Рет қаралды 25
कथक गुरू रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदना बोकील-कुलकर्णी लिखित रोहिणी निरंजनी या पुस्तकावरील विशेष भाग राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये नुकताच रिलीज झालाय. नक्की ऐका!
#RohiniNiranjani #rohinibhate #kathak #shorts #rajhansprakashan