Рет қаралды 105,750
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
रोज बाप्पाला नेवैद्य काय करावा? 30 मिनिटांत प्रसादाचा साधा स्वयंपाक / मुगाची कढी, गोड शेवई Veg Thali
गणपती प्रसाद थाळी १
आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण हिरव्या मुगाची कढी, साधा वरण-भात, चपाती, पापड, सलाड, गुळातला शेवई भात यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. घरोघरी गणपती भोवती आरास करून सुबक बाप्पाची मूर्ती बसवली जाते. बाप्पासाठी दररोज पंचपक्वानाचा नेवैद्य अर्पण केला जातो. आज आपण पूर्ण थाळी प्रसादासाठी करत आहोत.
रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.
गुळातला शेवई भात | Shevai Bhat using jaggery
• शेवई १ कप | Shevai 1 cup
• गुळ पावडर १/२ कप | Jaggery Powder ½ cup
• तूप २ चमचे | Ghee 2 tsp
• वेलची पूड | Cardamom Powder
• ओला नारळाचा चव २ चमचे | Desiccated Coconut 2tsp
हिरव्या मुगाची कढी | Green Moong Kadhi
• मोड आलेले मूग १ कप | Sprouted Moong 1 cup
• मीठ १/२ चमचा | Salt ½ tsp
• हळद १/४ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• पाणी १ कप | Water 1 cup
• हिरवी मिरची, आले पेस्ट १ चमचा | Green Chilly, ginger paste 1 tsp
• दही १ कप | Curd 1 cup
• बेसन २ चमचे | Besan 2 tsp
• तेल | Oil
• मोहरी | Mustard
• जिरे | Cumin Seeds
• मेथी दाणे | Fenugreek Seeds
• हिंग | Asafetida
• कडीपत्ता | Curry Leaves
• मिरची पावडर | Red Chilly Powder
• साखर | Sugar
• मीठ | Salt
• कोथिंबीर | Fresh Coriander
Other Recipes
गणेशोत्सव स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास गणेश चतुर्थीसाठी/ Thali • गणेशोत्सव स्पेशल व्हेज...
गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी • गणेशोत्सव खास किंवा पा...
गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali • गणेशोत्सव स्पेशल थाळी/...
गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen • गणेशोत्सव स्पेशल,फक्त ...
मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen • मऊसूत सुबक उकडीचे मोदक...
गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक • गणेशोत्सव स्पेशल, फक्त...
गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार, मावा / पेढा मोदक आणि बिना पाकातले काजू मोदक. विक्रीसाठी प्रमाण • गणेशोत्सव स्पेशल, 2 शा...
गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल जास्त...
#गणपतीस्पेशलव्हेजथाळी #बाप्पास्पेशलथाळी #थाळी #व्हेजथाळी #सात्विकप्रसादथाळी #गौरीगणपतीस्पेशलथाळी #हिरव्यामुगाचीकढी #गुळातलाशेवईभात #वरणभात #GanpatiSpecialThali #Thali #VegThali #SatvikPrasadThali #GauriGanpatiSpecialThali #GreenMoongCurry
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzfaq.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management