Bhaji । TheHomeChef0818 #purirecipe #puribhajirecipe #batatyachibhaji
पुरी भाजी म्हणायचे तर सगळ्यांचीच आवडती डिश आहे.अगदी जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा ही आपण हॉटेल मध्ये किव्वा धाब्यावर पुरी भाजी खातच असतो.अशी ही पुरी भजी ची रेसिपी आज आपण करणार आहोत.चमचमीत अशी आपली बटाट्याची भजी आणि सोबत गरम गरम पुरी असेल तर क्या बात है😋. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ ल लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल Subscribe करा
साहित्य 👇
बटाटे उखडलेले - 4
मोहरी - 1 चमचा
जिरं - 1 चमचा
कांदा बारीक चिरलेला - 2
टोमॅटो बारीक चिरून - 2
आले लसूण पेस्ट - 5-6 लसूण/1 इंच आले
कडीपत्ता - 5-6 पान
गरम मसाला - 1 चमचा
धणे पावडर - 1 चमचा
हळद - अर्धा चमचा
लाल तिखट - 1 मोठा चमचा ( चवीप्रमाणे)
मीठ चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरलेली
फोडणीसाठी तेल
#recipe #maharashtrianrecipes #cooking #hotelstyle #cooking #chamchamit #batatyachibhaji #rassabhaji #puri #puribhajirecipe #puribhaji #aalukirecipe #aalukisabji #aalupuri #aalu #sabji #sabjirecipe
#sabzi #sabzirecipes #marathirecipe #marathipadarth #testy #pooribhaji #बटाट्याचीभाजी #पुरिभाजी